आले लागवड कशी करावी | आले लागवड सोपी पध्दत | आले लागवड संपूर्ण माहिती
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- hoy aamhi smart shetkari
hoy aamhi shetkari
smart shetkari
आले लागवड
आले लागवड कधी करावी
आले लागवड कशी करावी
आद्रक लागवड
आले लागवड संपूर्ण माहिती
आले लागवड पूर्ण माहिती
आले लागवड व्यवस्थापन
आले शेती कशी करावी
आले लागवड खत व्यवस्थापन
आले लागवडीची पध्दत
आले लागवड एकरी उत्पादन
अद्रक लागवड
आले लागवड माहिती
छान माहीति देत आहात. तुमचे विडीयो बघुन बघुन मी शेति करायचा निर्णय घेतला ..आनी जशी जशी तुम्ही माहीती देत आहात तशीच मी करन्याचा प्रयत्न करतोय . पहील्यांदाच करतोय शेती.पुर्न तुमच्या मार्गदर्शनाखाली
काय अनुभव आहे भाऊ?
अत्यंत सुंदर अशी माहिती थोडक्यात मुद्देसूद अशी दिलीत व आले लागवड करताना कोणती आवश्यकता आहे हे ही सांगितल , थेट प्रात्यक्षिक असल्याने खूप सुंदर व्हिडिओ बनला
1 बीज साधारण 100ग्रॅम किंवा त्या पुढे
2 त्यावर बुरशी नाशक व जर्मिनेटर प्रक्रिया आवश्यक
3 झिग जेग पद्धतिने लागवड
4जमिनीत लागवड करताना वाफसा स्थिती आवश्यक
5 जमिनीत पाणी निचऱ्याची व्यवस्था
❤❤❤❤❤❤❤❤
60 ग्राम एक कुढी म्हणताय एक विथ म्हणजे 6इंच अर्धा फूट एक बेड 200 फूट लांब एका बेड वर दोन लाईन म्हणजे अर्धा फुटात 120 ग्राम तर 120ग्राम×200फूट =24000ग्राम एका बेडवर 24 किलो बेणे लागेल 220×200 लांबी रुंदी क्षेत्राफळ 1एकर 220÷4.5फूट बेड चे अंतर =48 बेड होतात एका बेडवर 24किलो बेणे 24×48=1152किलो बेणे लागेल
दादा एकच नंबर माहीती धन्यवाद
आपली आले लागवड ही माहिती नविन आले लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुपचं उपयुक्त आहे.
देणाऱ्याने देत जावे l
घेणाऱ्याने घेत जावे l
घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे l
दादा खूप छान माहिती दिली त्या मुळे लोकांची या विषयावर मत वाढू शकतील हे शेती करण्यासाठी 💐
Hi
Ho
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️✨
बागायदार मी 15 एकरचा मालक आहे पण आजपर्यंत मी अद्रक कधी लावलं नाही मी पाच सहा एकर ऊस कांदा गहू बाजरी तूर कापूस आजपर्यंत लावलेला आहे मला फर्स्ट टाइम एक दहा गुंठे वीस गुंठे अद्रक लावून बघायचा आहे तुम्ही खूप छान माहिती दिली
छान माहिती दिली आहे. मलाही लागवड करायची आहे.
दादा छान माहिती दिली आहे
अतिशम उत्तम माहिती आहे सर🎉
बहुत ही मदतगार है
खूपच छान माहिती दिली
एकरी किती बेने लागेल, कोणत्या महिण्यात लागवड करावी, फवारणी औषधे कोणती आहेत
छान माहिती आहे
खुप सुंदर
खूप छान दादा
Sir khup chan mahiti delit...ajun thodas detail madhun sanga...kokana ch matit Aale lagawad hoil ka
Mast video
छान
मी संगमनेर आश्वी येथील शेतकरी आहे
Please show video on zinzer /Aale processing , it's receive and value addition product
Amchi jamin purn black soil ahe adrak lagvad keli tr chalele ka
साहेब लवकरच लवकर कधी लागवड करावी
माहिती छान देता
पण प्रत्येक वाक्याच्या अगोदर
“ या ठिकाणी, त्या ठिकाणी”
हे शब्द वापरणं कमी करा 🙏🏻😁
1.akar.madhe.kitibiyane.laganar.utpan.kiti.anar.dada
एकरी किती बियाणे लागतात?
Namaste sirji aale khodva sangopan bddl video banva
Hi
लागवडीचा योग्य वेळ कोणती सोयाबिन काढुन चालेल का ?
दादा माहिती खुप छान दिलित,एक प्रश्न असा होता की आल्याचि लागवड कधी करायची.कोनत्या महिन्यात करायची अन हे पिक किती दिवसाच असत.तसेच दादा आपन जर १०-१२ लोकांना उत्तर नाही देउ शकलात तर या माहितीचा काही उपयोग नाही..तुमचा रिप्लाय आला तरच आम्ही सबस्क्राइब करु
आले लागवड मे - जून महिन्यात करतात. हे पिक एक ते दिड महिन्याचे असते.
8-9 महिन्याचे असते हे पीक
@@vs75ek mahine ka 9 mahine correct sanga
आमच रानातील शेत जमीन रेताड आहे त्यामुळे पावसात ते पाणी धरून ठेवते, मे मध्ये आल लागवड करायचा प्लॅन आहे तर मी करू शकतो का
आल्याची लागण कोणत्या काळात करावी
दादा एकरी खर्च किती येतोय
👍👍
कोणत्या ठीकाणी...
एकरी किती कुंतल बियाणे लागते
10ते11
Ben kuthe milte tyacha reye
.Ala alayche lagwad karyache ahe
तुमचा नंबर द्या साहेब मला सविस्तर आल्या बद्दल माहिती घ्यायची आहे
Hiii
Lagan kevnh karayce
Black soil chalte?
Yes
दादा तूमचे सगळे खर आहे पण बेने कूटे मीळेल तुमचा नंबर सांगा
बियाणे आहे का तुमच्या कडे काय दर चालू आहे
अड्रक बेणे सुकले तरी काही अडचण का
छान माहिती दिलीत कृपया आपला फोन नंबर दया
Sir आले लागवड करताना कोणती बुरशी नाशक औषधे वापरावी त्यांची नावे सांगा 🙏
लागवड किती तारखेची ahe
तुम्हाला काय बैल मिळेना टिकवाना अब्दु राहिले
satishnondre
पुडी आडवी लावावी का उभी लावावी
आडवी
Yedpat
दादा तुमचा नंबर पाठव कि
सर तुमचा नंबर पाठवा बॅनर कुठे भेटेल
साहेब मला आले लावण्याची आवड आहे परंतु मार्गदर्शन व फोन नंबर पाठवा
Please send me contact number
🙏🏻 Namaskar sir mi Paithan aurangabad ithun aahe
Mi pahilyanda Aale lagwad kartoy tar mi Bhatti lawli aahe parntu Bhatti madhe burshi lagli aahe krupaya upay suchwa aapla call Lagat nahiye
Sir reply please
Saheb tumcha nombar pahije
दादा तुमचा नंबर पाठवा
आपला मोबाईल नबर पाठवा
Tumcha ph.no. box made nahi meg lok kese ph. Kertat thapa maru neka.
नंबर पाठवा तुमचा
आपला फोन नंबर द्या किंवा वाटसअप करा
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Mobile no.
तुमचा फोन नंबर द्या
Apka number bhejiye sir
👍👍👍
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
साहेब तुमचा मोबाईल नंबर पाठवा