बांधवांनो हा व्हिडियो व्यवस्थित पहा मी ताईंचा विरोध करत नाही तर ताईंवर जो अन्याय मागच्या 12 वर्षात झालाय तो सांगतोय आणि ज्या ताई एकवेळ मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होत्या आज त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं लागलं... त्यांना संपवण्यासाठी मुद्दाम जातीत अडकवून टाकण्यात येत आहे... ही गोष्ट ताइंवर प्रेम करणाऱ्यांनी समजून घ्यावी आणि महत्वाचे म्हणजे त्या ज्या परिस्थीत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत... त्यांनी या सगळ्यातून बाहेर पडावे उगीचच समाजासमजात तेढ निर्माण होइल असे बोलू नये सर्वसमावेशक भूमिका घ्यावी ही माफक अपेक्षा आहे... बाकी ज्यांना मी काय बोलतोय ते कळत नसेल तर चालूद्या तुमच्या हिशोबाने आणि मराठा बांधवांनाही विनंती आहे की उगीच जातीवाचक किंवा कुणाच्या भावना दुखतील अश्या पोष्ट करु नका...
किती रे हा जातीवाद... एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही.. मनोरुग्णाने वंजारी समाजाच्याच विरुद्ध उपोषण केले आहे.. मराठ्यांना वंजारी समाज सहनच होतं नाही😢😢😂😂😂😂
किती रे हा जातीवाद... एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही.. मनोरुग्णाने वंजारी समाजाच्याच विरुद्ध उपोषण केले आहे.. मराठ्यांना वंजारी समाज सहनच होतं नाही😢😢😂😂😂😂
किती रे हा जातीवाद... एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही.. मनोरुग्णाने वंजारी समाजाच्याच विरुद्ध उपोषण केले आहे.. मराठ्यांना वंजारी समाज सहनच होतं नाही😢😢😂😂😂😂
मगर सर तुमची हे विश्लेषण काही जणांना झोंबल... म्हणून एक मराठा म्हणून आपली काळजी घेत जा.. कारण सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था गायब आहे.. जय जिजाऊ जय शिवराय..❤
खरोखर इतकं महत्त्वाचं मुद्देसुद पध्दतीने बिनधास्त मांडले तुम्ही,हिच तर खरी पाटलांच्या आंदोलनाची ताकद आहे.सलाम तुम्हाला.एक मराठा कोटी मराठा जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.
@@PrabhakarKawade-e2v बीड जिल्ह्यात जात स्वतःच्याच बरोबर पाहिजे आणि शेजारच्या पाथर्डी शेवगाव मध्ये मात्र स्वतः च्या जातीच्या विरोधात प्रचाराला येऊन स्वतः च्या जातीच वाटोळे केले याला काय म्हणायचे
या मेळाव्यात ...पंकजा ताई नी ...स्वतःचा मुलाचे लॉन्चिंग केले...पण तुमच्या पराभव झाला त्यावेळी ज्या निष्पाप मुलांनी जीव दिला त्या मुलांच्या कुठुंबातील कोणाला तरी स्टेज वर बोलाविले असते तर लोकांना बरे वाटले असते...
आपले विश्लेशन अतिशय बारकाइने केले आहे, पण त्यांच्या समोर एवढे जे आख्या महाराष्ट्रातून लोक जमलेत, ते काय दुध खुळ नाहीत, आणि आपण जातीवादी विचार मांडत आहात,
@@Don-x9b असे fake account ओपन करून तुम्ही महान शूर होत नाहीत , तुम्हाला कोणी किंमत पण देत नाही.. तुमच्यासारख्यामुळेच समाजाचं नुकसान होत आहे.. आपण तुळजाभवानीचे फक्त आहोत आणि एका स्त्री विषयी काय बोलावं समजत नसेल तर हात सुद्धा जोडू नका इथून पुढे देवीला.. तुम्ही जातिवंत नाहीत हे तर फिक्स आहे
मगर भाऊ फारच मुद्द्याला हात घातला तुम्ही धन्यवाद तुम्हाला हे सर्व माझ्या लक्षात आलं होतं आणि नेमकं तेच तुम्ही हेरलं अँकर आणि पत्रकार असा असावा धन्यवाद मगर भाऊ
अतिशय योग्य मोजक्या शैलीमध्ये योग्य भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे अशाच प्रकारे समाजाची भूमिका मांडणारे आणखी नवीन यूट्यूबर नवीन पिढीत तयार होणे आवश्यक आहे कारण की मीडियामध्ये फार मोठी ताकत आहे एक परखड आणि वास्तव विश्लेषण धन्यवाद
खूप छान सर सविस्तर असे वर्णन केले आहे तुम्ही . ज्यांना अजून भाषण ना बघता करता येत नसेल तर नवल नको , मुलाला represent केले, एक गोंडस लेकरू पण होते , कोणाचे होते माहित नाही
बांधवांनो हा व्हिडियो व्यवस्थित पहा मी ताईंचा विरोध करत नाही तर ताईंवर जो अन्याय मागच्या 12 वर्षात झालाय तो सांगतोय आणि ज्या ताई एकवेळ मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होत्या आज त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं लागलं... त्यांना संपवण्यासाठी मुद्दाम जातीत अडकवून टाकण्यात येत आहे... ही गोष्ट ताइंवर प्रेम करणाऱ्यांनी समजून घ्यावी आणि महत्वाचे म्हणजे त्या ज्या परिस्थीत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत... त्यांनी या सगळ्यातून बाहेर पडावे उगीचच समाजासमजात तेढ निर्माण होइल असे बोलू नये सर्वसमावेशक भूमिका घ्यावी ही माफक अपेक्षा आहे... बाकी ज्यांना मी काय बोलतोय ते कळत नसेल तर चालूद्या तुमच्या हिशोबाने
आणि मराठा बांधवांनाही विनंती आहे की उगीच जातीवाचक किंवा कुणाच्या भावना दुखतील अश्या पोष्ट करु नका...
🙏🙏
खालच्या कमेंट्स वाच मग कळेल तुला कीति द्वेष करतात हे लोक
किती रे हा जातीवाद...
एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही..
मनोरुग्णाने वंजारी समाजाच्याच विरुद्ध उपोषण केले आहे..
मराठ्यांना वंजारी समाज सहनच होतं नाही😢😢😂😂😂😂
किती रे हा जातीवाद...
एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही..
मनोरुग्णाने वंजारी समाजाच्याच विरुद्ध उपोषण केले आहे..
मराठ्यांना वंजारी समाज सहनच होतं नाही😢😢😂😂😂😂
किती रे हा जातीवाद...
एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही..
मनोरुग्णाने वंजारी समाजाच्याच विरुद्ध उपोषण केले आहे..
मराठ्यांना वंजारी समाज सहनच होतं नाही😢😢😂😂😂😂
मगर सर तुमची हे विश्लेषण काही जणांना झोंबल... म्हणून एक मराठा म्हणून आपली काळजी घेत जा.. कारण सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था गायब आहे.. जय जिजाऊ जय शिवराय..❤
Gheun bas magar la bokanndi
,💯
@@thenagarivlogs9629Tayana tumachay bokandi basayala sodle ahe😂😂😂😂
@@thenagarivlogs9629ghenar
Tuzi aii ghayala nit @@thenagarivlogs9629
रोखठोख बोलनारा मराठ्यांचा ढाण्या वाघ.....मगर सर❤❤❤
😂😂😂 वाघ घरी.....???
@@Axaychilgarतुझ्या का 😅😅😅
घरी येऊन जा
@@balushinde4241 देकी घराचा पत्ता आणून सोडतो 😃
पंकजा पेक्षा दादा तुमचे मत अतिशय मार्मिक होते आणि सत्य आहेत
अकार्यक्षम बाई.. अहंकारी... ओव्हर एक्टिंग.. इमोशनल ब्लॅक मिलिंग... बापाचे कोणतेच गुण दिसत नाहीत... गोपीनाथ मुंडे साहेब खरेच ग्रेट होते❤
भांबवलेलं लेकरू दुसरं काय ?
खरोखर पंकजा मुंडे यांच भाषण कमी पण ॲक्टिंग जास्त व वोव्हार ॲक्टिंग जास्त वाटत होते .
पण यावेळी ताईने रडायच नाटक नाही केलं
गोंडस लेकरू हाके 😂😂😂
@@deepakkharade8159😂
गोंडस लेकरू दारू पिऊन धिंगाना घालतय@@deepakkharade8159
सर्व अकटिंग चे पैसे घेतात 🤔
धन्यवाद सर अचूक आणि जबरदस्त विश्लेषण केलं
मगर सरांचे विश्लेषण अगदी शंभर टक्के बरोबर आहे धन्यवाद सर
मराठे एकदा पेटले की अस्थित्व संपऊन टाकतात याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आल...💪💪🚩🚩🚩🚩
Ekda nivdun ale jativad karun kiti maj. Muslim mule nivdun aloy bappa bollet tumhi fukat palkhi uchalat rahnar 😂😂😂
त तुझ तु पाहा
@@DeelipMundhe-zm4zn चांगलाच इफेक्ट झालेला आहे 😂😂
गनिमी कावा
😂🤣 तू गणोजी शिर्के च्या पोटी जन्माला आलास मित्रा 😂
एकदम शब्द ना शब्द खरा आहे 😀... आणि एकदम मस्त विश्लेषण करून दाखवले... धन्यवाद मगर सर....🚩🚩🚩🚩
आले कीती गेले किती संपले भरारा , अणि महाराष्ट्रात फक्त मराठ्यांचाच दरारा.. आता कस पाटील म्हणतील तसच 👑👑💪💪🚩🚩🚩
खरचं तुम्ही सुंदर विश्लेषण केले सर
वा अभिनंदन 🎉
एकाच जातीवर महाराष्ट्र चालत नसतो आणि राहिलं विषय हार जित तर होत असते
जय शिवराय जय जिजाऊ
@@sanjaykarad9180 अरे बाबा मग तूझ्या जातीच्या मतावर निवडून आन तिला.. म्हणजे गरिबांना ऊस तोडायला पाठऊन हे बसतील एसी मधे निवांत..🙏🙏
बरोबर मगर सर मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🚩🚩
नाद नहीं करायचा मराठ्यांच्या एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
Only one mundhe
@@SamadhanThorve-p4p शेट्ट उपट आमचे
Are you comady😂😂😂😂😂@@SamadhanThorve-p4p
😂😂😂@@SamadhanThorve-p4p
ताईला बाप्पानी जोरात पाडला
खरोखर इतकं महत्त्वाचं मुद्देसुद पध्दतीने बिनधास्त मांडले तुम्ही,हिच तर खरी पाटलांच्या आंदोलनाची ताकद आहे.सलाम तुम्हाला.एक मराठा कोटी मराठा जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.
मनोजदादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो
खूप छान वाटलं, विश्लेषण
मुंडे कंपनी स्वतहा जातीवादी बोलतात नंतर तेच मराठाच जातीवादी आहे सांगत सुटतात
आज पर्यंत मुंडेंनी कधी जात धर्म बघितला नाही पण त्यांची जात काढली जाते
@@PrabhakarKawade-e2v बीड जिल्ह्यात जात स्वतःच्याच बरोबर पाहिजे आणि शेजारच्या पाथर्डी शेवगाव मध्ये मात्र स्वतः च्या जातीच्या विरोधात प्रचाराला येऊन स्वतः च्या जातीच वाटोळे केले याला काय म्हणायचे
Ekdum barobar ahe perfect mahiti nusar.@@babasahepalve233
नाद नाही करायचा मराठ्यांचा, इतिहास घडवणारे आम्ही मराठे,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩💪💪🚩🚩
विश्लेषण खूपच योग्य शब्दात यथार्थ वर्णन. सर्व मुद्दे शेलक्या भाषेत सांगितले आहेत.
गरीबांच्या मुलांना,मग ते कोणत्याही जाती धर्माचा असो, कोयता,कुराडी घ्यायला लावा आणि तुमची मुलं थंडगार हवेत परदेशात,,अजब मार्गदर्शन
Nice explanation Sir...जय जिजाऊ,जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏
मनोज एक नंबर तुमचा अभ्यास
शंभर टक्के बरोबर विश्लेषण केलेत मगर sir आपण 👌👌
एक नंबर गुरू
या मेळाव्यात ...पंकजा ताई नी ...स्वतःचा मुलाचे लॉन्चिंग केले...पण
तुमच्या पराभव झाला त्यावेळी ज्या निष्पाप मुलांनी जीव दिला त्या मुलांच्या कुठुंबातील कोणाला तरी स्टेज वर बोलाविले असते तर लोकांना बरे वाटले असते...
एकदम बरोबर
राजकारणी लोक इमोशनल नसतात.अशा अपेक्षा ठेवने म्हणजे शुद्ध फसवणूक
It's point
आपले विश्लेशन अतिशय बारकाइने केले आहे, पण त्यांच्या समोर एवढे जे आख्या महाराष्ट्रातून लोक जमलेत, ते काय दुध खुळ नाहीत, आणि आपण जातीवादी विचार मांडत आहात,
स्टेजवरील पाहुण्यांचा परिचय करुन देताना ताईचा अहंकार स्पष्ट जानवत होता
💯
धन्यवाद मगर सर अगदी योग्य विश्लेषण पंकजा ताईंना भाजपातील फडणवीस यांचा संपवण्याचा प्रयत्न
मराठा द्वेष कमी केला कि ताईंना पण चांगले दिवस नक्कि येतील, भगवान बाबा ताईंना लवकरच साधबुढी देवो अशी प्रार्थना
पंकजाताई नैराश्यग्रस्त झाल्या . त्यामुळे त्याकाहिही बरळतात .
साहजिकच आहे.स्वप्नातही पराभव होईल असे वाटत नाही
हिला चांगला डॉक्टर कडे दाखवली पाहिजे आजुन
भावा पातळी सोडून बोलताना विचार करून बोल,,,
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
खूप छान विश्लेषण सर , जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
मगर सर तुम्ही बरोबर आहे हे सर्व मतासाठी भावनिक झाले हाके मुळे मतदान त्यांना कमी होणार आहे
ताईंच्या भाषणाचे पुर्ण विश्लेषण करून सांगितले आपण ,धन्यवाद सर
ताईला मराठ्यांची तलवार आवडतेय...😅😅
त्यामुळे कोयत्याची भाषा करतेय...😅
तुझ्या ताईला तलवारीशिवायच करमत🤔😂😂😂
आणि तूझ्या ताई ला काय आवडतं 😂😂
@@Don-x9b असे fake account ओपन करून तुम्ही महान शूर होत नाहीत , तुम्हाला कोणी किंमत पण देत नाही.. तुमच्यासारख्यामुळेच समाजाचं नुकसान होत आहे.. आपण तुळजाभवानीचे फक्त आहोत आणि एका स्त्री विषयी काय बोलावं समजत नसेल तर हात सुद्धा जोडू नका इथून पुढे देवीला.. तुम्ही जातिवंत नाहीत हे तर फिक्स आहे
@@Dream1UPSC_तुझी बहिण आवडते त्याच्या बहिणीला वहिनी म्हणून 😅
@@VishalJadhav-dn4uoआम्हाला पण तुझी बहीण आवडते बायको म्हणून
सर शतशः प्रणाम🙏🙏
मगर सर, अतिशय सुक्ष्म व निरपेक्ष विश्लेषण केले आहे आपण.
सुपर विश्लेषण दादा❤
*हिचा उल्लेख कृपया पंकजा पालवे करा....जन माणसात कळू द्या की ही नवऱ्यासोबत कधीच नसते😂*
त्यांची बाॅडी लँग्वेज अशी होती की जसा अर्केष्ट्रा चा कार्यक्रम होता
मगर सर धन्यवाद खुप छान विश्लेषण एक मराठा कोटी मराठा
मगर सर आम्हाला तूमचा साथ अभिमान आहे
मगर भाऊ फारच मुद्द्याला हात घातला तुम्ही धन्यवाद तुम्हाला हे सर्व माझ्या लक्षात आलं होतं आणि नेमकं तेच तुम्ही हेरलं अँकर आणि पत्रकार असा असावा धन्यवाद मगर भाऊ
आशीष मगर साहेब एकदम सुंदर विश्लेषण केले तुम्ही आभारी आहोत
निम्मी दादागिरी लोकसभा ला तर उरली सुरली दादागिरी विधानसभा ला संपवु.
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
खरं आहे मनोज सर हा धनु भाऊ कुठं होता 12 वर्ष खूपच छान विश्लेषण केलं तुमच्या कड कोयते असतील पण आमच्या कड महाराजच्या तलवारी आहेत
मगरसर तुमचे आभारी आहोत तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
अप्रतिम विस्लेशण ग्रेट
बिघडली आहे पंकजा नशेमदे आहे
😂😂😂😂😂😂😂
अत्यंत वास्तव स्पष्टीकरण आणि मार्मिक विश्लेषण.
चिक्कीची.नशा.ताई. ची.उतरली.नाही.
जरांगे.दादा.झिंदाबाद.
एकमरठा.कोटी.मराठा.
मरठ्याचा.नाद.करायाचा.नाही.
आनुभव.आला.तरीही.बरळती.
जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र
Number send kara tumcha
भाऊ खर् boltho❤❤❤🎉🎉🎉
जय शिवराय सर
अतिशय मुद्देसूद विश्लेषण, सर👍👍👍
धन्यवाद सर छान माहिती दिली
पंकजा ताई यांना अहंकार जास्त असल्यामुळेच ही परिस्थिती आज पर्यंत त्यांची झाली
ताई नौटंकी करत होती. आतला आवाज वाटत नव्हता
गोंडस लेकरू हाके 😂😂
😂@@deepakkharade8159
न्युज देणारास १०० तोफांचा सलामी.
असा न्युज देणारा कधी पहिला नाही, पुन्हा एकदा धन्यवाद.
राजकीय पंचाईत झाली आहे हीची. मानूनच ही बरळत आहे.
खुपछानसर
अतिशय योग्य मोजक्या शैलीमध्ये योग्य भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे अशाच प्रकारे समाजाची भूमिका मांडणारे आणखी नवीन यूट्यूबर नवीन पिढीत तयार होणे आवश्यक आहे कारण की मीडियामध्ये फार मोठी ताकत आहे एक परखड आणि वास्तव विश्लेषण धन्यवाद
एकदम मस्त माहिती सर
जरांगे पाटलांमुळे ताईचे दिवस आले आहे.पाटील नसते तर फडणवीसांनी ताईंना अडगळीत टाकलं होतं हेही अनुयायांनी विसरू नये.
Most important
विधानपरिषद पण मिळू नसती दिली.
हो असे पण झाले असते
Right 👌
एकदम छान विश्लेषण केलं मगर सर
परखड विश्लेषण, पंकजा मुंडे चे भाषण एकदमच चिल्लर आणि ठिल्लर होते
एकदम योग्य विश्लेषण मगर सर धन्यवाद
यांनी फक्त जातीवाद केला विकासाचा भ्र शब्द नाही हा दसरा मेळावा वाटलाच नाही तमाशाचा वग वाटला
मगर सर नमस्कार खुपच छान बोलता .असंच बोलत रहा. मनोज दादा जरांगें यांची ताकद आहे.
खुपच छान विश्लेषन मगर सर
ताईची राजकारण मराठ्यांना संपवली 😂😂😂
संपत नसत
Ar tumala arakshan bhetat ka bagha😂
@@__Maharashtra__shasan Zopit ahes kaay mitra already 1.5 koti maratha gelay reservation madhe
@Dream1UPSCअजुन काय बाकी राहील सांग बाबा ते पण संपवतो😅😅
@@__Maharashtra__shasanमला तर भेटलं कुणबी प्रमाणपत्र 😊
sir you are the best
मगर सर यांच्या मेळाव्याला गेलेले मराठा जागीरदारांची नावं जाहीर करा म्हणजे मराठा समाजाला या दलींदराची साफसफाई करता येईल निवडणुकीत
मोनिकाताई राजळे
सुरेश
मेघना बोर्डीकर (साकोरे ) जिंतुर मतदार संघ
सुजय विखे पाटील
खुपच छान विश्लेशन ❤❤
एवढं पांचट भाषण मी उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकतोय
Magar sir ...salute tumhla..
सत्य आहे सर.
खूप छान माहिती दिली मगर सर
सर नमस्कार,आपण फार मार्मिक टिप्पणी करतात.आता नवीन नेत्याची बीड शहराला गरज आहे.दादा आणि ताई यांनी आता आराम करावा ही विनंती
मगर सर बाळाचे वडील कुठे आहे हे पहिलं पंकजा मुंडे यांना विचारावे
😂😂😂😂😂😂😂
तुझ्या आई जवळ येतात रोज रात्री. खाजगी आयुष्य आहे ताईच तुला काय करायचं
😂😂😂😂😂
तूझ्या घरी गेले विचार तूझ्या आई ला 😂
टिका वैयक्तिक नसावी
सर तुम्ही अगदी छान विस्लेशन करून दाखवले छान एक्टिंग करून दाखवली तुमचा उद्देश कळला छान छान
जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम विश्लेषण मगर सर 👍
मगर सर खूपच सुंदर विश्लेषण धन्यवाद सर
मगर सर एक विद्वानांचे पंगतीला बसणारे व्यक्तिमत्त्व . खरे मास्तर.
अतिशय अप्रतिम विश्लेषण...चांगली गोड बोलून मारली चिक्की बाई शरमेने मान खाली घालून बसेल 😂👍🏻
खूप छान सर
सविस्तर असे वर्णन केले आहे तुम्ही .
ज्यांना अजून भाषण ना बघता करता येत नसेल तर नवल नको ,
मुलाला represent केले,
एक गोंडस लेकरू पण होते , कोणाचे होते माहित नाही
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
Sir kharch bhari vishleshan
Nice sir 🎉🎉❤
धन्यवाद
खूप सुंदर विश्लेषण
मगर सरांसारखे अभ्यासू आणखी मुलांनी मीडिया काबीज करा.आणि समाजासाठी सरांसारखे समाजास जागे करा. धन्यवाद सर
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद मगर सर
🚩🙏🏻विजयी भव : पाटील 🙏🏻🚩एक मराठा अख्खा महाराष्ट्र मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर खुप छान विश्लेषण केले आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराव.
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात मगर सर 2👍
❤ धन्यवाद सर
Thanks magar sir
सही विश्लेषण. देश, राज्य लुटणाऱ्या लोकांची हीच अवस्था होणार.