@@mukulhendre मी तुम्हाला अगदी खरे सांगतो, देवत्वाची अनुभुती होण्याबाबतीत मराठीलोक अत्यंत भाग्यशाली आहेत . नशीबवान लोकांना देव भेटत ही असेल पण आपल्या सारख्या पामरांना देवत्वाची प्रचिती मात्र भरपूर वेळा येत असते .
जीवनाला हताश मी साथीला कुणी नाही कोणा पुढे हाथ जोडू देव देव्हाऱ्यात नाही....... आयुष्य एक दगड माझे आकार देणारा कुणी नाही नावसाला पावणारा तो देव देव्हाऱ्यात नाही....... अस मी काय केल असाव कुणी आठवून देणार नाही आसव पुसणारा तो आज देव देव्हाऱ्यात नाही.......
देव नाही देव्हार्यात...देव नाही देवालयात... पण देव आहे राहुल देशपांडे यांच्या स्वरात...गाण्यात... मला स्वतःला गाता येत नाही पण तुमचा आवाज ऐकून त्या परमात्माशी एक जवळीक निर्माण होते..
आज शुद्ध स्वराने तुमचे डोळे पाणावले आणि त्या अनुभूतीने आमचे... अद्भुत भक्तिरसात मन डुंबले...!! Thank you so much for taking this great composition.... जैशी कमळासंगे भ्रमरी.... श्रीरंगाधरांवर बासुरी.... तैशी स्वरांसंगे तुमची वैखरी... शोभतसे...।।
राहुल चा आवाज हिमालयातिल निर्मळ झऱ्या सारखाआहे, निर्मळ -शुद्ध, जैसा देव आहे ,म्हणून हे गाणे कानानी नाहीतर हृदयानी डायरेक्ट ऐकल्या जातं. राहुल अशीच मनाची निर्मलता कायम ठेव,संगीत आराधना व साधनेने अवाजात ती आपोआप पाझरेल.खूप शुभेच्छा
Felt like why is this video ending in just 15 mins. Felt like I want to keep on listening it for hours and may be go into that meditative state. Amazing sir! Loved it!
बाबूजींनी गायलेली गाणी तुमच्या मुखातून ऐकताना त्यांचा आशीर्वाद पूर्णत्वाने तुमच्या सोबत आहे ह्याची खात्री होते.. भविष्यात आपल अभिजात शास्त्रीय संगीत मनामनात पोहचविण्याचे काम तुमच्या कडून निरंतर होत राहो हीच सदिच्छा.😘
आपल्या मराठी साहित्य, संगीत व संस्कृतीचा ठेवा आपण अगदी आदर्श पद्धतीने जपत आहात. आणि तेवढ्याच ताकदीने पुढील पिढीच्या हाती सोपवत आहात. खूप छान सादरीकरण, अर्थासह!! तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏
हे गीत मी हल्लीच live मुंबई च्या NCPA theater ला ऐकलं. Event ची सुरवात ह्या गाण्याने होते आणि अक्षरशः अंगावर goosebumps येतात. राहुल दादा च्या आवाजात live ऐकणं म्हणजे पर्वणीच. 👌🏻👌🏻👌🏻
राहूल दादा तुमची गाणी मला खूपच आवडतात. कोणत्याही प्रकारची असोत,मी आनंदात असले तरी तुम्हाला ऐकते, आणि दुःखात म्हणजे मनाला त्रास होत असेल तेव्हा ही तुमची गाणी ऐकते. आणी मला खुप छान वाटत. असेच तुम्ही गात रहा. खर तर मी गृहिणी आहे. तस मला गण्यातल काही कळत नाही.पण गाणी येकायल आवडतात. आणि मी वसंतराव बघितल्यापासून तुमची गाणी ऐकत असते. आणि प्रत्येक गाण तुम्ही तुमचंच करून गता. नाही म्हणजे तुम्ही ज्यांच गाणं आहे जसं की लिहिणारे,म्युझिक देणारे, गाणारे त्यांचा तुम्ही भरभरून कौतुक करता म्हणजे ते तसं आहेच . खरंच ती माणसं फार ग्रेट होती. तरीही मला ती गाणी तुमच्या आवाजात ऐकायला फार आवडतात, मला खुप छान वाटत. आणी मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे.
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूताठायी देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत देव सगुण निर्गूण, देव विश्वाचे कारण काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही
अप्रतिम शब्द नाहीत इतकं सुंदर गाता नमस्कार करते तुम्हाला पनवेल ला 11तारखेलाshow पाहिला पहिल्यांदा देवा ची अनुभूती झाली असाच देवाचा आशीर्वाद राहो तुमच्या पाठीशी हीच प्रार्थना देवाला नमस्कार करायला मिळालं मला तुम्हाला 😊😊😊
हो खरंच..देव देव्हाऱ्यात नाही आपल्या हृदयात असतोच पण तुमच्याकडून ऐकल्यावर जाणवायला लागलं.आमची पुण्याई की तुमच्याकडून ऐकायला मिळालं. बाबुजी आणि ग.दि.मा. gr8 पुज्यनीय जोडगोळी. 🙏🙏 त्यांच्या परिस्पर्शाने आणि भक्तीरसात ओथंबलेलं हे भक्तीगीत तुम्ही सुंदर गायलय 👌 खरंच गरज होती.मन प्रसन्न झालं. धन्यवाद 🙏
अप्रतिम..आज शब्द अपुरे पडत आहेत..एकतर गदिमा आणि बाबूजी म्हणजे हिरा आणि कोंदण.. अजूनही बाबुजींची गातानाची लकब आठवते..इतकं सुंदर तुम्ही गायलंत डोळे मिटून ऐकताना समोर, आपल्या हृदयांतील भगवंताचे स्मरण होते..तुम्ही निवडलेल्या गीताबद्दल आणि दिलेल्या सुंदर अनुभूतीसाठी मनःपूर्वक धन्यवाद..आणि त्याच कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
सर परमेश्वराचे आभार 🙏🏻 त्यांनी आपल्या रूपाने स्वरगंधर्व या संगीत सृष्ठिला दिला. त्या स्वर गंधर्वच्या गोड गायकीने आत्म शुद्धीचा प्रतंय येतोय. मन भरून येत आपली गायकी ऐकताना.मनावरील असलेलं दडपण हलक होत.
🙏 Awesome. I am not Maharashtrian but I do understand Marathi & I just love music. I believe that music is far beyond religion & language.... . Regards, One of your big fan.
My Father has very much love on natya sangit And they goes a transe ,so a we all family members laffing,but still i realise he is always Wright's whenever I listen yous heven voice and presention of old songs,i missed my dad, 🙏🙏🙏
गुरुजी आपन हे एक चांगले काम हाती घेतले आहे जेने करून आम्हांस शात्रीय संगीतात आवड निर्माण होत आहे आपण नक्कीच पंडित भिमसेन जोशी गात आहात या पुढेही आपण असेच रेकॉर्डिंग कराव आम्हाला ऐकावेत
काल बाबूजींवर बनलेला जीवनपट पाहून आलो… काही लोकांचं जीवन हे मंतरलेलं असतं… तुमचे आजोबा आणि बाबूजी ह्या लोकांपैकी २ अनमोल रत्न आहेत… किती सुंदर मानवंदना आहे ही बाबूजींना… तुमची गानसेवा अविरत सुरु राहो… 🙏🙏
गदिमांची ही रचना पूर्वीपासूनच माझी खूप आवडती आहे... बाबूंजींबद्दलही आदर आहेच... पण या रचनेला खरा न्याय तुम्ही दिलांत, असं मला मनापासून वाटतं... आज बाबूजी हयात असते, तर त्यांनीही मोठ्या मनानं हे मान्य करुन तुमचं नक्कीच कौतुक केलं असतं...😊 धन्यवाद...
देवाची आराधना : श्री राहुल देशपांडे जी मंत्रमुग्ध करणारा लयबद्ध आवाज श्रवणाने मनप्रसन्न होते.देवपण कळतं... सद्गुण, सदाचार, व सदविचार हे माणसाचे खरे अलंकार आहेत...🎉 प्रेषक : तुळशीदास दादा पंढरी .नाशिक ❤
हे माझं खूप आवडतं गाणं आहे.. शब्द,लय, सुर .. सगळं च खूप आवडतं..जेव्हा राहुल सर तुमचा हा व्हिडिओ बघण्यात आला.. तेव्हापासून अजूनच या गाण्याच्या प्रेमात पडले..दिव्यत्वाची अनुभूती देणारे तुमचे सुर ऐकले की आपोआप डोळे पाणावतात..आणि तुमचे सुर हे हृदयात प्रत्यक्ष जाऊन स्पर्श करून आलेत की काय असं वाटतं.. असं वाटून गेलं की हे ऐकायचं राहिलं असतं तर आयुष्य अपूर्ण राहिलं असतं. खूप खूप गोड..अप्रतिम..thank you so much या गाण्यासाठी.
Was at Kedarnath and seeing the maddening crowd was singing this in the mind. And to hear you sing it now is like... how do you read the mind! You are connected with the divine! 🙏 loved it ❤️ stay blessed Rahul ji!
अप्रतिम. डोळ्यातून पाणी आले.खूप खूप धन्यवाद. राहुल दादा एक विनंती आहे.व्हिडिओ खूप मोठा होईल .पण त्याचे 5 ते 6 एपिसोड काढून गीत रामायण मधील पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीतावर माहितीपूर्ण त्यातील जागा व्हिडिओ सिरीज बनवा.
दादा माझ्या कडे शब्द नाहीत.तुमच्याआवाची मधुरता विखुरलेल्या मनाला भुरळ आणि आनंद देते. सद्गुरू कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो .असेच मधुर गात रहा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I wrote this comment in the first 2 ½ minutes ... "Nice 👌🏼👌🏼👌🏼 ... You sung it like you believed in every word of this song written by the Legendary ग दी मा 😊" Then heard the full and now I believe that you are in complete sync with what's written 😊👍🏼👍🏼 It's a Good Morning & I'm listening this on loop 😊 Wish you a fantastic day too 👍🏼
अगदी बरोबर दादा, सर्वजण हेच सांगुन गेले. 1. शोधिसी मानावा, राऊळी मंदिरी. नांदतो देव हा, आपुल्या अंतरी. 2. कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहील, ह्रदयातुन उपाशी. 3. देव नाही देव्हार्यात, देव नाही देवालयी. 4. तुज आहे तुझ्यापाशी, परी तु जागा चुकालाशी. तो तुमच्यातच आहे. P.S. खुप छान गायलेत.
'त्या फुलांच्या गंधकोषी' पुन्हा यु ट्यूब वर आलं, मला अतिशय आनंद झाला आहे. आजच मला हे कळलं आणि मी ते पून्हा पून्हा ऐकत आहे. खूप खूप खूप आभार हे गीत पून्हा आल्याबद्दल. जेंव्हा मी तुमची गाणी ऐकते मला वाटतं माझा मुलगाच गात आहे....तुम्हाला अगदी हृदयापासून आशिर्वाद....तुम्ही खूप मोठे व्हा...
Good Saturday Morning Rahulji for a beautiful soulful rendition. स्व. वसंतराव यांच्या "प्रथम तुला वंदितो " ची आठवण झाली. त्यांचा तो प्रसन्न , भक्तीभावपूर्ण चेहरा डोळ्यासमोर आला.
GOD is singing this Melodious song n God is hearing the Melodious hymn called Happiness. Nothing to pen in words,BECOZ Rahul the great Kavee n Sangeetkar have left some spaces in their composition so that gems like u can fill it to make WORDS OUR WORLD. GOD BLESS 🙌 🙏
Rahulji, There are many.. who can sing romantic songs and touches our heart but very few who touch our soul and you have both the qualities. But second one is most important. After Pt. Bhimsen Joshi, you have touched my soul by Vitthal Naam with your voice. Tumhi khup punyavan aahat. Please give us some more abhangs which takes us near our Dev/Vitthal. Dhanyavada🙏
देव तुमच्या आवाजात पण आहेत दादा !! ❤️🙏🤩🥰
Are kevhde god bolalas
खरंच...!
तुमच्या अस्सल दाद देण्यातही देवत्व आहे, भावलं!
@@mukulhendre
मी तुम्हाला अगदी खरे सांगतो, देवत्वाची अनुभुती होण्याबाबतीत मराठीलोक अत्यंत भाग्यशाली आहेत . नशीबवान लोकांना देव भेटत ही असेल पण आपल्या सारख्या पामरांना देवत्वाची प्रचिती मात्र भरपूर वेळा येत असते .
Barobar
अतिशय सुंदर. एक विनंती मराठीत बोला please .
जीवनाला हताश मी
साथीला कुणी नाही
कोणा पुढे हाथ जोडू
देव देव्हाऱ्यात नाही.......
आयुष्य एक दगड माझे
आकार देणारा कुणी नाही
नावसाला पावणारा तो
देव देव्हाऱ्यात नाही.......
अस मी काय केल असाव
कुणी आठवून देणार नाही
आसव पुसणारा तो आज
देव देव्हाऱ्यात नाही.......
🥺🥺
Wow... शेवट वाचून अंगावर शहारा आला.. ❤ खूप छान
अत्यंत अर्थपूर्ण गीत, आपण मात्र वेड्यासारखी मंदिर उभारण्यात अब्जावधी रुपयांची धूळधाण करतो.
देव देवव्हार्यात नाही
देव नाही देवालायी
पण देव राहुल ह्याच्या गायिकीला स्पर्शहून जाई
आमच्या ह्रदयाला हरषुनी जाई
🙏🏼
How nicely sung by rahul ji sat janma ghetle tari amchasi honar nahi
माझं बाळ गाण ऐकून झोपते.त्यालाही निर्मळ स्वराची अनुभूती येते.खूप खूप आभार
देव नाही देव्हार्यात...देव नाही देवालयात... पण देव आहे राहुल देशपांडे यांच्या स्वरात...गाण्यात...
मला स्वतःला गाता येत नाही पण तुमचा आवाज ऐकून त्या परमात्माशी एक जवळीक निर्माण होते..
🙏🏼☺️
सारखं म्हटल.हे गाणं परम्यातम्याकडे जोडणार आहे.
Divine 🙏
आज शुद्ध स्वराने तुमचे डोळे पाणावले आणि त्या अनुभूतीने आमचे... अद्भुत भक्तिरसात मन डुंबले...!!
Thank you so much for taking this great composition....
जैशी कमळासंगे भ्रमरी....
श्रीरंगाधरांवर बासुरी....
तैशी स्वरांसंगे तुमची वैखरी...
शोभतसे...।।
🙏🏼🤗
राहुल चा आवाज हिमालयातिल निर्मळ झऱ्या सारखाआहे, निर्मळ -शुद्ध, जैसा देव आहे ,म्हणून हे गाणे कानानी नाहीतर हृदयानी डायरेक्ट ऐकल्या जातं. राहुल अशीच मनाची निर्मलता कायम ठेव,संगीत आराधना व साधनेने अवाजात ती आपोआप पाझरेल.खूप शुभेच्छा
Felt like why is this video ending in just 15 mins. Felt like I want to keep on listening it for hours and may be go into that meditative state. Amazing sir! Loved it!
Can any one send translation in hindi . ,
देव आपल्या आवाजात,बाबूजींच्या आवाजात आणि ग.दि.माडगूळकरांच्या कवितेत आहे जे कोणी चोरुच शकत नाही
"सुख याहून वेगळं ते काय असतं....अप्रतिम"🙏
ज्या निर्गुण तेने प्रेझेंट झाले हे काव्य दादा तू त्या भावनेपर्यंत पोहोचलास.
कमाल केलीस दादा
कितीदाही ऐकू देत मनच भरत नाही ❤
बाबूजींनी गायलेली गाणी तुमच्या मुखातून ऐकताना त्यांचा आशीर्वाद पूर्णत्वाने तुमच्या सोबत आहे ह्याची खात्री होते.. भविष्यात आपल अभिजात शास्त्रीय संगीत मनामनात पोहचविण्याचे काम तुमच्या कडून निरंतर होत राहो हीच सदिच्छा.😘
काळ येई काळ जाई.. देव आहें तैसा राही 🙏वाह.... 😊 ऐकून खुप समाधान मिळाले हे भक्तीगीत.. राहुलजी धन्यवाद 🙏
आपल्या मराठी साहित्य, संगीत व संस्कृतीचा ठेवा आपण अगदी आदर्श पद्धतीने जपत आहात.
आणि तेवढ्याच ताकदीने पुढील पिढीच्या हाती सोपवत आहात.
खूप छान सादरीकरण, अर्थासह!!
तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏
असा देव रोज एैकायला मिळाल्यास देव्हाऱ्यातील देवाची गरजही भासणार नाही.
ज्याने तुमचा आवाज ऐकला त्याला परमेश्वर दिसला दादा. दुसरे शब्द नाहीत. जेव्हा पासून you ट्यूब ला व्हिडीओ मिळाली दिवसातून रोज 20 वेळा ऐकते. अप्रतिम
हे गीत मी हल्लीच live मुंबई च्या NCPA theater ला ऐकलं. Event ची सुरवात ह्या गाण्याने होते आणि अक्षरशः अंगावर goosebumps येतात.
राहुल दादा च्या आवाजात live ऐकणं म्हणजे पर्वणीच.
👌🏻👌🏻👌🏻
इतका सुंदर गाणं आहे. आणि ते इतकं सुरेख गायल आहे. मनाला शांती मिळते. Music pan सुरेख ❤
राहूल दादा तुमची गाणी मला खूपच आवडतात. कोणत्याही प्रकारची असोत,मी आनंदात असले तरी तुम्हाला ऐकते, आणि दुःखात म्हणजे मनाला त्रास होत असेल तेव्हा ही तुमची गाणी ऐकते. आणी मला खुप छान वाटत. असेच तुम्ही गात रहा. खर तर मी गृहिणी आहे. तस मला गण्यातल काही कळत नाही.पण गाणी येकायल आवडतात. आणि मी वसंतराव बघितल्यापासून तुमची गाणी ऐकत असते. आणि प्रत्येक गाण तुम्ही तुमचंच करून गता. नाही म्हणजे तुम्ही ज्यांच गाणं आहे जसं की लिहिणारे,म्युझिक देणारे, गाणारे त्यांचा तुम्ही भरभरून कौतुक करता म्हणजे ते तसं आहेच . खरंच ती माणसं फार ग्रेट होती. तरीही मला ती गाणी तुमच्या आवाजात ऐकायला फार आवडतात, मला खुप छान वाटत. आणी मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे.
Thank you so much ☺️
🎉🙏🌹👌 तुमच्या सुरातून गाण ऐकणं खुप खुप अवीट गोडी मिळते👂 कान तृप्त होतात 💐🙏
आपलं गाणं ऐकताना आंतरात्म्याआतील ईश्वराची अनुभुती जाणवते.❤
It's a treat...listening The Rahul Deshpande
धन्यवाद दादा... आज पर्यंत हे अभंग नुसते ऐकायचो, आता आनंद उपभोगतोय... स्वर लय शब्द समजतोय...
तृप्त करणारा शब्द आणि तितकाच ताकदीचा आवाज......just love it....
सुंदर अप्रतिम आवाज... आवाजाची देणगी लाभलेल्या राहुल सर.. यांना मनापासून धन्यवाद. गाणे एकून तुमच्या स्वरातून देवाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. 🙏🙏
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूताठायी
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही
देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही
अप्रतिम शब्द नाहीत इतकं सुंदर गाता नमस्कार करते तुम्हाला पनवेल ला 11तारखेलाshow पाहिला पहिल्यांदा देवा ची अनुभूती झाली असाच देवाचा आशीर्वाद राहो तुमच्या पाठीशी हीच प्रार्थना देवाला नमस्कार करायला मिळालं मला तुम्हाला 😊😊😊
हो खरंच..देव देव्हाऱ्यात नाही आपल्या हृदयात असतोच पण तुमच्याकडून ऐकल्यावर जाणवायला लागलं.आमची पुण्याई की तुमच्याकडून ऐकायला मिळालं.
बाबुजी आणि ग.दि.मा. gr8 पुज्यनीय जोडगोळी. 🙏🙏 त्यांच्या परिस्पर्शाने आणि भक्तीरसात ओथंबलेलं हे भक्तीगीत तुम्ही सुंदर गायलय 👌 खरंच गरज होती.मन प्रसन्न झालं. धन्यवाद 🙏
🙏🏼
अप्रतिम..आज शब्द अपुरे पडत आहेत..एकतर गदिमा आणि बाबूजी म्हणजे हिरा आणि कोंदण.. अजूनही बाबुजींची गातानाची लकब आठवते..इतकं सुंदर तुम्ही गायलंत डोळे मिटून ऐकताना समोर, आपल्या हृदयांतील भगवंताचे स्मरण होते..तुम्ही निवडलेल्या गीताबद्दल आणि दिलेल्या सुंदर अनुभूतीसाठी मनःपूर्वक धन्यवाद..आणि त्याच कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
🙏🏼🙏🏼☺️
Rahul sir tumcha aawaj khup calm, soothing, relaxing ahe… we are always waiting for your new song collection GBU…
तरुण पिढीसही देव आवडेल.
सर परमेश्वराचे आभार 🙏🏻 त्यांनी आपल्या रूपाने स्वरगंधर्व या संगीत सृष्ठिला दिला. त्या स्वर गंधर्वच्या गोड गायकीने आत्म शुद्धीचा प्रतंय येतोय. मन भरून येत आपली गायकी ऐकताना.मनावरील असलेलं दडपण हलक होत.
अप्रतिम राहुल दादा परमेश्वराने आपल्याला खुप छान स्वर दिला हे गाण ऐकल्यानंतर मनाला खुप छान वाटत मन एकाग्र होत दादा परमेश्वर नेहमी सोबत राहो ... . . .
Farch touching. Song aiktana Deo dolyasamor ale darshan zale 🙏🌹👍👌👏😊 ase ajun gat rahave
अप्रतिम.......शब्दांतीत....देव देव्हाऱ्यात नाही याचा अर्थ - देव फक्त देव्हाऱ्यातच नाही तर तो सगळीकडे आहे, विशेषकरून प्राणिमात्रांत आहेः
उत्कृष्ठ 👌👌👌 तुझं गाणं म्हणजे चार सुखाचे शांतीचे क्षण आहेत.बाबूजी ,गदिमा देवच आहे 🙏🙏 साथ संगत उत्तम 👍
सो साल जियो..राहुल दा...डोळे मिटून ऐकले..ब्रम्हानंदी..कधी जायला होते कळत नाही
Really very great definition of God, Salute to Singer and writer ❤
🙏 Awesome.
I am not Maharashtrian but I do understand Marathi & I just love music.
I believe that music is far beyond religion & language.... .
Regards,
One of your big fan.
My Father has very much love on natya sangit And they goes a transe ,so a we all family members laffing,but still i realise he is always Wright's whenever I listen yous heven voice and presention of old songs,i missed my dad, 🙏🙏🙏
आम्ही रोज हे गाणं ऐकतो, खरंच किती सुंदर गायलात तुम्ही ❤🙏
Shabd nahi sir shat shat naman aapko.. feeling blessed after listening you :)
गुरुजी आपन हे एक चांगले काम हाती घेतले आहे जेने करून आम्हांस शात्रीय संगीतात आवड निर्माण होत आहे आपण नक्कीच पंडित भिमसेन जोशी गात आहात या पुढेही आपण असेच रेकॉर्डिंग कराव आम्हाला ऐकावेत
राहुल जी तुमच्या या गाण्याला कोटी कोटी प्रणाम खूपच खूपच गोड आवाज
काल बाबूजींवर बनलेला जीवनपट पाहून आलो… काही लोकांचं जीवन हे मंतरलेलं असतं… तुमचे आजोबा आणि बाबूजी ह्या लोकांपैकी २ अनमोल रत्न आहेत… किती सुंदर मानवंदना आहे ही बाबूजींना… तुमची गानसेवा अविरत सुरु राहो… 🙏🙏
गदिमांची ही रचना पूर्वीपासूनच माझी खूप आवडती आहे...
बाबूंजींबद्दलही आदर आहेच...
पण या रचनेला खरा न्याय तुम्ही दिलांत, असं मला मनापासून वाटतं...
आज बाबूजी हयात असते, तर त्यांनीही मोठ्या मनानं हे मान्य करुन तुमचं नक्कीच कौतुक केलं असतं...😊
धन्यवाद...
देव तुमच्या आवाजात पण आहे दादा ❤️😇🥺
देवाची आराधना : श्री राहुल देशपांडे जी मंत्रमुग्ध करणारा लयबद्ध आवाज श्रवणाने मनप्रसन्न होते.देवपण कळतं... सद्गुण, सदाचार, व सदविचार हे माणसाचे खरे अलंकार आहेत...🎉 प्रेषक : तुळशीदास दादा पंढरी .नाशिक ❤
Ahaaaaaa... Absolutely #Meditative 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😇🌼🌿 शब्दच नाही, बस्स् श्रवण 👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 #बापूजी #गदीमा 🙏🏻🙏🏻🌼🌿
क्या बात है राहुल दादा 🙌🙌🙌🙌♥️
अंगावर शहारे आणणारे सुंदर आणि अप्रतिम स्वर💯👌🏻Thanks Rahul sir for this mesmerizing, refreshing experience 🙏
हे माझं खूप आवडतं गाणं आहे.. शब्द,लय, सुर .. सगळं च खूप आवडतं..जेव्हा राहुल सर तुमचा हा व्हिडिओ बघण्यात आला.. तेव्हापासून अजूनच या गाण्याच्या प्रेमात पडले..दिव्यत्वाची अनुभूती देणारे तुमचे सुर ऐकले की आपोआप डोळे पाणावतात..आणि तुमचे सुर हे हृदयात प्रत्यक्ष जाऊन स्पर्श करून आलेत की काय असं वाटतं.. असं वाटून गेलं की हे ऐकायचं राहिलं असतं तर आयुष्य अपूर्ण राहिलं असतं. खूप खूप गोड..अप्रतिम..thank you so much या गाण्यासाठी.
🙏🏼😊
माणसाने किती गोड गावे अविट गोडी आवाजात .मन भरून पावलं. अंगावर सरसरून काटा येतोआहे.डोळयातुन पाणी कधीआले कळलेच नाही. Thank you so much
I know some Marathi but this songs make me want to immerse myself in the language so I understand the full beauty of your music
Very nice song and voice 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌
तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळाले, यथायोग्यच, त्याबद्दल अभिनंदन
राहुलजी खुप खुप छान.... आज गाण्यातील शब्दरचना पहिल्यांदा अनुभवली आपल्या सुरांमधून.... ग्रेट.... शतः शा नमन....
जबरदस्त.....अप्रतिम....सगळी विशेषणं हतबल आहेत याचं वर्णन करण्यासाठी...hats off rahul dada😇😇
🙏🏼🤗
Real magic at 4:53
काळ येई काळ जाई.....✨️✨️✨️
🙏🏼🤗
Wah! Aprateem!
Rahul Bhakti Rasaat chimba bhijawalas tu Aaj aamhalaa.
Assach satat gaat Raha.Swatahasaathee aamhaa Rasikaansaathihi.
Anekottam Aashirwaad aanee
Hardik Shubhechchyaansah
Bhavana.( Aapan baryaach waelaa US madhae bhaetlot)
( Saddhyaa Bharataat
waastawya aahae aanee aaj tar khudda Punayaat aahot aamhi dogha ( Govindsah).
♥️👍🙏❤️🍎❣️☺️🤗😊👋
🙏🏼
हे गाण परम्यातम्याकडे जोडणार आहे आणि त्या गाण्या बरोबर राहुल देशपांडेंचा आवज.वा वा😊😊
आमची पुण्याई म्हणून हे तुमच्या आवाजात छान ऐकायला मिळत आहे अप्रतिम
दोन तास झालेत... सलग ऐकतेय मी... कान तृप्त झालेत.. मात्र मन भरत नाहीय अजून... ऐकते आणखी थोडा वेळ..!
Was at Kedarnath and seeing the maddening crowd was singing this in the mind. And to hear you sing it now is like... how do you read the mind! You are connected with the divine! 🙏 loved it ❤️ stay blessed Rahul ji!
🙏🏼🙏🏼
या गाण्यात न सांगता येणारी वेगळीच अनुभूती येते अक्षरशः मन भरून येते
So beautifully composed... and Rahullllll your voice, OMG... अस वाटतं की ह्या जगात सुख फक्त तुझ्या आवाजात आहे ❤️ खूप शांती मिळते तुझा आवाज ऐकून
Was really lucky to witness him live❤️
🌹🙏🌹आधुनिक वाल्मिकी,ग. दि. मा “देवरूप दैवी शब्द”वा! ❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌸🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌺🌺🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨⚡️✨⚡️✨⚡️✨⚡️💫⚡️💫✨💫⚡️
Khup sundar....khup chan vatate tumche gane aikayalaa.....
अप्रतिम. डोळ्यातून पाणी आले.खूप खूप धन्यवाद. राहुल दादा एक विनंती आहे.व्हिडिओ खूप मोठा होईल .पण त्याचे 5 ते 6 एपिसोड काढून गीत रामायण मधील पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीतावर माहितीपूर्ण त्यातील जागा व्हिडिओ सिरीज बनवा.
शिरज चुकून या पाहे हृदयात.... हा अनुभव तुम्ही हार्ट फुलनेस मेडिटेशन मध्ये घेऊ शकता 🙏
🌹🌹राहुलजी सुरेल गाण्यातच “देव” आहे👌❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏👌💫🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌹🌺🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈
नमस्कार 🙏मी कवीवर्य ना. धो. महानोर याची कन्या बाबानां जावुन तीन महीने झालेत मी रोज आपलं गाण आईकते आपल्या आवाजातच ईश्वर आहे . आईकुन छान वाटत 👌👍💐
🙏🏼🙏🏼🙏🏼🥺
दादा माझ्या कडे शब्द नाहीत.तुमच्याआवाची मधुरता
विखुरलेल्या मनाला भुरळ आणि आनंद देते.
सद्गुरू कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो .असेच मधुर गात रहा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
So Nice 🙏🙏🙏
soothing and meditating voice. voice texture is soft, velvety.
Thank u Rahulji♥️
Great giftt. Its my Birthday today.
🙏🙏🙏
Kay bolav bhai .....
Ekch number gaayile tumhi .....nakki dev tumchya maifilit Yeun basala asel ❤️❤️❤️❤️
मन तृप्त झाले हे song ऐकून.. खूप छान आवाज राहुल सर.. 🙏
I wrote this comment in the first 2 ½ minutes ...
"Nice 👌🏼👌🏼👌🏼 ... You sung it like you believed in every word of this song written by the Legendary ग दी मा 😊"
Then heard the full and now I believe that you are in complete sync with what's written 😊👍🏼👍🏼
It's a Good Morning & I'm listening this on loop 😊
Wish you a fantastic day too 👍🏼
Thank you so much 😊
सुरेख !!
राहुलजी एकदा रमैय्या की दुलहीन ऐकायचे आहे
राहुलजी शतकोटी धन्यवाद.
भक्तिरसात पुर्णपणे दंग केलत तुम्ही.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
अगदी बरोबर दादा, सर्वजण हेच सांगुन गेले.
1. शोधिसी मानावा, राऊळी मंदिरी.
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी.
2. कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी.
हृदयातील भगवंत राहील, ह्रदयातुन उपाशी.
3. देव नाही देव्हार्यात, देव नाही देवालयी.
4. तुज आहे तुझ्यापाशी, परी तु जागा चुकालाशी.
तो तुमच्यातच आहे.
P.S. खुप छान गायलेत.
खूपच सुरेख, गदिमा आणि बाबूजींची आठवण आली
'त्या फुलांच्या गंधकोषी' पुन्हा यु ट्यूब वर आलं, मला अतिशय आनंद झाला आहे. आजच मला हे कळलं आणि मी ते पून्हा पून्हा ऐकत आहे.
खूप खूप खूप आभार हे गीत पून्हा आल्याबद्दल. जेंव्हा मी तुमची गाणी ऐकते मला वाटतं माझा मुलगाच गात आहे....तुम्हाला अगदी हृदयापासून आशिर्वाद....तुम्ही खूप मोठे व्हा...
कानात मध टाकल्या प्रमाणे आपला आवाज आहे सर. ♥️ ऐकतच राहावं अस वाटत. वसंतोत्सव कार्यक्रम पाहिले. आयुष्यात अजून काही नको.
Tumchya aavajat kharach jadu ahe... Mi G.D.Madgulkar yanchya gavacha ahe.. Rahulji tumhi punha hya ganyala navin unchivar gheun gelat... Dhanyavaad❤🙏
Rahul dada kiti sundar awaz ha...aikatach rahave..fakt tula ektyalach comment karate.
Tuzi ek fan Russia madhun...
आपल्या आवाजाची जादू काही औरच..!
खूप खूप प्रेम...❤️❤️
पुन्हा पुन्हा ऐकावे असे गायलात राहुलजी....अप्रतिम....👌👌👌👏👏
अप्रतिम...एखादी गोष्ट मनापासून केली की त्याचा आनंद स्वतः बरोबर इतरांनीही देता येतो
Deva sangeetat aahe, tyatun to sarvana trupta karato, devache anek roop aahe,
Namaste ,Waah.
किती सुंदर गायलं आहे एकाग्र होऊन जाते मन.❤
अप्रतिम. शब्दचं नाही. 🌹🌹🌹👌👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏
हे live ऐकण्याचे भाग्य मला लाभले. ठाणे चया पहिल्या कार्यक्रमात
Good Saturday Morning Rahulji for a beautiful soulful rendition. स्व. वसंतराव यांच्या "प्रथम तुला वंदितो " ची आठवण झाली. त्यांचा तो प्रसन्न , भक्तीभावपूर्ण चेहरा डोळ्यासमोर आला.
GOD is singing this Melodious song n God is hearing the Melodious hymn called Happiness. Nothing to pen in words,BECOZ Rahul the great Kavee n Sangeetkar have left some spaces in their composition so that gems like u can fill it to make WORDS OUR WORLD. GOD BLESS 🙌 🙏
खूप छान.भक्तीपूर्ण. नवीन वाद्ये वापर वापरून सुद्धा जादू तीच. छानच
👌👌खूप छान सतत ऐकत रहावे दादा तुमच्या आवाजात जादु आहे ..भारी
Rahulji,
There are many.. who can sing romantic songs and touches our heart but very few who touch our soul and you have both the qualities. But second one is most important. After Pt. Bhimsen Joshi, you have touched my soul by Vitthal Naam with your voice. Tumhi khup punyavan aahat. Please give us some more abhangs which takes us near our Dev/Vitthal.
Dhanyavada🙏
Kharach khup khup khupach sundar