चांदणे भोगून झाले सावल्यांची ओढ आता - बा.भ.बोरकर | सादरीकरण-ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 32

  • @aashadalvi7895
    @aashadalvi7895 17 дней назад

    खूप सुंदर कविता, सुंदर सादरीकरण ❤

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  17 дней назад

      @@aashadalvi7895 खूप खूप धन्यवाद! ❤️

  • @prakashchavan3598
    @prakashchavan3598 3 месяца назад

    Thanks.Very beautiful poem.Reflecting a state of enlightenment of the old artist....

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 2 месяца назад

    फारच छान

  • @kanchanhadwale1582
    @kanchanhadwale1582 5 месяцев назад

    अप्रतिम सादरीकरण !

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 4 месяца назад

    चित्त चाकाटे उजडे"
    सर आपण निवडलेली बा.भ.बोरकर सर यांची
    सुंदर कविता आहे.
    यामधे
    बोरकर सर यांनी भोग आणि आयुष्याला जीवनापासून हवी असलेल्या मुक्तीची चाहुल याचेच वर्णन निसर्गवर्णनाशी देहाशी सबंधीत कर्माशी शब्दसौंदर्याने नादमाधूर्यात उतरवलेले असावे अथवा आहे.
    लौकिकाच्या पलिकडले अद्भुत म्हणजे जाणीवेच्या पलीकडील अवस्था नेणीव असे म्हणता येईल .ही अद्भूत अवस्था खूणावताना काजव्यांचे झाड म्हणजे स्मृतींची चमक आणि चित्त चकाटे म्हणजे चकती म्हणजे फिरते चक्र .
    या चित्ताची फिरते चक्र उजाडलेले म्हणजे प्रकाशदिव्यासम भास कवीला होत असावेत.
    थोडक्यात कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर'या अभंगाप्रमाणे ही बोरकर सरांनी मांडलेली आयुष्याची अभिलाषा अभिव्यक्ती आहे.
    नाही पुण्याची मोजणी
    नाही पापाची टोचणी
    जीणे गंगौघाचे पाणी.
    या त्यांच्याच रचनेतील ओळी आणि प्रस्तुत कविता फरकच नाही.
    फक्त शब्दमांडणी व काव्यगुढ यामुळे चटकन् समजणे कठिण जाते.
    त्यामधेही सारे भोगसुख झाले आता मुक्तीची ओढ असा अर्थ निष्पन्न होतो.
    यामधैही कवी मी कसे जगलो अथवा मी किती पुण्य पापात गुंतलो हे स्पष्ट करताना ते भोगकर्म जीणे एका जलप्रवाहासारखे होते जे वहावत गेले.
    चकाटे म्हणजे चकती असाच अर्थ असावा.
    धन्यवाद !
    श्रीशैल चौगुले (कवी)
    ९६७३०१२०९० .

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  4 месяца назад

      @@shrishailchougule2828 छान लिहिलं आहे तुम्ही.. खरं आहे.. बोरकर यांच्या बऱ्याच कविता न मध्ये..हा धागा दिसतो.. सुख भोगून झाल्या नंतर आता असलेली मुक्तीची आस..

  • @JYOTI-r3k4m
    @JYOTI-r3k4m 3 месяца назад

    Excellent

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 5 месяцев назад

    Hi kavita prathamach aikali. Dhanyawad. Nirupan nehamipramanech abhyaspurn. Chhan!

  • @apoorvaapte1678
    @apoorvaapte1678 6 месяцев назад

    खूप छान अभ्यास, दोन्ही अर्थ बरोबर वाटतात.

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar1578 6 месяцев назад

    बोरकरांच्या आणखी एका कवितेचा आस्वाद मिळाला
    धन्यवाद

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  6 месяцев назад

      हे वाचून बरं वाटलं..धन्यवाद 😄 खरंच बोरकरांची एक एक कविता म्हणजे 🙏🏻

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar1578 6 месяцев назад +1

    शेवटी येशील येथे
    शेवटचा विसावा स्मशानभूमीत
    असे असेल का

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  6 месяцев назад

      असू ही शकेल पण आधीची कडवी बघता तसं नाही वाटलं मला.. I mean आता थांबू असा अर्थ वाटतो..पण एकदम आयुष्याचा शेवट असं नाही वाटत..

  • @tcshelke
    @tcshelke Месяц назад +1

    चकाट्या म्हणजे निरर्थक काम करणे किंवा बोलणे. लोखंडी छोटे चक्र मुले फिरवतात तसे..

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  Месяц назад

      @@tcshelke हो..पण तो शब्द चकाट्या असा आहे.. या कवितेत 'चाकाटे ' असा आहे .त्यामुळे गोंधळ थोडा.. पण तुम्ही म्हणता तसही असू शकतं .

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278 6 месяцев назад

    तुम्हाला वाटतो तोच अर्थ आहे

  • @babasahebsaudagar9460
    @babasahebsaudagar9460 6 месяцев назад

    सर.. अतिशय सुंदर कविता.सादरीकरण अप्रतिम.कृपया तुमचा फोन नंबर मला द्या.बोलु इच्छीतो आहे

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद..

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  5 месяцев назад

      हॅलो सर, मला ही तुमच्याशी बोलायला आवडेल..पण public platform वर personal number टाकणं थोडं मुश्किल आहे.. मी १-२ दिवसात तुम्हाला करतो contact

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  5 месяцев назад

      Hello Sir, tumhi ata mala instagram var msg karu shakta. Link hya chaneel chya about section madhe menton keli ahe

  • @ramdasaakulwad
    @ramdasaakulwad 4 месяца назад

    आमच्या आकरावी आणि बारावी आभयासक्रातील इस्विसन 1984 -1985 मराठी पद्य कवितेच्या ओळी आहेत त्यामध्ये भर तारुण्यात आंधत्व येते आणि कवीला त्या अवस्थेत लवकरच इंद्रा यांनी काठी आत्म हत्या कराविशी वाटते तेंहवा इंद्रा यनी त्यांची आई रागावून मन्हते आयुष्या तील सारे भोग भोगून ये आणि मगच माझ्या कुशीत ये अस्या अस्यची कविता सापडल्यास क्रपया वाचवून दाखवणे ही विनंती

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  4 месяца назад

      @@ramdasaakulwad जरूर अशी कविता शोधून सादर करायचा प्रयत्न करेन..

  • @santoshtawade3894
    @santoshtawade3894 3 месяца назад

    चाकाटे = चांगले, लख्ख
    उजेड = प्रकाश
    चित्त चाकाटे उजेडे म्हणजे
    चित्तात लख्ख प्रकाश पडला आहे