आजचा संपूर्ण भाग खूप सुंदर परंतु चिंतनीय वाटला इतिहासात, शाहू महाराजांनी केलेले सर्व वैदिक धर्मावरील बाबिंचे सखोल अभ्यास पूर्ण इतिहास आपण वर्तविला.अथक प्रयत्न शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांनी केले,त्याचे आपण खुलासेवार विस्तृत विवेचन केले आनंद वाटला धन्यवाद सर .
शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या वेदपाठशाळेचे काय झाले? चालू आहे का ते किती विद्यार्थी शिकतात तिथे. त्यातले किती आजच्या काळात पौरोहित्य करतात किंवा करू शकतात?
🙏 ज्ञानेश्वर माऊलींनी तर रेड्यालासुध्दा वेद बोलायला लावलेत कारण तो जातीने ब्राम्हण होता म्हणून नाही तर त्याच्यातही त्या परमात्मा शक्तिचे ईश्वरदत्त वेदांचे सूप्त चैतन्य होते ते माऊलीने जागृत केले. धन्य ती माऊली कर्मकांडात रमली नाही पण आचरणाने सर्वांचीच माऊली बनली. 🙏ज्ञानेश्वर माऊली🙏
सर, आपले विवेचन नेहमी प्रमाणे उत्तमच आहे. या संदर्भात माझी गेल्या साठ वर्षातील (मी आज 75)निरीक्षण सांगतो. 1)सर्व समाजांची सुप्त इच्छा ही 'ब्राह्मण 'होण्याची होती,समाज म्हणून आपण वरच्या पायरीवर (ब्राह्मण वरच्या पायरी वर आहेत असा समज किंवा मान्यता ) जाण्याची इच्छा होती आता, आरक्षणामुळे, सगळ्यांनाच मागास व्हायचे आहे. 2)ब्राह्मणाला ज्ञान (वैदिक ) हक्क होता परंतु त्यातून त्याला अर्थार्जनाची परवानगी नव्हती. आपण उल्लेख केल्या प्रमाणे समाज देईल ती दक्षिणा स्वीकारावी लागतं होती त्या मुळे ब्राह्मण सदैव दरिद्रीच राहिला. हे लक्षात आल्या नंतर , शाहू महाराजांच्या विचाराने चालू झालेली चळवळ आपोआप मागे पडली. नंतरच्या लोकांनी तर तिला ब्राह्मण द्वेषाची चळवळ करून टाकले. राजकीय दृष्ट्या ते त्यांना सोयीचे होते. नेमकी हीच गोष्ट आज मराठा आरक्षण मधे अडचणीची झाली आहे. काल पर्यंत क्षत्रीय कुलावतंस म्हणून वावरले आणि आज मागास म्हणा म्हणून हिंडत आहेत. 3)आज सर्व समाजांमध्ये 'ब्राह्मण' निर्माण झालेले आहेत.
Purush sukta is part of Rigveda, now everyone listens to it online 😅. I think you are right, With vedic pooja, you are not supposed to take money, earnings is allowed only with the other kind of mantras.
@@ShaunakDeogirkarOBC कोणीही पुजारी बनू शकेल, खऱ्या अर्थानी त्याच्यावर जी बंधन आहेत किंवा असली पाहिजेत, ती पाळायची तयारी ठेवा म्हणजे कळेल. इतरांनी दिलेल्या दक्षिणेवरच जीवन जगावे लागते, येऱ्या गबाळ्याचे काम नाही. दुसरं म्हणजे ब्राह्मण पुजारी आता नगण्यच आहेत. शंकराचे पुजारी तर गुरव समाजाचेच असतात, त्यांचा हो हक्क आहे. सगळ्यांना हल्ली पुजारी व्हायचं आहे कारण देवापुढे आलेले पैसे आणि साड्या यांची हाव. आणि अहंकार, लोकं नमस्कार करतात ! परत शुद्ध वाणी मधे स्तोत्र, पूजा पाठ करावे लागतात. आहे का तयारी? ती तयारी
हिंदुधर्माच साहित्य, वेद, पुराण,उपनिषद, भगवद्गीता इ. आज सर्वांकरता ऊपलब्ध आहेत. या ज्ञान भंडाराचा फायदा करून घ्यावा.उगाच राजकीय लोकांच्या बुद्धीभेदाला थारा देवू नये.
Instead of digging deep in history scholars like More Sir should look forward and bring stories of progressive Maharashtra and India , new innovations in Agriculture / Technology Science. Follow Japan and Singapore & not Iran or Saudi. लंकेत सोन्याच्या विटा होत्या, आज काय ऊपयोग त्याचा ! पाटलांच्या 100-200 एकर जमिनी होत्या , आज आरक्षण मागावे का लागतय ? का ईस्राईल कडे technology मागायला जावे लागतय यावर करा ना मंथन !
अहो, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था या सर्व आपण १९५० ला नाकारून नविन घटना दत्त व्यवस्था आपण स्विकारली आहे त्याचा आपण प्रचार, प्रसार करुन समतेवर आधारित समाज आपण का निर्माण करुन एकसंध बलशाली भारतीय समाज का निर्माण करू नये?
समता हेच मुळात फस्वे तत्त्वज्ञान आहे. एकाला चहा आवडला म्हणून तो दुसऱ्याला आवडेलच असे नाही. म्हणजे त्या बाबतीत समानता येऊ शकत नाही. त्यामुळे कुठलीही व्यवस्था ही न्यायावर आणि समरसतेवर आधारित असेल तरच टिकते.
@@jaikisan6367 not really, it's a continuation. Remember Even in Vedas, initially there were only 3 of them, later Atharvaveda came into picture. It doesn't make Atharvaveda different from other 3 vedas. Vedas are called Shrutis, mostly rest of the other literature is called smritis including the Puranas.
खूप समर्पक ब्रीदवाक्य 🙏धर्मे सर्वं प्रतिष्ठितम्🙏 धर्माच्या महानकार्यात वैयक्तिक प्रतिष्ठा जर अडचण आणत असेल तर ती वैयक्तिक प्रतिष्ठा ही प्रतिष्ठा नाही हा सुंदर पाठ भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवून गेलेत. अंतः धर्म राहिला तर संस्कृति टिकेल. संस्कृति नाही राहिली तर माणूस चार पायाचा पशुच. आहार , निद्रा ,भय ,मैथुन ह्या माणसात व पशूत सारख्याच. माणसात विशेष काय आहे तर धर्म. 🙏भार्गवराम🙏राजाराम🙏यादवराम🙏
वेद वैदिक आणि धर्म याने काय फरक पडतो कुणाला ? चांगले व्यवसायिक शिक्षण घेवून आर्थार्जन करावे आणि मरेपर्यंत कुटुंब संभाळावे . किती तरी घटना आशा होतात कि विधी केलेच नाहीत तरी काही फरक पडत नाही .
जोपर्यंत चांगल्या कर्माचा balance शाबूत आहे तोपर्यंत विधी केले नाही त्यामुळे होणारे नुकसान जाणवत नाही. तो संपला की आपल्याला नेमकं काय येऊन मारून जातंय ते समजत नाही😂
वेद वैदक व धर्म याने मानसिक आरोग्य उत्तम राहते. मनात आनंद व समाधान निर्माण होते. प्रत्येक गोष्टीचा detailed व सूक्ष्म विचार व्हायला लागतो. विजय/ पराभव होकार नकार पचवायची ताकद वाढते
@@positivekumar3546काहीं वेद बीद उपचार वगैरे काहीं नसतं. तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी कर्मकांड लागत असेल तर तुम्ही फारच कमकुवत आहात. एक दिवस विज्ञानाशिवय जगता येणार नाही. धर्म is total fake construct
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी भाषणाचे ओघात म्हणाले होतेकी वर्णव्यवस्था कायम राहिली असती तर चांभार हा बाटा तर लोहार टाटा झाला असता कदाचित हे ते विनोदाने पण म्हणाले असतील.
काय क्षुद्र, क्षत्रिय, वैश्य घेऊन बसलात! फक्त वर्चस्ववादी vs. बहुजन माना! बाकी संस्कृत, वेद, पूजा अर्चा, ब्राह्मणी हिंदुत्व, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र इत्यादी जातपात ह्याला आधुनिक जगात स्थान नाही. समानता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ह्या भारतीय संविधानातील "बिल्डिंग ब्लॉक्स" हेच महत्वाचे. मी RSS-भाजपचे आभार मानतो की त्यांनी शेटजी-भटजी वर्चस्ववाद अमलात आणला, की जेणे करून माहिती नसलेला, संविधानाच्या भीतीमुळे सुप्त दडून बसलेला विषारी वर्चस्ववाद दिसू लागला.
वेदांना महत्व होतं, आहे आणि अनंत कालपर्यंत राहील... ती काही एका विशिष्ठ जातीच्या लोकांनीच निर्मिलेली नाहीत आणि त्यावर एकच वर्णाचा अधिकार ही नाही... त्या काळी काही लोकांनी चूक केली म्हणून जे चांगलं आहे ते नाकारणे म्हणजे शहाणपणा नाही.. आधुनिक जगात आज खरी गरज आहे वेदांची.. ते कळले तर जगण्याचं मर्म कळेल.. आणि का आपण उगाच समोरच्या माणसाचा द्वेष करतो असेही वाटेल..
फारच छान 👌 जाणूनबुजून स्विकारलेल्या राजकीय अंधत्वापुढे कितीही प्रकाशझोत टाकला तरी डोळे उघडून बघायचेच नाही म्हटल्यावर त्यांचे साठी सत्य लपूनच राहणार.असो. बरं.सुरुवातीला या वैदिक शाळांमध्ये शिकवणारे कोण होते? उल्लेख हवा असं वाटतं.असो.
@@prajaktajoshi4794 सगळं बोलायला ठीक आहे, पण आज कोणाला वेद येतात म्हणून मान आहे, की ज्याच्यामुळे त्याचा चरितार्थ चालतोय? आजकाल संस्कृतला काडीमात्र किंमत नाही (मृत भाषा आहे ती). बहुतांश लोक पण सध्या संस्कृतपेक्षा इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषा शिकतात आणि प्रगती करून घेतात. त्यामुळे संस्कृतचे कौतुक मला निरर्थक वाटते. शेवटी वेद, संस्कृत इत्यादीना त्यांची कर्म भोगावी लागत आहेत. जेव्हा बहुजन जनता शिकण्यासाठी उत्सुक होते, तेव्हा ब्राह्मणांनी शिकून दिले नाही. आता कोणी शिकायला उत्सुक नाही, तर काही लोकांना प्रेम उफाळून आले आहे. तुम्हाला आणि मला चांगले ठाऊक आहे की इंग्रजी शिवाय पर्याय नाही. उगाच संस्कृत, संस्कृतीची बडबड, तो इतिहास काहीही कामाचा नाही.
आजचा संपूर्ण भाग खूप सुंदर परंतु चिंतनीय वाटला इतिहासात, शाहू महाराजांनी केलेले सर्व वैदिक धर्मावरील बाबिंचे सखोल अभ्यास पूर्ण इतिहास आपण वर्तविला.अथक प्रयत्न शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांनी केले,त्याचे आपण खुलासेवार विस्तृत विवेचन केले आनंद वाटला धन्यवाद सर .
शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या वेदपाठशाळेचे काय झाले? चालू आहे का ते किती विद्यार्थी शिकतात तिथे. त्यातले किती आजच्या काळात पौरोहित्य करतात किंवा करू शकतात?
महात्मा फुले की आताचे ओबीसी..यावर संशोधन व्हावे...हे आताचे ओबीसी स्वतला शहाणे समजतात ते फुले पेक्षा अती हुशार झाले आहेत..
🙏
ज्ञानेश्वर माऊलींनी तर रेड्यालासुध्दा वेद बोलायला लावलेत कारण तो जातीने ब्राम्हण होता म्हणून नाही तर त्याच्यातही त्या परमात्मा शक्तिचे ईश्वरदत्त वेदांचे सूप्त चैतन्य होते ते माऊलीने जागृत केले. धन्य ती माऊली कर्मकांडात रमली नाही पण आचरणाने सर्वांचीच माऊली बनली.
🙏ज्ञानेश्वर माऊली🙏
तसं नाही. वेद हे इतके निर्बुद्ध ग्रंथ आहे की रेडे सुद्धा त्यांचें पठण करू शकतात
Eknath Maharajannihi gaadhwala paani paajle,te ek jeev hote mhanun ! Eknath maharajanchi jaat Brahmanach hoti! Maanwta hatch dharm aahe!
@@ShaunakDeogirkarOBCतुमची गत ना बैला सारखी झाली आहे. बैलाला कसा लाल रंग दिसला कि डुशी मारायला येतो. तसा तुम्हला भगवा रंग दिसला कि डुशी मारायला येता.
@@bhaveshdalvi2248 तसं नाही. अंधश्रद्धा दिसली की मारावं असं वाटते
@@bhaveshdalvi2248 आणि तो बैल नाही, सांड असतो
शाहू महाराजांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन, विशेषत: शाहू महाराजांच्या धर्म विषयक दृष्टिकोनावर टाकलेला प्रकाश महत्वाचा आहे.
सर, आपले विवेचन नेहमी प्रमाणे उत्तमच आहे. या संदर्भात माझी गेल्या साठ वर्षातील (मी आज 75)निरीक्षण सांगतो.
1)सर्व समाजांची सुप्त इच्छा ही 'ब्राह्मण 'होण्याची होती,समाज म्हणून आपण वरच्या पायरीवर (ब्राह्मण वरच्या पायरी वर आहेत असा समज किंवा मान्यता ) जाण्याची इच्छा होती आता, आरक्षणामुळे, सगळ्यांनाच मागास व्हायचे आहे.
2)ब्राह्मणाला ज्ञान (वैदिक ) हक्क होता परंतु त्यातून त्याला अर्थार्जनाची परवानगी नव्हती. आपण उल्लेख केल्या प्रमाणे समाज देईल ती दक्षिणा स्वीकारावी लागतं होती त्या मुळे ब्राह्मण सदैव दरिद्रीच राहिला.
हे लक्षात आल्या नंतर , शाहू महाराजांच्या विचाराने चालू झालेली चळवळ आपोआप मागे पडली. नंतरच्या लोकांनी तर तिला ब्राह्मण द्वेषाची चळवळ करून टाकले. राजकीय दृष्ट्या ते त्यांना सोयीचे होते.
नेमकी हीच गोष्ट आज मराठा आरक्षण मधे अडचणीची झाली आहे. काल पर्यंत क्षत्रीय कुलावतंस म्हणून वावरले आणि आज मागास म्हणा म्हणून हिंडत आहेत.
3)आज सर्व समाजांमध्ये 'ब्राह्मण' निर्माण झालेले आहेत.
सडेतोड 😮
खूप छान
Purush sukta is part of Rigveda, now everyone listens to it online 😅. I think you are right, With vedic pooja, you are not supposed to take money, earnings is allowed only with the other kind of mantras.
फक्त ब्राह्मणच पुजारी बनू शकतो का? इतरांना ती सोय का नाही? हिंदु धर्म फक्त ब्राह्मणची जहागीर आहे काय?
@@ShaunakDeogirkarOBC
कोणीही पुजारी बनू शकेल, खऱ्या अर्थानी त्याच्यावर जी बंधन आहेत किंवा असली पाहिजेत, ती पाळायची तयारी ठेवा म्हणजे कळेल. इतरांनी दिलेल्या दक्षिणेवरच जीवन जगावे लागते, येऱ्या गबाळ्याचे काम नाही.
दुसरं म्हणजे ब्राह्मण पुजारी आता नगण्यच आहेत. शंकराचे पुजारी तर गुरव समाजाचेच असतात, त्यांचा हो हक्क आहे.
सगळ्यांना हल्ली पुजारी व्हायचं आहे कारण देवापुढे आलेले पैसे आणि साड्या यांची हाव. आणि अहंकार, लोकं नमस्कार करतात !
परत शुद्ध वाणी मधे स्तोत्र, पूजा पाठ करावे लागतात. आहे का तयारी?
ती तयारी
आता सर्वानाच OBC व्हायचे आहे
हिंदुधर्माच साहित्य, वेद, पुराण,उपनिषद, भगवद्गीता इ. आज सर्वांकरता ऊपलब्ध आहेत.
या ज्ञान भंडाराचा फायदा करून घ्यावा.उगाच राजकीय लोकांच्या बुद्धीभेदाला थारा देवू नये.
कुठे उपलब्ध आहे. हिंदूंमध्ये ग्रंथ वाचण्याची परंपरा नाही, इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मासारखे
@@ShaunakDeogirkarOBCअति शहाणा त्याचा बैल रिकामा तशी गत तुमची झाली आहे.
Instead of digging deep in history scholars like More Sir should look forward and bring stories of progressive Maharashtra and India , new innovations in Agriculture / Technology Science.
Follow Japan and Singapore & not Iran or Saudi.
लंकेत सोन्याच्या विटा होत्या, आज काय ऊपयोग त्याचा !
पाटलांच्या 100-200 एकर जमिनी होत्या , आज आरक्षण मागावे का लागतय ?
का ईस्राईल कडे technology मागायला जावे लागतय यावर करा ना मंथन !
अहो, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था या सर्व आपण १९५० ला नाकारून नविन घटना दत्त व्यवस्था आपण स्विकारली आहे त्याचा आपण प्रचार, प्रसार करुन समतेवर आधारित समाज आपण का निर्माण करुन एकसंध बलशाली भारतीय समाज का निर्माण करू नये?
नवीन संविधानाने काय गवत उपटले किंवा आताच्या परिस्थितीत ते काय गावात उपटत आहे ते आपण पाहत आहोत ..
समता हेच मुळात फस्वे तत्त्वज्ञान आहे. एकाला चहा आवडला म्हणून तो दुसऱ्याला आवडेलच असे नाही. म्हणजे त्या बाबतीत समानता येऊ शकत नाही. त्यामुळे कुठलीही व्यवस्था ही न्यायावर आणि समरसतेवर आधारित असेल तरच टिकते.
@@damirashicorrect, Equality of outcome is not feasible
वैदिक धर्म व हिंदु धर्म वेगवेगळे आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे
@@jaikisan6367 not really, it's a continuation. Remember Even in Vedas, initially there were only 3 of them, later Atharvaveda came into picture. It doesn't make Atharvaveda different from other 3 vedas. Vedas are called Shrutis, mostly rest of the other literature is called smritis including the Puranas.
🙏छत्रपति राजर्षि शाहू महाराज🙏 छत्रपति राजाराम महाराज🙏
खूप समर्पक ब्रीदवाक्य
🙏धर्मे सर्वं प्रतिष्ठितम्🙏
धर्माच्या महानकार्यात वैयक्तिक प्रतिष्ठा जर अडचण आणत असेल तर ती वैयक्तिक प्रतिष्ठा ही प्रतिष्ठा नाही हा सुंदर पाठ भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवून गेलेत. अंतः धर्म राहिला तर संस्कृति टिकेल. संस्कृति नाही राहिली तर माणूस चार पायाचा पशुच. आहार , निद्रा ,भय ,मैथुन ह्या माणसात व पशूत सारख्याच. माणसात विशेष काय आहे तर धर्म.
🙏भार्गवराम🙏राजाराम🙏यादवराम🙏
मग काय सतीप्रथा पुन्हा परत आणायची?😂
Excellent 👌🏽
सुंदर विवेचन. जे झाले ते योग्य. शाहू राजेंनी केले ते योग्य होते. धर्म वाचला. मी जन्माने ब्राह्मण आहे
Kolhapur Chatrapati swathala ‘Kunbi’ mhanvtaat.
अतिशय सखोल अभ्यास व विश्लेषण
वेद वैदिक आणि धर्म याने काय फरक पडतो कुणाला ?
चांगले व्यवसायिक शिक्षण घेवून आर्थार्जन करावे आणि मरेपर्यंत कुटुंब संभाळावे .
किती तरी घटना आशा होतात कि विधी केलेच नाहीत तरी काही फरक पडत नाही .
जोपर्यंत चांगल्या कर्माचा balance शाबूत आहे तोपर्यंत विधी केले नाही त्यामुळे होणारे नुकसान जाणवत नाही. तो संपला की आपल्याला नेमकं काय येऊन मारून जातंय ते समजत नाही😂
वेद वैदक व धर्म याने मानसिक आरोग्य उत्तम राहते. मनात आनंद व समाधान निर्माण होते. प्रत्येक गोष्टीचा detailed व सूक्ष्म विचार व्हायला लागतो. विजय/ पराभव होकार नकार पचवायची ताकद वाढते
@@positivekumar3546काहीं वेद बीद उपचार वगैरे काहीं नसतं. तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी कर्मकांड लागत असेल तर तुम्ही फारच कमकुवत आहात. एक दिवस विज्ञानाशिवय जगता येणार नाही. धर्म is total fake construct
@@positivekumar3546😂 अफूची गोळी
@@ShaunakDeogirkarOBCCommunist vichar! Afuchi Goli tar pudhe communism hi zalech!
चिरून खटल्यात शाहू महाराजांची भूमिका याचे विवेचन करावे.
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी भाषणाचे ओघात म्हणाले होतेकी वर्णव्यवस्था कायम राहिली असती तर चांभार हा बाटा तर लोहार टाटा झाला असता कदाचित हे ते विनोदाने पण म्हणाले असतील.
जोशी असेच बोलणार
जगदीश जी,
शरद जोशी जी चे साहित्य कुठे उपलब्ध होईल.
@@SanjayBhate-v1f manusmriti mhantat tyala
🙏
ब्राम्हण, जाट राजपूत हे सोडले तर सर्वच शूद्र आहे.
काय क्षुद्र, क्षत्रिय, वैश्य घेऊन बसलात!
फक्त वर्चस्ववादी vs. बहुजन माना!
बाकी संस्कृत, वेद, पूजा अर्चा, ब्राह्मणी हिंदुत्व, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र इत्यादी जातपात ह्याला आधुनिक जगात स्थान नाही. समानता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ह्या भारतीय संविधानातील "बिल्डिंग ब्लॉक्स" हेच महत्वाचे.
मी RSS-भाजपचे आभार मानतो की त्यांनी शेटजी-भटजी वर्चस्ववाद अमलात आणला, की जेणे करून माहिती नसलेला, संविधानाच्या भीतीमुळे सुप्त दडून बसलेला विषारी वर्चस्ववाद दिसू लागला.
वेदांना महत्व होतं, आहे आणि अनंत कालपर्यंत राहील... ती काही एका विशिष्ठ जातीच्या लोकांनीच निर्मिलेली नाहीत आणि त्यावर एकच वर्णाचा अधिकार ही नाही... त्या काळी काही लोकांनी चूक केली म्हणून जे चांगलं आहे ते नाकारणे म्हणजे शहाणपणा नाही.. आधुनिक जगात आज खरी गरज आहे वेदांची.. ते कळले तर जगण्याचं मर्म कळेल.. आणि का आपण उगाच समोरच्या माणसाचा द्वेष करतो असेही वाटेल..
चुकीची माहिती आहे. आरएसएस हिंदू मानते जात नाही
फारच छान 👌 जाणूनबुजून स्विकारलेल्या राजकीय अंधत्वापुढे कितीही प्रकाशझोत टाकला तरी डोळे उघडून बघायचेच नाही म्हटल्यावर त्यांचे साठी सत्य लपूनच राहणार.असो.
बरं.सुरुवातीला या वैदिक शाळांमध्ये शिकवणारे कोण होते? उल्लेख हवा असं वाटतं.असो.
काय क्षत्रिय आणि शूद्र आता नवीन जाती निर्माण केल्यात
St sc obc, nt, other etc......
@@prajaktajoshi4794
सगळं बोलायला ठीक आहे, पण आज कोणाला वेद येतात म्हणून मान आहे, की ज्याच्यामुळे त्याचा चरितार्थ चालतोय?
आजकाल संस्कृतला काडीमात्र किंमत नाही (मृत भाषा आहे ती). बहुतांश लोक पण सध्या संस्कृतपेक्षा इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषा शिकतात आणि प्रगती करून घेतात. त्यामुळे संस्कृतचे कौतुक मला निरर्थक वाटते.
शेवटी वेद, संस्कृत इत्यादीना त्यांची कर्म भोगावी लागत आहेत. जेव्हा बहुजन जनता शिकण्यासाठी उत्सुक होते, तेव्हा ब्राह्मणांनी शिकून दिले नाही. आता कोणी शिकायला उत्सुक नाही, तर काही लोकांना प्रेम उफाळून आले आहे.
तुम्हाला आणि मला चांगले ठाऊक आहे की इंग्रजी शिवाय पर्याय नाही. उगाच संस्कृत, संस्कृतीची बडबड, तो इतिहास काहीही कामाचा नाही.