फर्माईश : अहि - नकुल | Kusumagraj Marathi Kavita | Spruha Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 93

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya8925 2 года назад +1

    खूप छान. अंगावर काटा आला. एकदा हे चित्तथरारक दृश्य प्रत्यक्ष आनुभवले होते.
    ही कविता पूर्वी वाचली नव्हती.आमच्यि बागेत मुंगुस नेहमी येत. उन्हाळ्यात साप बाहेर पडत.कसल भारी दिसते तेव्हा मुंगुस.अंगाववरचे केस उभे रहातात त्याचे हल्ला करतो तेव्हा. फारच हुबेहूब वर्णन केलय कुसुमाग्रजांनी.मतितार्थ भावला

  • @deepakpitale346
    @deepakpitale346 2 года назад

    स्पृहा खूपच ताकदीने कविता सादर केली. तुझा मराठी भाषेवरील पकड क्षणोक्षणी जाणवते..... मुळातच मी तुझ्या अश्या व्हीडिओची आतुरतेने वाट पाहत असतो. धन्यवाद.
    दीपक पितळे

  • @TheMogambo007
    @TheMogambo007 2 года назад +1

    तुमच्या अप्रतिम सादरीकरणामुळे कविता नव्याने छान समजते.

  • @त्रिविधा
    @त्रिविधा 2 года назад +1

    स्पृहा,
    खूप छान कविता. तिचं तितकंच सुंदर आणि समंजस सादरीकरण. तुझा हा उपक्रम खूप आवडला. मराठी साहित्यात खूप छान छान कविता आहेत. त्यामुळे हा उपक्रम सतत सुरुच राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा.
    आता येणा-या दिवसात १५ मार्च ला कवी केशवसुतांचा जन्मदिवस असतो. त्यांची झपुर्झा किंवा कोणतीही छान कविता सादर करावीस अशी फर्माईश आहे.
    पुनश्च शुभेच्छा.

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 года назад +1

    स्पृहा खूप सुंदर सादरीकरण ,,,,,,,खूप छान ओघवती वाणी ,,,,,मध्ये कुठे ही गडबड नाही की चुकून सुद्धा चुकत नाही ,,,,,यावरून मराठी वरच तुझं प्रभुत्व दिसून येत ,,,,,हल्ली च्या इंग्रजाळलेल्या लोकांना ही एक चपराक आहे असं मला वाटत ,,,,😍😍😍💝💝💝👌👌👌👌आणि नन्तर च स्पष्टीकरण ही अप्रतिम निव्वळ अप्रतिम आणि तुला फक्त फक्त फक्त निव्वळ प्रेम 😘😘😘😘😘😘

  • @shreyashtodkari908
    @shreyashtodkari908 2 года назад +2

    Khup bhari! Mast hoti kavita.

  • @anilpawade3882
    @anilpawade3882 2 года назад

    उत्तम कविता आणि तितकेच उत्तम भावपूर्ण वाचन.
    नवीन पिढीला मागील पिढीतील श्रेष्ठ कवितांची ओळख करून देण्याचा स्पृहणीय उपक्रमा साठी धन्यवाद स्पृहा.

  • @prakashkorde537
    @prakashkorde537 2 года назад

    स्पृहा तुझे सादरीकरण अप्रतिम
    तु कवितेचा अर्थ समजाऊन सांगतेस म्हणून कवितेची गोंडी वाटते नाहीतर अर्धेअधिक डोक्यावरून जाते
    तुझ्याकडून उन उन खिचड़ी ही कविता ऐकायला आवडेल
    Keep it up
    Prakash Vithal Korde.

  • @avinashbhadkamkar6470
    @avinashbhadkamkar6470 2 года назад

    अप्रतिम कविता. कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेला वंदन. तुझे सादरीकरणही ऊत्तम. आम्हाला ही कविता ११वीच्या परीक्षेला होती. आमच्या शिक्षकांनी साभिनय शिकवली होती. त्या सर्व आठवणींना ऊजाळा दिल्याबद्दल तुझे मनापासून कौतुक.

  • @govindawagh4075
    @govindawagh4075 8 месяцев назад

    कुसूमाग्रज यांची मला सर्वांत आवडलेली कविता " नकोशी"
    हद्द सोडून केलेले प्रेम एका मनुष्याला कोणत्या थरापर्यंत घेऊन येते याचे वर्णन अविस्मरणीय
    आणि राग फक्त तिच्यावर
    जी लाखदा हवी आहे
    तितकीच
    नकोशी
    एकदाही😢

  • @sukhanandjoshi7609
    @sukhanandjoshi7609 2 года назад

    उत्कंठा वर्धित व अत्युकृृष्ठ सादरीकरण.. सद्यपरिस्थिला समर्पक.. खुप अभिनंदन व शुभेच्छा..

  • @prakashkorde537
    @prakashkorde537 2 года назад

    स्पृहा तुझे सादरीकरण अप्रतिम
    तु कवितेचा अर्थ समजाऊन सांगतेस त्या मुळे

  • @jyotibhide4660
    @jyotibhide4660 2 года назад

    स्पृहा सुंदर सादर केलंस. ही कविता मी 10 वी मधे असताना(1966) रसाग्रहणासाठी शिकवली होती. कवीचा तेजस्वी काव्यातून जीवन संदेश. 🙏

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 2 года назад +1

    🌷 मस्त आणी अतिशय सोप्या भाषेत जसे आमचे मराठीचे सर सांगायचे तसे
    अभिनंदन स्पृहताई 👍

  • @udaytamhankar6309
    @udaytamhankar6309 Год назад

    खुप छान कविता आणि तेवढीच त्या कवितेचं रसग्रहण खुप च सुंदर.

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 2 года назад

    Spruha, Kusumsgrajanchi kavita chhanch. Tumache sadarikaran tar lajavab. Dhantawad. Ashach chhan kavita sadar karat raha. Dhanywad.

  • @udaykarve5904
    @udaykarve5904 2 года назад +1

    हे सादर करणे कवितेचे खंबिर
    हा अहा अभिनय अंगावर शहारं
    हे वाचन नव्हते पटची जणू चित्रांचा
    मिटताच डोळे पकडती मार्ग कानाचा

  • @प्रासादिकम्हणे

    अप्रतिम रूपक काव्यातून मांडलय. अक्षरशः अंगावर आली. खूप सुंदर सादरीकरण.

  • @suvarnakalange5964
    @suvarnakalange5964 2 года назад +1

    खरच खूप खुप खुप सुंदर आणि सादरीकरण खुप छान👌👌👌👌 👍👍👍

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 года назад +2

    👌🏻👌🏻स्पृहा,फार सुंदर कविता, त्यात तू इतक्या नाट्यमय पद्धतीने व तळमळीने सादर केलीस की अगदी चित्रच पुढे उभे राहिले, खूप छान 👍🏻

  • @chitrabhave3786
    @chitrabhave3786 2 года назад

    खुपच छान स्प्रुहाजी!कविता तर आहेच ठसठशीत सादरीकरण ही खासच!

  • @pajoshi70
    @pajoshi70 2 года назад

    khup khup chhaan! Ahi ani nakul ya shabdanche artha suddha mahit navhate mala! Kiti afat natya sakar kela ahe kusumagrajanni! Thanks for presenting this gem!

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 2 года назад +1

    खूपच छान कविता तसेच सादरीकरणही 🙏

  • @ishwarijori2388
    @ishwarijori2388 2 года назад +2

    खूप सुंदर पुन्हा एकदा सांगावस वाटत की ज्या कविता आधी वाचून कळल्या न्हवत्या त्या स्पृहा ताई तुझ्याकडून ऐकल्यावर जास्त छान पद्धतीने समजतात ..पृथ्वीचे प्रेमगीत सुद्धा जेव्हा तुझ्याकडून ऐकलं तेव्हा जास्त आवडीचं झालं ❤️❤️

  • @bhushanjaveer3274
    @bhushanjaveer3274 2 года назад +2

    Ek अखंड नाटक पाहिल्या सारखं वाटल. खूप छान

  • @laxmikantshende3813
    @laxmikantshende3813 2 месяца назад

    वी. वा. वाह vah🙏

  • @deepalijadhav6912
    @deepalijadhav6912 2 года назад +1

    तुझं सादरीकरण इतकं उत्तम आहे की समोर तो प्रसंग च उभा राहतो

  • @prajaktaghareganpule2101
    @prajaktaghareganpule2101 2 года назад +3

    Khup chan sadarikaran...
    Tu mhanalis tasa purna Chitra dolyansamore ubha rahila....

  • @MrPrashantbhandare
    @MrPrashantbhandare 2 года назад

    वाह... मस्तच
    भूपतिवैभव या वृत्तातील ही आणि वेडात मराठे वीर... या दोन्ही कुसुमाग्रजांच्या कवितांना तोड नाही.
    खूपच मस्त सादरीकरण...वाटलंच नाही 12 कडवी कशी संपलीत ती

  • @anushriwada
    @anushriwada 2 года назад

    मला अत्र्यांची प्रेमाचा गुलकंद ही कविता ऐकायची आहे.मला खूप आवडते....... अनुराधा दीक्षित, वाडा,देवगड.

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 2 года назад +3

    Ha nakul tar action hero ahe yaar.... 😂😂Joke apart. Khup chhan mhatlis kavita...

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 года назад +2

    तुम्ही ज्या प्रकारे ही कविता सांगितली ती खूप छान होती आणि कोणालाही ती सहज समजू शकते.... Thank you for always bringing such a good Content of Marathi poems which are unheard by lot of people... Thank you Mam once again...

  • @aishwaryaphatak4928
    @aishwaryaphatak4928 2 года назад

    Apratim sadarikaran ani Kavita tar kay chan ahe!!Dhanyawaad!!

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 года назад +1

    Mam खूप छान कविता आणि वापरलेले शब्दही महान कुसुमाग्रजांनी अतिशय समर्पकपणे वापरले आहेत आणि मॅम तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगितले.. Thank you Mam for sharing another gr8 Poem....😊👍👍

  • @siddheshgolatkar9290
    @siddheshgolatkar9290 2 года назад +1

    सूंदर👌

  • @labheshmore1536
    @labheshmore1536 2 года назад +1

    Got goosebumps. Khupach sundar

  • @laxmikantshende3813
    @laxmikantshende3813 2 месяца назад

    शार्दूलविक्रदिक 🎉

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад +1

    Uttam kavita

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 2 года назад

    कवितेचे चित्रीकरण समोर यावे इतक्या समर्थपणे तू सादर केलीस .... धन्यवाद

  • @vidhyanayakkavitasangrah
    @vidhyanayakkavitasangrah 2 года назад +3

    खूप छान सादरीकरण ताई 👌👌👌

  • @abolimarathi
    @abolimarathi 2 года назад

    अप्रतिम सादरीकरण......👌👌👌

  • @कवीगणेशखरात
    @कवीगणेशखरात 2 года назад

    खूप सुंदर कविता आणि सादरीकरण..👌

  • @bhagyadigitaleducation6674
    @bhagyadigitaleducation6674 2 года назад

    उत्तम सादरीकरण...👌💐👍

  • @lalitagopal5986
    @lalitagopal5986 2 года назад +1

    Khup chhan

  • @vijayashrisalunkhe7870
    @vijayashrisalunkhe7870 2 года назад

    Khup sundar kavita ani sadarikaran mi lockdown pasun ekate tumche sarv video khup chan

  • @sushamakanitkar9965
    @sushamakanitkar9965 2 года назад

    फारच छान काव्य वाचन.

  • @kishorbhave3560
    @kishorbhave3560 2 года назад

    कविता खूप सुंदर सादर केलीत ताई

  • @67ngupte
    @67ngupte 2 года назад

    Surekh kavita aani kavita vachan pan 👌

  • @vishveshwagle3166
    @vishveshwagle3166 2 года назад

    Fantastic Presentation Tai. Hatts of Kusumagraj.

  • @deathnote6361
    @deathnote6361 2 года назад +3

    Kusumagraj in Kavita and Spruha in presenting are iconic names.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 2 года назад

    Kavitetlyi bhavyata ..,.. speechless 👌🙏❤️

  • @sunandaparkar7073
    @sunandaparkar7073 2 года назад

    सादरीकरण...👌👌

  • @reshmamore7318
    @reshmamore7318 2 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @sanjivanibapat1896
    @sanjivanibapat1896 2 года назад +1

    कविता आणि सादरीकरण छान!

  • @shubhamjoshi8498
    @shubhamjoshi8498 2 года назад

    Khupch Sundar Sadarikaran Spruha ma'am always dieheart fan of yours

  • @saurabhsathe8547
    @saurabhsathe8547 2 года назад +2

    पहिले मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर यांचे काही शेर तुम्ही सादर करावेत ही विनंती

  • @medhasane9509
    @medhasane9509 2 года назад

    अप्रतिम कविता आणि तितकेच प्रभावी सादरीकरण @स्पृहा जोशी
    बा.भ.बोरकरांची एक नितांत सुंदर कविता आहे, त्यातली फक्त मधलीचं ओळ मला आठवतेय, *संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मीटो यावी* हि कविता माझ्यासाठी सादर करावं का प्लीज

  • @pareshnimkar6845
    @pareshnimkar6845 2 года назад +2

    स्पृहा, कवितेच सुंदर सादरीकरण करतेस. फर्माईश मध्ये जमलं तर चंद्रशेखर गोखलेंच्या 'मी माझा' मधील काही चारोळ्या तुझ्याकडून ऐकायला आवडतील.

  • @prathameshvishwas9873
    @prathameshvishwas9873 2 года назад

    खूपच छान होती कविता... 😍💯❤️

  • @sunandabelurkar3157
    @sunandabelurkar3157 2 года назад

    कविता खूप छान आहे

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 2 года назад +1

    मला बालकवी यांची फुलराणी ही कविता ऐकायला आवडेल. दीर्घ वाटली तर
    ऐल तटावर.. पैलू तटावर.. औदुंबर ही कविता सादर करावी. ही विनंती🙏😊

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 2 года назад

    सुंदर सादरीकरण!!
    एक फर्माईश आहे कवी अनिलांच्या कवितेची."रंभा"नाव आहे कवितेचं.केळीचे झाड प्रसवतानाचे फार सुंदर वर्णन आहे.जमल्यास ऐकव ना!

  • @sahilDgreatRAUT
    @sahilDgreatRAUT 2 года назад

  • @pournimawagh4973
    @pournimawagh4973 2 года назад +2

    nice 😊

  • @vinu1687
    @vinu1687 2 года назад +2

    😍😍😍

  • @muktaantin4022
    @muktaantin4022 2 года назад

    Very nice

  • @Ravindrajoshi67
    @Ravindrajoshi67 2 года назад +2

    👌कविता वाचन👌

  • @bhargavimulay4609
    @bhargavimulay4609 2 года назад +1

    Mi atta 10th madhe aahe… ani marathi che pustak baghitle tar amchya teachers ani sarvach students na kavitancha phobia zala ahe😂 mahnje kharach kahihi kalat nahi ani mahnunach marathi ha vishay saglyanach saglyat avghad aahe pan ashya kavita aaiklya ki farach chaan vattech ani marathi bhasecha abhimaanahi vatto… ani vatte ki ashyach kavita amchya marathi chya pustakat ka nahiyet? Ashya kavitanchi kharach garaj aahe… mala kavitanmadhle kahi jast kalat nahi pan ashya kavita aaikun faar chaan vatte😅… hi kavita faar chaan hoti
    Lots of love!❤️

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 2 года назад

    अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा ...
    किनारा तुला पामराला ....ऐकायला आवडेल,🙏

  • @pournimawagh4973
    @pournimawagh4973 2 года назад +2

    want to hear poem of Sandip Khare-- अबोली कुर्ता हिरवी ओढणी

  • @templogical3095
    @templogical3095 2 года назад

    I have huge crush on Spruha

  • @MrPrashantbhandare
    @MrPrashantbhandare 2 года назад

    माझी पण एक कविता आहे या वृत्तात भय आणि बीभत्स रसातील...
    माझं ही आवडते वृत्त आहे हे

  • @prajaktaghareganpule2101
    @prajaktaghareganpule2101 2 года назад +2

    Bhalchandra Nemade yancha "Zul" ya var tuze vichar nakkich aikayla avadtil

  • @suchitralavakare2532
    @suchitralavakare2532 2 года назад +1

    गरीबांचे पाहुणचार...कवी ?

  • @ssjambotkar
    @ssjambotkar Год назад

    Patyek kavita konatya kavita sangrahat ahe ,publisher kon ahet, sadhya kothe milu shakel details milale tar abhari rahu
    Pustak vikat gheun vachanyacha anand vegalach asto
    Dhanyawad

  • @devashishsahasrabudhe8244
    @devashishsahasrabudhe8244 2 года назад

    मंगेश पाडगावकर ऐकायला आवडतील

  • @pournimawagh4973
    @pournimawagh4973 2 года назад +2

    farmaish kuthe karaychi aste

  • @ravigaikwad5384
    @ravigaikwad5384 2 года назад

    मराठी दिनानिमत्ताने लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही कविता वाचन करा

  • @aarjavideshpande505
    @aarjavideshpande505 2 года назад

    "Majha chashma kachecha" Ashya navachi GA. DI. MA n chi ek kavita ahe... Ti tumhi mhanu shakta ka?

  • @कवीगणेशखरात
    @कवीगणेशखरात 2 года назад

    हॅलो मॅडम..
    आपणाकडे कविता किंवा गझल पाठवल्यास आपण आपल्या चॅनलवर प्रसारीत करू शकता का..? अर्थात मी कवी आहे म्हणून विचारले.

  • @mdeditz300
    @mdeditz300 2 года назад

    Shravan masi harsh manasi. Please😀

  • @mr.blackwastemanagementfou5402
    @mr.blackwastemanagementfou5402 2 года назад

    पृथ्वीचे प्रेमगीत जर अर्था सकट समजली तर आवडेल.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 года назад

    Apartim sadrikaran

    • @sourabhsavekar1871
      @sourabhsavekar1871 2 года назад

      फर्माईश कशी करायची plz मार्गदर्शन कराल काय?

  • @pareshdesai1890
    @pareshdesai1890 2 года назад

    पाडगावकरांची सांगा कस जगायच? ही कविता तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल!

  • @gargiambekar7849
    @gargiambekar7849 2 года назад

    Ma'am please chukali disha tarihi sadar kara

  • @paragphadke6058
    @paragphadke6058 2 года назад

    मी पुर्वीच या कवितेची फर्माईश केली होती पण तेव्हा तुम्ही ती सादर केली नाहीत.

  • @nilamthombare4277
    @nilamthombare4277 2 года назад

    Khupach chan