आज फौजींनी पहा स्वातीसाठी म्हणले गाणं | आषाढी एकादशी निमित्त केले फ़ोटोशूट | डोंगरावर दिसले आज मोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 300

  • @vishaprakashJewel
    @vishaprakashJewel Месяц назад +19

    दोन्ही फौजी खूप छान आहेत... देशाची सेवा करताना घरातली पण सेवा करतात याचा अभिमान वाटतो

  • @mayur9653
    @mayur9653 Месяц назад +26

    देव बाप्पा पिकवतो असं बोलला ध्रुव बाळा ❤ किती गोड.तुला पण बाप्पा ने विठ्ठल बनवले.त्याला तो टोप मोठा झाला.तुम्ही दोन्ही छान आहे मस्त

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d Месяц назад +5

    छोटा विठूराया म्हणजे आपला ध्रुव बाळ खूप छान दिसत आहे . तुम्ही दोघीही सुंदर दिसताय. आषाढी एकादशीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 Месяц назад +9

    भारती स्वाती व्लाग मोठा झाला तरी चालेल पण तुम्ही बोलताना फक्त ऐकतच रहावस वाटत एवढ छान बोलता तुम्ही दोघीही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Месяц назад +16

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांना
    राम कृष्ण हरी...

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 Месяц назад +104

    स्वातीताई मग या दोघांचा न सांगत चुपचाप एक व्हिडिओ काढून टाका. मग आम्हालाही कळलं की छोटे फौजी किती फ्री राहतात ते.

    • @meenadede2862
      @meenadede2862 Месяц назад +6

      हो आम्हाला पण बघायला आवडेल

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 Месяц назад +3

      हो मला पण आवडेल पण परत दाजीना राग येऊ नये अस वाटतं

    • @Komalvishwasrao2002
      @Komalvishwasrao2002 Месяц назад

      ho na tai Tyanna tumhi sangyach ch ny video bnvtoy mhnun😊

    • @komalshinde9536
      @komalshinde9536 Месяц назад

      हो ताई असच करा मज्जा येईल खूप.😊 तस पण तुमचे विडिओ बघून खूप फ्रेश वाटत अस केल्या वर आणखी मज्जा येईल 😂 आम्ही सर्वे जण वाट पाहतो या विडिओ ची 😊

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar Месяц назад +17

    खूप खूप सुंदर दिसता तुम्ही दोघीही बहिण आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा खूप छान

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Месяц назад +11

    आजचा ब्लॉग खूप सुंदर. ध्रुवा गोड आहेस बाळा. देव बाप्पा पीकवितोय.. मस्त 👌🏼👌🏼तुम्ही दोघी सुंदर दिसतायेत.. कारभारी काही चेहरा दाखविनात. असो माझे मिस्टर पण राजूच आहेत. ते पण थोडे लाजाळू आहेत. जास्त वेळा बोलू नका स्वाती. त्यांची असेल तेव्हा बोलतील ते. 1 no video. भारती ताई खूप हुशार आणि गुणी आहे. एखाद्या आईसारखे घर सांभाळते. सर्वांची काळजी घेते. सर्व किती छान मॅनेज करते. सर्वजण एकत्र राहतील तर नंदनवन होईल घराचं. त्यांची सर्विस किती वर्ष आहे ?

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 Месяц назад +12

    लई असतील मनमौजी लाखात एक स्वाती ताई चे फौजि 🤩🤩🤩🤩🤩

  • @manasviburkul1442
    @manasviburkul1442 Месяц назад +2

    ताई
    तुमचे ब्लॉक रोज बघतो
    तुमचे बाहेरचे लोकेशन खूप छान आहे
    त्यात छोटा pond करून liliy व छोटे रंगीत फिश सोडले तर अजून छान दिसेल druv 😊बाळास खूप आवडेल😊

  • @kalpanapatil892
    @kalpanapatil892 Месяц назад +2

    आषाढी एकादशीनिमित्त खूप खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवारास

  • @amarpatil722
    @amarpatil722 Месяц назад +1

    स्वातीताई रुद्र खूप छान दिसला छोटे फौजी एकदम शांत स्वभावाचे एक नंबर

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 Месяц назад +5

    छोटे फोजी शांत आहेत ध्रुव 👌bharti स्वाती लय भारी दिसता👍👍

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +3

    दोघीही खुप खुप छान दिसत आहात ध्रुव बाळ पांडुरंग झाला मस्त व्हिडियो एक नंबर

  • @DARSH-jadhav
    @DARSH-jadhav 29 дней назад +1

    ताई तुमची जोडी किती छान आहे दोघाची

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 Месяц назад

    सर्व गुण संपन्न आहेत तुम्ही दोघी ❤❤ धुर्व खूप छान बोलतो क्यूट आहे खूप🥰😘

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Месяц назад +9

    खुप कष्ट करून व्हिडिओ बनवताय याचं छान फळ मिळणार तुम्हाला 😊 बर झालं छोट्या फौजिनी सुट्टी वाढवली ते परत 3.4 महिने येत नाहीत 😊 दाजी आहे तो पर्यंत या की व्हिडिओ मध्ये आम्हाला आवडत स्वाती ताई बरोबर पाहायला😊 ध्रुव बाळ हुशार होतोय 😊

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Месяц назад

    खुप छान वेगळी रेसिपि मिळली. नक्की करून बघेन❤मोर बघायला मिळला असता तर बर झाल असत. पण इतर निसर्गाचे विहंगम दृश्य खुप छान👌👌👌 💖

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +2

    ❤❤खुपछान दिसतात. धुव पण खूप छान दिसत आहे.

  • @nishadhole7736
    @nishadhole7736 Месяц назад +11

    खूप सुंदर दिसता तुम्ही दोघी बहिणी❤ राम कृष्ण हरी

  • @shobhakadam8195
    @shobhakadam8195 Месяц назад +2

    खुप छान स्वाती आणि राजूचं गाण

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 Месяц назад

    Khup bhari bahini ahet tumhi understanding khup chan ahe tumchi❤❤

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Месяц назад +3

    Bharati Swati doghipan laxmi sarakhya distay Dhruv bal khup chan bolala ki mahadevani keli pikavali he sarv tumachech changale sauskar aahet faujina tyanchya parine kame karu dya pratekacha swabhav vegala asto ❤

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 Месяц назад +7

    ताई त्यांना बॉण्ड्री वर ते राहून देशाचे संरक्षण करायची सवय झालेली आहे म्हणून ते घरालाही सुरक्षित ठेवतात आणि तुम्हा सर्वांना पण.

  • @SonaliThorat-ni9nn
    @SonaliThorat-ni9nn Месяц назад

    आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान दिसत होते तुम्ही दोघी

  • @bhavanaparab1823
    @bhavanaparab1823 Месяц назад +1

    Tumche विडिओ baghtana me tar ekdam harun जाते आणि एकटीच हासत् राहते😊खुप खुप शुभेच् तुम्हा सर्वांना❤❤

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 Месяц назад +1

    Blauj back neck idea khup chan aahe 👌👌👌👌

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Месяц назад

    दोघी खूप छान दिसतात 👌👌🌹🌹
    ध्रुव बाळाची दृष्ट काढा.❤
    खूप छान बोलला ध्रुव 'देव बाप्पा पिकवितो'.
    केळीघड 👌👌
    खूप छान व्हिडिओ 👌
    धन्यवाद भारती, स्वाती 🙏🙏🌹🌹❤️

  • @asawariskitchen6715
    @asawariskitchen6715 Месяц назад

    आजचा vlog खूप छान. खूप छान बोलता तुम्ही. ध्रुव तर खूप गोड आहे.आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा.

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 Месяц назад

    Khup khup chan Bharti and Swati Dhruv so sweet

  • @user-yc4of3te7z
    @user-yc4of3te7z Месяц назад

    शुभ दुपार भारती स्वाती ❤ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 Месяц назад +1

    भारती आणि स्वाती तुम्हाला आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना केळी खुप छान पिकल्या मला तर वाटयाच केळी खायला यावं कीती छान झाडाला पिकल्या होत्या

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 Месяц назад

    आषाढी,ऐकादशीच्या. तुमच्या.परिवाराला.खुप. खूप शुभेच्छा

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 Месяц назад +2

    एक रील बनवा या साडी मेकपवर खूप छान नटलया आहे दोन फौजीच्या रूक्मिणी स्वाती आज खूप छान नटून फौजी गप्प गोष्टी करत वीडीओ बनवला तुम्ही संख्या बहीणी संख्या जावानी मिळून खूप छान वाटले वीडीओ बघून

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 Месяц назад +1

    Very nice video खूप गोड दिसत आहे tai दोघी pn ❤❤

  • @user-zj6cq1cw9l
    @user-zj6cq1cw9l Месяц назад

    रामकृष्णहरि माऊली आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा ताई ❤

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 Месяц назад

    खुप छान आहेत बहिणी. विठ्ठल तर खुप छान सुंदर 😘😘😘. फौजी काम 👌👌👌👌

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Месяц назад

    खूप खूप सुंदर दिसता तुम्ही दोघी बहीण आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा

  • @EshaNarale
    @EshaNarale Месяц назад +1

    आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई ❤😊

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Месяц назад

    दोघीही खूप सुंदर दिसत आहे ध्रुव विठ्ठल गोड दिसतो

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx Месяц назад

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सख्ख्या बहिणी सख्या जावा राम कृष्ण हरी

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Месяц назад

    आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही पण ताईंना🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Месяц назад

    Tumche ghar(bunglow) khup sunder aahe. Chan zade greenery.

  • @NamrataVagal
    @NamrataVagal Месяц назад

    ध्रुव किती छान बोलला देव बाप्पा पिकवतो . खर बोलला.

  • @latachikatwad
    @latachikatwad Месяц назад

    Kelila bgun todala pani aal. Chote founi khup hasu ghaltat mi tr khup hasle. Tumche glyat le har khup sundar aahet.

  • @chhayachakor3336
    @chhayachakor3336 Месяц назад +1

    Tumhi doghi khup God distat tumche video me n chukta roj baghte i proud of you ❤❤ashyach ekatra shevtparyant raha

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Месяц назад

    भारती ताई स्वाती ताई तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा छोट्या फौजींचा गुपचूप व्हिडिओ काढून घ्या व्हिडिओ खूप छान होता छोटे फौजी शांत आहे दोघी बहिणी खूप छान दिसता

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 Месяц назад

    छान विडिओ ताई.. दादाला सुट्टी वाढवून भेटली खूप छान वाटल ऐकून.. छान दिसताय ताई

  • @user-xp4sf7sz9p
    @user-xp4sf7sz9p Месяц назад +8

    ताई आमच पण तुमच्या सारखे दोघ फौजी आहे त्यामुळे मला तुमच व्हिडिओ बघताना सर्व फौजी एकसारखे असतात अस वाटत एकन एक गोष्ट सारखी वाटते

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y Месяц назад +1

    Aashadi yekadashichya hardik shubhechha ❤❤❤❤

  • @ShubhangiJadhav-oj4zb
    @ShubhangiJadhav-oj4zb Месяц назад

    Kiti goad g, tumhi doghi, baghat ch basav vatat video, khup chaan ❤❤

  • @dipaliethape8899
    @dipaliethape8899 Месяц назад

    Khup chan hota ajcha video.❤. राम कृष्ण हरी

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 Месяц назад +1

    केळी झाडाला पिकलेल्या पाहून खरचच यावस वाटत आज तुम्ही दोघीही छान दिसताय तुमचे दोन्ही फौजी फार हुशार आहेत आणि तुम्ही दोघीही

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Месяц назад

    खुप छान vlog तुम्ही 2 घी छान दिसत आहे केळी छान पिकली

  • @sujataugalmugale9910
    @sujataugalmugale9910 Месяц назад

    आमचे पण फौजी असेच आहेत , साधे सरळ स्वभावाचे , खुप काम करतात सुट्टीला आल्यावर

  • @meenadede2862
    @meenadede2862 Месяц назад +1

    बापरे खूप मेहनत घेताय तूम्ही

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 Месяц назад

    ताई तुमच्या दोन बहिणींचे व्हिडिओ मी रोज पाहते स्वयंपाक करताना मला खूप बरं वाटतं मी एकटी असते माझा विरंगुळा होतो फौजी खूप चांगली आहे मनमिळाऊ आहेत दोन्हीपण

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ ताई nice vlog

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Месяц назад

    Happy Ashadhi Ekadashi sarvanna khup chan vlog. ❤❤❤❤

  • @SUNWOODIND
    @SUNWOODIND Месяц назад

    Tai compund chya tarevar veli bhajya , dodka, dudhi, karali , tondali ghosali, kakadya asha bhajya lava , khup chhan yetil Ani tajya ani sendriy bhajya khata yetil.Dhanywad
    Mazya goad taina ashadhichya khup shubhechha.❤😊

  • @machindranale4397
    @machindranale4397 Месяц назад +1

    जंगल व्हिला रेसिपी उपवासाची मंचूरियन मी बनवली खूप छान झाली माझ्या मुलींना आणि मिस्टरांना पण खूप आवडली अशाच नवनवीन रेसिपी टाकत जा मुली म्हणत होत्या आई त्यांच्याकडून मोमोज ची रेसिपी शिकून घे ताई मोमोज रेसिपी टाका ना

  • @anitapawar4214
    @anitapawar4214 Месяц назад

    Swati tai Tu kiti mast awaj dete sarkh tai tai karte❤

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h Месяц назад

    खूप छान व्हिडिओ होत आहे. तुम्ही दोघी पण खूप छान आहात.

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 Месяц назад

    दोघींही छान दिसता.आणि धृव बाळ सुदधा ❤

  • @sangitaashinkar9380
    @sangitaashinkar9380 Месяц назад +4

    त्यांना आज क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो हे गाणं म्हणायला सांगायचं होतं ना. स्वाती तुझ्यासाठी.❤

  • @SandipMaske-hc6vd
    @SandipMaske-hc6vd Месяц назад

    Aashadi yekadashichya hardik shubhkamna ❤❤❤😊

  • @rahi9696
    @rahi9696 Месяц назад +1

    Khupch chhan video ❤

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Месяц назад +2

    आजचा विडिओ खूपच छान होता तुम्ही दोघी छान दिसत होत्या व धुव पण छान दिसत होता स्वाती त्याला कपडे टोचतात ना तर त्या कपडयाला आतून काँटनचा कपडा लाव आणि फौजी साहेब गाणे म्हणा की अवढे लाजु नका आता तुम्हाला येऊन खूप दिवस झाले आम्ही तुमच्या गाण्याची वाट पाहातो

  • @ranjanadalvi8850
    @ranjanadalvi8850 Месяц назад

    नमस्कार ताई खरचं सापांविषयी माहिती दिली तर बर होईल कारण आमच्या कडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे साप फिरतात आणि मी नाशिक येथे राहते कारण आमचं रो हाऊस खाली आहे आणि माझे छोटे मूल आहे त मिस्टर पण पोलीस असल्यामुळे जास्त बाहेर च डीवटीला असतात तर माहिती दिली तर बर होईल

  • @jayashrifule8279
    @jayashrifule8279 Месяц назад +4

    आग स्वाती वाय फाय घ्या ना म्हणजे तूम्हाला जास्त रेंज मिळेल जयश्री फुले

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 Месяц назад

    Khup chan VIDEO hota. Dhruv bal pan khup chan disat hota. ❤❤🌹🌹

  • @swativankalas7662
    @swativankalas7662 Месяц назад +1

    दादा लपतात नाराळाच्या मागे

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf Месяц назад +1

    ❤ राम कृष्ण हरी ताईनो बाकी व्हिडिओ खूपच छान

  • @jagannathbagade1571
    @jagannathbagade1571 Месяц назад

    खूप छान ,मला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात ताई 😍

  • @harshalawanjari8037
    @harshalawanjari8037 Месяц назад

    Tai tumche vlig khup मनापासून बघावे vatatat

  • @truptitate5337
    @truptitate5337 Месяц назад +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @sunitagotsurve6560
    @sunitagotsurve6560 Месяц назад

    खूप सुंदर दिसता दोघेपण ध्रुव खूप छान दिसतो विठ्ठल झाल्यावर

  • @kavitachavhan637
    @kavitachavhan637 Месяц назад

    Kharch Raju bhau khup changale shant aahe

  • @archanakalamkar8900
    @archanakalamkar8900 Месяц назад

    Khup chan distay😊

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ बनवला

  • @hinalad4159
    @hinalad4159 Месяц назад

    आज दोघी खुप छान दिसत आहेत. दोन्ही फौजी भाऊ खुप गुणी माणस आहेत. तुमच्या आक्काची गेल्या जन्माची पुण्याई आहे. त्याना आमचा नमस्कार. 🙏 दोन्ही फौजीनी आई आणि बाबाची पण रोज थोडी सेवा करावी. रोज पाच मिनीट का होईना पण त्याचे पाय चेपुन द्यावे. खुप पुण्य लाभेल. धृव बाळ आज छान दिसत होता. एवढे विचू निघतात त safety door लवकर लाऊन घ्या.

  • @user-kj7fj7gt1y
    @user-kj7fj7gt1y Месяц назад

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kiranshingane9005
    @kiranshingane9005 Месяц назад

    आशाढी ऐकादशिच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

  • @vidya9728
    @vidya9728 Месяц назад

    Khup khup ashadi ekadashicha shubhechha

  • @sureshmali2827
    @sureshmali2827 Месяц назад

    Kiti mast destoy druv.bala

  • @Creativesaanvika
    @Creativesaanvika Месяц назад

    खूप छान आहेत video

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Месяц назад +1

    ताई ब्लाऊज टिचिंग चे व्हिडिओ टाका ना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दोघी माझ्या लाडक्या बहिणीला

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh Месяц назад

    Shri Swami Samarth tai

  • @girishwagh8092
    @girishwagh8092 Месяц назад

    Tai Aaj khup chan distaye dhruv pn chan distoye

  • @archanaapte8082
    @archanaapte8082 Месяц назад

    Khup sundar dista ahe doghi ❤

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 Месяц назад +1

    🎉Shree Swami Samarth tai. 🎉

  • @jyotigaikwad9509
    @jyotigaikwad9509 Месяц назад +1

    चाँकलेटी ब्लाऊजला नेट कशी लावली ते सांगा डिटेलमध्ये

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 Месяц назад +1

    हो खरच एकदा लाईव्ह या

  • @priyajadhav4967
    @priyajadhav4967 Месяц назад

    Sadhya khupach mast disat ahet ...❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Месяц назад +3

    भारती आणि स्वाती आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा दोघीही बहिणी व धृवबाळ खूप छान दिसत आहे , केळी छान पिकलेली आहे ओरीजनल, राजूफौजीचा गुपचूप व्हिडिओ काढून घ्या, व्हिडिओ खूप छान होता

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n Месяц назад

    किती छान घरची केळी मुंबई ला किती महाग आहे राजू खूप कष्टाळू आहेत आपलं काम आपण करायचं

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Месяц назад +6

    😊😊 झाशीच्या राण्यांनो
    मोबाईल आणि एअर फोन सोबत ठेवत जा त्यासाठी तशाप्रकारे कंबरेला बांधायची बॅग घ्या

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 Месяц назад +1

      Mi pn Maherchi Rewaskar. Degaon. Vidharbh...chi

    • @jayshreerewaskar1527
      @jayshreerewaskar1527 Месяц назад

      @@rujutamorey8680 जयश्री माई सासरी रेवस्कर माहेरी घाटोळ
      सासर माहेर विदर्भ

  • @kavitachavhan637
    @kavitachavhan637 Месяц назад

    Bharti tai swati la aani Raju bhau la pathav kutheti doghana tvevdha vel sobat enjoy kartil dogh

  • @user-wb7zm4jk3h
    @user-wb7zm4jk3h Месяц назад

    खुप छान ताई तुमचं काम आहे

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 Месяц назад +2

    👌👌👌👌