शरद पवार खरोखर चांगल्या हेतूने आणि चांगल्या मनाने गेले होते का हा मुख्य प्रश्न आहे. म्हातारपणामुळे आपल्याला धड चालता येत नाही आपल्याला धरण्यासाठी दोन बाजूला दोन माणसं लागतात आपण बोलतो ते समोरच्याला काही कळत नाही अशा गंभीर अवस्थेत तिथे जायची काय आवश्यकता होती
प्रसार माध्यमातून समोर आलेली बिड मधील जानेवारी ते ऑक्टोबर मधील गुन्ह्यांची आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. काय स्वरूपाची गुन्हेगारी आहे हे पाहुन खुप चिंताजनक परिस्तिथी आहे. फडणवीस साहेब क्रुपया कृपया कृपया कृपया लवकर कडक कारवाई करावी.
मराठा फॅक्टर हा शरद पवार यांचा मुद्दा आहे ते तिथे राजकारण तापवतील याची जाणीव राहुल गांधी यांना आहे. ते तर दलित यांच्या सोबत आहेत हे दाखवत होते. तर सरकार व RSS वर टीका करत होते. त्यांना अपेक्षा असेल की दलित त्यांच्या सोबत या दोघांच्या विरुद्ध उभे राहतील. म्हणून ही राजनीतिक भेट होती. व वातावरण तापवण्याचा प्रयत्न होता. 🤣🤣🤣
काहो खून अपघात जे होतात त्यासाठी शिक्षा होतेच असे नाही पन त्या त्या कुटुंबाना नुकसान भरपाई मात्र सरकारने द्यायची त्या अपराध करणाऱ्यांना काहीही जबाबदारी द्याल का सगळी जबाबदारी tax payers ची
सर मसाजोग घटना फार वाईट घटना आहे. पण याचे रूपांतर काही रजकिय शकत्या अंतरवाली सराटी सारखा पिचंर हिट झाला तसाच जातिवादी पिचंर हिट करण्यासाठी पेटवून देत आहे दुसरे काही नाही ...
सर यात राहुल बाबा चा काय दोष ते अर्धवट आहेत पण स्थनिक चमच्याने सुचवलं पाहिजे. आमचे राहुल बाबा म्हणजे श्रीमंत माणसाचं बावलत व अगाव मुल. फक्त गोंधळ घालने
ज्या राहुल गांधीला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही तो हिंदुस्थानचा पंतप्रधान होऊन हिंदुस्तान सांभाळायला निघालाय 😅😅😊😂 इंडी आघाडी एकजूट करता आली नाही आणि हिंदुस्तान एकजुटीने चालवणार 😅😂😅😅
जितनी चाबी भरी राम ने,,,,,,,,,, उतना चले खिलौना. या ओळी ज्यांना ज्यांना ठाऊक आहेत त्यांना त्यांना राहुल गांधींच्या वागण्याचे नवल वाटण्याचे कारण नाही.😝😛
आणि ह्यांच्या हातात देश सोपवायचा .एकही नेता देश चालवावयास सक्षम नाहीय . पुर्वीचे नेते कसे होते त्याचा ह्यांनी अभ्यास करावा मग निवडणुका लढवाव्या.माणुसकी आहे की नाही.?इतका जवळ येऊन मस्साजोग मधे न जाऊन राहुल गांधीने तो किती कुपमंडूक आहे हे दाखवून दिले.
मासाजोग मधील पीडित दलीत नाही त्यामुळे फायदा नाही ..पण तो सरपंच देशमुख त्यांच्या गावातील दलीत वक्ती ले वाचवायला गेला होता ..आणि है राहुल गांधींना फायदेशीर वाटत नाही..दलीत वोटबँक बाबू ..आणि बीड क्या मोठ्या नेत्या पंकजा ताई पण गेल्या नाहीत .. सरपंच bjp चे होते तरीही..यावर पण बोला कुळकर्णी...
माझी एक विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुशील कुलकर्णीला एक हेलिकॉप्टर घेऊन द्या कारण सर्वसामान्य माणसांच्या घरात एक मांजर पाळलेला असतो त्याला एक लिटर दूध दिलं ते जिभेने चाटत आणि भूक लागल्यानंतर निघून जातो परंतु हा असा माणूस आहे याची भूकच भागत नाही चाटून चाटून कुलकर्णी तुमची आता जीभ गळून जायला असं वाटते अहो साधे शिंदे आणि देवेंद्रजी संतोष देशमुख यांच्या घरी गेले नाही साहेब तुमच्यावर संतोष देशमुख यांच्यासारखे वेळ येऊ नये आणि आलीस तर आम्ही मोदींना विनंती करू तुमच्या घरी भेट देऊन जावी कुलकर्णी जरा लाज झाला कोणता पण विषय कुठे मांडू नका हो साहेब संतोष देशमुख बीजेपीचा बूथ प्रमुख होते साहेब तुमचे व्हिडिओ पाहताना आता किळस यायला लागले साहेब
एक व्हिडिओ ची मालिका 5 वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने कोणकोणते कार्यक्रम हाती घ्यावेत, यावर करावी. कुठे उजवे विचारक कमी पडतायत, त्या जागा 5 वर्षात कशा भरून निघतील यावर करावी. प्रतिक्रिया वादी व्हिडिओ हळू हळू कमी करावेत.
नमस्कार सुशील भाऊ, एखादा विडिओ टैक्स वर बनवा, जिथे बीजेपी चे सगळे नेते मंडळी चांगले कामकाग करत असताना वित्त मंत्रि का टैक्स चा फटका मध्यम वर्गीयांना देण्यासाठी सज्य आहे. का ते माहीत नाही. आपल्या भारत देशात खूप कमी टक्का वर्ग आहे जो टैक्स भरतो, कमी म्हणजे ते एक आकडीच संख्याची टक्केवारी आहे. तर बाकीचे का नाही भरत या वर चौकशी न करता जो भरतोय त्याच्याकडून अजून किती टैक्स घेणार आहे. आता ऐकण्यात येत आहे की पॉपकॉर्न वर त्याच्या टेस्ट नुसार तीन वेगळे टैक्स आहे किव्हा लावणार आहे, आणि जुनी कार विकायची असेल तर त्यावर देखील १८% टक्के टैक्स लावणार आहे. याचा काय अर्थ होत आहे, बीजेपी ला अजून पुढे सत्ता नको आहे ? कारण असे करून ते त्यांच्या मतदारांना विचारात पडत आहे. आपणास विनंती आहे की टैक्स वर एखादा विश्लेषण वीडियो करावा 🙏🏻 जय हिंद
कांग्रेस वाले असो वा शरद पवार यांनी परभणी, मस्साजोग येथील पीडितांचे कोरडे सांत्वन करुन सरकारी मदतीचे कोरडे आश्वासन दिले त्यापेक्षा यांनी राजकारणातून अब्ज रुपये कमविले आहेत त्यातुन 10-20 लाखाची मदत करायला पाहिजे होते.
इथे विधानसभा मध्ये चर्चा होऊन काहीच फरक पडला नाही तिथे राहुल गांधी यांनी जाऊन काय फरक पडला असता??? जरी गेले असते तरी तुम्ही त्याविषयी वेगळा व्हिडीओ बनवला असता का 😂😂
When Rahul says "he was killed because he was dalit " Then what would he say for Deshmukh murder case ?? " he was killed because he was maratha ? " There is no political advantage here & congress never consider all Hindus as victims from last 100 years, even during partition, Bangladesh creation, Now Hindu genocide in Bangladesh, etc.
महाराष्ट्रात जातीयता पेटती ठेवून फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे .राजकारण्यांच्या वर्तनाचा उबग आलाय
आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, समोरच्या व्यक्ती चि जात कोणती आहे हे पाहूनच राहुल गांधी राजकारण करीत असतात.
Pn Rahul Gandhi chi jaat konti😂
जात न पाहणाऱ्या तुम्हा सर्वांना मनुस्मृती दहन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
✌🏽🤗💐💐💐🤗✌🏽
एक होता कारसेवक... अभिजीत देशपांडे. वाचा जरा.. मनुस्मृती दहन होईल बघा..मूर्ख आहेत...NO BJP..NO RSS
अशा घटनांना जारंगे कारणीभूत आहे जातीवाद काढला आरक्षण मुद्दा देशमुख गरिबांचे कुटूंब उघड्यावर पडले जरंगे कडून भरपाई द्यावी
देवेन्द्रजीं मुख्यमंत्री झाल्यावर ह्या घटना अपेक्षित आहॆ.त्यांना त्रास दयायला हे घडतं आहॆ. 🙏🏼
तो "समंदर" पुन्हा आलाय...
70 हजार कोटी रुपयांचे सिंचन करून बनवलेल्या "अजीतांमृताच्या" धरणात आंघोळ करून ...😂😂
त्यासाठीच या हत्या झाल्यात असं आपल्याला म्हणायचे आहे का😂😂😂😂
@@ashokmarathe8296 😜😜
@@paragkulkarnni5426 कसं रे इतके आंधळे तुम्ही? तुझ्या घराच्या सोबत असं होईल तेंव्हा पण आम्ही असच म्हणू का?
निळा T शर्ट घालून मस्साजोग ला कसे जातील 😂
गांधी घराण्यात जन्म घेतला या पेक्षा राहुल जवळ काय पात्रता आहे.
राहुलच काय , त्यांचं खानदानी राजकारण हे जातीवरच चालत आलेलं आहे.
❤
जात न पाहणाऱ्या तुम्हा सर्वांना मनुस्मृती दहन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
✌🏽🤗💐💐💐🤗✌🏽
Bjp च धर्मावर
नेहमी पांढरा टी-शर्ट घालणारे राहुल गांधी यावेळेला निळा टी-शर्ट घालून आले होते
Aamcha rang chorla - Mayavati ji
Yala mhantat Nila Kolha.
राहुल गांधी फक्त दलित मुस्लिम राजनीती करतो
कॉंग्रेस फक्त दलित मुस्लिम यांचा वापर निवडून येण्यासाठी करतो. मात्र निवडून आले की स्वतःचा अजेंडा रेटने यापेक्षा वेगळे काहीही करत नाहीत.
राहुल गांधी ह्याला फक्त मुस्लिम लोकांबद्दल फारच प्रेम आहे
Jaatbhai hai na😂
राहुल गांधी परभणीत मुस्लिम लोकांना भेटायला गेले होते का ? ..🤔
घरातले सगळेच मुस्लिम आहेत. का नाही उमाळा येणार ? आजी गेली तर नमाज पढत होते राजीव आणि राहुल. अजून काय पुरावे हवेत ?
मराठा आरक्षण chya ठिकाणी पण काका जावून आले पण निवडणुकीत यश मिळाले नाही 😂😂
आता दुसरा मार्ग शोधून महाराष्ट्र पेटता कसा राहील याची काळजी खूप घेतात
No not at all now he the bull without thorn.
कोण कोण भेटायला आले होते काय काय आश्वासनं दिली व कोणी ती पुरी केली ते पण कळायला हवं.राहुल गांधी स्वार्थी माणूस आहे.
सुशील जी केंद्र सरकार व राज्य सरकार हे विवेकाचा अतिरेक करतेय त्यामुळे त्यांना राज्य चालवायला कठीण जातंय. सतेचा सदुपयोग भा ज प ने करायला हवा. धन्यवाद.
राहुल गांधी वर बोलून विनाकारण वेळे वाया घालवू नये पहिलीच प्रतिक्रिये
Karay😂
आपण पप्पू असे संबोधतो पण तो पप्पू नाही हे ध्यानात का येत नाही. तो पध्दतशीर पणे देश पेटवायला निघालाय.
अगदी बरोबर बोललात
योगी सारखे निर्णय घ्यावे देवेंद्र जी नी
अभ्यासू नेते आहेत ते, योगी सारखे निर्णय घेऊ शकत नाहीत
शरद पवार खरोखर चांगल्या हेतूने आणि चांगल्या मनाने गेले होते का हा मुख्य प्रश्न आहे. म्हातारपणामुळे आपल्याला धड चालता येत नाही आपल्याला धरण्यासाठी दोन बाजूला दोन माणसं लागतात आपण बोलतो ते समोरच्याला काही कळत नाही अशा गंभीर अवस्थेत तिथे जायची काय आवश्यकता होती
Lokanch manat aplybqddal Karuna Nirman karnyach ha prayatn Hota.
...
राहुल गांधी,उदधव,अदित्य याची अक्अलभेट कधीच झाली नाही.
😂
Toolkit वाल्यांवर जास्ती बोलून काही फायदा नाही, voters ना आता समजते आहे😢
Aani amhaala tyacha kuthlach vishay avdat nahi 😂
प्रसार माध्यमातून समोर आलेली बिड मधील जानेवारी ते ऑक्टोबर मधील गुन्ह्यांची आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. काय स्वरूपाची गुन्हेगारी आहे हे पाहुन खुप चिंताजनक परिस्तिथी आहे. फडणवीस साहेब क्रुपया कृपया कृपया कृपया लवकर कडक कारवाई करावी.
मस्तमौलाकडून कसली अपेक्षा?
सुशील जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दोन्ही ठिकाणांपैकी एकही ठिकाणी गेले नाहीत याबद्दल सुद्धा आपले म्हणणे मांडा😂😂😂😂
सुशीलजी राहुल गांधी कडुन काय अशा करणार
बरोब्बर आहे ते असेच आहे
Shart bhari aahe sushil bhau
RG - A day without controversy, is a day wasted !! 😢
शुर्पनखा चौधरीचा सल्ला शिरोधार्य मानुन
एकाच वेळेस एकच तिर्थयात्रेच्या देवाला जायच असत म्हणुन तो मस्साजोग ला गेला नसेल .....
मराठा फॅक्टर हा शरद पवार यांचा मुद्दा आहे ते तिथे राजकारण तापवतील याची जाणीव राहुल गांधी यांना आहे. ते तर दलित यांच्या सोबत आहेत हे दाखवत होते. तर सरकार व RSS वर टीका करत होते. त्यांना अपेक्षा असेल की दलित त्यांच्या सोबत या दोघांच्या विरुद्ध उभे राहतील. म्हणून ही राजनीतिक भेट होती. व वातावरण तापवण्याचा प्रयत्न होता. 🤣🤣🤣
कारण ते रमता जोगी आहेत, फक्त प्रयोजिक मोर्चे, दिंड्या काढतात, त्यांच्या पोर्शन मधले काही ही करत नाही...😂😂😂😂
त्यांची काय चूक आहे त्यांना फक्त आणि फक्त सल्लागार यांचेवर अवलंबून
आणि ते दरबारी राजकारणी आहेत असे मोदी तर कायम म्हणत असतात😂
सरपंच सर्व समाजाच्या विरोधात जाऊन लोकसभेला भाजपा चे काम करत होता.
नीळा टी शर्ट घालून आले होते राहुल गांधी म्हणून फक्त परभणी दौरा..😂😜
काहो खून अपघात जे होतात त्यासाठी शिक्षा होतेच असे नाही पन त्या त्या कुटुंबाना नुकसान भरपाई मात्र सरकारने द्यायची त्या अपराध करणाऱ्यांना काहीही जबाबदारी द्याल का सगळी जबाबदारी tax payers ची
घांडींची कदाचित “मसाज योगाची” वेळ असेल त्यामुळे मस्साजोगला गेले नसतील
विधानसभा निवडणुकीत सरपंच भाजपाचा बुथ प्रमुख होता.
महाराष्ट्र पेटवून दिला आहे या शर्यान
अहो तुमचा फडणवीस तरी कुठे गेला मस्साजोग ला कुळकर्णी 🤡
जय जय श्री राम जय हिंद वंदे मातरम्
रागा आणि उठा ला आता फक्त मुस्लिम आणि जय भिम हवे..
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
चाचा जार्ज सोरोस व चाचा सॅम पित्रोदा यांची भेट न झाल्याने राहुल खान हे मसाजोग ला भेट दिली नाहीं,
राहुल गांधी यांनी आजी कडून हेच दलित समाजाला वापरून घेण्याचे राजकारण शिकला आहे.
लातूर जिल्हा फक्त ह्या साठी च प्रसिद्ध आहे असं दिसतंय.
या देशात सुवर्ण होते पाप आहे।
🙏👌👍🙏💯%✅
प्रेतावरच्या टाळूवरील तूप खाणारे विरोधी पक्षाची कीव येते आहे.🎉🎉🎉
जातीवाद वाढवायचं होता
मुख्यमंत्री हे अद्यापही मस्साजोग का गेले नाही?
धन्यवाद.
राहुल गांधीच्या जाण्याने असा काय फरक पडणार आहे.
जनतेचे पैसे पेट्रेाल व सर्व फुकट.
नमस्कार सुशीलजी 🙏🚩🔱🕉️
सर मसाजोग घटना फार वाईट घटना आहे.
पण याचे रूपांतर काही रजकिय शकत्या अंतरवाली सराटी सारखा पिचंर हिट झाला
तसाच जातिवादी पिचंर हिट करण्यासाठी पेटवून देत आहे दुसरे काही नाही ...
सर यात राहुल बाबा चा काय दोष ते अर्धवट आहेत पण स्थनिक चमच्याने सुचवलं पाहिजे. आमचे राहुल बाबा म्हणजे श्रीमंत माणसाचं बावलत व अगाव मुल. फक्त गोंधळ घालने
तो सरपंच भाजपाचा कार्यकर्ता होता म्हणुन आले नसतील रागा.
❤❤❤❤❤आमचा राहुल असाच
मस्साजोग ला आले असते तर पोहे खाता आले असते
मस्साजोग पोह्या साठी प्रसिद्ध होते त्यांचे सरकार असताना. आता तिथे बसही जास्त वेळ थांबत नाही
अगदी बरोबर
Right
फडणवीस म्हणतायत पर्यटन नको. मग का दोष देता राहुल गांधींना.
🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🚩🙏🌹🌻🌷साहेब नमस्कार 🚩🙏
Well said Sushil sir
जय श्री राम
ज्या राहुल गांधीला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही तो हिंदुस्थानचा पंतप्रधान होऊन हिंदुस्तान सांभाळायला निघालाय 😅😅😊😂 इंडी आघाडी एकजूट करता आली नाही आणि हिंदुस्तान एकजुटीने चालवणार 😅😂😅😅
निळे कपडे घालून
Namskar sushil sir
जितनी चाबी भरी राम ने,,,,,,,,,,
उतना चले खिलौना.
या ओळी ज्यांना ज्यांना ठाऊक आहेत त्यांना त्यांना राहुल गांधींच्या वागण्याचे नवल वाटण्याचे कारण नाही.😝😛
सुशिल जी आदु बाळाच्या केसचे काय झाले.कुठे अडकले.
आणि ह्यांच्या हातात देश सोपवायचा .एकही नेता देश चालवावयास सक्षम नाहीय . पुर्वीचे नेते कसे होते त्याचा ह्यांनी अभ्यास करावा मग निवडणुका लढवाव्या.माणुसकी आहे की नाही.?इतका जवळ येऊन मस्साजोग मधे न जाऊन राहुल गांधीने तो किती कुपमंडूक आहे हे दाखवून दिले.
Kay correct bolta sir
त्याला महात्मा गांधी व्हायचं आहे, मग to हिंदू कडे जसा जाईल.
RAHUL. GANDHI. HAD. TO. COME. FROM. DELHI. TO. SEE.
SHUSHIL. SIR. CAN.GEAT
ZERO.ABP.MAZA.
तुमचे विरोधक असेच प्रश्न विचारतील ...
मोदींनी मणिपूर का टाळले ?
पप्पु ने हिरवा शर्टच घालुन महाराष्ट्रात फिराव हाती कटोरा पण घ्याव. व सरड्या प्रमाने रंग बदलणारा 55 वर्षीय विदुषक
Namaskar ji
Good 👍
Urf Pappu khan 💚
आज निरर्थक काथ्याकूट नशेड्या वर वेळ वाया
Hindu Kutumbakade jayala Time Nahi .
U P La Nighato .😮Bhangar JAY SRIRAM
कधीकधी एक टारगेट धरून
केलेले तर्क
आणि गृहीतके
इरेशनालिटी कडे जात आहेत
अतार्किक होत आहेत ...
मिस्टर कुलकर्णी..
मासाजोग मधील पीडित दलीत नाही त्यामुळे फायदा नाही ..पण तो सरपंच देशमुख त्यांच्या गावातील दलीत वक्ती ले वाचवायला गेला होता ..आणि है राहुल गांधींना फायदेशीर वाटत नाही..दलीत वोटबँक बाबू ..आणि बीड क्या मोठ्या नेत्या पंकजा ताई पण गेल्या नाहीत .. सरपंच bjp चे होते तरीही..यावर पण बोला कुळकर्णी...
आज शर्ट असला काय घातलाय ?😂😂😂
Rahul was to fly out same day to some.foreign country, for what purpose, I am not aware.
So missed the Massagjog.
माझी एक विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुशील कुलकर्णीला एक हेलिकॉप्टर घेऊन द्या कारण सर्वसामान्य माणसांच्या घरात एक मांजर पाळलेला असतो त्याला एक लिटर दूध दिलं ते जिभेने चाटत आणि भूक लागल्यानंतर निघून जातो परंतु हा असा माणूस आहे याची भूकच भागत नाही चाटून चाटून कुलकर्णी तुमची आता जीभ गळून जायला असं वाटते अहो साधे शिंदे आणि देवेंद्रजी संतोष देशमुख यांच्या घरी गेले नाही साहेब तुमच्यावर संतोष देशमुख यांच्यासारखे वेळ येऊ नये आणि आलीस तर आम्ही मोदींना विनंती करू तुमच्या घरी भेट देऊन जावी कुलकर्णी जरा लाज झाला कोणता पण विषय कुठे मांडू नका हो साहेब संतोष देशमुख बीजेपीचा बूथ प्रमुख होते साहेब तुमचे व्हिडिओ पाहताना आता किळस यायला लागले साहेब
एक व्हिडिओ ची मालिका 5 वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने कोणकोणते कार्यक्रम हाती घ्यावेत, यावर करावी. कुठे उजवे विचारक कमी पडतायत, त्या जागा 5 वर्षात कशा भरून निघतील यावर करावी. प्रतिक्रिया वादी व्हिडिओ हळू हळू कमी करावेत.
नमस्कार सुशील भाऊ, एखादा विडिओ टैक्स वर बनवा, जिथे बीजेपी चे सगळे नेते मंडळी चांगले कामकाग करत असताना वित्त मंत्रि का टैक्स चा फटका मध्यम वर्गीयांना देण्यासाठी सज्य आहे. का ते माहीत नाही. आपल्या भारत देशात खूप कमी टक्का वर्ग आहे जो टैक्स भरतो, कमी म्हणजे ते एक आकडीच संख्याची टक्केवारी आहे. तर बाकीचे का नाही भरत या वर चौकशी न करता जो भरतोय त्याच्याकडून अजून किती टैक्स घेणार आहे. आता ऐकण्यात येत आहे की पॉपकॉर्न वर त्याच्या टेस्ट नुसार तीन वेगळे टैक्स आहे किव्हा लावणार आहे, आणि जुनी कार विकायची असेल तर त्यावर देखील १८% टक्के टैक्स लावणार आहे.
याचा काय अर्थ होत आहे, बीजेपी ला अजून पुढे सत्ता नको आहे ? कारण असे करून ते त्यांच्या मतदारांना विचारात पडत आहे.
आपणास विनंती आहे की टैक्स वर एखादा विश्लेषण वीडियो करावा 🙏🏻 जय हिंद
HOME MINISTER IS DOING NOTHING SO SUCH INCIDENTS HAPPENED
'Sar tan se juda' piditan kade,'sandeshkhali' piditan kade tari ,'yuwa' neta kuthe gela ? Kewal rajkaran.
,
देवाभाऊ गेले का मस्साजोगला... ?
मयत देशमुख BJP चे बूथ प्रमुख होते ना ?
कांग्रेस वाले असो वा शरद पवार यांनी परभणी, मस्साजोग येथील पीडितांचे कोरडे सांत्वन करुन सरकारी मदतीचे कोरडे आश्वासन दिले त्यापेक्षा यांनी राजकारणातून अब्ज रुपये कमविले आहेत त्यातुन 10-20 लाखाची मदत करायला पाहिजे होते.
Ekdam barobar
😮😱☝😞
मोदिसाहेब हे जातिवाद बंद करा
सरव समान जातो करा.
आरक्षण हा विषय बंद झाला पाहिजे.
Baramati mady ek mardar zale pn Koni aly nahit
राज्यात मालकाच्या आदेशानुसार HMV ajanda भाडोत्री मराठी मिडीया असले प्रकरणे राजकीय हेतुने अधीक अधिक पेट्वीताना दिसते आहे
खर तर सर्व नेते जातीयवादी च राजकारण करतात
आता तर सरकारी दवाखान्यात सुद्धा जात विचारतात व रजिस्टरला नोंद करतात .
सर , त्या विषयावर कृपया vidio बनवा
राहुल जातीयवाद पेटवून लावण्यासाठी महाराष्ट्रात आला होता 😅.
इथे विधानसभा मध्ये चर्चा होऊन काहीच फरक पडला नाही तिथे राहुल गांधी यांनी जाऊन काय फरक पडला असता??? जरी गेले असते तरी तुम्ही त्याविषयी वेगळा व्हिडीओ बनवला असता का 😂😂
मोदी मणिपूर ला अजून का गेले नाहीत त्यावर सुद्धा व्हिडीओ बनवा
राहुल गांधी संजय राऊत हा विषय बंद करा नाहीतर तुम्हाला बंद करावे लागेल
Parbhani manus jai bhim hota
When Rahul says "he was killed because he was dalit "
Then what would he say for Deshmukh murder case ??
" he was killed because he was maratha ? "
There is no political advantage here & congress never consider all Hindus as victims from last 100 years, even during partition, Bangladesh creation, Now Hindu genocide in Bangladesh, etc.