- Видео 94
- Просмотров 36 592
Onkar Karandikar
Индия
Добавлен 27 фев 2012
The channel is mainly dedicated to poetry recitation and appreciation. The motive behind this is to preserve the rich heritage of poetry and share happiness.
This channel is owned by Onkar Karandikar
Through this channel, I recite and analyse poetry of some great poets mainly from Marathi and Hindi. Some of the prominent poets I have covered till now are Ba. Bha. Borkar, Kusumagraj, Vinda Karandikar, Grace, Arati Prabhu and many others. Recently I have also recited poems of Sandeep Khare, Vaibhav Joshi and Spruha Joshi.
From time to time, I also post videos of some of my own poetry in various forms like Abhanga, Ghazal, Mukta-chanda kavita etc. I have recently posted a full video of my live performance of self-written poetry recitation.
Also, I have posted a few audio podcasts where I have spoken about the work of some great legendary artists from the past - poet and lyricist Sahir Ludhianvi, author Pu.La.Deshpande and singer Kishore Kumar.

हवं पण आणि नको पण - ओंकार करंदीकर | Marathi Kavita | Poetry | Stand Up | Open Mic | Live Performance
मराठी स्वरचित कविता : हवं पण.. आणि नको पण ...
लेखन आणि सादरीकरण: ओंकार करंदीकर
आजूबाजूच्या परिस्थितीवर आणि माणसाच्या मनातल्या दोलायमान स्थितीवर भाष्य करणारी ही माझी स्वरचित कविता.
( या कवितांचे संपूर्ण हक्क माझ्याकडेच आहेत. )
This is a short clip from full video of my live performance at a recent Open Mic event in Dombivli.
I had posted the full video earlier. I am sharing that link below
ruclips.net/video/d6uib4-j-mk/видео.html
#poetry #marathi #kavita

Просмотров: 145
Видео
कधी वाटते की जगावे कशाला- ओंकार करंदीकर | Marathi Ghazal | Poetry | Stand Up | Live Performance
Просмотров 140Месяц назад
मराठी गझल - कधी वाटते की जगावे कशाला लेखन आणि सादरीकरण - ओंकार करंदीकर ( या कवितांचे संपूर्ण हक्क माझ्याकडेच आहेत. ) This Marathi poem in Ghazal format is written by me (Onkar Karandikar) . This is a short clip from full video of my live performance at a recent Open Mic event in Dombivli. I had posted the full video earlier. I am sharing that link below ruclips.net/video/d6uib4-j-mk/видео.html ...
स्वरचित कविता- प्रेम कविता, अभंग, गझल | Onkar Karandikar | Marathi | Open Mic | Live Performance
Просмотров 322Месяц назад
माझ्या स्वरचित कवितांचा लाईव्ह परफॉर्मन्स ! कविता लेखन आणि सादरीकरण : ओंकार करंदीकर या सादरीकरणा मध्ये मी स्वतः लिहिलेल्या ४ मराठी कविता सादर केल्या आहेत - 1. एक मुक्तछंदातली प्रेम कविता (रोमँटिक कविता) - 'पाहावे मी तुला दुरून ' 2. एक मराठी गझल - 'कधी वाटते की जगावे कशाला? ' 3. एक अभंग छंदातली कविता - 'संगीत साधना ' 4. एक आजूबाजूच्या परिस्थितीवर आणि माणसाच्या मनातल्या दोलायमान स्थितीवर भाष्य कर...
Sangeet Sadhana- Onkar Karandikar | Swarachit Abhanga Rachana | Live Performance | Marathi Kavita
Просмотров 120Месяц назад
This is a Marathi Kavita in Abhanga Chanda written by Onkar Karandikar. (Poetry and recitation - Onkar Karandikar) In a recent informal musical gathering at a friend's place, I performed this Rachana. This video is taken at that time. Although video is quite raw, I enjoyed performing this, so thought of sharing with you all. Hope you all will like it. This Rachana is about devotion towards musi...
आषाढी एकादशी | आनंदाचा कंद विठ्ठल सावळा - स्पृहा जोशी | सादरीकरण-ओंकार करंदीकर | Spruha Joshi Kavita
Просмотров 1734 месяца назад
कविता: आनंदाचा कंद विठ्ठल सावळा - स्पृहा जोशी (काव्यसंग्रह - लोपामुद्रा ) सादरीकरण- ओंकार करंदीकर आषाढी एकादशी च्या निमित्ताने विठ्ठलाविषयीची एक कविता. खूप सोपी पण तरीही अर्थपूर्ण. #spruhajoshi #marathikavita #poetry # ashadhi ekadashi ही कविता जरूर ऐका आणि तुम्हाला कशी वाटली ते मला Comment करून जरूर कळवा. विडिओ आवडला असेल तर नक्की Like आणि share करा. माझं सादरीकरण आवडत असेल तर चॅनेल ला Subscri...
कविता: म्हणजे कसं की - वैभव जोशी | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Vaibhav Joshi | Marathi Kavita | Poetry
Просмотров 2044 месяца назад
कविता: म्हणजे कसं की - वैभव जोशी ( कवितासंग्रह : म्हणजे कसं की..) सादरीकरण आणि रसग्रहण : ओंकार करंदीकर माझे अतिशय आवडते कवी वैभव जोशी यांची ही खूप सुंदर कविता. पूर्वीच्या काळी देवळं किंवा देवस्थानं ही शांत असत, सहज दर्शनाला जाता येत असे, थोडक्यात देव सहज भेटत असे, पण नंतर नंतर बऱ्याच ठिकाणी नुसता बाजार वाढत गेला, तिथली शांतता गेली, देव सहज भेटेनासा झाला, हा विषय ह्या कवितेत मांडला आहे. #poetry ...
चांदणे भोगून झाले सावल्यांची ओढ आता - बा.भ.बोरकर | सादरीकरण-ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar | Marathi
Просмотров 1,5 тыс.6 месяцев назад
चांदणे भोगून झाले सावल्यांची ओढ आता मैफली गाऊन झाल्या मौन झाले गोड आता - बा. भ. बोरकर सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर कवी बा. भ. बोरकर यांची अतिशय सुंदर अशी ही कविता. अर्थपूर्ण पण तरी थोडीशी गूढते कडे झुकणारी, सुंदर शब्द आणि नाद असलेली कविता. #marathikavita #poetry #vlog ही कविता जरूर ऐका, तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला काय अर्थ सापडला ते मला Comment करून जरूर कळवा. विडिओ आवडला असेल तर नक...
ही धरा दासी तयांची - संदीप खरे | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Sandeep Khare | Saleel Kulkarni | Poetry
Просмотров 2367 месяцев назад
कविता: ही धरा दासी तयांची - संदीप खरे ( काव्यसंग्रह: मौनांची भाषांतरे ) सादरीकरण: ओंकार करंदीकर व्यर्थ हे सारेच टाहो एक हे ध्यानात राहो मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची ! कवी संदीप खरे ( Sandeep Khare ) यांची ही अतिशय सुंदर आणि ज्वलंत कविता. नेहमी सादर न होणारी आणि त्यांच्या इतर कवितांप्रमाणे तितकीशी लोकप्रिय नसलेली पण अतिशय महत्वाची अशी ही कविता. या पृथ्वीवर काही करायचं असलं तर बाहूबल आणि ...
लागेल जन्मावें पुन्हां- विंदा करंदीकर | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Vinda Karandikar | Marathi Kavita
Просмотров 1097 месяцев назад
लागेल जन्मावें पुन्हां- विंदा करंदीकर | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Vinda Karandikar | Marathi Kavita
अद्याप ही सुऱ्याला माझा सराव नाही- सुरेश भट | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Suresh Bhat | Marathi Ghazal
Просмотров 1687 месяцев назад
अद्याप ही सुऱ्याला माझा सराव नाही- सुरेश भट | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Suresh Bhat | Marathi Ghazal
जालियनवाला बाग- कुसुमाग्रज | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Jalianwala Bagh -Kusumagraj | Marathi Kavita
Просмотров 927 месяцев назад
जालियनवाला बाग- कुसुमाग्रज | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Jalianwala Bagh -Kusumagraj | Marathi Kavita
मी फूल तृणातील इवले- मंगेश पाडगांवकर | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
Просмотров 2187 месяцев назад
मी फूल तृणातील इवले- मंगेश पाडगांवकर | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
कसा अट्टाहास असा क्षण हाती धरायचा - ओंकार करंदीकर | Onkar Karandikar Poetry | Marathi Kavita | Poems
Просмотров 947 месяцев назад
कसा अट्टाहास असा क्षण हाती धरायचा - ओंकार करंदीकर | Onkar Karandikar Poetry | Marathi Kavita | Poems
सागरा प्राण तळमळला |सादरीकरण-ओंकार करंदीकर| SwatantrayaVeerSavarkar | Marathi Kavita | Randeep Hooda
Просмотров 5327 месяцев назад
सागरा प्राण तळमळला |सादरीकरण-ओंकार करंदीकर| SwatantrayaVeerSavarkar | Marathi Kavita | Randeep Hooda
अजून आहे तिथेच राधा | Spruha Joshi | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Marathi Kavita | World Poetry Day
Просмотров 2178 месяцев назад
अजून आहे तिथेच राधा | Spruha Joshi | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Marathi Kavita | World Poetry Day
मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही | Vaibhav Joshi | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Marathi Kavita
Просмотров 1848 месяцев назад
मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही | Vaibhav Joshi | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Marathi Kavita
स्त्रोत प्रेरणेचा मी शोधत फिरतो आहे - ओंकार करंदीकर | Onkar Karandikar Self Poetry | Marathi Kavita
Просмотров 858 месяцев назад
स्त्रोत प्रेरणेचा मी शोधत फिरतो आहे - ओंकार करंदीकर | Onkar Karandikar Self Poetry | Marathi Kavita
अजून उजाडत नाही गं - संदीप खरे | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Sandeep Khare | Marathi Kavita | Poetry
Просмотров 1,5 тыс.8 месяцев назад
अजून उजाडत नाही गं - संदीप खरे | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Sandeep Khare | Marathi Kavita | Poetry
तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला - विंदा करंदीकर | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Marathi Kavita | Podcast
Просмотров 2038 месяцев назад
तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला - विंदा करंदीकर | सादरीकरण- ओंकार करंदीकर | Marathi Kavita | Podcast
संन्यस्त सुखाचा काठ - कवी ग्रेस | सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर | Marathi Kavita | Podcast
Просмотров 1918 месяцев назад
संन्यस्त सुखाचा काठ - कवी ग्रेस | सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर | Marathi Kavita | Podcast
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी -सुरेश भट | मराठी भाषा गौरव दिन | सादरीकरण -ओंकार करंदीकर| Kusumagraj
Просмотров 4129 месяцев назад
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी -सुरेश भट | मराठी भाषा गौरव दिन | सादरीकरण -ओंकार करंदीकर| Kusumagraj
सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी- विंदा करंदीकर | सादरीकरण: ओंकार करंदीकर| Vinda Karandikar Kavita
Просмотров 2499 месяцев назад
सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी- विंदा करंदीकर | सादरीकरण: ओंकार करंदीकर| Vinda Karandikar Kavita
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती - ग.दि.माडगूळकर | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Sudhir Phadke | Jai Shree Ram
Просмотров 22510 месяцев назад
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती - ग.दि.माडगूळकर | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Sudhir Phadke | Jai Shree Ram
कविता: एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Vinda Karandikar Marathi Kavita
Просмотров 29411 месяцев назад
कविता: एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर | सादरीकरण: ओंकार करंदीकर | Vinda Karandikar Marathi Kavita
कविता : संगीत साधना | लेखन - सादरीकरण : ओंकार करंदीकर | Poetry by Onkar Karandikar | Classical Music
Просмотров 84Год назад
कविता : संगीत साधना | लेखन - सादरीकरण : ओंकार करंदीकर | Poetry by Onkar Karandikar | Classical Music
'दुःख ना आनंद ही' - आरती प्रभू | सादरीकरण आणि रसग्रहण : ओंकार करंदीकर | Arati Prabhu Marathi Kavita
Просмотров 198Год назад
'दुः ना आनंद ही' - आरती प्रभू | सादरीकरण आणि रसग्रहण : ओंकार करंदीकर | Arati Prabhu Marathi Kavita
तापल्या आहेत तारा - बा. भ. बोरकर | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar | Marathi Kavita | Pu La
Просмотров 130Год назад
तापल्या आहेत तारा - बा. भ. बोरकर | सादरीकरण - ओंकार करंदीकर | Ba Bha Borkar | Marathi Kavita | Pu La
मला भावलेले 'पु. ल. देशपांडे ' - ओंकार करंदीकर| Marathi Podcast on Pu La Deshpande| Onkar Karandikar
Просмотров 574Год назад
मला भावलेले 'पु. ल. देशपांडे ' - ओंकार करंदीकर| Marathi Podcast on Pu La Deshpande| Onkar Karandikar
किशोर कुमार आणि सॅड साँग्स | लेखन आणि अभिवाचन : ओंकार करंदीकर | Audio Podcast on Kishore Kumar Songs
Просмотров 106Год назад
किशोर कुमार आणि सॅड साँग्स | लेखन आणि अभिवाचन : ओंकार करंदीकर | Audio Podcast on Kishore Kumar Songs
'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' | Podcast on Sahir Ludhianvi | लेखन आणि अभिवाचन : ओंकार करंदीकर
Просмотров 271Год назад
'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' | Podcast on Sahir Ludhianvi | लेखन आणि अभिवाचन : ओंकार करंदीकर
खूप छान
@@aashadalvi7895 धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर कविता, सुंदर सादरीकरण ❤
@@aashadalvi7895 खूप खूप धन्यवाद! ❤️
खुप सुंदर आयुष्य जगत आहात
@@sanjaydhamdhere3708 तुमची ही कमेंट वाचून बरं वाटलं 😄
सुंदर कविता आणि सादरीकरण !
खुप धन्यवाद 🙏🏻
रसग्रहण उच्चार आणि वाचन सादरीकरण अतिशय भावूक आणि समर्पक प्रसंग जणू डोळ्यांसमोर उभा राहतो
खूप धन्यवाद 🙏🏻
चकाट्या म्हणजे निरर्थक काम करणे किंवा बोलणे. लोखंडी छोटे चक्र मुले फिरवतात तसे..
@@tcshelke हो..पण तो शब्द चकाट्या असा आहे.. या कवितेत 'चाकाटे ' असा आहे .त्यामुळे गोंधळ थोडा.. पण तुम्ही म्हणता तसही असू शकतं .
Wow lay bhari.
@@yashwantfirke5563 Thank you!
.ml 😊
@@priyanshbombilwar3941 ??
👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎉🎉
@@sameerchaudhari678 🙏🏻🙏🏻🙏🏻
Omkar Khup chan.......🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@pranalikolhatkar72 Thank you 🙏🏻🙏🏻
व्वा खूप छान. ती 'पण ' ची कविता मस्त. Shabda सुंदर सुचले त
@@netrasohani5624 खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Khup chhan
@@NRK208 Thank you!
खूप छान कविता, अभिनंदन 👍
@@apoorvaapte1678 खूप धन्यवाद!! 🙏🏻
व्वा खूपच सुंदर. 🍁👍यमक
@@yashwantfirke5563 खूप धन्यवाद 🙏🏻
खुपच छान ओंकार
@@surekhabhave1920 धन्यवाद !!
फारच छान
@@sanjaydhamdhere3708 धन्यवाद!
Gress ani Sandhyakaal 😢
@@lalitashinde611 Yes 🙌🏻
चाकाटे = चांगले, लख्ख उजेड = प्रकाश चित्त चाकाटे उजेडे म्हणजे चित्तात लख्ख प्रकाश पडला आहे
@@santoshtawade3894 हो बरोबर..
Thanks.Very beautiful poem.Reflecting a state of enlightenment of the old artist....
@@prakashchavan3598 Very True !! Thank you !!
बोराकरानशी मी अगदी नजिक होते .जवळून सहवास होता मी त्यांचा शेकडो कविता त्यांच्या मुखातून ऐकल्यात हा उजाळा देण्याचा उपक्रम छान आहे .शक्य झाल्यास स्पशिकरण अजून हवय. वलमिकाची ओळ .fluancy ची गरज .
@@kundaanturkar5848खरंतर व्हिडीओ खूप मोठा होईल या भीतीने थोडा आवरते घेतले होते मी.. पण आता प्रतिसाद पाहून असं वाटतं मोठा झालं व्हिडिओ तरी चालेल .यापुढे नक्कीच मी जास्त detail मध्ये स्पष्टीकरण करायचा प्रयत्न करेन.. बोरकरांची लवण्यारेखा कविता या पूर्वी मी सादर केली होती..त्यात जरा जास्त detailed बोललो होतो. बाकिबाब ना प्रत्यक्ष ओळखणाऱ्या व्यक्तीची कमेंट पाहून खूप च बरं वाटलं . धन्यवाद..🙏🏻
Excellent
@@JYOTI-r3k4m Thank you!
Aprateem. KOTI KOTI PRANAM
@@JYOTI-r3k4m khup khup Dhanyavad!
खूप छान.
@@पुणे_क्लासिकल खूप धन्यवाद!!
No need to bring Geetkar Moghe s one line in the Discussion of Vinda Karandikar s poetry ! Sudhir was a good friend of mine … I am sure he would have agreed with me .! Single minded focus on Vinda was needed ! Hope you are writing down everything you want to say beforehand ….Showing so much real commitment for Our Marathi Poetry is indeed a praise worthy work You are doing ! I whole heartedly I wish you the best …l (Had some problem with my Marathi Font )
One “I” was not needed !
@@swarmagnpravasi7136 खूप खूप धन्यवाद काका... बरं वाटलं हे वाचून.. आणि बरोबर आहे तुमचं.. खरंतर पूर्ण स्क्रिप्ट सारखं मी नाही लिहून काढत.. उत्स्फूर्त बोलणं व्हावं असा हेतू असतो.. आणि सुधीर मोघे यांची ओळ मला अचानक बोलताना आठवली ..त्यामुळे flow मधे निघून गेली तोंडून..पण तुमचं बरोबर आहे. .पुढच्यावेळी काळजी घेईन मी.. आणि बोलण्या आधी लिहून काढायचा ही प्रयत्न करेन. .
चित्त चाकाटे उजडे" सर आपण निवडलेली बा.भ.बोरकर सर यांची सुंदर कविता आहे. यामधे बोरकर सर यांनी भोग आणि आयुष्याला जीवनापासून हवी असलेल्या मुक्तीची चाहुल याचेच वर्णन निसर्गवर्णनाशी देहाशी सबंधीत कर्माशी शब्दसौंदर्याने नादमाधूर्यात उतरवलेले असावे अथवा आहे. लौकिकाच्या पलिकडले अद्भुत म्हणजे जाणीवेच्या पलीकडील अवस्था नेणीव असे म्हणता येईल .ही अद्भूत अवस्था खूणावताना काजव्यांचे झाड म्हणजे स्मृतींची चमक आणि चित्त चकाटे म्हणजे चकती म्हणजे फिरते चक्र . या चित्ताची फिरते चक्र उजाडलेले म्हणजे प्रकाशदिव्यासम भास कवीला होत असावेत. थोडक्यात कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर'या अभंगाप्रमाणे ही बोरकर सरांनी मांडलेली आयुष्याची अभिलाषा अभिव्यक्ती आहे. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जीणे गंगौघाचे पाणी. या त्यांच्याच रचनेतील ओळी आणि प्रस्तुत कविता फरकच नाही. फक्त शब्दमांडणी व काव्यगुढ यामुळे चटकन् समजणे कठिण जाते. त्यामधेही सारे भोगसुख झाले आता मुक्तीची ओढ असा अर्थ निष्पन्न होतो. यामधैही कवी मी कसे जगलो अथवा मी किती पुण्य पापात गुंतलो हे स्पष्ट करताना ते भोगकर्म जीणे एका जलप्रवाहासारखे होते जे वहावत गेले. चकाटे म्हणजे चकती असाच अर्थ असावा. धन्यवाद ! श्रीशैल चौगुले (कवी) ९६७३०१२०९० .
@@shrishailchougule2828 छान लिहिलं आहे तुम्ही.. खरं आहे.. बोरकर यांच्या बऱ्याच कविता न मध्ये..हा धागा दिसतो.. सुख भोगून झाल्या नंतर आता असलेली मुक्तीची आस..
आमच्या आकरावी आणि बारावी आभयासक्रातील इस्विसन 1984 -1985 मराठी पद्य कवितेच्या ओळी आहेत त्यामध्ये भर तारुण्यात आंधत्व येते आणि कवीला त्या अवस्थेत लवकरच इंद्रा यांनी काठी आत्म हत्या कराविशी वाटते तेंहवा इंद्रा यनी त्यांची आई रागावून मन्हते आयुष्या तील सारे भोग भोगून ये आणि मगच माझ्या कुशीत ये अस्या अस्यची कविता सापडल्यास क्रपया वाचवून दाखवणे ही विनंती
@@ramdasaakulwad जरूर अशी कविता शोधून सादर करायचा प्रयत्न करेन..
खुपच छान!! ओमकार, बर्याच दिवसांनी तुम्हाला ऐकायला मिळाल.
@@shashikantmule1387 खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुपच छान
@@surekhabhave1920 धन्यवाद🙏🏻
जय हरी विठ्ठल🙏
@@kalpitaupasani जय जय विठ्ठल!🙏🏻
Khrch dada khup chan kavita sadrikarn vinda karandikar yachya khup kavita eiklya tyanchya sbbdamdhe dhar ahe aamchya pn abhyasala ek kavita hoti ya jalmala fute n bhasha khup chan kavi ahet te love kavita tyanchya khup ahet
@@RaghiniSonwane Thank you!!
🎉
खूप छान👌👌
खूप छान👌👌👌
@@premkavita8773 thank you!!
Vaah!! छानbut I would like to suggest you that increase font size of name of poem in thumbnail.
@@drnishigandhaabhang5645 Thanks.. okay .
अप्रतिम सादरीकरण !
खूप खूप धन्यवाद!
My favorite poem too..!!
🙌🏻🙌🏻🙌🏻
👍👍
🙏🏻🙏🏻
👌🏼👌🏼
Thank you!!
Great presentation and explanation!!😊👏🙌 But I would like to suggest you that, work on proper video recording
Hey, Thank you so much! ..yes very correct suggestion.. this was my first ever video on channel .and had shot it with phone in my hand ..later on I started recording it in a better way. But yes.. I still need to do work on proper video recoding..
छान सादरीकरण आपला संपर्क नंबर
धन्यवाद.. माझा नंबर इथे टाकणं थोडं मुश्किल आहे . मी लवकर च कॉन्टॅक्ट लिंक शेअर करतो
Hi, you can send me a message on instagram , link is now mentioned in about section of my RUclips channel
@@onkarkarandikar1086 not using Instagram
जबरदस्त 👏🙌
धन्यवाद !! 🙏🏻
Hello, Allso check out my full length poetry videos 😄 I think you'll like them
@@onkarkarandikar1086 yes, definitely 🙌🙌
Please try to add subtitles, your content is too much awesome 🙌🙌
Thank you so much!! 😄😄 Will try to find out how to add subtitles to shorts .
@@onkarkarandikar1086 add it while editing the video.
@@drnishigandhaabhang5645 okay !
Your content is really awesome, including your presentation ! But I would like to suggest you that please try to add thbnails pn shorts to increase its reach.
Thank you so much..means a lot... Thanks for suggestion..as of now I don't see option of adding thumbnail to shorts .but will try if it's there..
ध्रुव तारा समुद्रप्रवासात दिशादर्शक असायचा, हा संदर्भ असावा....
Interesting!! असू शकेल असाही संदर्भ.
Hi kavita prathamach aikali. Dhanyawad. Nirupan nehamipramanech abhyaspurn. Chhan!
Khup khup dhanyavad Aruna Ji..😄🙏🏻
सर.. अतिशय सुंदर कविता.सादरीकरण अप्रतिम.कृपया तुमचा फोन नंबर मला द्या.बोलु इच्छीतो आहे
खूप खूप धन्यवाद..
हॅलो सर, मला ही तुमच्याशी बोलायला आवडेल..पण public platform वर personal number टाकणं थोडं मुश्किल आहे.. मी १-२ दिवसात तुम्हाला करतो contact
Hello Sir, tumhi ata mala instagram var msg karu shakta. Link hya chaneel chya about section madhe menton keli ahe
छान!!
धन्यवाद !!
तुमची आवड आणि उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मात्र हे असेच चालूच ठेवा. हि कविता ऐकून मला एक शेर आणि एक कविता आठवली, मला शेअर करायला आवडेल. शेर असा आहे , दुनियामें ऐसे भी नादान होते है| जो ले जाते कश्ती जंहां तूफान होते है|| आणि 'एक दिवस असा येतो' या कवितेतील एक कडव...असा दिवस नसता तर कधीच मोडले असते घर पण असे होत नाही काळे पिसे रहात नाही असा दिवस येतोच येतो सारा मोहरा फिरुन जातो. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻 नक्की सुरू ठेवेन मी हा उपक्रम. आणि तुम्ही शेअर केलेल्या कवितेच्या कडव्या बद्दल आणि त्या शेरा बद्दल ही धन्यवाद. मी नक्की च पूर्ण कविता शोधून वाचेन
कधीच मोडले असते... या विंदांच्याच कवितेचा भाग आहे.
@mendgudlisdaughter1871 ''एक दिवस असा येतो सारा मोहरा फिरून जातो'' ही वि.म. कुलकर्णी यांची कविता आहे. धन्यवाद