पूजिला शिवाचा गण | PUJILA SHIVACHA GAN | SUGANDHA MALUSARE | SANDESH OKATE | संदेश ओकटे | गण 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 173

  • @VikasLambore
    @VikasLambore  28 дней назад +7

    नमस्कार . मी विकास लांबोरे...
    सदर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा.
    Connect होऊन रहा. ❤🎉

  • @shaileshkharose80
    @shaileshkharose80 27 дней назад +3

    खूप छान सुगंधा ❤❤

  • @pallavimalusare7084
    @pallavimalusare7084 27 дней назад +3

    Khupp Channn😍🙌♥️

  • @chanduokate757
    @chanduokate757 28 дней назад +4

    अप्रतिम❤

  • @reshmathikrul223
    @reshmathikrul223 27 дней назад +3

    1. नंबर सदू ❤❤❤❤

  • @HarshadaMalusare-t7y
    @HarshadaMalusare-t7y 27 дней назад +3

    Khup ch surekh sugu ❤☺️

  • @rakeshbhayje8774
    @rakeshbhayje8774 28 дней назад +3

    👍

  • @Prashant_Khandare
    @Prashant_Khandare 28 дней назад +3

    अप्रतिम दादासाहेब काहीतरी नवीन ऐकावयास मिळाले जबरदस्त काव्यरचना आवाज श्रवणीय❤❤❤

  • @mohinimalusare9566
    @mohinimalusare9566 27 дней назад +3

    Superrb tai🥰

  • @sandeshghade458
    @sandeshghade458 28 дней назад +3

    खूप छान ❤❤❤❤

  • @RajuBb-m3s
    @RajuBb-m3s 24 дня назад +4

    सुंदर गीत,,आवाज दोघांचा ही खूप सुंदर ....🔥💯

  • @rupeshkhasase854
    @rupeshkhasase854 27 дней назад +3

    खूप छान🙏

  • @rohitinjale5635
    @rohitinjale5635 27 дней назад +4

    सुंदर काव्यरचना ❤ अप्रतिम गायन 💯

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 28 дней назад +2

    ❤❤अप्रतिम,, दादा

    • @sandeshokate2555
      @sandeshokate2555 20 дней назад

      धन्यवाद माऊली 😊❤

  • @rameshveer9330
    @rameshveer9330 28 дней назад +3

    ❤👍👌🙏

  • @Lokhandenitesh
    @Lokhandenitesh 27 дней назад +3

    खूप छान गाणं झालं आहे संदेश आणि सुगंधा मॅडम खूप छान आवाज लागला आहे . Musician आणि तुम्हा सगळ्यांचे खूप सारे कौतुक🎉🎉

  • @vinayakdhopat2720
    @vinayakdhopat2720 28 дней назад +2

    सुंदर काव्य रचना सुंदर आवाज

  • @NileshUjal
    @NileshUjal 27 дней назад +4

    मस्त 🎉

  • @sachinziman5593
    @sachinziman5593 27 дней назад +3

    🎉🎉❤❤सुंदर गायन.... तुमच्या वादनाप्रमाणे

  • @ganeshmane1947
    @ganeshmane1947 27 дней назад +3

    गणपती बाप्पा मोरिया 🎉❤️🙏🙏

  • @abhiokate345
    @abhiokate345 27 дней назад +4

    Nice

  • @sandeshdavade2543
    @sandeshdavade2543 28 дней назад +2

    खूप सुंदर लेखणी बुवा

  • @sandeshshedge3866
    @sandeshshedge3866 27 дней назад +3

    खूप छान गणाच गण आहे नी तुम्ही दोघांनी खूप छान प्रकारे सादर केला , आवाज आणि चाल खूप छान आहे , फुडील वाट चालीसाठी शुभेच्छा

  • @roshanokate7698
    @roshanokate7698 27 дней назад +5

    अप्रतिम गीतरचना आणि त्याचसोबत मनमोहून टाकणारा आवाज संदेश दादा आणि सुगंधा ताई एकच नंबर , तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभ शुभेच्छा

  • @sutarvicky
    @sutarvicky 27 дней назад +4

    अनेकानेक शाहिरांच्या सानिध्यात आपण काय कमावलं आणि काय साध्य केलं ते यातून स्पष्ट होतं.. आपण शक्ती -तुऱ्याच्या पलिकडे गेलात, हे दिसून येतंय... शुभेच्छा शाहिरा

  • @sutarvicky
    @sutarvicky 27 дней назад +4

    सुंदर स्वतंत्र अशी काव्य रचना आहे... सुस्वर गायन... अप्रतिम... खरंच ओकटे सर, हे गीत मनाला भावलं...

  • @Sachinagareofficial
    @Sachinagareofficial 28 дней назад +2

    मला खूप आवडल

  • @GaneshGurav-ru4ee
    @GaneshGurav-ru4ee 27 дней назад +3

    सर्व कलागुण संपन्न असणारे.आणि गोड पहाडी आवाजाने मधुरमय संगीताने वेड लावणारे.प्रेमळ स्वभावाचे शाहीर.संदेश दादा ओकटे साहेब.❤🎉 अप्रतिम

  • @JITESH.GURAV.1985-
    @JITESH.GURAV.1985- 28 дней назад +5

    ❤❤❤ कलाविश्र्वातील नामवंत कवी शाहीर वादक.संदेशजी गाण्याला आपले शब्द न शब्द एका माळेत गुंफण केल्यागत सुस्वर झालेत सुगांधताई आपलाही आवाज छान लागला आहे भक्तिमय गाणं झालं आहे ❤❤❤❤❤❤

  • @yogeshkatkar6550
    @yogeshkatkar6550 28 дней назад +6

    समर्पणाची भक्तीमय नांदी लेखणीतून दरवळत आहे. ज्यावेळी भक्त इश्वर चरणी सर्वस्व अर्पण करतो आणि तो ज्यावेळी व्यक्त होत असतो अगदी तसाच ..
    ओकटे माऊली यांच्या स्वभावातील गुण संपूर्ण लेखणीतून डोकावून पहातायत असे ऐकताना भासते.. सुंदर अप्रतिम.. 🙏💕🚩👌😊

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak 28 дней назад +5

    अष्टपैलू कलाकार... संदेश ओकट यांची लेखणी गायन संगीत एकदम भारी ❤❤❤
    तायडे खुप दिवसा नंतर... तुझा आवाज कानावर पडला असच गोड गात रहा ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @shaileshujagaonkar6515
    @shaileshujagaonkar6515 28 дней назад +4

    Nice dada ❤❤❤

  • @ajaymandavkar6762
    @ajaymandavkar6762 27 дней назад +3

    मला आवडलेला शाहिरांपैकी एक

  • @DarshanNawale-c6m
    @DarshanNawale-c6m 27 дней назад +4

    सुगंधा बाळा काय गायलीस अप्रतिम नाद खुळा इतका गोड आवाज अस वाटत सारख ऐकत रहाव आता पर्यंत 20 वेळा गाण ऐकलं खुप छान खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 28 дней назад +5

    मखरात हृदयाच्या रोज सांज सकाळ ❤️❤️👌👌पूजीला गौरीचा बाळ 🌹💐👌❤️ छान कवी कल्पना आणि वेगळं गण 👍🙏शुभेच्छा 🌹💐

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 28 дней назад +8

    ❤❤कलेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व.. शाहीर संदेश दादा ओकटे.... खूप छान... गीत.. भक्तीगीत.... अनुराधा पौडवाल आणि सुरेशजी वाडकर यांचे गणपतीचे गीत ऐकताना फील येतो तेवढाच हे गीत ऐकताना फील आला.... मस्तच...

  • @Sandipkolge1978
    @Sandipkolge1978 28 дней назад +4

    संदेश साहेब तुमचा आणि सुगंधा ताईंचा आवाज एकदम काळजात भिडला खूप छान गण गायलात तुम्ही दोघांनी पण अभिनंदन साहेब 💐🙏🙏

  • @DarshanNawale-c6m
    @DarshanNawale-c6m 28 дней назад +4

    माऊली खुप खुप सुंदर गाण अप्रतिम सुंदर आणी आमुची सुगन्धा ताई काय आवाज लागला खुप छान तुझा आवाज एकदम काळजाला भिडला बाळा खुप छान संदेश भावा खुप छान आवाज लागला ❤❤ भावा तुझ्यात एवढी कला जपून ठेवलीस आहेस ना की गायकी मध्ये आणी ढोलकी वाजवण्या मध्ये तुझा हात कोनि नाहि धरू शकत तु तर बाप आहेस अशीच छान छान गाणी घेऊन ये आम्ही तुझी गाणी ऐकण्या साठी आतुरतेने वाट बघतोय माऊली ❤❤❤❤

  • @aniketrasal7552
    @aniketrasal7552 27 дней назад +3

    खूप खूप शुभेच्छा माऊली ❤️🙏🙏🙏🙏🙏🌹💐👌👌🌿🌿.....

  • @Konkanstar
    @Konkanstar 28 дней назад +4

    Khup सुंदर संदेश दा ❤️❤️❤️👍

  • @Rutikeshokte
    @Rutikeshokte 28 дней назад +3

    अप्रतिम काव्यरचना 😍🌿

  • @shrinathraut5326
    @shrinathraut5326 28 дней назад +3

    अप्रतिम काव्यरचना❤

  • @saipawar2881
    @saipawar2881 28 дней назад +4

    ♥️♥️

  • @कानसेबंधू
    @कानसेबंधू 28 дней назад +5

    अप्रतिम ओकटे माऊली

  • @SurajJogale-p4x
    @SurajJogale-p4x 28 дней назад +4

    गणरायाच्या चरणी वाहिलेली सुंदर आणि सुर मय भूपाळी......

  • @udayokate882
    @udayokate882 27 дней назад +4

    ऐक नंबर संदेश भावा......

  • @lavtandale911
    @lavtandale911 28 дней назад +4

    सुंदर अशी काव्य रचना

  • @rajendratakale1030
    @rajendratakale1030 28 дней назад +4

    अप्रतिम शब्द संकलन आणि अप्रतिम आवाजात गायन

  • @umeshokate6183
    @umeshokate6183 28 дней назад +4

    भावा गोड आवाज ....खूप सुंदर...ताई चा पण आवाज खूप गोड आहे....🎉🎉🎉

  • @deepakyedre5514
    @deepakyedre5514 28 дней назад +5

    गोड गळ्याचे शाहीर संदेश ओकटे साहेब सुंदर गीत रचना

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 28 дней назад +2

    ❤❤ माऊली खूप छान आवाज संकल्पना❤❤

  • @SurajJogale-p4x
    @SurajJogale-p4x 28 дней назад +3

    चाल खूप सुंदर आहे .....❤❤संदेश दादा आणि सुगंधा ताई खूप छान ❤❤

  • @Sachinagareofficial
    @Sachinagareofficial 28 дней назад +3

    सुगंधा खुप दिवसानी आवाज ऐकायला मिळाला खुप सुंदर संदेश छान

  • @VikasLambore
    @VikasLambore  28 дней назад +3

    Thank you Dear संदेश ओकटे

  • @pareshganpatdhanawade9847
    @pareshganpatdhanawade9847 28 дней назад +4

    संदेश दादा सुंदर आवाज तेव्हढाच सुंगधा ताई तुमचा पण ऐकताना मन प्रसन्न झाले

  • @PratikBachim-vf1vn
    @PratikBachim-vf1vn 28 дней назад +4

    🙏😍❤️ khup chan ❤😍🙏

  • @sandipharekar7624
    @sandipharekar7624 28 дней назад +3

    Superb song 👌👌👌 Shahir १ विनंती आहे तुम्हाल एकदा प्रेंमाची गवळण गा ना प्लीज💕राधे राधे( मीरे मीरे)💕

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 28 дней назад +3

    जबरदस्त ❤

  • @rahulokate7555
    @rahulokate7555 28 дней назад +4

    खूप छान अप्रतिम गाणं झाले

  • @mangesh7star
    @mangesh7star 28 дней назад +3

    उत्तम गीत.... ओकटे बंधु... 👍🏻

  • @prashantpashte8819
    @prashantpashte8819 27 дней назад +3

    आमचे मित्र बंधू संदेश दादा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व 🎉❤
    सुगंधा ताई अप्रतिम आवाज

  • @jitendramandarkar1029
    @jitendramandarkar1029 28 дней назад +3

    खूप सुंदर❤

  • @ravinder.nacharenachare2240
    @ravinder.nacharenachare2240 28 дней назад +4

    लय भारी ❤

  • @mahendradhanawade1426
    @mahendradhanawade1426 28 дней назад +4

    सुंदर दादा 👌👌👌

  • @प्रदीपघरवेकर
    @प्रदीपघरवेकर 28 дней назад +5

    खूप छान काव्य रचना संदेश भावा आणि गोड आवाच ❤❤

  • @शाळेच्यादुनियेत

    खूप सुंदर गीत तुम्ही सादर केले आहे. गीत रचना दर्जेदार आहे. संगीत सुंदर दिले आहे. दोन्ही गायकांचे सूर अप्रतिम जुळले आहे. व्हिडीओ editing खूपच छान..
    All the best for the next song..

  • @Sharyat_ek_parmpara18
    @Sharyat_ek_parmpara18 28 дней назад +4

    सर्वगुण सम्पन्न आमचा संदेश दादा ❤️❤️❤️❤️

  • @RakeshYadav-tr9wt
    @RakeshYadav-tr9wt 28 дней назад +3

    Mast sandesh

  • @RohitDike-mz4pz
    @RohitDike-mz4pz 28 дней назад +3

    खुप सुंदर दादा 👌👌👌

  • @nitinmaskar3348
    @nitinmaskar3348 27 дней назад +3

    जबरदस्त 👌👌❤❤

  • @pravinokate5063
    @pravinokate5063 28 дней назад +4

    मस्त भावा अप्रतिम ❤❤

  • @sandeshyedre5430
    @sandeshyedre5430 28 дней назад +4

    खूपच छान संदेश सर, अप्रतिम शब्दरचना, सुंदर आवाज

  • @nitinambre7101
    @nitinambre7101 28 дней назад +4

    सुंदर माऊली

  • @Keys_ajit.
    @Keys_ajit. 28 дней назад +4

    अप्रतिम गीत दादा🎉🎉

  • @Kokanofficial-e5v
    @Kokanofficial-e5v 28 дней назад +4

    छान संदेश बंधू 😍

  • @maheshdongarkar2374
    @maheshdongarkar2374 28 дней назад +2

    खूपच छान संदेश दादा

  • @AnkushDawal-p8l
    @AnkushDawal-p8l 28 дней назад +3

    Khup chan bhava❤❤❤🎉

  • @sachinmasaye5195
    @sachinmasaye5195 28 дней назад +3

    सुंदर संदेश दादा

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 28 дней назад +2

    अप्रतिम गीताची रचना 🎉❤

  • @ravirade7381
    @ravirade7381 28 дней назад +3

    Chan sandesh bhau geet gayl ani taini kup chan gayl geet

  • @pranayujgaonkar1243
    @pranayujgaonkar1243 28 дней назад +3

    सुंदर काव्य रचना ❤❤❤❤❤❤

  • @sahyadri_samachar
    @sahyadri_samachar 28 дней назад +3

    खूप छान मित्रा..!!

  • @lavtandale911
    @lavtandale911 28 дней назад +4

    शाहीर संदेश ओकटे अप्रतिम गण असच नाव आपले मोठे कर

  • @sutarvicky
    @sutarvicky 27 дней назад +6

    एका गोष्टीच मला नवल वाटलं, नेहमी शक्ती तुऱ्यात गुरफटलेले असताना, या गीतात त्याचा जराही वास नाही. इतका कंट्रोल... कसं काय जमलं..

  • @RamKamble-sy1hq
    @RamKamble-sy1hq 28 дней назад +2

    खूप सुंदर खुप छान 1नं

  • @swapnildhumak9978
    @swapnildhumak9978 28 дней назад +2

    खूप खूप छान

  • @user-zu4ri5fm6t
    @user-zu4ri5fm6t 28 дней назад +4

    सुंदर काव्य रचना

  • @Akshay_Ujagavkar123
    @Akshay_Ujagavkar123 28 дней назад +3

    अप्रतिम ❤

  • @kishormandarkar5379
    @kishormandarkar5379 28 дней назад +2

    अप्रतिम...खूप छान

  • @shahirnitinpawarofficial3278
    @shahirnitinpawarofficial3278 28 дней назад +4

    अप्रतिम ❤️

  • @SohamNavele
    @SohamNavele 27 дней назад +3

    खुप सुंदर ❤

  • @kishoredhanawade4762
    @kishoredhanawade4762 28 дней назад +4

    अप्रतिम ❤