अहो आपला समाज गावगाड्यात एक-एक घर असलेला समाज आहे आणि त्याच्या जीवावर आपल्या समाजातील नेत्यांना निवडून येण्यासाठी एका समाजावर येऊ शकत नाही हे कळल्यानंतर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही कोणाला ना कोणाला तरी पाठिंबा द्यावाच लागतो याशिवाय यांचं घर चालत नाही हे सर्व नेते चाटू गिरी आहेत आणि एक विचार करायचं म्हणलं तर सर्व पक्ष हे मराठा समाजाचे आहेत भारतीय ऑर्डर कास्ट ला या समाजाकडून व्हॅल्यू भेटत नाही तिथं फक्त जातिवाद केला जातो उदाहरणार्थ छगन भुजबळ बाकी पुढचं समजून घ्या??
आणि विचार करायचा म्हटलं तर आपल्या समाजातील नेते मोठ्या पदावर असल्यावर ते आपल्या समाजातील बाकी लोकांना ओळख देत नाही परभणीचे महापौर भगवानराव वाघमारे त्यांनी नाही समाजासाठी काय योगदान दिले आहे हे सांगा काहीही नाही
सर आपण बरोबर सांगत आहात आपली भूमिका बरोबर आहे आपण बरोबर बोलत रहा
🙏👍
आपले मताशी सहमत आहे
नेते मंडळी कुठेही जाऊ द्या. समाज मात्र महायुती बरोबर च आहे.
पण नाभिक समाजाने या नेत्यांचे न एकता हिंदुत्वाचा स्वीकार केला व भाजप सेनेला मतदान केले
बरोबर आहे भाजपच्या विरोधात आंदोलन गेलं ते चुकीचं होतं
आपल्या समाजातील एक विधानन सभेचे सभापती होते. त्यानी समाजासाठी काडीचाही काम केले नाही. पुण्याचे महापौरांनी समाजासाठी काय काम केले?
❤ jai nhavi
🙏🙏🙏