औदुंबर | Audumbar | बालकवी | Baalkavi | Vaibhav Joshi | Spruha Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #vaibhavjoshi #marathikavita #literature #Baalkavi #kavita #vj #kavi #poet ##कविता #बालकवी #Audumbar #recital #vaibhavjoshee #vaibhavjoshipoems
    Facebook: / vaibhavjoshiofficial
    Instagram: ...
    Spotify: open.spotify.c...

Комментарии • 23

  • @shrikantjoshi1037
    @shrikantjoshi1037 3 месяца назад

    फारच छान वेगळाच भाव उलगडून सांगितला आहे. कवितेचा असाही अर्थ असू शकतो ,हे वैभव दादांनी सांगितल्यावर कळत.खूप छान

  • @rashmiluktuke4950
    @rashmiluktuke4950 Месяц назад

    Yesss

  • @vanitavlogs1832
    @vanitavlogs1832 6 месяцев назад

    ❤❤❤ wahhhh kiti vegala sandarbh dilat.

  • @ameya9372
    @ameya9372 Год назад

    किती छान आणि सुंदर अर्थ सांगितला दादा. अगदी पटेल असा अर्थ आहे. निसर्ग कवितेतून आयुष्याचा सार सांगणं हे फक्त तुलाच जमू शकतं. 💯💯

  • @chaitalitambe2955
    @chaitalitambe2955 Год назад +1

    उत्तम रसग्रहण...! ❣❣❣
    लिहिणाऱ्याच्या शब्दामागे एक कथा असते.
    वाचणाऱ्या अथवा ऐकणाऱ्याचीही आपली अशी वेगळी कथा असते.
    म्हणून कदाचित कविता एकचं पण प्रत्येकाला ती वेगळी दिसते.

  • @mrunaliniharkare893
    @mrunaliniharkare893 Год назад

    अप्रतिम विवेचन. या आधी मी ही कविता निसर्ग कविता म्हणून वाचली होती. एका छोट्या गावाचं सुंदर चित्र डोळ्या समोर यायचं. पण या कवितेत ला इतका गूढ गर्भित अर्थ पहिल्यांदाच जाणवला.

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 Год назад

    खुप सुंदर छान कविता आहे. कितदा वाचली तरी फुन्हा वाचवसी वाटते.

  • @rekhaphale3984
    @rekhaphale3984 Год назад

    इतका सुंदर अर्थ आजपर्यंत मला गवसला नव्हता कोणी सांगितलाय नव्हता. 🙏🙏👍

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 Месяц назад

    जे ना देखे रवि ते देखे कवी

  • @varshaparulkar7958
    @varshaparulkar7958 Год назад

    संपूर्ण विवेचन अगदी तसेच जे आम्हाला शाळेत बाई नी सांगितले होते.बालकवी यांच्या कवितेत खूपदा मनाची एक उदास भावना असायची!
    हे.आम्ही १९७४,७५ sali शिकलो!

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 3 месяца назад

    ऑर्दुंबर ही कविता निसर्ग प्रेमी ला एका आदन्यान कलपक्तेच्या विश्वात घेवुन जातो

  • @sunilvaze6423
    @sunilvaze6423 Год назад

    औदुंबराची ऊपमा कोणाला दिली आहे अथवा कसे ?

  • @anandgumaste6488
    @anandgumaste6488 Год назад +1

    जीएंनाही शेवटच्या दोन ओळींची भूल पडली होती....... माणसे अरभाट आणि चिल्लर

    • @anahat149
      @anahat149 2 месяца назад

      जी एं नी आपल्या काही कथा संग्रहांची शिर्षके औदुंबर कवितेतून निवडलीत असं ऐकून आहे.
      हिरवे रावे
      डोहकाळीमा
      निळासावळा
      पैलपाखरे

  • @khotrohit92
    @khotrohit92 Год назад

    😂😂😂

  • @sudhirthengdi991
    @sudhirthengdi991 6 месяцев назад +1

    मी या विश्लेषणाची सहमत नाही. बालकवींच्या कविता अशा गूढ अर्थासाठी प्रसिद्ध नाहीत. ते साधे निसर्गकवी होते.

    • @BhijayaBhijaya-im7cs
      @BhijayaBhijaya-im7cs 3 месяца назад

      बरोबर ही काही तात्विक अर्थ असणाऱ्या वोळी बालकवी ने निसर्गच आपली कवितेतून मांडला उदरणार्थ या बाळांनो या लवकर भर भर सारे या मजा करा रे मझा अजदिवास तुमचा समजा आशा अनेक कविता

    • @anahat149
      @anahat149 2 месяца назад

      हो का?
      छान,
      अजून बालक आहात असे वाटते.
      तेवढेच रहा.

  • @sonalipandav9971
    @sonalipandav9971 Год назад

    Spruha joshi,vaibhav joshi aani jitendra joshi sakhhe bhau bahin asayala harkat nahi...tighehi khoop vegle aahet mhanun sarkhe bhastat...

    • @vilasbendre8144
      @vilasbendre8144 Год назад

      बालकवी ठोंबरे यांची ही एक निसर्गरम्य व मनाला भावणारी औदुंबर कविता ती जशी आहे तशी वाचण्यात व निसर्गाच्या पावसाळी वातावरणात तळयाकाठी असलेला औदुंबर याचे वर्णन कविता म्हणूनच समजले पाहिजे बालकवी ठोंबरे यांची औदुंबर कविता त्यांनी धरणगाव येथे तळ्याजवळ असलेल्या औदुंबरावरून सुचली एकूण ऊणेपुरे आयुष्य 29 वर्षाचे, त्यात त्यांच्या सर्व कविता निसर्गरम्य कविता म्हणूनच ओळखल्या जातात. धरणगाव हे गाव अमळनेर पासून फक्त पंधरा ते वीस किलोमीटर आहे व तोऔदुंबर मी पाहिला आहे आता काही वर्षापूर्वीच ल तो कोसळला. वैभव जोशी यांचे म्हणणे पटण्यासारखे नाही, बालकवी ठोंबरे यांचा वयाचा विचार करता त्या वेळी त्यांची तात्विक बैठक व जगण्याचे तत्वज्ञान सांगण्याची बैठकही नव्हती.असमंजस अवस्थेत भादली स्टेशन वर रेल्वेखाली मृत झाले. पुणे मुंबईकरांना वैभव जोशींचा अर्थ पटो ,वाहवा मिळो ,मला व खान्देश वासियांना मुळीच पटणारा नाही .त्यांचे हे काव्य निसर्गकाव्य म्हणून च ओळखले जावे.स्पृहा जोशी प्रसिध्दी मिळवायला,दुसरे काय👍🙏