युवा शेतकऱ्याची आले कहाणी | 100 दिवसांचा देखणा प्लॉट - सगळी माहिती | Ginger Farming Profit
HTML-код
- Опубликовано: 7 авг 2024
- मित्रांनो,
आजच्या ह्या व्हिडीओ मध्ये आले लागवड कशी करावी, आले लागवड रोग व किड नियंत्रण, आले शेती खत व्यवस्थापन, आले लागवड पद्धत, लागवड अंतर, लागवडीचे देशी जुगाड, लागवड नियोजन-तंत्रज्ञान याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
00:00 - Ginger Farming
00:55 - Plantation Time
01:40 - Fertilizers
02:50 - Seed
03:05 - Bed & Drip Irrigation
04:00 - Drip Expense
05:10 - Bed Height
05:55 - Seed Expense
07:00 - Basic Steps
07:50 - Drenching
09:05 - Important Steps
09:55 - Yield, Expense, Profit
12:20 - Add-on / Bharani
12:55 - Diseases
13:50 - Marketing / Harvesting
More Farming:
Jugaad🧐: • Desi Jugaad🧐
Reviews🚜: • Reviews🚜
Machinery⚙️: • Agricultural Machinery⚙️
Irrigation💦: • Smart Irrigation💦
Stories🏆: • Indian Farmer Podcast💚🌾
A to Z Kheti🌾: • A to Z Farming🌿🍅Indian...
Sowing🌱: • Sowing & Cultivation🌱
Rog😰: • Disease Control🔴
FOLLOW🤗
Facebook: / indianfarmer94
Instagram: indianfarme...
Twitter: / indianfarmer94
Business EMAIL: indianfarmer94@gmail.com
#indianfarmer #santoshjadhav #kisan
Believe by Roa / roa_music1031
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/roa-believe
Music promoted by Audio Library • Believe - Roa (No Copy... Хобби
संतोषभाऊ रामराम!,
आले पिकाची फारच चांगली माहिती कुठेही पाल्हाळिक न करता कमितकमी शब्दात दिलीत त्याबद्दल अभिनंदन!
माझ्या बऱ्याच शंकांचे निराकरण झाले. निहालभाऊ आणि तुमच्या सारख्या युवा शेतकऱ्यांचे मनापासून अभिनंदन! या प्लॉटच्या आले पिकाच्या काढणी पर्यंतची कामे कशी कशी झाली हे बघण्याची माझी इच्छा आहे. जेणेकरून एक प्रोजेक्ट म्हणून पाहता येईल. आपले वाक्य आवडले-"शेती हा पेशनचा गेम आहे!" धन्यवाद!
दराच्या मागे न लागता उत्पन्नाच्या मागे लागा🙏👌❤
खूप छान माहिती... धन्यवाद. आले सड आणि आले फुगवणी साठी चा व्हीडीओ बनवा... आले पीक वर सिरीज बनविली तर सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त होईल...
आज पर्य्ंत् चा सगळ्यात भारी व्हिडीओ
निहाल् अतिशय चांगली माहिती सांगितलिस् भावा मनापासुन आभार
सर आले पिकाची कालावधी लागवडी पासून ते 7 महिने असतो पण जर योग्य भाव नसेल तर आपल्याला चांगला भाव येई पर्यंत शेतात ठेवायचा असल्यास कोणती काळजी घ्यावी म्हणजे काय काय करावे ????????
संतोष भाऊ खुप छान माहिती ❤️❤️
छान माहिती धन्यवाद
नेहाला सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद
अप्रतिम माहिती दादा खुप खुप धन्यवाद 👍👍🙏🙏
कमी वेळात अतिशय उत्कृष्ट माहिती मिळाली, आभारी आहे
Khup chan mahiti santosh dada.
संतोष भाऊ 🙏 🙏
1No..
संतोष भाऊ खूपच छान माहिती मिळाली
धन्यवाद शेतकरी मित्र आणि संतोषजी
Masta mahity milali...
Very good informanation.
Sir तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
1 no information दराच्या मागे n लागता उत्पन्ना च्या maghe लागा 👌👌👆
11
Best information
Great👍👍👍
Nihal khup talanted ahe ...
Good job Nihal bro
Must santosh bhai
Khup San aahe
Very nice
भाऊ आम्ही बुलढाणा मधील आहे अद्रक शेती काळया शेतात जमेल काय first time लावणार आहे
Osm
👌👌👌👌👌👌
Sir swaraj mini tractor chi mahiti dili tr khup madat hoil
जरूर अश्या प्रकारची इतर पिकांची सुध्धा माहिती द्यावी
एक ऐकरा पेक्षा लहान जागेमध्ये कोणती पिके घ्यावीत आणि कोणत्या प्रकारे घ्यावीत क्रुपया सांगावे
Tumhala kharch khup ala ahe
Bhau mala mosambi lagwal chi vichar chalu hahe tr mosambi lagwal chi full a to z details and mahiti please
Bhau ek number purn savistar mahiti dili,Ashish ekda dhobli mirchichi open field chi mahiti dya with all fertigation schedule,keep growing and give information,salute Santosh bhai❤️❤️🔥🙏
Biyane chi mahiti dyavi
9834091127
Mahiti Adhuri Ahe purn Mahiti che video kara
Very Good
LIKE
कांद्यावर एखादा video करा की कोणत्या velet कोणते खत टाकावे किती कालावधी पर्यंत सगळी खते padali pahijet
bhau Aalyachya jatibaddal aani
changlya biyane milnyacha patta
milel ka
अद्रक पिकासाठी रेताळजमीन (रेती मिक्स असलेली) चालेल का?
Bhai marathi bhashet Jo feel yeto na to hindit nahich yet...... Mast ahe Video khup informative ahe
Sir tumhi farch chaan video banvli jyat short madhe aalye pika babat tumhi mahiti dili pan mazi ashi maagani aaahey ke tumhi sampurna aalye shetebabat step by step kahi nain video banvavyat
Ajun Kara video
Sir 1 ton manze 1000 kg Ani adrak chi rate tar 100 rs kilo asto Ani amchya ekdai 100 kontal adrak yetai
4 videos la comments karun सांगितले tri reply देईनाय tu bhava
कांद्यावर एखादा video करा की कोणत्या velet कोणते खत टाकावे किती कालावधी पर्यंत सगळी खते padali pahijet
Kandyacha ek marathi video ahe dada channel vr...... Navin pn nakki krto lavkar
Ani Pani kiti divsani drip karaychi
Pani patan pajal chalatay ka
संतोषभाऊ उन्हाळ्यात ढोबळी मिरची लागवड कधी करावी
4 mahinyat yeil ka pani kami ahe kay upay
Aadi kelele mhnje Kay? Aadi karnyachi padhat Kay?
1number
Mast video
Ok
भाऊ मला dhobali करायची आहे
योग्य वेळ कोणती
60 gunthe करायची आहे
Aalawani mhanaje kaay
Sir biyane changale kuthe bhetel
I have 5ekad land in karnatak as per traditional we grow soyabean harbhra masoor udad dal. Vegetables but i want to grow something diffrent which can help me to get good income can u pls suggest
Chilli
भाऊ लसुन पिकावर ती व्हिडिओ बनवा
हो आवडला पण बियाणे मिळवणं ठिकाण कोणते आहे
Sad rog lagla tr ghatlela 1rs pan milnar nay he fix aahe
सर प्रो ट्रे का रोप बढ़ नहीं रहा टमाटर का ह उसके लिए क्या करू सर पूरी विसतारपूर्वक जानकारी दीजिए
Organic farming please explain
Ho
Fushari maru neka. Screen ver kiva box made farmercha adress mob. No det nahi. Mi mahiti kunala vicharave.rao dokyani kam kera
शेती काळी चालते का संतोष भाऊ
Brother hindi me is video ko bonao, mujhe v ye kheti karna he
काळया माती मदे करू शकतो का..?
Hi
होय
हो सिरीज करा
चुनखडी चे प्रमाण आहे पण निचरा होतो चंगळ अशी जमीन चालेल का अद्रक साठी
Location..?
Seris banana
भाऊ एक एकर मध्ये 10 लाखाची होत असेल तर दोन एकर 5 लाखात घेऊन जावा
Aadark pikala etke kharch Karrnayachi bilkul garaj nahi... Kiti bhi kharch kela tari pikat jaast wadh Hot nahi... Aadark Chi netcharl groth Ho dayvi
Nihal bhauncha no. Dya sir
येस
नक्की करा सिरीज
या वर अजून व्हिडिओ नक्की करा👍👍
Santosh bhau no.dya na plz
भाऊ खरं बोलत जावा....3 एकर 200 टन गेली
2 Zaza
Series banwa
आले आता लागणं केली तर चालेल काय
कोल्हापूर करवीर
Lagvad phakta may June madech karavi June chya pahilya haptya paryant
One lakh profit, what ten month, nahi Karna hadrak farm
One lakh profit per acre, take 10 acre under cultivation and hope for medium better rate. Malamal honar
आळवणी म्हणजे नेमकी कोणती कृती?
कोळपने किंवा मशागत करने
Mo. no send kara 1no production and good ingormation
Hindi mai video bnao bro
खरं तर काही गोष्टी शेतकऱ्यापासूनच मिळतात ..
एक शेतकरी अनुभव .....
फारच छान मो नंबर सांगा , प्रताप काशीनाथराव साळुंखे
संतोष आपली प्रत्यक्ष भेटीची इच्छा आहे.कधी भेटेल.वा मोबाईल नंबर द्या.
Sir, 🫡🙏🏻
आत्ता 17 रूपये नी चालय
नंबर पाहिजे तूम्हचा
Ya शेतकऱ्याच्या नंबर देता का मग समजेल खर माहिती घेता शेतकऱ्याची नाहीतर समजेल की .....
उत्पन्न काढून फुकट द्या की रे आणि भिकेला लागा काय म्हणणं बघा यांचे दर नको.
संतोष भाऊ नंबर द्या
3 लाख खर्च होत नाही
Nihal bhau number send kara
तुमचा.फोन.नबर.द्या
काही सांगतो का बे...3 लाख खर्च करून जर 1एक लाख कमवतो...चांगला शेतकरी आहे भो तू....त्यापेक्षा व्याजाने लावले तर चालतील...थोडक्यात हा खोटं बोलत आहे ..तीन लाख खर्च नाही येत .....आम्ही पण करतो आल्याची शेती.......खोटी माहिती आहे...
Call back
Sir call mi