The Journey of the Hatkar Dhangar Documentary(1986) - Guenther Sontheimer | Ahilya Film

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • हटकर धनगरांचा जीवनप्रवास : लघुपट - गुंथर सोन्थायमर(जर्मन संशोधक).
    इ स. सन १९८६ साली 'हाटकर धनगरांचा जीवनप्रवास' नामक एक लघुपट जर्मन संशोधक गुंथर सोन्थायमर यांनी चित्रित केला होता, तर हेनिंग स्टेगमुलेर आणि मारिआ जोस वन दे लाओ या दोघांनी मिळून दिग्दर्शित केला होता. हा लघुपट दक्खनच्या पठारी प्रदेशापासून ते कोकण किनार्यालागत भटकंती करणारी मेंढपाळ जमात हाटकर- धनगर बद्दल आहे. या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात धनगरांचे पारंपरिक गीते (ओव्या) आहेत, ज्यात त्यांच्या मूळ इतिहास आणि पूर्वजांसंबंधी माहिती आहे.
    * Teaser- The film documents the seasonal journey of a pastoral nomadic shepherd tribe - the Hatkar Dhangars
    * Film-The Journey of the Hatkar Dhangars
    * Synopsis- A film by Henning Stegmueller and Marie-José van de Loo (45 min, color, 1986). The film documents the seasonal journey of a pastoral nomadic shepherd tribe - the Hatkar Dhangars from the tablelands of Maharashtra, the Dekhan, to the coastal Konkan region. A unique feature of this film is its recording of the Dhangars’ traditional narrative songs about their origin and ancestors.
    * Crew- Director: Henning Stegmueller, Marie-José van de Loo, Guenther Sontheimer Screenplay: Guenther Sontheimer (Adviser) Camera: Henning Stegmueller Cutter: Henning Stegmueller.
    Follow us: / ahilyafilm
    Contact us: ahilyabaiholka...
    #Hatkar | #Dhangar | #Documentary

Комментарии • 110

  • @हपिएम्
    @हपिएम् 3 года назад +68

    मी स्वतः ब्राह्मण आहे पण धनगर समाजाबद्दल आमच्या पूर्वज खूप आदर ठेवत. ताठ कण्याचे इमानी समाज आहे असा म्हणत. अहिल्याबाई होळकर यांच्या गाथा आम्हाला आजी सांगत.
    मी शहरात राहतो, त्यामुळं कधीच धनगरांचे जीवन बघण्याचा योग आला नव्हता, पण या व्हिडिओ मुळे बरच काही शिकायला मिळालं.

    • @Saniragroup
      @Saniragroup 3 года назад +4

      Abhar

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +4

      जय मल्हार जय श्री राम

    • @Abcdefghijkl532
      @Abcdefghijkl532 Год назад

      ​@@मल्हारभक्तकट्टरहिंदू ओन्ली जय मल्हार जय अहिल्या ❤

    • @maheshkalkote6645
      @maheshkalkote6645 9 месяцев назад

      ​@@Abcdefghijkl532,Mitra mata Aahilya devi yacha itihaas janun ghe. Tya ek Thor rajkartya hotya tashech tya mothya shivbhakt hotya. Tyani anek mandire bandhlit purn Bharat bhar

  • @vijaykumarbabar22
    @vijaykumarbabar22 3 года назад +56

    मी स्वतः चित्रीकरण पाहिले आहे, अजून आठवते, तेव्हा मी १० वर्षाचा होतो, पिठाचे गिरणीतील प्रसंगात माझे वडील आहेत, या डॉक्युमेंटरी मुळे वडलांच्या तरुणपणात ला VEDEO पाहायला मिळाला धन्यवाद गुंथर साहेबांचे अशी डॉक्युमेंटरी बनविल्याबद्दल👍🙏🙏

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 3 года назад +93

    I myself a Maratha, but I have tremendous respect for my Dhangar brethren. धनगरांची स्वतःची अशी संस्कृती आहे. महाराष्ट्रधर्म वाढवण्यात धनगर बांधवांचा मोठा वाटा आहे. एखादा धनगर भलेही अशिक्षित असेल पण सुसंस्कृत मात्र असतोच असतो. जय मल्हार.

    • @mulakhore-
      @mulakhore- 3 года назад +11

      Khar bolala bhava

    • @rajhanskhatke9592
      @rajhanskhatke9592 3 года назад +7

      Amhi marathyanna aamacha motha bhau samjato

    • @jaymaharastra4611
      @jaymaharastra4611 3 года назад +9

      धनगर आणि मराठा फरक तो काय? ज्याची मातृभाषा मराठी आहे तो प्रत्येक जण मराठाच आहे.

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +10

      @@jaymaharastra4611 मराठा धनगर माळी यांचे कुळ एकच आहेत

    • @Nik-mh5jp
      @Nik-mh5jp 2 года назад +5

      Mala sudha hech vatate...mi sudha maratha ahe pan Dhangarani sanskrutik palemule ghatta rahun thevalit

  • @मरहट्टीइतिहाससंशोधनमंडळ

    गुन्थर यांचे उपकारच आहेत अशी डॉक्युमेंटरी बनवल्या बद्दल

  • @gauravpadalkar9179
    @gauravpadalkar9179 3 года назад +24

    एक विनंती आहे ज्यांना लाईक करता येत नाही त्यांनी यनलाईक पण करु नका...💯

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 2 года назад +34

    जेजुरीचा खंडोबा देव आमचा अन आम्ही देवाचे...बिरोबा, म्हस्कोबा, ज्योतिबा.. ह्या देशांचं खुप कौतुक धनगरांना.. कशी परिस्थिती असो देवाच्या आर्शिवादानं आनंदी रहायचं...अशी ही भोळी भाबडी लोकं...

    • @satishkanmuse
      @satishkanmuse 2 года назад +1

      खरंय.. पण आता चित्र बऱ्यापैकी बदलत आहे.. समाजातील लोक जागृत होत आहेत आणि नवीन युगाशी स्वतला जुळवून घेत आहेत आणि आपल्या पारंपरिक व्यवसायापासून नवीन व्यवसायाकडे यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहेत...

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 Месяц назад +2

    गुंथेर साहेबांचं आभार... शूर धनगरांना जगाच्या पाठीवर नेऊन ठेवलं...चांग भल....

  • @vitthalbapusaheb4794
    @vitthalbapusaheb4794 3 года назад +17

    कष्टाचे भाकरी खाणारी प्रामाणिक माणसं हे राबतात महणून बाकीचे नॉन वेज खाऊ शकतात

  • @kirankharat4142
    @kirankharat4142 3 года назад +28

    धनगरांच्या शाखा भेद नसावं आशे मला वाटते

  • @Vitthalbhusanar911
    @Vitthalbhusanar911 7 месяцев назад +5

    हिंदू हटकर आणि हिंदू धनगर समाज एकाच आईचे दोन लेकरं आहेत 💛💛❤️❤️🚩🚩⚔️⚔️👑👑🙏🙏

  • @machhindra.thorat5764
    @machhindra.thorat5764 3 года назад +24

    ।। नको शाखा भेद धनगर सारा एक एळकोट एळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी जय यशवंतराव जय शिवराय जय फुले जय भिम जय सेवालाल जय मिम जय महाराष्ट्र जय भारत,।।

    • @gopalhadap4448
      @gopalhadap4448 2 года назад +1

      धनगरांचा इतिहास नाही शिकवत भाऊ मग शाळेत अस का बरं सांगाल का काय वाटत तूम्हाला ?

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +1

      जय मल्हार

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +1

      @@gopalhadap4448 जलन होतो सरकारला आणि धनगर समाज जागृत नाही त्यामुळे इतिहास शिकवला जात नाही धनगर सामजा च

    • @Helping_handz
      @Helping_handz 2 года назад

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू bhava jai malhar love from khandesh

    • @DRJ_GAMING.
      @DRJ_GAMING. Год назад +4

      धनगराचे जय भीम जय mim म्हणत नाही धनगर म्हणजे कट्टर हिंदु caste आहे 🚩

  • @prashantkhot7485
    @prashantkhot7485 3 года назад +23

    I 'm hatkar , Jay ahilya mata ,Jay biroba...

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू 2 года назад +7

      मी हतकर च आहे आहे पण आपण धनगर आहोत हटकर ही पोटजात आहे शाखाभे द नका धनगर सारा एक

    • @goodnessfinder1994
      @goodnessfinder1994 2 года назад +4

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू हटकर पोटजात म्हणणे संयुक्तिक वाटत नाही कारण की दोन्ही शब्द समानार्थी आहेत. राहिला प्रश्न दोन्ही एक आहेत का? तर हो दोन्ही एकाच आहेत परंतु ज्या त्या प्रांतात ओळख स्वंतत्र आहे. मी खानदेशातील आहे इथे आमची हटकर म्हणून स्वतंत्र ओळख आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पण हटकर ही स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे अचानक ओळख मिटवता येऊ शकत नाही.

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 Год назад +1

      @@goodnessfinder1994 अगदी बरोबर भाऊ हे दोन्ही शब्द एकच आहेत मी सुद्धा हटकरच आहे मराठवाड्यात अधिक संख्येने हटकरच आहेत

    • @awaghmode121
      @awaghmode121 Год назад

      ​@@sidheshwarshendge5846मी पण मराठवाडा छ्त्रपती संभाजी नगर तालुका सिलोड अमोल पाटील वाघमोडे हाटकर

  • @jsmane9105
    @jsmane9105 11 месяцев назад +6

    आपला समाज अजूनही निरक्षर आहे. सर्वानी शिक्षण घेतले पाहिजे . आता कुठे तरी डॉ, अभियन्ता , शिक्षक तयार होऊ लागले आहे. आपल्या समाजाला शिक्षणाची गरज आहे.

  • @kirankharat4142
    @kirankharat4142 3 года назад +21

    आपला समाज पुढे जाईल माझे मत आहे

  • @dattapadar4874
    @dattapadar4874 5 месяцев назад +2

    मिरडे व जावली गाव ता.फलटण . जि सातारा येथे शूटिंग झाले आहे

  • @dattapadar4874
    @dattapadar4874 5 месяцев назад +2

    यात माझे आजी, आजोबा,मामा,आई व इतर सर्व लोक माझ्या आजोळातील आहेत 14:48 आजूनही जरवर्षी आसाच गजी नृत्याचा कार्यक्रम होतो ,आणि आजूनही मी जर वर्षी जातो तिथे

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    जय अहिल्या जय मल्हार जय हिंदुराष्ट्र

    • @aniketpatil9198
      @aniketpatil9198 2 года назад +3

      आम्ही हिंदू हटकर धनगर 🙏🚩जय श्रीराम भाऊ🙏 सत्य सनातन वैदिक धर्म की जय हो जय हिंदू राष्ट्र🙏🚩🚩💪

  • @haridasshelke7400
    @haridasshelke7400 10 месяцев назад +2

    भोळा भाबडा समाज खुप छान जीवन आता दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

  • @aartihatkar4925
    @aartihatkar4925 10 месяцев назад +2

    Aamchya kade mendhya nahit tari aamhi hatakr dhangar aahot. As ka br??

  • @abhishekbaikar7432
    @abhishekbaikar7432 2 года назад +13

    Great to see this old hard working peoples, but today's this tribe people are on big post gain respect and money in society in different different fields, organisation, Corporate, Defense force and sport etc. they are successful and i m also one of those peoples filling proud.....मनाचा मुजरा..... बिरोबा चा नावानं चांगभलं ......जय मल्हार .....धन्यावाद गुंथर सोन्थायमर....!!!!!!

    • @satishkanmuse
      @satishkanmuse 2 года назад

      Only few of them are sucessful and most of them are still living in poverty and unprivileged life.
      I am saying this because, I have seen it and yes I am from this same community.

    • @haifriend1128
      @haifriend1128 8 месяцев назад

      I m from Karnataka but same culture also is there,but now a days very improvement in our tribe some people is un educated

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 года назад +6

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    जय अहिल्या माता जय मल्हार

  • @bhausahebthombre7689
    @bhausahebthombre7689 3 года назад +10

    जय मल्हार जय अहिल्या

  • @Userrev566
    @Userrev566 8 месяцев назад +1

    Yek no. Documentry ahe khup bhari vatal mazya samjala baghun thank you sir . Jay Malhar 💛

  • @yogeshmote5400
    @yogeshmote5400 2 года назад +7

    आजही आम्ही आमच्या प्रथा जपत आहोत

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 2 года назад +4

    हर हर महादेव येळकोट येळकोट जय मल्हार महादेव भक्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र🚩🚩🙏

    • @Abcdefghijkl532
      @Abcdefghijkl532 Год назад

      हिंदुराष्ट्र ही भानगड समजली नाही

    • @aniketpatil9198
      @aniketpatil9198 Год назад +1

      @@Abcdefghijkl532 gu kha nalayaka mg tu

  • @swapnilthombare71
    @swapnilthombare71 5 месяцев назад +1

    This was best past for dhangar community❤ firstly thank to this people who saved old feeling's our of community and old memories in our hearts and we must have huge respect of our culture ❤

  • @abhijitrenu
    @abhijitrenu 3 года назад +7

    Sakharam Lakde And his family he village-Mirde,Ta- Phaltan, Dist -Satara che Ahet ,near to my village (Jawali)kahi shots,ani kahi people maja gavatil ahet

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 Год назад +5

    धनगर समाजाच्या पोटजातीच उलेख नाही झाला पाहिजे

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 Год назад +2

      पोटजात म्हणनेच चुकीचे आहे आमचा सगळीकडे हटकर असाच उल्लेख होतो हटकर आणि धनगर समानार्थी शब्द असू शकतात त्यामुळे वेगळं काही नको

    • @Vitthalbhusanar911
      @Vitthalbhusanar911 7 месяцев назад +1

      हटकर समाज आणि धनगर समाज दोघं मिळून मिसळून राहणारी लोक आहेत 🙏

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 Год назад +1

    कोत्या मनोवृत्तीमूळे समाजाचं नुकसान झाल आहे होत आहे . शेफर्ड जातीचा अभ्यास करणेसाठी जर्मन इतिहास कार , मानववंश शास्त्रज्ञ भारतात आला होता . धनगराच्या शाखा किती आहेत याचा अभ्यास करणेसाठी आला होता .

  • @dr.ranjitmuknar7015
    @dr.ranjitmuknar7015 Год назад +5

    2023 madhe pn jyani pahila tyani toka like

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 3 года назад +6

    जय मल्हार

  • @jayramkumar3913
    @jayramkumar3913 3 года назад +5

    Shingroba bdhangar

  • @baputambe2961
    @baputambe2961 Месяц назад

    25.18 varsh badalali paristhiti matra tich.

  • @SomitPal
    @SomitPal Месяц назад

    I feel so sad that we are losing our culture to modernity.

  • @priyakamble5239
    @priyakamble5239 2 года назад +3

    माझी संस्क्रूती माझा अभिमान

  • @sameerthombare2926
    @sameerthombare2926 3 года назад +7

    आमचे आजोबा पण आहेत

  • @sumeethgorad2242
    @sumeethgorad2242 3 года назад +5

    Nice

  • @SanjaykumarWaghmode-zu5is
    @SanjaykumarWaghmode-zu5is 3 месяца назад

    Jay Malhar🎉🎉🎉🎉🎉

  • @nanasalgar
    @nanasalgar 13 дней назад

    🎉

  • @narayanagaddala6959
    @narayanagaddala6959 16 дней назад

    Telangana kuruma

  • @vidhyasakhare1433
    @vidhyasakhare1433 Год назад +2

    Hatkar aani dhangar madhe kay farak aahe he mla ajun कळले नाही... Karan mi hatkar aahe pn mi love Marriage kel aahe te dhangar aahet...... Gharchyni except kel aahe but kadhi ashi vagnuk मिळते ki kmi jatichi aahe.... Pn mazya babachy घरी tr khup rubab aahe tyacha tasa ikde nahi... Baba kadchi भावकि khup मोठी patil आहेत् te... Aani he mla cha kmi jatachi samjtat mnun mla janun ghyach aahe

    • @abhaypatil1559
      @abhaypatil1559 Год назад +1

      Mr che Surname kay ahe

    • @vidhyasakhare1433
      @vidhyasakhare1433 Год назад

      @@abhaypatil1559 sakhare

    • @nik9643
      @nik9643 7 месяцев назад +1

      Hatkar mahnje jya marathyani bakaryacha pesh swikarala toh...baki dhangar he vegale ahet

    • @the_unconventional_Indian77
      @the_unconventional_Indian77 4 месяца назад

      @@nik9643 wow mi maratha ahe ani mala avdel ajun mahiti janun gheyala

  • @tusharbhuse4068
    @tusharbhuse4068 3 года назад +4

    ❣️

  • @ManojManjre
    @ManojManjre 10 месяцев назад

    I have like this hatkar dhangar. Name manoj vasanta manjare. District yavatmal,pusad

  • @piyushsonone7
    @piyushsonone7 2 года назад

    Thanks for uloading this documentary

  • @rushikeshmaske5399
    @rushikeshmaske5399 3 года назад +1

    Thanks to gave imp information

  • @yogeshjankar2754
    @yogeshjankar2754 10 месяцев назад

    पोटशाखा कश्याला लावतात फक्त धनगर

  • @ankushpandhare4790
    @ankushpandhare4790 11 месяцев назад

    He khare dhangar ❤❤

  • @swatigawade5577
    @swatigawade5577 2 года назад +2

    Vaghajai devi mandir kothe aahe...

    • @yogeshmote5400
      @yogeshmote5400 2 года назад +1

      भोर च्या वरती महाड च्या घाटात आहे

    • @dattapisal990
      @dattapisal990 Год назад +1

      वाघजाई भोर महाड रस्ता‌ वरंधा घाट ही स्टोरी लकडेवाडा मिरढे तह फलटण जि सातारा येथील आहेत वीडीओमधील वेक्ती आता वारल्या आहेत त्यांची नातवांडे आहेत मेंढपाळ व्यवसाय पुर्ण बंद झाला आहे

  • @gaurit452
    @gaurit452 10 месяцев назад

    Mazi sankranti maza abhiman

  • @akkishorts9635
    @akkishorts9635 Год назад +1

    he gav kont hot koni sangu shakt ka

    • @-hk1qf
      @-hk1qf Год назад

      Jejuri area

    • @akkishorts9635
      @akkishorts9635 5 месяцев назад

      ​@@-hk1qf gav v adnav 🤔

  • @Mrs.P.J.Arahunasi
    @Mrs.P.J.Arahunasi Год назад

    Mi dhangar❤

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Год назад

    जय मल्हार

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij Год назад

    Very good document.

  • @aniketshinde9880
    @aniketshinde9880 2 года назад

    This is so Fascinating ❤️