अस्सल ग्रामीण भागातील लोंकांच जीवन. आमच जीवन रहाट तुम्ही खुप छान मांडल आहे. 😮❤. अवहेलना, व्यथा, यांच सुंदर छान मांडणी तुम्ही केली आहे. धन्यवाद सर. अभिनंदन छान कविता . ❤❤❤❤
तुमच्या लेखणी बद्दल बोलायला शब्द नाहीत, सगळे शब्द तुमच्या लेखनीमधून सरस्वतीच्या रुपात अवतरले आहेत कागदावर❤, ग्रामीण भाषा आपली किती संपन्न आहे हे तुमच्या शिवाय कुणाला नाही कळली, तुम्हाला माऊली मानाचा मुजरा ❤❤
छान कविता आहे विकास लांबोरे बुवांची ऐकावी सगळ्यांनी वाडवडिलांची वहीवाट एक ओळ *किती बिऱ्हाड पोसली* *नाही बिल नाही भाड* आज आपण खूप पुढारलो सुशिक्षित झालो पण गावी गेलो तर आपल्याला कोणी प्रेमाने जेवू नाही घालत किंवा कोणी गावावरून आलं तर आपण मुंबईला दोन दिवस रहा असं ही आपण म्हणत नाही.. मग खरे श्रीमंत कोण होते *आपले वाडवडील* समर्पक कविता आहे छान 👌🏼 सुंदर कविता पाणी आलं डोळयांत.... 👌🏼👌🏼👌🏼
नमस्कार . मी विकास लांबोरे...
सदर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा.
Connect होऊन रहा. ❤🎉
अस्सल ग्रामीण भागातील लोंकांच जीवन.
आमच जीवन रहाट तुम्ही खुप छान मांडल आहे.
😮❤.
अवहेलना, व्यथा,
यांच सुंदर छान मांडणी तुम्ही केली आहे.
धन्यवाद सर.
अभिनंदन छान कविता .
❤❤❤❤
अप्रतिम 👌
खूपच छान काव्य रचना ❤❤
तुमच्या लेखणी बद्दल बोलायला शब्द नाहीत, सगळे शब्द तुमच्या लेखनीमधून सरस्वतीच्या रुपात अवतरले आहेत कागदावर❤, ग्रामीण भाषा आपली किती संपन्न आहे हे तुमच्या शिवाय कुणाला नाही कळली, तुम्हाला माऊली मानाचा मुजरा ❤❤
खूप छान शाहीर 👍
Khup chan🎉❤
सुंदर सुंदर..❤❤
मस्त ❤️👌🏼
Mauli khup Sundar 👌👌👌
👌🏻👌🏻
🎉🎉🎉💫✌️
खूप छान माऊली ❤❤❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉
बुवा तुमच्या लेखणीला कोटी कोटी प्रणाम 🙏♥️❤
सुंदर कविता 👌🏼👌🏼👌🏼 भावली मनाला
खूप छान 👌👌👌👌
छान कविता आहे विकास लांबोरे बुवांची ऐकावी सगळ्यांनी
वाडवडिलांची वहीवाट
एक ओळ
*किती बिऱ्हाड पोसली*
*नाही बिल नाही भाड*
आज आपण खूप पुढारलो सुशिक्षित झालो पण गावी गेलो तर आपल्याला कोणी प्रेमाने जेवू नाही घालत किंवा कोणी गावावरून आलं तर आपण मुंबईला दोन दिवस रहा असं ही आपण म्हणत नाही..
मग खरे श्रीमंत कोण होते
*आपले वाडवडील*
समर्पक कविता आहे छान 👌🏼
सुंदर कविता पाणी आलं डोळयांत.... 👌🏼👌🏼👌🏼
खूप छान ग्रामीण जीवन आपल्या लेखनातून उभे केले.
अप्रतिम👌 लांबोरे माऊली
शाहीर ही कविता मी दररोज ऐकतो.
खूप छान आहे. सर्व सामन्याची सत्य परिस्थिती वर आधारित कविता...
तुमच्या लेखनीला तोड नाही अप्रतिम ❤
दादा तुझे हे काव्य रुपी शब्द ऐकत असताना संपूर्ण गाव ते जुने दिवस कसे होते असतील माझ्या डोळ्यासमोर दिसत होत , हे सर्व ऐकून डोळे पाणावले
मन भरून आलं.....शाहीर तुमच्या लेखणी ला तोड नाही❤
अप्रतिम ❤ खुप छान
❤ मातीतल्या वास्तवतेचा स्पर्श...
गीतकार, कवी म्हणून या वाटेवरून मातीतल्या शब्दांची पेरणी करून जाणारे पहिले आपणच आहात..❤❤ धन्यवाद!
लय भारी विकास जी... ❤️
खूप छान..... ❤️❤️
खूपच सुंदर❤
अप्रतिम लांबोरे sir छान सादरीकरण 💐💐 जय कोकण 😊आम्ही कोकणकर 😍
काळजाला भिडल्या भावना, अप्रतिम! ❤👌👍💐
सोमवार साठी(साखरपा ) नवीन काहीतरी घेऊन या sir 💐
❤❤❤❤
वाह बुवा तुमच्या आणि टीम च्या कौतुकास शब्द अपुरे🙏🥰
कवयत्री बहिणाबाईचीं आठवण आली आपली माती आपली संस्कृतीशी नाळ जोडलेला कवी विकास लांबोरे ❤️
Sir😊💐
Khatarnak buvaaa ❤
खूप छान हृदयस्पर्शी 🙏🏻🙏🏻🥲🥲
❤❤🎉🎉🚩👌
काळजाला भिडणारं
🙏👍👌👏
Khup chhan
Nice
शांत ऐकत रहाव अशी कविता
माऊली ✍️✍️👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान माऊली
वाह सर ❤
❤
Khup chan ❤
हृद्यस्पर्शी काव्य ❤❤
Khup chan Dada ❤
Chaan🎉🎉🎉🎉
❤️❤️❤️❤️
एक नंबर 🙏
Salam tumchya kavitela
किती मोडली सपान, किती मारलंय मनं...
घास लेकरा भरवया, भूक मारली माझ्या बा नं 😭😭
व्वा!!
@@VikasLambore थँक्स शाहीर...
❤❤❤❤❤
Khup Chan shahir ❤
लय भारी
खुपच छान गाणं
Khup chan shahir
विकास माऊली छान 👍👌👌❤️✨💫🌹💐 🤝
Nice
❤
खुप छान माऊली ❤❤