Thai Thai Nachat Yave Rangani Ganraya ll Ganpati Song ll Swami Samarth Kalamanch Sakharpa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • श्री स्वामी समर्थ कलामंच निर्मित
    थैई थैई थैई थैई नाचत यावे रंगणी गणराया
    ..................................................................................
    🔰निर्माता, दिग्दर्शक, संकल्पना - गणेश नागवेकर.
    🎙️गायक - सुशांत गराटे.
    📝गीतकार - कै. दत्ताजी गराटे.
    🖊️कवी - प्रशांत खांदारे.
    🎚️संगीत संयोजक रेकॉर्डिंग, मिक्सिंग-पंकज दादा घाणेकर.
    📽️व्हिडीओ शूटिंग एडिटिंग,मिक्सिंग - समीर महाडिक, सुमित मालप, प्रणित मालप, साईश बांधरे.
    🟡सहाय्यक- दिनेश कुडतडकर.
    🟡 कलाकार व विशेष सहकार्य - प्रशांत खांदारे, भिकाजी पवार, प्रज्योत पांचाळ, सूर्यकांत नागवेकर, कपिल नागवेकर, संतोष जोयशी , अशोक पांचाळ बंड्या बने, पप्पू दादा आग्रे , चंद्रकांत नागवेकर, संदीप जोयशी, संजय जोयशी,रेखा नागवेकर,ऋतुजा आकटे, सुचित्रा भोसले, आदिष्टी रहाटे, धनश्री , सिद्धी,हर्षु आकटे,सेजल, नेहा, पूजा, सीमा, प्रणाली , रीमा, प्राजक्ता,सार्थक, साहिल, अर्णव, नैतिक, कौस्तुभ, ओंकार, शुभम आणि समस्त स्वामी समर्थ कलामंच परिवार...

Комментарии • 70

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 5 дней назад +1

    खूप छान गाणं _ सुंदर गीत रचना 👌👌👌

  • @kokanchi_lokkala
    @kokanchi_lokkala 13 дней назад +2

    Proud of you banti bhava❤❤

  • @atulshirke3944
    @atulshirke3944 14 дней назад +7

    खरंच खूप मस्त झाले आहे बाप्पाचे गाणे आणि गाण्याचे बोल अप्रतिम आणि तसेच कॅमेरा अँगल, सादरीकरण सर्वाना विनंती आहे मला खूप आवडले तुम्हालाही आवडेल नक्की अभिप्राय द्या आमचे मित्र सुमित मालप आणि संपूर्ण टीम गुड वर्क खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी समर्थ कलामंच ग्रुप साखरपा

  • @sandeshbhuvadofficial
    @sandeshbhuvadofficial 15 дней назад +9

    शब्दच अपुरे आहेत अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल अशी गीत रचना प्रशांत दादा खूपच छान...तशीच जबरदस्त लेखणी आहे स्वर्गीय दत्ता गराटे माऊली यांची आज त्यांच्या समवेत हे गाणं रेकॉर्ड झालं पाहिजे होत. मनाचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला असता...🙏🙏🙏🙏❤❤❤❤ त्यांच्या आठवणी या गाण्यातून नक्कीच जाग्या होत राहतील...❤❤❤❤ खरंच एवढं अप्रतिम गीत बागितल नाही...ज्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली त्याच बरोबर संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा...❤❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @Prashant_Khandare
      @Prashant_Khandare 14 дней назад +1

      धन्यवाद दादासाहेब❤

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 13 дней назад +2

    ❤❤👌👌

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 9 дней назад +4

    थई थई थई थई नाचते यावे रंगणी गणराया ।
    ओवाळू आरती, चरणी वाहिली काया, हो देवा वाहिली काया ।।धृ।।
    भाद्रपदमासी देवा येसी घराला ।
    तुझ्या येण्याने सुख हे अंगणी आले भराला ।दुर्वा फुलांची माळा, देवा वाहितो तुजला ।।१।।
    आत्मरूपाची बनवुन ज्योती ओवाळीतो तुजला ।
    भक्तिभावाने देवा तुजला भक्तांनी पुजला ।।
    अहंकाराचा धुप जाळीला, तुझ्याच रे पाया दाविसी लेकरासी माया ।।३।।

  • @BhagyashreeNagavekar
    @BhagyashreeNagavekar 11 дней назад +2

    ❤❤❤

  • @kirankhandare953
    @kirankhandare953 15 дней назад +3

    खूप खूप सुंदर गाणे, खूप सुंदर चित्रीकरण... प्रशांत खांदारे भावा तू तर १ नंबर.. keep rock ❤

  • @PriyaS-w3f
    @PriyaS-w3f 10 дней назад +2

    Ganesh khup sundar asa videos banavala ahes gan pan khup sundar zalay jase namanat vegale pn baghyala milale tasac ya ganyat pn baghyla milale ajun asech gani banava khup khup shubhecch tula 🌹🌹🌹🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @nayankadam7309
    @nayankadam7309 15 дней назад +4

    मस्त आहे गाणे ❤

  • @sandeshokate2555
    @sandeshokate2555 15 дней назад +4

    खूप छान बंधू .. एक आगळा संदेश या गाण्यातून देण्याचा प्रयत्न खूप भावला🙏🏻👌

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 15 дней назад +3

    गीत रचना व सादरीकरण तसेच अप्रतिम आवाज आहे ❤❤ संपूर्ण टीमला धन्यवाद 🙏💐 देतो

  • @rahulbhuvad4096
    @rahulbhuvad4096 15 дней назад +3

    अप्रतिम आरती लेखणी खूप सुंदर आवाज आणि अंगावर काटा उभा राहणारी एक गोष्ट सादर केली खूप भारी वाटलं❤

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 14 дней назад +2

    अप्रतिम सर्व काही 🎉

  • @VaibhavKalambate-gw4qg
    @VaibhavKalambate-gw4qg 15 дней назад +3

    ❤️ nice song👍🏻👍🏻👍🏻

  • @Sammudil....
    @Sammudil.... 15 дней назад +3

    मस्तच, song bhi ni acting...... All team🫡👍

  • @ManishaChalke-nh9ow
    @ManishaChalke-nh9ow 15 дней назад +3

  • @siddheshmestryofficial8987
    @siddheshmestryofficial8987 14 дней назад +2

    वाह मस्तच❤

  • @Mukesh_bhalekar
    @Mukesh_bhalekar 15 дней назад +2

    एक अनोखा संदेश या गाण्यातून दिला आहे खूप खूप छान अप्रतिम काव्यरचना आणि चित्रीकरण 👌💐 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🌺

  • @riteshjoyashi9899
    @riteshjoyashi9899 14 дней назад +2

    Ek no ❤😍🙏🌸

  • @ganeshnagvekar5952
    @ganeshnagvekar5952 14 дней назад +2

    तुम्ही दिलेले शुभेच्छानी आमची जबाबदारी व उत्साह खूप वाढला आहे या पुढे ही असेच कार्य स्वामीं कामाच्याकडुन करून घेतील आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी कायम सज्ज राहू तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @hungama8965
    @hungama8965 6 дней назад +1

    दादा खूप अप्रतिम आहे ❤❤❤❤❤

  • @dhananjayprabhughate2477
    @dhananjayprabhughate2477 14 дней назад +3

    वाह...भारी

  • @स्वामीनीकलामंच

    एक नंबर भावानो❤

  • @skfromkokan1542
    @skfromkokan1542 15 дней назад +3

    ❤garate बुवांची आठवण आली 🙏💐कधीही न विसरता येणारा माणूस 😢
    बाकी गाणं छान झालं आहे 👌👍
    💐💐💐💐💐💐💐

  • @chinmaykolte9446
    @chinmaykolte9446 14 дней назад +2

    ❤️❤️🙏🏻

  • @suyoglingayat7087
    @suyoglingayat7087 14 дней назад +2

    खूप छान......👌

  • @siddhisoyane5072
    @siddhisoyane5072 15 дней назад +3

    Nice ❤ ❤

  • @user-zg2mr1gl4d
    @user-zg2mr1gl4d 14 дней назад +3

    खूप सुंदर विषय मांडला आहे गणेश नागवेकर नि. खूप सुंदर व्हिडीओ शुटिंग. या गाण्यातून जो विषय मांडला आहे ते कल्पेने पडिकडच आहे. रेकॉर्डिंग खूप जन करतातं पण एकादा विषय मनात रुजवणे, काळजा पर्यत पोचवणे सगळ्यांनाच जमत नाही, पण गणेश दादा सुशांत दादा आमचा मित्र प्रशांत दादा तर उत्तम शाहिर आहेच पण उत्तम अकॅडर पण आहे.भिकाजीं दादा कैतुक कराव तेवढं कमीच आहे. खरोखरं देव दिसला त्यात. गाण्यातील सर्व काही उत्तम आहे. सर्वाना खूप शुभेच्या

    • @Prashant_Khandare
      @Prashant_Khandare 13 дней назад

      धन्यवाद दादासाहेब

  • @vikramshedge2687
    @vikramshedge2687 15 дней назад +3

    सगळ्या कलाकारांचे खूप अभिनंदन ❤❤❤

  • @journalistbharatmane4770
    @journalistbharatmane4770 14 дней назад +2

    स्थानिक कलाकारांना घेऊन गणेश नागवेकर आणि टीमने चांगली कलाकृती उभी केली आहे. अभिनंदन...

  • @amitsakre1294
    @amitsakre1294 15 дней назад +2

    ❤❤🎉

  • @kokan_permi_divesh
    @kokan_permi_divesh 14 дней назад +2

    Khup chan video❤❤❤❤❤❤❤

  • @mr.mrs.chavan-offical9612
    @mr.mrs.chavan-offical9612 15 дней назад +3

    Mind blowing 🥰such wonderful video 👌very interesting ❤

  • @vaishnavikulye23
    @vaishnavikulye23 15 дней назад +2

    Nice Dada ❤😘

  • @AryanBendre-ws1jo
    @AryanBendre-ws1jo 15 дней назад +2

    ek number song ❤😊

  • @amitsakre1294
    @amitsakre1294 15 дней назад +2

    खूप छान भावा

  • @_sk__sahil___01_
    @_sk__sahil___01_ 15 дней назад +3

    Ek number zalay gaan❤️🌸🙏🏻😍

  • @PrashantBhitale-oo8wj
    @PrashantBhitale-oo8wj 15 дней назад +3

    जबरदस्त

  • @anilkalaye7619
    @anilkalaye7619 15 дней назад +2

    अतिशय सुंदर

  • @ShraddhaShetye19
    @ShraddhaShetye19 15 дней назад +2

    Khup mast

  • @TejasSoyane
    @TejasSoyane 14 дней назад +1

    मस्तच भारी ❤🎉❤❤❤❤

  • @sarthakjoyshi7221
    @sarthakjoyshi7221 15 дней назад +2

    Ek Number Song 🌺🙏

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 15 дней назад +2

    ❤❤❤ आवाजात जादू आहे बुवा ❤❤

  • @rahulchavan3186
    @rahulchavan3186 15 дней назад +2

    खूप गाजणार हे गाणं ❤️❤️

  • @Kay_yrr_ayush
    @Kay_yrr_ayush 15 дней назад +3

    ❤❤❤👍

  • @ArunBerde
    @ArunBerde 15 дней назад +2

    Ek number Bari

  • @HarshuAakte
    @HarshuAakte 15 дней назад +2

    Ek no ❤❤

  • @Bhushan-qe2zy
    @Bhushan-qe2zy 15 дней назад +2

    Chaan

  • @akshayshindeofficial
    @akshayshindeofficial 15 дней назад +2

    खुप छान ❤

  • @pravingotadgoatlover840
    @pravingotadgoatlover840 15 дней назад +2

    नाद खुळा

  • @dilipwalkar8123
    @dilipwalkar8123 15 дней назад +2

    सुंदर 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @ajaykhandare2973
    @ajaykhandare2973 14 дней назад +1

    Khup chan song Prashant bro ❤🎉❤

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 15 дней назад +2

    छान आहे ❤से

  • @express2468
    @express2468 15 дней назад +2

    Chan❤

  • @Amisha-z2h
    @Amisha-z2h 15 дней назад +2

    👌👌👌🙏🙏🙏

  • @pravinkamerkar580
    @pravinkamerkar580 15 дней назад +2

    Nice video song Prashant Dada

  • @pranitapanchal4751
    @pranitapanchal4751 15 дней назад +2

    Nice Song

  • @prajyotpanchal4206
    @prajyotpanchal4206 15 дней назад +3

    ❤❤❤

  • @vipuldewale3049
    @vipuldewale3049 15 дней назад +2

  • @khamkaryogesh2039
    @khamkaryogesh2039 15 дней назад +3

    खुप सुंदर गाणं ❤🎉

  • @YogitaName-v1p
    @YogitaName-v1p 15 дней назад +2

    खूप छान आहे गाणं 👌👌👌❤️

  • @dineshsawant1109
    @dineshsawant1109 14 дней назад +2

    मस्त गाणं आहे 👌👌👌👌

  • @_sk__sahil___01_
    @_sk__sahil___01_ 15 дней назад +2

    ❤️❤️❤️

  • @ketandudhane613
    @ketandudhane613 11 дней назад +2

    ❤❤❤❤

  • @amitsatale949
    @amitsatale949 15 дней назад +2

    ❤❤❤

  • @Prajyot_p
    @Prajyot_p 15 дней назад +2

    ❤❤❤