सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे 125 k & ध्रुव चा birthday मिक्स व्लॉग | सगळ्या युट्युब फॅमिलीचे आभार..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 930

  • @shobhakharote8732
    @shobhakharote8732 2 месяца назад +98

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 2 месяца назад +183

    खरतर शेतकरी महिलाच जास्त मोठ्या विचारांच्या आहे नोकरी करणारी कामावर जाते तिचा खुप रुबाब आसतो .पण शेतकरी दिवसभर काम करून त्यांच्या चेहरा हसरा आहे .

  • @amarpatil722
    @amarpatil722 2 месяца назад +23

    शेतकरी महिलांना सोबत घेऊन एन्जॉय करता त्याचा खूप आनंद वाटला त्या महिला खूप खुश आहेत तुमच्यावर सगळ्यांचे खूप प्रेम आहे तुमच्यावर ध्रुवाला हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या उदंड आयुष्य लाभो

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 2 месяца назад +46

    शेतकरी आहेत म्हणून आम्ही आहोत नायतर उपाशी राहायला लागेल नुसताच काय पैसा खायचा आहे.शेतकरी झिंदाबाद 🙏🙏🙏❤

    • @SahilKadam-q4z
      @SahilKadam-q4z 2 месяца назад +2

      खरंच काही शेतकऱ्या बद्दल गोड शब्द बोलले तुझा ऐकून बरं वाटलं.

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 2 месяца назад +12

    ताई मी आधी पण कमेंट केली होती आणि आत्ता पण करते आर्यन किती शांत आणि समजुतदार आहे ग ❣️
    आजची माझी कमेंट आर्यन साठी आणि लाईक पण
    आणि हो हॅप्पी बर्थडे ध्रुव बाळ ❤❤

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 2 месяца назад +13

    दिदी दोघींना माझे साष्टांग दंडवत कारण आपण जगात कितीही नविन तंत्रज्ञान आल किंवा कितीही डिग्र्या घेतल्या तरी शेतकरी सर्वांसमोर राजा आहे .तो ,आणि सिमेवर लढणारे जवान यांच्यामुळेचचचचचच.... आपण आहोत हे त्रिवार सत्य आहे .दिदी आज जे वाक्य बोलल्या फारच अनमोल आहे .❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sheetalsushilmengade7320
    @sheetalsushilmengade7320 2 месяца назад +9

    ध्रुव तुला वाढदिवसाच्या खूप शिवमय शुभेच्छा 🎂❤️🚩ताई खरंच तुम्हा दोघींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे,दोघी बहिणी रोज रात्री झोपताना दृष्ट काढत जा .आपलं साधं मराठमोळं कुटुंब ज्या पद्धतीने प्रगती करताय ते पाहून खरंच खूप आनंद होतोय.सुखी राहा.अशेच सगळे हसत खेळत राहा.❤❤

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 2 месяца назад +25

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ध्रुव 🥰🎉🎊🎂🍫तुम्हां दोघींचं अभिनंदन 👍🏻आर्यनचे अभिनंदन 🎊🎉

  • @AjitKumkar
    @AjitKumkar 2 месяца назад +41

    आजपर्यंत एवढं मस्त कार्यक्रम कुठे सबस्क्राईब फॅमिली मध्ये दिसला नाही

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 2 месяца назад +9

    खरोखरच भारती माणसाची पारख ही रुपावरून न करता गुणावरून करावी हे सर्वाना सांगितल खूप छान

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 2 месяца назад +3

    जगावेगळा असा सोहळा होता खुप छान मस्त 👌 शब्दच नाही सगळं बघून सुचतच. नाही काय बोलु अप्रतिम तुम्ही दोघी बहिणी छान दिसत आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला आणि तुमचं खुप खुप अभिनंदन ❤❤❤❤

  • @pournimajagtap7339
    @pournimajagtap7339 Месяц назад

    ध्व्रुवला वाढदिवसाच्या खुपखूप शुभेच्छा खप गोड आहे छोटु 🎂🍰🎊🥳🍫🍫🍫🍫💐💐

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 2 месяца назад +40

    तुमच्या आनंदामध्ये आम्हाला पण आनंद वाटतो खरंच खूप छान प्रगती करा एकदम आपलं कोणीतरी असल्यासारखं वाटतं❤

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 Месяц назад

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @aartibadvi8528
    @aartibadvi8528 2 месяца назад +9

    भारती स्वाती तूमचे दोघींना. बघून खर्च डोळ्यात पाणी आले ❤

  • @swatipadwal6628
    @swatipadwal6628 2 месяца назад

    तुमच्या दोघीचं खूप खूप अभिनंदन न ध्रुव ला खूप खूप शुभेच्छा

  • @m.s.6725
    @m.s.6725 2 месяца назад +4

    तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते पण कमेंट कधीच केली नाही पण आज करते खूप छान वाटलं तुमचं सगळं सेलिब्रेशन बघून तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वाद मिळालेले पाहून फारच आनंद झाला.ध्रुव बाळाला खूप खूप आशीर्वाद तुमची अशीच भरपूर प्रगती होऊ दे

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 2 месяца назад +2

    अग मला तर शब्दच सुचत नाहीत. तुमच किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अभिनंदन. आर्यन हा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. अशाच गोड हसत रहा.

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 2 месяца назад +3

    ध्रुव बाळाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🎂🎉🥳

  • @deepakkadam2283
    @deepakkadam2283 2 месяца назад +1

    ताई अशीच प्रगती होवो हीच शुभेच्छा

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 2 месяца назад +3

    DHRUV वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या दोघीही बहिणीचं अभिनंदन अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤❤

  • @amolkalbhor2780
    @amolkalbhor2780 2 месяца назад

    स्वातीताई आणि भारतीताई काँग्रॅच्युलेशन

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 месяца назад +6

    रवाती व भारती तुमच्या दोघींचे खूप खूप अभिनंदन अशाच पुढे जाऊन पाच लाख दहा लाख तुमचे ससरकायबर होवोत तसेच धुव बाळाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तू पण असाच मोठा हो खूप अभ्यास कर व उंच भरारी मार व नेहमी आई वडीलांच्या आदनेत राहा हिच परमेश्वरा कडे पा़थंना

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 2 месяца назад +1

    खरं तर शेतकरी लोकच खूप प्रेमळ असतात जेवढा मान आपल्याला शेतकऱ्याच्या घरात मिळतो तेवढा मान श्रीमंताच्या घरात कधीच मिळत नाही या सर्व महिला खूप छान आहेत यांचे विचारही खूप छान आहेत आणि मेन म्हणजे तुमच्या फॅमिली चे विचार खूप छान आहेत लाडक्या ननंद बाई एकच नंबर मला खूप आवडतात..😊❤❤

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 2 месяца назад +4

    खूप छान सेलिब्रेशन केलं सगळे खूप छान दिसत होते ❤️ खरंच शेतकऱ्या बद्दल तू जे काही बोललीस ताई बरोबर आहे शेतकरी आहे म्हणूनच आपल्याला दोन टाईमच अन्न जेवायला मिळत मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आणि सून पण पुन्हा एकदा अभिनंदन दोघींना पण

  • @amrutadhaygude758
    @amrutadhaygude758 2 месяца назад

    Jordar celebration zal..saglch khup chann.... Aaryan chi pn drushta kadha.. Kiti shant ani samanjas ahe.. ❤

  • @DrDamale
    @DrDamale 2 месяца назад +3

    ❤❤तुमचा ननंदबाई खूप खूप छान भारती जाने कमेंट केली .गवडांळ मणतात तीशेतकरी कलेकटर पेक्षा कमी नाही. दोन्ही फौजीला सलाम.

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764 2 месяца назад +1

    एकदम झकास कार्यक्रम झाला ,सर्वाना सोबत घेऊन आनंद साजरा केला यातच सर्व आले ,सेलीब्रेटी पेक्षाही एक नंबर कार्यक्रम झाला कारण इथे हायफाय, माॅर्डन, श्रीमंत असे नसून माणूस म्हणून सहभागी होते यापेक्षा काय हवे भारती-स्वाती प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले आहेत अशीच भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.ध्रृवला वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @amrutapisal7945
    @amrutapisal7945 2 месяца назад +12

    ताई अगदी छान बोलीस तू गावठी वगैरे काही नसतं सगळे सारखे असतात. गावठी म्हणारेच आदी गावठी असतात त्यांना काय माहित समाज म्हणजे काय आणि आपली माणस म्हणजे काय. Love You Lot 2ghi tai.❤

    • @vaishalitapkir6404
      @vaishalitapkir6404 2 месяца назад +1

      खूप छान कमेंट मनाला खूप भावली माझा पण हेच मत आहे

  • @amolkalbhor2780
    @amolkalbhor2780 2 месяца назад

    ध्रुव बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 2 месяца назад +4

    प्रथम तुमच्या दोघींचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन 💐💐 ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍫 महिला शेतकरी असो किंवा नोकरीवाली महिलांनीच महिलांचा आदर करायला हवा कष्ट तर दोघीही करत असतात शेतकरी महिलांना सुद्धा आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 2 месяца назад +1

    सेलिब्रेशन खुपच छानच झाले.

  • @sarlasangle8871
    @sarlasangle8871 2 месяца назад +3

    मला तर गावच्या बायका खूप आवडतात त्या खूप निर्मळ मनाच्या असतात.कारण मी खेड्यागावात राहिलेली आहे शहरात नाही पाहायला मिळत.

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 2 месяца назад

    Chan zale celebretion khup abhinandan tumha doghiche

  • @SavitaPatil-u6m
    @SavitaPatil-u6m 2 месяца назад +4

    ताई तुमचं खूप खूप अभिनंदन गोल्डन बटन लवकर मिळू कार्यक्रम खूप चांगला झाला नाद करायचा नाही असा कोल्हापुरी भाषेत खूप छान झाला वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 2 месяца назад +2

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप धन्यवाद🎉
    तुम्हीं दोघीही खूपच छान दिसत होता
    तुमचे विचार खूपच छान असतात
    त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते
    धन्यवाद

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 2 месяца назад +11

    खूप छान दोघी छान दिसत आहेत ताई❤❤

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq Месяц назад

    जे लोक वाईट कमेंट करतात त्याचा कडे लक्ष nka देऊ tai तुमचे खूप छान व्हिडिओ असतात ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @lakshyadefenceacademy-i2z
    @lakshyadefenceacademy-i2z 2 месяца назад +7

    Congratulations दोघींना पण, तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे, तुम्हाला हसताना बघून आमच्या चेहऱ्यावर खूप खूप हसू येत आहे, मला असं वाटत नाही की तुम्हा दोघींना मी ओळखत नाही असं वाटते आपली खूप दिवसाची ओळख आहे, खूप खूप शुभेच्छा दोघींसाठी😊😍🌹🌹 पुढच्या वाटचालीसाठी अजून एकदा खूप खूप शुभेच्छा असाच हसत राहा कायम कायम मस्त काम करत राहा, कोणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका आपले काम करत राहा तेच लोक उद्या आपल्यासाठी टाळ्या वाजवतील😊👍🏻🍫🍫🎂🙏🏻

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 2 месяца назад +2

    मस्त.छान.दोन्ही फौ जींना आणि शेतकरी ताईंना सलाम.आणि हो ध्रुव ला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c 2 месяца назад +5

    खुप छान झाला ताई कार्यक्रम 👌👌 आणि लोकांच्या कमेंट कड अजिबात लक्ष द्यायचे नाही काही लोकांना वाटत आम्ही सिटीत राहतो आमच शिक्षण झालय म्हणून ते दुसऱ्यांना अस बोलतात पण ज्यांना तुम्ही गावठी बोलतात ना त्यांच्या ईतक प्रेम माया कोणीच करू शकत नाही ईतक छान बोलतात तुमच्या ईथल्या बायका अजुन काय पाहिजे

  • @ashaghanwat1616
    @ashaghanwat1616 2 месяца назад

    खरंच तुमच्या तिथले ताई तुमच्यामुळे एन्जॉय करतात आय एम प्राउड ऑफ यू😊😊😊🎉🎉🎉

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 2 месяца назад +4

    धृवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,,🎂❤

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 2 месяца назад

    धृव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 2 месяца назад +3

    मला खूप खूप आनंद झाला स्वाती आणि भारती असेच पुढे जा तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.❤🎉 मी सौ.संगीता.

  • @jyotijadhav8188
    @jyotijadhav8188 2 месяца назад

    शेतकरी आहे म्हणुन आपण आहे
    Congrats ❤❤

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 2 месяца назад +15

    Tumche vlogs mala khup aawadtat khup informative asatat 😊congratulations for your RUclips success and Happy Birthday to druv Bala 🎉

  • @gadg1234
    @gadg1234 2 месяца назад

    ताई कार्यक्रम खूप छान झाला तुमचं दोघच अभिनंदन धुव् बाळाला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा Tai तुमची बाउज् फार छान आहेत एक्याद्या व्हिडीओत दाखवलं

  • @anitacholke7425
    @anitacholke7425 2 месяца назад +3

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघी बहिणीचे खूप खूप अभिनंदन 🎉 तुम्हाला लवकरच गोल्डन बटन मिळेल शेतकरी राजा हाच जगात भारी ते पिकव तील ❤❤तेव्हाच अन्न मिळेल

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 2 месяца назад +1

    खूप छान vlog. कष्टकरी शेतकरी महिलांना तुम्ही इतका मान देता ते बघून खूप कौतुक वाटले. शेतकरी सुखी तर जग सुखी. गावठी माणसे ही कमी,हलकी अजिबात नाही.उलट शहरी बायांना जमणार नाही असे कश्ट करून पण आनंदी समाधानी असतात. तुम्हाला सर्वांना खूप आशीर्वाद. शेवटी प्राणी पक्षी पण आले खूप छान वाटले.

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 2 месяца назад +5

    तुमची फाॅमीली खुप छान हौसी ननंद बाई एक नंबर👌👌👌👌👌

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 2 месяца назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भैया सेलिब्रेशन छान झाला आहे खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ताई 👌🥰

  • @pallavipatil8447
    @pallavipatil8447 2 месяца назад +6

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला उदंड आयुष्य लाभो हेच भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना🎉🎉🎉🎉

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 2 месяца назад

    Happy birthday Dhruv...congrats..125k... Subscribers...celebrations...wish you.10.millions...subscribers..next....future..

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 2 месяца назад +17

    ताई तुम्ही दोघे पण खूप सुंदर दिसत होत्या तुमच्या गळ्यातले लॉंग गंठण खूप सुंदर आहेत ताई गावठी चा काय नसतं आपण पण त्याच्यातूनच वर आलेलो आहोत आणि माणसं तिथून सगळे सारखेच असतात खूप छान झालं तुमचं सेलेब्रेशन खूप छान व्हिडिओ होता खूप छान वाटलं व्हिडिओ बघून

  • @MeenaHolkar-e2q
    @MeenaHolkar-e2q 2 месяца назад

    ध्रुव तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभ आशीर्वाद तुम्हा दोघींचे खूप खूप अभिनंदन आणि आर्यांचे पण खूप अभिनंदन अशीच तुमची प्रगती होत राहो🎉

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre 2 месяца назад +4

    आणि आजुन credit तुमच्या दोघींच्या Mr ना जात खरंच तेंची साथ आहे म्हणून तुम्ही पुढे आलात

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 месяца назад

    धुवला खुप खुप आशिवाद तुमचे दोधीचे खुप खुप आभिनदन आशेच आनंदी रहा

  • @AnitaDoefode-g8y
    @AnitaDoefode-g8y 2 месяца назад +4

    ताई ब्लाऊजच्या गळ्याचे फोटो टाकना

  • @harshkhairnar6343
    @harshkhairnar6343 2 месяца назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धृव बाळा

  • @user-lk5kx3sz2m
    @user-lk5kx3sz2m 2 месяца назад +1

    सर्वात आधी हॅपी बर्थडे छोटा लिटल स्टार म्हणजे क्युट ध्रुव😊 आणि भारती स्वाती तुम्हा दोघींना पण काँग्रॅच्युलेशन तुमची अशीच उत्तर उत्तर प्रगती होत राहो😊 आम्ही दोघी पण सख्ख्या बहिणी सख्या जावा आहोत पण भावाचा जमलं नाही म्हणून प्रत्येकाने आपापल्या नवऱ्याचं मन राखून राहायचं ठरवले पण तुमच्या नात्याला कोणाची दृष्ट न लावू नको लागायला स्वामी चरणी प्रार्थना सतत आनंदी राहा प्रयत्न करत राहा यश तुमच्या पायाशी आहे

  • @tanujadethe4720
    @tanujadethe4720 2 месяца назад

    Tai खूप छान.....Thamblat pn celebration jorat केले...आर्यन ch कौतुक 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 2 месяца назад

    खरंच ताई कोणाच दिसन्या पेक्षा आसन खूप गरजेचे असतं.. आणि बाकी विडिओ खूप सुंदर आहे... लवकर च गोल्डन पॅले बटन मिळो... 👍👍👍आणि तुम्ही सगळ्यांना आवडतात.. मला तर तुम्ही दोघी खूप आवडता.. ताई.. 👌👌

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx 2 месяца назад

    भारतीताई तुम्ही शेतकऱ्यांबद्दल तारीफ केली धन्यवाद थँक्यू

  • @user-yz9pd5qs5q
    @user-yz9pd5qs5q Месяц назад

    ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ध्रुव बाळाला खूप शुभेच्छा❤❤❤❤

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 месяца назад

    वाढदिवस शुभेच्छा ध्रुव❤🎂❤💐🌹💐⭐

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 2 месяца назад

    Happy Birthday ToYou Dear Dhruvbala .God Bless You & Your U Tube Celebration's .Silver Baton 💐💐🎂🎂🍧🍧😘👌👍👍🤗

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 месяца назад +1

    Happy birthday🎂🎂🎉🎉🎉🎁🎁🎁 and congress

  • @user-mg6yv7ye7y
    @user-mg6yv7ye7y 2 месяца назад

    Tai khup khup shubhetchya Chan jhala karekram Ani happy birthday Dhruv balala

  • @vijaygavane9840
    @vijaygavane9840 2 месяца назад +1

    एक च नबर बर क ताई 🎉

  • @anitasune4273
    @anitasune4273 2 месяца назад +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बाळा 🎂🎂❤❤तुम्हांला दोघींनाही खूप अभिनंदन😊बाकी च्या व्हिडीओ मध्ये नटूनथटून रेसिपी दाखवणं असते तुम्ही मात्र साद, सोपं,मनाला वाटेल ते आणि अजिबात बनावट नसते कशाचीच म्हणून सर्वांना आवडते तुमची खुप खुप प्रगती होईल यात शंका नाही ❤❤❤❤❤❤

  • @KavitaFadale-jx5kf
    @KavitaFadale-jx5kf 2 месяца назад

    खुप छान झाला कार्यक्रम🎉

  • @yamunawaghmode4517
    @yamunawaghmode4517 2 месяца назад +1

    ध्रुव बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद आर्यनलापन खूप सारे आशीर्वाद.भारती आणि स्वाती तुम्ही दोघिंचे खूप खूप अभिनंदन तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे तुम्ही दोघी खूप समजदार आणि मनमिळाऊ स्वभावाच्या आहे , मी रोज न चुकता तुमचे व्हिडिओ बघत असते.देव तुम्हाला सुखी ठेवो आणि खूप भरभरून यश मिळो हीच प्रार्थना ❤️🎂

  • @bhilabaideshmukh3885
    @bhilabaideshmukh3885 2 месяца назад

    भारतीताई आणि स्वातीताई खूप खूप छान 🎉🎉🎉

  • @rahi9696
    @rahi9696 2 месяца назад +1

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भारती आणि स्वातीताई दोघीचे अभिनंदन सेलीब्रेशन पण छान झाले भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @sonalisangade
    @sonalisangade 2 месяца назад

    Khup chan doni daji gharatil ladies la asha prakare appreciate kele tr src ladies pude jatil👍🏻

  • @FunnyCat-ng3ru
    @FunnyCat-ng3ru 2 месяца назад +1

    Happy Birthday Dhruv God bless you 🎉🎉🎉🎉❤

  • @rinkuingle9300
    @rinkuingle9300 2 месяца назад

    खूप खूप मस्त तुमची फॅमिली खूप छान आहे ❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 месяца назад +2

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आणि प्ले बटन भेटल्याबद्दल धन्यवाद 125 के सेलिब्रेशन खूप छान झालं मला खूप म्हणजे खूप आवडला कार्यक्रम इतक्या शेतकरी बायका आहेत पण किती हसरा चेहरा आहे त्यांचा दिवसभर काम करून सुद्धा

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 2 месяца назад +1

    Chhan zale tai Celebrations 🎉 .. tumchi ajun kup pragti hovo swami charni prardhna ..tai Celebrations cake cutting chya timela dhole bharun aale Aanandani .swami maharaj tumchya sarv echhya purn karo 🙏🏼🙏🏼 ..Dhruvbalala vaddivsachya kup shubechhya 🎉🎉🎉🎉 ...

  • @user-vx4op8tm4b
    @user-vx4op8tm4b 2 месяца назад

    तुम्ही दोघी पण खुप खुप छान दिसत आहे

  • @minakshinikwade9493
    @minakshinikwade9493 2 месяца назад

    Khup mast group Aahe Tai🎉🎉🎉

  • @user-pt9xz2tv1s
    @user-pt9xz2tv1s 2 месяца назад

    Khup chan tai celebration🎉🎉

  • @SeemaP-ks5gs
    @SeemaP-ks5gs 2 месяца назад

    खूपच छान सेलीब्रेशन झाले

  • @KokanValley
    @KokanValley 2 месяца назад +1

    HAPPY BIRTHDAY 🎂🍫

  • @jyotichaudhari1816
    @jyotichaudhari1816 2 месяца назад

    खुपच छान विडीओ

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 2 месяца назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +2

    Happy birthday ध्रुव बाळ ❤स्वाती ताई तुझ आणि दाजींच पण अभिनंदन तुम्हाला पण आई बाबा होऊन 5 वर्ष झाली 😊 125 K साठी पुर्ण फॅमिली आणि युटुब फॅमिली च अभिनंदन 🎉 शेतकरी ब्रँड च भारी आहे शेतकरी आहे म्हणून पोठभर अन्न मिळतय 🙏 खुप छान झालं सेलिब्रेशन 🎉

  • @ujwalachakane6298
    @ujwalachakane6298 2 месяца назад

    मनिषाताई खुपच बिनधास्त छान बोलतात

  • @user-ki6un1dy5i
    @user-ki6un1dy5i 2 месяца назад

    वाढदिवसाच्या 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amrutapowar5196
    @amrutapowar5196 2 месяца назад +1

    काँग्रॅच्युलेशन🎉🎉🎉

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 2 месяца назад

    Tumi kupech Sundar diset aahat aaryan shan't aani hushar aahe dhruv happy birthday ❤❤

  • @atharvambhure-kh9cl
    @atharvambhure-kh9cl 2 месяца назад

    खुप छान ताई तुम्ही दोघी बहीणी अ असल्यामुळे हे शक्य होत कारण सख्या बहिणी सख्या जावा असल्या मुळे तुमच घर किती बाधुन आहे खरच खूप छान ताई आणि विशेष म्हणजे तुम्ही सगळ्या मध्ये च खुप ग्रेट आहेत तुमचा मला खुप खुप अभिमान वाटतो🎉

  • @ArchanaPatilvlogs684
    @ArchanaPatilvlogs684 2 месяца назад

    Khup chan vlog tai
    Congratulations for silver button
    Happy Birthday to Dhruv bal
    God bless you all ❤

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 2 месяца назад

    खूप छान video सगळे मिळून function केले की मजा येते, तुम्ही सर्वांना धरून चालता हे खूप छान

  • @ketkikongre6371
    @ketkikongre6371 2 месяца назад

    Khup chaan very nice family 🎉❤😂😂

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 2 месяца назад +1

    भारती तुझ्या कडे पापड लाटायला ज्या जाऊबाई आल्या होत्या त्या कार्यक्रमात दिसल्या नाही,बाकि कार्यक्रम खुप छान झाला आणि तुम्ही दोघी बहिणी खुप सुंदर दिसत होत्या आणि तुमच्या गावातील महिलांना ईतक हाऊशी पाहून तर त्यांचा अभिमान वाटतो कारनं रानात काम करून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नाही 🎉🎉🎉

  • @swatipatil9521
    @swatipatil9521 2 месяца назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @AnujaChopade-f4i
    @AnujaChopade-f4i 2 месяца назад +1

    Tai khup chan family aahe sarv a anandi raha nehmi aani happy birthday bala🎉

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад +2

    खरं च आनंदाश्रू आले पूर्ण फॅमिली चे अभिनंदन धुर्व बाळाला वाढदिवसाच्या खूप rshubhechya🎉🎉🎉खूप छान सेलिब्रेशन तुमची अशीच प्रगती होउदे हीच स्वामी चरणी प्रार्थना नणंद बाई खूप भारी मस्त व्हिडियो