नाथ हा माझा हे संगीत स्वयंवर मधील कै भास्करबुवा बखले यांनी यमन रागात दिलेले अतिशय लोकप्रिय नाट्यगीत,त्यानंतर यमन मधील तितकेच लोकप्रिय नाट्यगीत म्हणजे "देवा घरचे ज्ञात कुणाला"असे म्हणता येईल. कै अभिषेकी बुवांनी तितकीच सुंदर चाल दिली आहे. पं राहुल देशपांडे हे नव्या पिढीतील अतिशय दर्जेदार शास्त्रीय संगीत गायक. स्वरांवर व लयीवर जबरदस्त हुकूमत. त्यामुळे हे नाटय गीत नव्या ने ऐकण्यात खूपच आनंददायी अनुभव मिळाला आहे, धन्यवाद राहुलजी.!!!!!
Rahulji you are a phenomenon. You make difficult things appear so simple. Indian classical music will continue to flourish with stalwarts like you being at the helm.
राहुलजी आणि सहकारी यांनी घडविलेली एक सुरेल संगीतमय सफर ! सफरीवर छोट्या छोट्या पाऊलवाटानी फिरतीवर जावे आणि पुन्हा हमरस्त्यावर सफर चालू ठेवावी असा अनुभव आला. खूपशा नवीन संगीतमय वळणांची ओळख झाली. दर शनिवारी "देवघरचे ज्ञात कुणाला" असे वाटत पहाटे उठावे आणि राहुलजींच्या गायनाने पुन्हा एकदा संसाराचे प्रेम निर्माण व्हावे हा एक विचित्र नेमानेम नसून एक दैवी देणगी आहे आपल्याला लाभलेली. देवाचे खूप खूप आभार!
Probably one of the simpler sounding songs which is extremely difficult for mere mortals to even hum! What a performance, Rahul da. There’s another where you’ve sung the same at Nana Patekar’s home for Ganesh Chaturthi!
Can u compare kaju katli with pista barfi Both r equally tasty I admit I like to hear Rahul Deshpande early in the morning but in the evening Mahesh kale and many western singers r perfectly fine That doesn't mean I don't mind listening to Rd throughout the day
Uffff! You are God's gift to the music world! One day you will be looked upon as a "great"! I could keep listening to you sing and explain all day! ❤❤❤
देवा घरचे ज्ञात कुणाला अतिशय सुंदर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे अप्रतिम सादरीकरण, बारकाईने अभ्यास पूर्ण विवेचन अत्यंत सुंदर, मनाला भिडले, सगळ्या कलाकारांची साथ उत्तम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
पाडवा अगदी गोड करून टाकला तुम्ही. देवाघरचे कुणालाही ज्ञात नसले तरी देवानेच तुमच्या सारख्या गवयांना या पृथ्वीवर आमच्या सारख्या सामान्य श्रोत्यांना स्वर्गीय आनद प्राप्त करून देण्यासाठी पाठवले आहे यात संशय नाही. अप्रतिम गायलात.
नाट्यसंगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यातून अभिषेकी बुवांची गीते अगदी हृदयाच्या जवळची. आज पर्वणी झाली . कान तृप्त, मन तृप्त... धन्यवाद दादा...दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...❤❤❤❤
Woww! Sunderr दिवाळी भेट 👌माझे अतिशय म्हणजे अतिशय आवडते महागायक Abhisheki bua 🙏 classical गाणी ऐकण्याची सुरुवात यांच्या गाण्यांनी झाली आणि त्याचे श्रेय माझ्या Mr na ❤️Tyani मला classical गाण्यांची गोडी लावली आणि ती आजतागायत आहे.😊Abhisheki bua na पाहता n प्रत्यक्ष ऐकता नाही आलं 😔 राग यमन वर आधारित हे गाणं अतिशय फुलवून सुरेल सुंदर गायलय तुम्ही.(कुठलीही गाणी perfect गाता)👍 धन्यवाद 🙏 शुभ दीपावली 🪔🎇
अप्रतिम....अतिशय सुंदर आनंददायक...फक्त आणि फक्त डोळे मिटून ऐकण्यात मिळणारा आनंद शब्दातीत...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
The highlight is the Dhaivat ❤ तुमच्या धाटणीची आहे बांधणी तुम्हाला कठीण जाण्याचं काहीच कारण नाही😅 खूप श्रवणीय झालंय गाणं...! In natysangeet, generally it is the aalaapi and the taans that are looked forward to. But this is one geet where the wordings are so very unique... I bet, in no language such a song is written which descibes the feelings of Bhishma, before he became Bhishma. Thank you for doing my favorite Ramdas ji Kamat who had a signature voice. You unfolded the geet so beautifully. The acting part also was wow😅 Have a good day and good musical times Rahul ji❤
Wah! Sir tumche LATUR madhal karyakram khup chan hot..... Mi first time tumhala samakshat pahilo man trupt zale..... THANK YOU latur madhe yenya baddal...☺☺😇😇
When I listen this song by Sagar Mhatre at first in indian idol marathi , realy I felt in love with this song.. ..Rahul ji you are my favourite and here you explaination was very interesting...this song you offered this diwali a special gift to all of us..❤❤❤❤❤❤❤
आहाहा! देवा घरचे ज्ञात कुणाला! सुंदर गाणे, तेवढेच सुंदर सादरीकरण! जेवढे सोपे, तेवढेच कठीण! अप्रतिम फिरकती! Rahul God has truly blessed you with a heavenly voice, you are of course, taking good care of it! असेच सुंदर सुरेल गात रहा आणि आम्हा कानसेन लोकांचे आशीर्वाद घेत रहा! God Bless You !
मस्तच राहुल अप्रतिम! सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तुमच्या शैलीत व तुमच्या पद्धतीने सादर केलेत. हे नाट्य गीत अर्थातच ह्रदयाच्या अत्यंत जवळचे आहे, तुमच्याकडून ऐकताना मजा आली, तबला झकास वाजला आहे, त्यांच्या पर्यंत कौतुक पोहचवा!
Aha Aha ! I can’t go through your vernacular but music has its own language. Listening to you and your musical analysis is a blissful journey to ‘sadhan marg’. Ninad ji’s bansuri is another asset. Standing ovation to the entire collective team ❤❤❤
What a composition, सुन्दर शब्द, सुन्दर चाल, Ramdas kamatancha swar... हजारो वेला एइकले tari tevdhich godi. Pt. Abhishek Buvanchi तिव्र aathavan. Panditji Aaplya swaratun punha ekun फार् bare vatale. Pl keep singing these masterpieces. शुभ् दिवाली
Mesmerizing!!!!!!!!! Thank you for sharing your art with us; it’s a blessing to witness your passion and brilliance. Looking forward to more of your incredible performances!
A Diwali Gift For Us, Amazing Song and singing too, Thank you once again RahulJi, Wish you and Family Happy Diwali, God bless you with good health and happiness.
राहुल जी 🙏🏻. कोल्हापूर ला काल तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होते. तुमचे आभार कसे मानू हेच समजत नाही. तुमच्या आवाजाने जी अनुभूती आली त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. तुमचा प्रत्येक शब्द जणू आत्म्याला जाऊन भिडत होता. तुमचा संपूर्ण कार्यक्रम मी डोळे मिटूनच ऐकला. जसा जसा तुमचा सूर चढत होता तशी तशी मी त्या सुरा सोबत उंच उंच आकाशात चाललेय असे वाटत होते. संपूर्ण आकाश गंगे मध्ये तुमच्या सुराचा नाद तळ्यात उठणाऱ्या तरंगा प्रमाणे जणू पसरतोय आणि ते vibration संपूर्ण शरीरा सोबत संपूर्ण विश्वामध्ये पण भिनत चाललेय असे वाटत होते आणि आनंदाचे अश्रू आपोआप वाहत होते. अशा आनंदाची जाणीव होणे ही एक दिव्य अनुभूती च होती माझ्यासाठी. प्रत्यक्ष भेटून तुम्हाला धन्यवाद देण्याची संधी कधी मिळेल ते माहिती नाही परंतु you tube च्या तरी माध्यमाने का होईना मी तुमचे शतशः आभार मानते 🙏🏻.
नाथ हा माझा हे संगीत स्वयंवर मधील कै भास्करबुवा बखले यांनी यमन रागात दिलेले अतिशय लोकप्रिय नाट्यगीत,त्यानंतर यमन मधील तितकेच लोकप्रिय नाट्यगीत म्हणजे "देवा घरचे ज्ञात कुणाला"असे म्हणता येईल. कै अभिषेकी बुवांनी तितकीच सुंदर चाल दिली आहे. पं राहुल देशपांडे हे नव्या पिढीतील अतिशय दर्जेदार शास्त्रीय संगीत गायक. स्वरांवर व लयीवर जबरदस्त हुकूमत. त्यामुळे हे नाटय गीत नव्या ने ऐकण्यात खूपच आनंददायी अनुभव मिळाला आहे, धन्यवाद राहुलजी.!!!!!
🙏🏼
@@RahulDeshpandeoriginal
दादा हे परत परत ऐकते आहे❤.
शमिका भिडे हिलाही आपल्या बरोबर ऐकायला आवडेल..भूपाळी...कबीर दोहे...खूप शांत स्वर आहे तिचा .
Rahul ji's home ground.. century toh banta hai.. ❤ Most fav song.. khup dhanyavaad.. khup chhan.. sundar.. 🎉🎉 🙏
Rahulji you are a phenomenon.
You make difficult things appear so simple. Indian classical music will continue to flourish with stalwarts like you being at the helm.
🙏🏼
राहुलजी आणि सहकारी यांनी घडविलेली एक सुरेल संगीतमय सफर ! सफरीवर छोट्या छोट्या पाऊलवाटानी फिरतीवर जावे आणि पुन्हा हमरस्त्यावर सफर चालू ठेवावी असा अनुभव आला. खूपशा नवीन संगीतमय वळणांची ओळख झाली. दर शनिवारी "देवघरचे ज्ञात कुणाला" असे वाटत पहाटे उठावे आणि राहुलजींच्या गायनाने पुन्हा एकदा संसाराचे प्रेम निर्माण व्हावे हा एक विचित्र नेमानेम नसून एक दैवी देणगी आहे आपल्याला लाभलेली. देवाचे खूप खूप आभार!
Dhanyawad !
Probably one of the simpler sounding songs which is extremely difficult for mere mortals to even hum! What a performance, Rahul da. There’s another where you’ve sung the same at Nana Patekar’s home for Ganesh Chaturthi!
Simpler sounding song ???
@@vinayaknaik2602 😆
@@nagesharas5136 😄
Vataapi Ganapati,,,
Bro rly said simpler sounding💀💀💀
👌👌👌🎉🎉🎉💖💖💖अत्यंत सुंदर - सुरांची पर्वणी जणु दमदार आवाज राहुल देशपांडे ✔
(कर्कश आरडाओरडा ❌महेश ❌)
Can u compare kaju katli with pista barfi
Both r equally tasty
I admit I like to hear Rahul Deshpande early in the morning but in the evening Mahesh kale and many western singers r perfectly fine
That doesn't mean I don't mind listening to Rd throughout the day
Uffff! You are God's gift to the music world! One day you will be looked upon as a "great"! I could keep listening to you sing and explain all day! ❤❤❤
देवा घरचे ज्ञात कुणाला
अतिशय सुंदर
जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे
अप्रतिम सादरीकरण, बारकाईने अभ्यास पूर्ण विवेचन अत्यंत सुंदर, मनाला भिडले, सगळ्या कलाकारांची साथ उत्तम
तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
अद्भूत गायन राहुल जी.
माना हो तुम बेहद हसीन हे येशुदास यांचे गाणे तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटेल.
खुप छान राहुल जी..
तुमचं सुरांशी असणारं समर्पण नेहमीच
भावतं
..
देवाचे राज्य एक रहस्य आहे... संगीतसुद्धा एक रहस्य आहे... सुंदर उलगडा....
Rahulji Farach Aprteem ❤
पाडवा अगदी गोड करून टाकला तुम्ही. देवाघरचे कुणालाही ज्ञात नसले तरी देवानेच तुमच्या सारख्या गवयांना या पृथ्वीवर आमच्या सारख्या सामान्य श्रोत्यांना स्वर्गीय आनद प्राप्त करून देण्यासाठी पाठवले आहे यात संशय नाही. अप्रतिम गायलात.
राहुलजी माझी इच्छा पूर्ण केलीत खूप दिवसांची ..खूप खूप धन्यवाद ❤
हजारों वेळा हे गाणे ऐकुन पहिल्यांदा शब्द कळले..👌👌
नाट्यसंगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यातून अभिषेकी बुवांची गीते अगदी हृदयाच्या जवळची. आज पर्वणी झाली . कान तृप्त, मन तृप्त... धन्यवाद दादा...दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...❤❤❤❤
Woww! Sunderr दिवाळी भेट 👌माझे अतिशय म्हणजे अतिशय आवडते महागायक Abhisheki bua 🙏 classical गाणी ऐकण्याची सुरुवात यांच्या गाण्यांनी झाली आणि त्याचे श्रेय माझ्या Mr na ❤️Tyani मला classical गाण्यांची गोडी लावली आणि ती आजतागायत आहे.😊Abhisheki bua na पाहता n प्रत्यक्ष ऐकता नाही आलं 😔
राग यमन वर आधारित हे गाणं अतिशय फुलवून सुरेल सुंदर गायलय तुम्ही.(कुठलीही गाणी perfect गाता)👍 धन्यवाद 🙏
शुभ दीपावली 🪔🎇
Flute ❤❤❤
श्री.राहुलजी देशपांडे साहेब नमस्कार.खूपच छान आवाज आणि सर्व साथ संगत एकच नंबर.
अप्रतिम....अतिशय सुंदर आनंददायक...फक्त आणि फक्त डोळे मिटून ऐकण्यात मिळणारा आनंद शब्दातीत...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
The highlight is the Dhaivat ❤ तुमच्या धाटणीची आहे बांधणी तुम्हाला कठीण जाण्याचं काहीच कारण नाही😅 खूप श्रवणीय झालंय गाणं...! In natysangeet, generally it is the aalaapi and the taans that are looked forward to. But this is one geet where the wordings are so very unique... I bet, in no language such a song is written which descibes the feelings of Bhishma, before he became Bhishma.
Thank you for doing my favorite Ramdas ji Kamat who had a signature voice. You unfolded the geet so beautifully. The acting part also was wow😅 Have a good day and good musical times Rahul ji❤
Aha aha.. One of my favourite Songs.. Wah.. ❤❤
Sir Farmaeesh : Chhediyalya Taara😅
Wah! Sir tumche LATUR madhal karyakram khup chan hot.....
Mi first time tumhala samakshat pahilo man trupt zale.....
THANK YOU latur madhe yenya baddal...☺☺😇😇
अतिशय सुंदर लाजवाब शब्द नाहीं त बासरी लाजवाब
Khub chan gayiki khub mst gata sir apn देवाचा पाठिंबा All the very best..
Kiti te sunder...lyrics, composition and tumche rentidition ❤
सुंदर शब्द अप्रतिम प्रस्तुती राहुल जी आपले खूप खूप धन्यवाद
वाहवा 👌 फार छान !
APRATEEM!
❤❤❤❤❤ NISHABDA Kelas Rahul tu! Tulaa Anekottam Ashirwad sarva THORA MOTHYACHAE aanee SARASWATEE DEVICHAE Milaalae aahaet hae ♥️ nakkich Nakkich .
Asaach Satat Gaatrahaa
ALWAYS STAY HEALTHY ,BLESSED and LOVED. Tula DEERGHAAYUSHYA LABHO HEE HARDIK SADICHCHYA!
❤😊🌹🙏🌹🙏🌹🙏💐
Bhavana.
( USA)
Blissful vibes.Thanks.
Excellent Superb So Beautiful Singing Vah Bahut hi Sunder
काय ही आवाजाची जादू आणि मंत्रमुग्ध करणारी गायकी !! सारे काही विसरायला लावते.
Wah, Kay baat hai.Speechless. Your voice takes us to a completely different world, a transcendental state. 🙏
Lovely rendition. 🌺 Wonderful interplay of voice and bansuri !
Looking forward to more such musical gems. 🏵️
बाजरीची साथ लाजवाब!❤
शब्द सुचत नाहीत तुमचे गाणे ऐकले की... अद्भुत 🙏🙏🙏
अप्रतिम सर, खूपचं छान 🙏💕🙏
Kiti sundar rangoli....apratim kalakusar ani manmohak rangasangati...thank you soo much!How fulfilling it wd hv bn for the tabalji
Baasari deseves a special applause❤ apratim
OMG! Divinity personified!!God bless you immensely
Rahul..... Tu gaat rahave ni amhi aikat rahave.... Hya peksha vegle te sukh kai..... Diwali chya khup shubhechchha
When I listen this song by Sagar Mhatre at first in indian idol marathi , realy I felt in love with this song..
..Rahul ji you are my favourite and here you explaination was very interesting...this song you offered this diwali a special gift to all of us..❤❤❤❤❤❤❤
Sunder Arthpurna Rahuijine aavaj super ❤❤❤❤
Rahulji great... it is simply plugged to our heart
आहाहा! देवा घरचे ज्ञात कुणाला! सुंदर गाणे, तेवढेच सुंदर सादरीकरण! जेवढे सोपे, तेवढेच कठीण! अप्रतिम फिरकती! Rahul God has truly blessed you with a heavenly voice, you are of course, taking good care of it! असेच सुंदर सुरेल गात रहा आणि आम्हा कानसेन लोकांचे आशीर्वाद घेत रहा! God Bless You !
मस्तच राहुल अप्रतिम! सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तुमच्या शैलीत व तुमच्या पद्धतीने सादर केलेत. हे नाट्य गीत अर्थातच ह्रदयाच्या अत्यंत जवळचे आहे, तुमच्याकडून ऐकताना मजा आली, तबला झकास वाजला आहे, त्यांच्या पर्यंत कौतुक पोहचवा!
Aha Aha ! I can’t go through your vernacular but music has its own language. Listening to you and your musical analysis is a blissful journey to ‘sadhan marg’. Ninad ji’s bansuri is another asset. Standing ovation to the entire collective team ❤❤❤
Thank you
Our own 'Diwali pahat' thanks to Rahulji and the collective team❤
Many many thanks for this generous gift that you provide us each week. 🙏
Superb one! Truthful to original composition.
दिवाळी ची अप्रतिम भेट.
Thanks Sir🙏
खुप खुप अप्रतिम सर अतिशय अप्रतिम
Oustanding!!!
What a composition, सुन्दर शब्द, सुन्दर चाल, Ramdas kamatancha swar... हजारो वेला एइकले tari tevdhich godi. Pt. Abhishek Buvanchi तिव्र aathavan. Panditji Aaplya swaratun punha ekun फार् bare vatale. Pl keep singing these masterpieces. शुभ् दिवाली
मनापासून आभार!!
तुमच्या आवाजात हे नाट्यपद ऐकण्याची खुप दिवसांची इच्छा पूर्ण केलीत .
Wah Rahulji, Aap ne toh kamaal kiya…. Diwali gift for all of us!
Khup divsani ek surekh Natyasangeet tumchyakadun aikalyavar bar waatal Rahulji
जून्या गाण्याच्या जुन्या गोड आठवणीत खूप आनंद दिलास. खूप प्रेम.
दिपावलीची अप्रतिम भेट, राहुल मनःपूर्वक धन्यवाद
Mesmerizing!!!!!!!!! Thank you for sharing your art with us; it’s a blessing to witness your passion and brilliance. Looking forward to more of your incredible performances!
I feel so luck that I was a part of Sugee Diwali Pahat Dadar (marketing team). Truly one of the magical & best Diwali Pahat I've ever experienced ❤️
Devagharche dnyat konala
ha prashna hya ganyat itkyavela
vicharla gelay ki gaane purna hota hota
ek goshta janavte ti
Devagharche dnyat swarala! 😊
apratim composition ❤
वारसा हक्क अधिकार अबाधित राहील याची काळजी घेतली आहे ❤
Divya Swatantrya ravi ... tumchya aawajat aiknyachi aaturta ❤❤❤
A Diwali Gift For Us, Amazing Song and singing too, Thank you once again RahulJi, Wish you and Family Happy Diwali, God bless you with good health and happiness.
Khupach chan Rahulji
राहुल जी 🙏🏻. कोल्हापूर ला काल तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होते. तुमचे आभार कसे मानू हेच समजत नाही. तुमच्या आवाजाने जी अनुभूती आली त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. तुमचा प्रत्येक शब्द जणू आत्म्याला जाऊन भिडत होता. तुमचा संपूर्ण कार्यक्रम मी डोळे मिटूनच ऐकला. जसा जसा तुमचा सूर चढत होता तशी तशी मी त्या सुरा सोबत उंच उंच आकाशात चाललेय असे वाटत होते. संपूर्ण आकाश गंगे मध्ये तुमच्या सुराचा नाद तळ्यात उठणाऱ्या तरंगा प्रमाणे जणू पसरतोय आणि ते vibration संपूर्ण शरीरा सोबत संपूर्ण विश्वामध्ये पण भिनत चाललेय असे वाटत होते आणि आनंदाचे अश्रू आपोआप वाहत होते. अशा आनंदाची जाणीव होणे ही एक दिव्य अनुभूती च होती माझ्यासाठी. प्रत्यक्ष भेटून तुम्हाला धन्यवाद देण्याची संधी कधी मिळेल ते माहिती नाही परंतु you tube च्या तरी माध्यमाने का होईना मी तुमचे शतशः आभार मानते 🙏🏻.
👌 छान व्यक्तव्य.
Anek Dhanyawad !
@RahulDeshpandeoriginal You are maturing over the years.. it reflects when you sing and speak. Very happy to see this unfolding. 🙏
Incredible R❤️H❤L
and
TEAM❤
Wow! What can I say that has not been said! Absolutely divine 🙏
Wah wah. My favourite. Ata Diwali sajari zali. Brilliantly done❤
केवळ अप्रतिम!! अतिशय सुंदर 🙏
When flute started it was ✨ ..Ninad sir 🙇🏽♂️
सुरांची सुंदर मेजवानी.... दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.... ❤❤🎉🎉
अप्रतिम गायकी...दिवाळीच्या शुभेच्छा
वादक पण खुप छान
As always I feel short of words to praise you!! Million Thanks for your “सुरांची मेजवनी” for all of us!!
Apratim......very very beautiful.....
वाह वाह क्या बात है बढिया 👌
Thanks
क्या बात है ❤
Love all your remditions. Would love to hear 'Mana manav va parameshwar'(originally sung by Babuji Sudhir Phadke) from you. Thank you so much...
Simply wow 😍😍😍
Absolutely speechless! No words!!
For both of you
Great great Pandit Abhisheki buva
and you!!!
Suprovat Rahulji. Amazing song sang by you. Apka gayaki atulonio. From kolkata. ❤❤
खूप छान सर... ❤🎉
वा वा मस्तच...सुंदर 👌🏾👌🏾❤️❤️
Listening you is a blissful journey....god bless you❤
अप्रतिम!
Speechless ❤❤❤❤❤
Amazing Rahul ji and koti pranaams to Abhisheki ji 🙏
अतिशय सुंदर, अप्रतिम गायन❤
Simply great 👍
Fabulous...no words to express!!
Fantabulous ❤❤❤
Superb ❤❤
Great great great ❤❤
Simply fabulous! ❤️
💐🙏अप्रतिम
Amazing..always long to hear you
खूप छान गायलंत. डोळे मिटून ऐकत रहावंसं वाटलं 👌🏻👌🏻
व्वाह अप्रतिम 👌
ह्या वर्षाची सर्वोत्कृष्ट दिवाळी भेट❣️
Sooo beautiful❤