सर मी तीन वेळा पोलिस भरती दिली पण थोड्या मार्क नी रिझल्ट राहायचा.आणि आता अवघ्या दीड एकर शेतीत .माझ्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.आणि तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहतो.आणि मला खूप प्रेरणा मिळते.
निकाल लागला की यशस्वी लोकांचं अभिनंदन होत पण जे अपयशी होतात त्यांच्या साठी चार सकारात्मक शब्द बोलणारे तुम्ही आहात सर..त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद
यशस्वी लोकांची अभिनंदन सर्व करतात पण अपयशी होतात त्याचा कोणी विचार करत नाही आपले मित्रमैत्रिणी पण आपली साथ सोडतात साधा एक फोन पण नाही करत ह्या भरती मध्ये मी नाही झाले पण पुढ्याच्या भरतीत मी नक्की होणार जेव्हा आपल्याला खरी frides ची गरज असते कोणी नसत आपल्या सोबत
@@Vigence15 खर आहे ताई माझ्या सोबत ग्रउंड देणारा वर्षे भर सोबत असून शिवाय भरतीला सोबत ग्रउंड दिले फरक ऐवढाच आहे त्याला ३८ मार्क आले आणि मला फक्त ३२ मार्क आहे तर साधा दिलासा द्यायला सुद्धा फोन नाही की नको नाराज होऊस मुंबई मिरीट कमी लागणार आहे तर अभ्यास कर पुढे जे होईल ते होईल खरच मित्र सुद्धा अशा काळात साथ सोडता
यश मिळाल्या नंतर जयघोष करणारे , सत्कार , स्तुती करणारे खूप लोक असतात.पण खूप मेहेनत घेऊन ही अपयश येणाऱ्या मुलांच्या मागे कोणीही नसते,सपोर्टची खरी गरज त्या मुलांना असते.
सर मरायची कोणालाही ईच्छा नसते पण आजच्या काळात प्रामाणिक व कष्ट करणाऱ्या माणसाला जीवन जगणे अवघड आहे.. आज पर्यंत सामान्य माणूस खूप वाईट लोकांना सामोरे जातो.. काही संबंध नसताना सर्व सामान्य माणसाला त्रास देणारे पाहिले.. तिथे पोलीस, न्यायासाठी पण समाज पुढे येत नाही❌
आता रडायचं नाही मित्रहो, लढत राहा🎉 अभ्यास करत रहा, तयारी सोडू नका मित्रहो, तुमच्या मेहनतीला फळ नक्कीच भेटेल, पण तुम्ही फक्त तयारी करणं सोडू नका, एक दिवस नक्कीच तुमचा विजय होइल
विद्यार्थ्यासाठी आई आणि बाप नंतर जर कोणी मनातून आपलं वाटतं तर ते एकमेव अद्वितीय आदरणीय विठ्ठल कांगणे सर जी... जिवन दाता आहात तुम्ही आमच्यासाठी.. तुमचा हात पाठीशी आहे आणि तुमचे विचार मार्ग दाखवणारे आहेत त्यामुळे अशक्य असे काहिच नाही.....काहीच नाही.....ग्रेट गुरुवर्य......
सर नमस्कार तुमचे जीवना बद्दल अतिशय मोलाचे मार्गदर्शन ऐकून जीव धन्य झाला असे मार्गदर्शन सांगणारे जगात कोणी नाही सर आपले दुःख दुसऱ्याला सांगितले तरी पण कोणी मदत करीत नाही योग्य मार्गदर्शन करीत नाही या जगात माणुसकी कमी झाली आहे ज्या मदतीचा हात पाहिजे त्या वेळेस कोणी मदत नाही बहिरे पणाचे सोंग घेतात
सर मी तुमचं शिवजयंतीच भाषण एकल मला खुप प्रेरणा मिळाली आता मी अपयशाला बिलकुल घाबरत नाही वेळ पडली जनावर राखीव पण आत्मघातकी विचार करणार नाही कितणे बी बुरे हालत हो मैं झुकैगा नही
कही हार बाकी है , कही जीत बाकी है मेरी जिंदगी का कही सार बाकी है । यहां से करली मैने मेरी जिंदगी की सुरवात ।। ये तो एक किताब का पन्ना था , अभी तो पूरी किताब बाकी है ........ Heart touching line sir❤
संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासारखा गुरु भेटणार नाही सर. आपल्या जवळच्या माणसापेक्षा स्वतःच्या आई वडिलांपेक्षा एका विद्यार्थीला तुम्ही समजून घेता खरंच तुम्हाला सलाम आहे...
सर,नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या स्पर्धेच्या यश आणि अपयश या बाजू आहेत .यातील कोणतीही एक गोष्ट मिळते .परंतु अपयश आल्यावर माणूस खचुन जातोच.त्यातुन स्वत:हाला सावरून यापेक्षाही बेस्ट मी करू शकतो असे ठरवून पुढे चला... तुमचा video पाहुन खुप motivation मिळते...धन्यवाद🙏
मि खुप भाग्यवान आहे. जेवा एखादा पेपर फेल होतो पप्पांचा एकच डायलॉग असतो. बचेंगे तो और भी लड़ेंगे. ✌️✌️ बाला हा फेल झाला ना upsc करू जाउदे. माझे खूप पुण्य असेल माला असे आई बाबा भेटले ❤️❤️❤️❤️❤️.
महाराष्ट्रातील ऐकमेव कांगणे सर आहे फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दिलासा देणारे खरच सर तुमचे मनापासुन अभिनंदन हेच विचार सरकारने केला तर ही वेळ कधी विद्यार्थ्यांना येणार नाही जय शिवराय जय जिजाऊ
सर आई आणि वडीलानंतर.. समजाऊन सांगणारे एकमेव गुरू महणजे तूम्ही आहेत सर..खरच सर मुलांसाठी मनातून तळमळ करणारे गुरू महनजे तुम्ही.खूप सारे मुले निगेटीव्ह विचार करून. आत्महत्या करत आहेत.. पण तुमचे विचार ऐकून..ते पॉझिटिव्ह होतात..सलाम सर. तुम्हाला
सर मी नैराश्यातून नशेकडे पाऊल टाकले होते ते वाढत जात होते पण एका तुमच्या प्रेरक व्हिडिओ मुळे एका वर्षापासून नशामुक्त जीवन जगत आहे पुन्हा जीवनाकडे वळलो आहे..आजही व्हिडिओ पाहत असतो..you are great sir..
सर तुमचे व्हिडिओ पाहून मला खूपच चांगलं वाटत मी नोकरी लागण्यास कुप प्रयत्न केले पण मला अपयश मिळाले पण मी धीर सोडला नाही. मी व्यवसाय चालू केला आता माची इंकम त्या नवक्री पेक्ष्या आहे तिप्पट आहे सर तुम्ही मानले वेळ सगळ्यांची हेते याला मी मानतो
सर 6 महिने अकॅडमी लावली...पण माझी उंची बसत असुन.. electric मोजणी मुळे 1 इंच मुळे बाहेर पडलो गावाकडे आलो तर गावातील लोक बोलायला लागले पोलीस आला...खुप विचार येत होते.. स्वतः हाच बरं वाईट करुन घ्यायच...पण आई वडीलांना कड बघुन कसाबसा सावरलो अणि ठरवलं नोकर नाही आता मालक बनायचं आणि 2 गाई घेऊन दुध व्यवसाय चालु केलाय ...आणि आज खरच तुमच्या व्हिडिओ ने एक नवीनच उर्जा मिळाली..... भावांनो आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे Be happy 🙏🙏🙏
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या या प्रेरणादायी विचाराची मदतच होईल. इतक्या तळमळतेने बोलणारा शिक्षक पहिल्यांदाच पहिला. मी दिल्ली ला नोकरी ला आहे . मी आपले व्हिडीओ नियमित पाहतो. आदर्श शिक्षक आदर्श विचार . धन्यवाद सर तुम्ही मुलांना अस मोलाचं मार्गदर्शन केल. 🙏🏻🇮🇳❤️
अभिमान आहे आम्हाला कि असे उत्कृष्ट शिक्षक आमच्या महाराष्ट्राला लाभले 🙏🏻खुप म्हणजे खुप चांगले विचार सांगितले सर, हृदयाच्या तळापासून मी तुम्हाला नमन करतोय 🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विडिओ आहे सर, तुमचा हा विडिओ बघून बऱ्याच विध्यार्त्याना प्रोत्साहन मिळेल आणि नक्कीच आत्महत्या करणार नाहीत.
वा... सर खूपच छान सांगितले तुम्ही तुमच्या या व्हिडिओमुळे नक्कीच मुलं पॉझिटिव होतील तुमचा हा संदेश प्रत्येक घराघरात जायला हवा त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद🙏 खरंच खूप छान...👍👌👌👌
या जगात माणसाला महत्त्व नाही पण नोकरीला महत्त्व आहे आणि माणसाला किंमत नाही पण पैशाला किंमत आहे हे स्वतः मी अनुभवला आहे... सर तरुण पिढीला घडवण्यासाठी तुमच्या विचारवंतांची गरज आहे..
खूप खूप धन्यवाद सर आपले विचार अप्रतिम, आज आपण हे दाखवून दिले की स्पर्धा परीक्षा करण्यासाठी अभ्यासासोबत आपल्यासारख्या गुरूंची मोटिवेशन फार महत्त्वाचे आहे
पोरांनो लक्षात ठेवा जर तूम्ही पोलिस झाले नाही तर तूम्ही एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी पोलिस भरती च्या Circle मधून बाहेर पडले आहेत. जोमाने तयारी करा best of luck 💯🤞❤ मिञांनो फक्त आईवडिलांना एकट सोडू नका . विचार करा जवानांना हा समाज एवढा त्रास देतो तर आपल्या म्हाताऱ्या आईबापाला किती त्रास देतील ...🙏🙏💖
खूपच जबरदस्त पॉईंट सांगितले सर तुम्ही खरच मनापासून बोलले सर तुम्ही आणि आमच्या माईंड ला B positive केल आहे सर आणि खूप जबरदस्त ओपन माईंड क्वेश्चन सांगितले सर thank you so much sir 😂😂👍🏻👍🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🙏🏻😇
हल्ली या जगात वाईट वेळ आली की, कोणीही जवळ येत नाही , जस काय आम्ही स्वतःच कोरोना रोग आहे .... अनुभव खूप वाईट आलाय ,, पण कितीही वाईट वेळ आली तरी आम्ही निर्लज्ज प्रमाणे जगणार, काय लोक बोंबल्यात ते बोंबलू देत , यांच्या टिके साठी आम्ही का आपलं जीवन संपवायचं .... आमच्या तर पराभव पाचवीला पुजला आहे ..एक वेळ पराभव आत्महत्या करेल पण आम्ही नाही करण तेवढे आम्ही निर्लज्ज आहोत ...... मित्रानो जगायचं असेल तर निर्लज्ज बनून जगा ...
एवढ्या तळमळीने सांगणार एकमेव माणूस आहात सर तुम्ही नाहीतर आजकाल कोण कोणाला सल्ला देत नाही फक्त टोमणे देण्याचे काम करतात सर ... You are great person गुरुवर्य
Kahi hot nhi mitra mi mumbai lohmarg la first waiting hoto pn waiting nhi ughadli Pn ya varshi nagpur grami top marla Ani amravati la pn laglo bhawa kadhi kadhi kahi goshti changlyasathi pn hotat nahitr ata mi mumbai madhech fasun rahilo asto
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही... तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो... घेऊन तीच दहशत... अन तोच दरारा!!!🥰🙏 पराभवाने माणुस संपत नाही., प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो...🥰 लक्षात ठेवा भावांनो शेत्र कोणतेही असो गाजवण्याची तयारी ठेवा...✌️💪🙏
सर आजच्या जनरेशन मध्ये मुलांना मुलगी मिळत नाही म्हणुन मुल नोकरीच्या शोधात आहे पण सर तुमचं भाषण ऐकून मला शेती व्यवसाय करण्याची आवड निर्माण झाली . आणि कोणत्याही न जाता शेती करत आहे. 🙏
Sir unbelievable inspire to mi because mi mpsc kart hoto dipression,khup goshtina samore Jatana majya life madhe khup kahi fark padnare व्यक्तिमत्त्व तुम्हीच .but आत्ता tait exame madhe 125 mark padle ashech Kiran फक्त तुमच्यामुेच....... Tnx to inspire mi sir
सर मी तीन वेळा पोलिस भरती दिली पण थोड्या मार्क नी रिझल्ट राहायचा.आणि आता अवघ्या दीड एकर शेतीत .माझ्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.आणि तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहतो.आणि मला खूप प्रेरणा मिळते.
कोणते उत्पादन घेतो भाऊ
Bhau himmat sodu nakosh prayatn karat raha nakki yash milel
👍👍👍
अप्रतिम विचार सर ••••
@@harshallade2106 भाजी पाला
सर तुमची मुलांबद्दल ची तळमळ बघुन...... डोळ्यात पाणी आलं सर ..... 😭
निकाल लागला की यशस्वी लोकांचं अभिनंदन होत पण जे अपयशी होतात त्यांच्या साठी चार सकारात्मक शब्द बोलणारे तुम्ही आहात सर..त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद
यशस्वी लोकांची अभिनंदन सर्व करतात पण अपयशी होतात त्याचा कोणी विचार करत नाही आपले मित्रमैत्रिणी पण आपली साथ सोडतात साधा एक फोन पण नाही करत ह्या भरती मध्ये मी नाही झाले पण पुढ्याच्या भरतीत मी नक्की होणार जेव्हा आपल्याला खरी frides ची गरज असते कोणी नसत आपल्या सोबत
@@Vigence15 खरं आहे तुमचं
@@Vigence15 खर आहे ताई माझ्या सोबत ग्रउंड देणारा वर्षे भर सोबत असून शिवाय भरतीला सोबत ग्रउंड दिले फरक ऐवढाच आहे त्याला ३८ मार्क आले आणि मला फक्त ३२ मार्क आहे तर साधा दिलासा द्यायला सुद्धा फोन नाही की नको नाराज होऊस मुंबई मिरीट कमी लागणार आहे तर अभ्यास कर पुढे जे होईल ते होईल
खरच मित्र सुद्धा अशा काळात साथ सोडता
@@nirajaswale6892 हार मानू नको सातत्य ठेव
@@kishoryadav151 दादा तुमच्या सारखे अनेक भरती करणारे भाऊ आणि मित्र सोबत असताना शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार
यश मिळाल्या नंतर जयघोष करणारे , सत्कार , स्तुती करणारे खूप लोक असतात.पण खूप मेहेनत घेऊन ही अपयश येणाऱ्या मुलांच्या मागे कोणीही नसते,सपोर्टची खरी गरज त्या मुलांना असते.
खरे आहे भाऊ
😢 right
कांगणे सर धन्यवाद
आपण ग्रामीण युवकांना आपण जे मार्गदर्शन करताय . अत्यंत चांगल काम करताय
शुभेच्छा .
भाऊ माझं असंच झालं 😥
💯💯💯
महाराष्ट्रातील विद्यार्थांसाठी बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व कांगणे सर❤❤❤❤❤❤❤
बब्या
जिवाभावाचा माणूस देव माणूस ..... Thanks sir... -🙏🙏❤️
Thanks sir
Thanks sir
सर मरायची कोणालाही ईच्छा नसते पण आजच्या काळात प्रामाणिक व कष्ट करणाऱ्या माणसाला जीवन जगणे अवघड आहे.. आज पर्यंत सामान्य माणूस खूप वाईट लोकांना सामोरे जातो.. काही संबंध नसताना सर्व सामान्य माणसाला त्रास देणारे पाहिले.. तिथे पोलीस, न्यायासाठी पण समाज पुढे येत नाही❌
हो, खरय
काय बोललास मित्रा , सत्य आणी वास्तववादी बोललास
Bor bor bloas bhava
खर आहे
Right bhava
विठ्ठल कांगणे गुरूंच्या ज्ञानाचा जय हो !!!!!!!
असच ज्ञान देत रहा गुरुजी.......🙏
Sirancha no.bhetel ka
@@romeo__gamers_anil4813❤Mlplplpllpllll
आता रडायचं नाही मित्रहो, लढत राहा🎉 अभ्यास करत रहा, तयारी सोडू नका मित्रहो, तुमच्या मेहनतीला फळ नक्कीच भेटेल, पण तुम्ही फक्त तयारी करणं सोडू नका, एक दिवस नक्कीच तुमचा विजय होइल
विद्यार्थ्यासाठी आई आणि बाप नंतर जर कोणी मनातून आपलं वाटतं तर ते एकमेव अद्वितीय आदरणीय विठ्ठल कांगणे सर जी... जिवन दाता आहात तुम्ही आमच्यासाठी.. तुमचा हात पाठीशी आहे आणि तुमचे विचार मार्ग दाखवणारे आहेत त्यामुळे अशक्य असे काहिच नाही.....काहीच नाही.....ग्रेट गुरुवर्य......
सर नमस्कार तुमचे जीवना बद्दल अतिशय मोलाचे मार्गदर्शन ऐकून जीव धन्य झाला असे मार्गदर्शन सांगणारे जगात कोणी नाही सर आपले दुःख दुसऱ्याला सांगितले तरी पण कोणी मदत करीत नाही योग्य मार्गदर्शन करीत नाही या जगात माणुसकी कमी झाली आहे ज्या मदतीचा हात पाहिजे त्या वेळेस कोणी मदत नाही बहिरे पणाचे सोंग घेतात
सर मी तुमचं शिवजयंतीच भाषण एकल मला खुप प्रेरणा मिळाली आता मी अपयशाला बिलकुल घाबरत नाही वेळ पडली जनावर राखीव पण आत्मघातकी विचार करणार नाही कितणे बी बुरे हालत हो मैं झुकैगा नही
कही हार बाकी है , कही जीत बाकी है
मेरी जिंदगी का कही सार बाकी है ।
यहां से करली मैने मेरी जिंदगी की सुरवात ।।
ये तो एक किताब का पन्ना था , अभी तो पूरी किताब बाकी है ........ Heart touching line sir❤
👌👌👌💯
Nice
❤
मित्र वणव्या मध्ये गरव्या सारखा...... खरं आहे सर तुमचं.... एक मित्र पाहिजेत च... जरी तो दलिंदर का असेना....
संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासारखा गुरु भेटणार नाही सर.
आपल्या जवळच्या माणसापेक्षा स्वतःच्या आई वडिलांपेक्षा एका विद्यार्थीला तुम्ही समजून घेता खरंच तुम्हाला सलाम आहे...
Jay sewalal 🎉
Plaq
Sir तुम्हीच आहात मुलांच्या भावना समजून घेतात ❤️❤️🤗🤗🤗
सर,नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या स्पर्धेच्या यश आणि अपयश या बाजू आहेत .यातील कोणतीही एक गोष्ट मिळते .परंतु अपयश आल्यावर माणूस खचुन जातोच.त्यातुन स्वत:हाला सावरून यापेक्षाही बेस्ट मी करू शकतो असे ठरवून पुढे चला... तुमचा video पाहुन खुप motivation मिळते...धन्यवाद🙏
भावी पिढीला अश्याच शिक्षकाची गरज आहे.. 🙏 🙏
आभारी आहोत गुरुजी तुमच्या या दिलेल्या डोस बद्दल🙏🚩😍
सर, परभणी शासकीय बी एड कॉलेज, मधून बी एड केलं, नोकरी मिळाली नाही, स्टॅम्प विक्री परवाना घटला , मुल शिकविली मुलगा बँक अधिकारी आहे, हरलो नाही, जगतो आहे.
शीर्षक बघून व्हिडिओ पहिला.....खूप चांगले विचार मांडले सरांनी......खरच लढा हा आपला आपल्यासोबत आहे.
कंगणे सर ,,,खरच सलाम तुम्हला ,,,तुम्ही बोला ,,,शिक्षणाचा खर्च मी उचलतो ,,,,असा शिक्षक कधी नाही बघितला ,,❤❤,,from kolhapur
मि खुप भाग्यवान आहे. जेवा एखादा पेपर फेल होतो पप्पांचा एकच डायलॉग असतो. बचेंगे तो और भी लड़ेंगे. ✌️✌️ बाला हा फेल झाला ना upsc करू जाउदे. माझे खूप पुण्य असेल माला असे आई बाबा भेटले ❤️❤️❤️❤️❤️.
♥️😍👍
खरच भाग्यवान आहेस
महाराष्ट्रातील ऐकमेव कांगणे सर आहे फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दिलासा देणारे
खरच सर तुमचे मनापासुन अभिनंदन
हेच विचार सरकारने केला तर ही वेळ कधी विद्यार्थ्यांना येणार नाही
जय शिवराय जय जिजाऊ
गुरुजी तुम्हीच आम्हा बेरोजगार मुलाचे विठ्ठल आहोत...
आई वडील यांना सोडलं तर लाखो मुल सुखाने जगाव म्हणून मार्गदर्शन करतो...
खूप प्रेरणादायी...
.......
सर तुमचे मी भाषण ,क्लास व्हिडिओ, रोज पाहतो. मी स्पर्धा परीक्षा तयारी करत नाही. तरी पण जीवन जगण्यासाठी आपले विचार खूप उपयोगी पडतात.
Thank you so much sir
सर आई आणि वडीलानंतर.. समजाऊन सांगणारे एकमेव गुरू महणजे तूम्ही आहेत सर..खरच सर मुलांसाठी मनातून तळमळ करणारे गुरू महनजे तुम्ही.खूप सारे मुले निगेटीव्ह विचार करून. आत्महत्या करत आहेत.. पण तुमचे विचार ऐकून..ते पॉझिटिव्ह होतात..सलाम सर. तुम्हाला
विठ्ठल कांगणे सर यांच्या सारख्या गुरु ची गरज आहे . प्रत्येक गाव मध्ये कांगणे सरांच्या भाषणाची गरज आहे✔️🙏🙏🌹👌 सर
Thanks sir....... विद्यार्थ्यांची भावना समजणारे एकमेव शिक्षक आहोत तूम्ही...... पुन्हा धन्यवाद 🙏🙏
याहीपेक्षा मोटिवेशन कुठे असेल माहीत नाही खरंच रक्तं उसळणारा आवाज म्हणजे विठ्ठल कांगणे सर
सर मी नैराश्यातून नशेकडे पाऊल टाकले होते ते वाढत जात होते पण एका तुमच्या प्रेरक व्हिडिओ मुळे एका वर्षापासून नशामुक्त जीवन जगत आहे पुन्हा जीवनाकडे वळलो आहे..आजही व्हिडिओ पाहत असतो..you are great sir..
आज हजारो हभप प्रवचनकार व्याख्याने देणारे आहेत पण ह्याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने आजच्या युवकांना आपल्या विचारांची गरज आहे
सर मी पण वनरक्षक आहे तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहून प्रेरित होतो.
सर तुमचे व्हिडिओ पाहून मला खूपच चांगलं वाटत मी नोकरी लागण्यास कुप प्रयत्न केले पण मला अपयश मिळाले पण मी धीर सोडला नाही. मी व्यवसाय चालू केला आता माची इंकम त्या नवक्री पेक्ष्या आहे तिप्पट आहे सर तुम्ही मानले वेळ सगळ्यांची हेते याला मी मानतो
तुमच्या भाषणाने खरंच प्रेरणा मिळती सर 🙏🏻🙏🏻
प्रथम सर तुम्हाला सप्रेम नमस्कार सर तुमच्या ज्ञानाचा प्रकाश फक्त शिक्षण क्षेत्रात नसून दैनंदिन जीवनात सुद्धा प्रेरणा मिळते .
ऐसा गुरू पुन्हा होणे नाही ....... खूपच भारी मार्गदर्शन केले सर 👌👌💫🎯
सर 6 महिने अकॅडमी लावली...पण माझी उंची बसत असुन.. electric मोजणी मुळे 1 इंच मुळे बाहेर पडलो गावाकडे आलो तर गावातील लोक बोलायला लागले पोलीस आला...खुप विचार येत होते.. स्वतः हाच बरं वाईट करुन घ्यायच...पण आई वडीलांना कड बघुन कसाबसा सावरलो अणि ठरवलं नोकर नाही आता मालक बनायचं आणि 2 गाई घेऊन दुध व्यवसाय चालु केलाय ...आणि आज खरच तुमच्या व्हिडिओ ने एक नवीनच उर्जा मिळाली..... भावांनो आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे Be happy 🙏🙏🙏
😢😢
1 ich n rahte maz pn
Respected Sir 🙏🙏 kiti marmik goshti sangitlat aapn 💐💐 khup inspiring words 🙌🙌🙌✨✨tumchya sarkhe Guru saglyanchya aayushat labhavet🙏🙏🙏
Sir tumhi किती चांगले आहात ❤️🥺किती विचार करता विद्यार्थ्यांचा
💯
तुमच्या सारखा शिक्षक या महाराष्ट्राला मिळाला हे आमचं भाग्य सर❤❤
धन्यवाद सर,मुलांना जगण्याची उमेद देणारे फक्त माननीय विठ्ठल कांगणे सर
परभणी जिल्ह्यातील वास्तव आहे हे.
शेवटचं एकच वाक्य... सगळे मेले तरी मी जगणार...
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या या प्रेरणादायी विचाराची मदतच होईल. इतक्या तळमळतेने बोलणारा शिक्षक पहिल्यांदाच पहिला. मी दिल्ली ला नोकरी ला आहे . मी आपले व्हिडीओ नियमित पाहतो. आदर्श शिक्षक आदर्श विचार . धन्यवाद सर तुम्ही मुलांना अस मोलाचं मार्गदर्शन केल. 🙏🏻🇮🇳❤️
अभिमान आहे आम्हाला कि असे उत्कृष्ट शिक्षक आमच्या महाराष्ट्राला लाभले 🙏🏻खुप म्हणजे खुप चांगले विचार सांगितले सर, हृदयाच्या तळापासून मी तुम्हाला नमन करतोय 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुम्ही असं बोलता की तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं की आपण या दुनियेत येऊन खुप काही गमावलं नाही आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळते❤
महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विडिओ आहे सर, तुमचा हा विडिओ बघून बऱ्याच विध्यार्त्याना प्रोत्साहन मिळेल आणि नक्कीच आत्महत्या करणार नाहीत.
🙏 धन्यवाद सर. खूप छान सांगितलं सर. तुम्ही विद्यार्थ्यांचा मतात निगेटिव्ह विचार येणे बंद करणार आहे आणि पॉसिटीव्ह विचार येणे सुरु करणार आहे. 🙏👌👌👌
नोकरी नाही तर, लग्न नाही,सर्वात मोठा फटका बसत आहे सर
मोठी शोकांतिका सद्याची लग्न
Mitra nokri nahi bhusiness karava Ani paisya wara bhanun 1 nahi 5 6 muli vikat gevu, lagn Kay ek vyapar ahe.
सलाम तुमच्या कार्याला सर...🙏
सर,तुमच्या सारखे गुरू लाभणे हे आमचे भाग्य आहे.Y'r Great,sir🙏
सर तुमच्या एका व्हिडीओ मुळे आमच्या अपयशी मुलांच्या पंखात बळ आलं .❤ धन्यवाद love you sir एकदा या सर गडचिरोलीला
सर मे गवंडी काम करतो, आणि अभ्यास करतो, माला अजून पण कोणी सपोर्ट नाही, मी काम करतो, आणि मस्त राहतो, मी ❤❤🎉 शिक्षण हे महत्वाचं आहे,🙏🙏
मस्त
धन्यवाद सर
वा... सर खूपच छान सांगितले तुम्ही तुमच्या या व्हिडिओमुळे नक्कीच मुलं पॉझिटिव होतील तुमचा हा संदेश प्रत्येक घराघरात जायला हवा त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद🙏 खरंच खूप छान...👍👌👌👌
सर खरंच व्हिडिओ खूप जबरदस्त आहे..कदाचित त्यांनी आत्महत्या करायच्या आधी पहिला असता तर ..त्यांनी आत्महत्या केली नसती...
तुमच्या सारख्या गुरू ची गरज आहे
सर l proud of you sir 🤗✌💪🙌🙏🏻
कधी कुठल्याही व्हिडिओ ला comment करत नाही sir परंतु तुम्हाला...... hats off sirji❤
या जगात माणसाला महत्त्व नाही पण नोकरीला महत्त्व आहे आणि माणसाला किंमत नाही पण पैशाला किंमत आहे हे स्वतः मी अनुभवला आहे... सर तरुण पिढीला घडवण्यासाठी तुमच्या विचारवंतांची गरज आहे..
तुमच्यामुळे sir आम्हाला जीवनाचा आधार आहे
खूप खूप धन्यवाद सर आपले विचार अप्रतिम, आज आपण हे दाखवून दिले की स्पर्धा परीक्षा करण्यासाठी अभ्यासासोबत आपल्यासारख्या गुरूंची मोटिवेशन फार महत्त्वाचे आहे
सर तुमचं बोलण मनाला लागलं हो 👍👍 सर असच तुम्ही आमच्या पाठीशी रहा 👍👍🙏
भाग्य आमच्या सर्वांचे तुम्ही भेटले महाराष्ट्रला ❤❤❤❤
सर तुम्ही खूपच महान आहात.. 🙏🙏खरंच तुमच्या सारखे सर आमच्या वेळी नव्हते...😢😢😢असं समजून सांगणारी
सर तुम्ही गोरगरीबांना खुप मदत करतात यांचा मला खुप अभिमान वाटतो सर तुमच्या सारखे लोक खुप कमी आहेत हो तुम्ही खुप चांगले विचार माडतात बरोबर आहे
सर आज मी हा व्हिडिओ ऐकला खूप भारी वाटल मन हलक झाल खरच तुम्ही महाराष्ट्रातील युवा पिढी साठी आधारस्तंभ आहात 💯💐💐
सर मी तुमचे व्हिडिओ पहातो माझे वय 62 वर्ष मी फार आडचणीत होतो पण तुमचे व्हीडीओ पाहुन आज मी फार अनंदात जीवन जगत आहे. तुमचे खुप खुप अभारी आहे.
सर खरच तुमचे मार्गदर्शन महाराष्ट्रातील तरुण व विचारवंतांना, खुप महत्वाचे आहे.धन्यवाद.🙏
खुप छान भाऊ वेलकम सगळ्यांचे विचार तुमच्या सारखेच पाहिजे , जय महाराष्ट्र राज्य वेलकम भाऊ धन्यवाद
पोरांनो लक्षात ठेवा जर तूम्ही पोलिस झाले नाही तर तूम्ही एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी पोलिस भरती च्या Circle मधून बाहेर पडले आहेत. जोमाने तयारी करा best of luck 💯🤞❤ मिञांनो फक्त आईवडिलांना एकट सोडू नका . विचार करा जवानांना हा समाज एवढा त्रास देतो तर आपल्या म्हाताऱ्या आईबापाला किती त्रास देतील ...🙏🙏💖
खूपच जबरदस्त पॉईंट सांगितले सर तुम्ही खरच मनापासून बोलले सर तुम्ही आणि आमच्या माईंड ला B positive केल आहे सर आणि खूप जबरदस्त ओपन माईंड क्वेश्चन सांगितले सर thank you so much sir 😂😂👍🏻👍🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🙏🏻😇
Thank you sir ❤❤❤ तुम्ही चांगले सांगीतल्याबद्दल 🙏 दुसरे कोणी मोठ पाऊल उचलनार नाही
आदरणीय सर
You r a doctor
समाजातला तुमची फार गरज आहे
यवकांचे आदर्श व्यक्तिमत्व. सर 👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏😔
सर अतिशय उत्तम अस motivational speaker आहात सर
सर तुमच्या विचारांनी जिवनात नवीन उर्जा मिळाली आहे मनःपुर्वक धन्यवाद
भरपूर सर... या महाराष्ट्रात आहेत पण भरती करणाऱ्या...... या गरीब मुलांचं सांत्वन करणारे....... तुमच्या सारखे देव माणूस शोधुन सापडणार नाही......🙏🙏
Kangane sir is symbol of knowledge❤
सर खुप धन्यवाद .
खुप छान संदेश दिला युवा तरुणांना.
युवकांचे विचार मळकट झालेत सर.
माझा मुंबई चालक चा निकाल 1 मार्कने
गेला ग्राउंड चा त्या दिवसापासून अन्न गोडच लागत नाही सर😭😭
पण तुम्ही motivate केल्याबद्दल धन्यवाद..
Br
@@gajanankale3415 बर म्हणायला तुझ काय दुखायल रे...
Unemployment is the Biggest Problem in India 😔 Need Practical Solution 🙏🏻
हल्ली या जगात वाईट वेळ आली की, कोणीही जवळ येत नाही , जस काय आम्ही स्वतःच कोरोना रोग आहे ....
अनुभव खूप वाईट आलाय ,, पण कितीही वाईट वेळ आली तरी आम्ही निर्लज्ज प्रमाणे जगणार, काय लोक बोंबल्यात ते बोंबलू देत ,
यांच्या टिके साठी आम्ही का आपलं जीवन
संपवायचं ....
आमच्या तर पराभव पाचवीला पुजला आहे ..एक वेळ पराभव आत्महत्या करेल पण आम्ही नाही करण तेवढे आम्ही निर्लज्ज आहोत ......
मित्रानो जगायचं असेल तर निर्लज्ज बनून जगा ...
खरच अप्रतिम आहे सर तुमचे बोलणे
सलाम तुमच्या जिद्दीला तुमचे बोलणे अयकुन मन शांत झाल.
सर तुमचा प्रत्येक शब्द खुप मोटीवेटेड अाहे 🙏🙏 धन्यवाद सर ❤❤❤
एवढ्या तळमळीने सांगणार एकमेव माणूस आहात सर तुम्ही नाहीतर आजकाल कोण कोणाला सल्ला देत नाही फक्त टोमणे देण्याचे काम करतात सर ...
You are great person गुरुवर्य
ह्या जगात जीवन नाही नोकरी महत्वाची हे खर आहे सर ह्या दुनियेत माणसाला महत्त्व नाही पैशाला महत्त्व आहे मी नाशिक ग्रामीण २ मार्क नि राहिलो 😔🥺🙏
Vishal Dada I can understand your feelings....
Nt D walynchi awghd aahe
@@sagarmundhe3540 ha na bhau baki chy category ch १२६ closed झाला मला १२८ असून घरी आहे
Kahi hot nhi mitra mi mumbai lohmarg la first waiting hoto pn waiting nhi ughadli
Pn ya varshi nagpur grami top marla
Ani amravati la pn laglo bhawa kadhi kadhi kahi goshti changlyasathi pn hotat nahitr ata mi mumbai madhech fasun rahilo asto
खरोखर सर जीवनाला वलन मिलाल
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही...
तो थांबतो,
वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो...
घेऊन तीच दहशत...
अन तोच दरारा!!!🥰🙏
पराभवाने माणुस संपत नाही.,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो...🥰
लक्षात ठेवा भावांनो शेत्र कोणतेही असो गाजवण्याची तयारी ठेवा...✌️💪🙏
❤
खरं आहे तुम्ही जे सत्य परिस्थिती आहे 👍
जबरदस्त व्यक्तीमत्व... खरं बोलणं आहे..
अप्रतिम असं संभाषण आम्हा तरुणांना जगण्याची नवी उमेद मिळते सर खूपच छान
सलाम तुमच्या कार्याला सर ❤
आदरणीय सर...🙏 तुम्हाला सलाम..
क्या हार में क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मै
कर्तव्य पथ पर जो भी मिला
यह भी सही वह भी सही
- अटलबिहारी वाजपेयी
I'm preparing for UPSC last time I was not able to crack it.. I'm having negative thoughts..You really inspired me a lot...
Sar mi pn thodya markani gelo ..
Sar tumhi motivation kelya baddal dhanyavad
4:16 100% सत्य आहे सर...👍
सर आजच्या जनरेशन मध्ये मुलांना मुलगी मिळत नाही म्हणुन मुल नोकरीच्या शोधात आहे पण सर तुमचं भाषण ऐकून मला शेती व्यवसाय करण्याची आवड निर्माण झाली . आणि कोणत्याही न जाता शेती करत आहे. 🙏
Great Sir ✌🎊💞देवमाणुस विठ्ठल कांगणे सर 😎😊 स्पर्धा परीक्षा करणार्या विद्यार्थ्याचे ऊर्जा केन्द्र 🙏
अशा मार्गदर्शना आवश्यकता आहे ती तुम्ही पूर्ण करत आहात धन्यवाद सर
खरंच Sir खूप बर वाटलं तुमचं ज्ञान ऐकून.. आपल्या सारखे असे प्रशिकशन देणारं खूप कमी असतात ..धन्यवाद सर...खूप खूप आभार तुमचे
Sir unbelievable inspire to mi because mi mpsc kart hoto dipression,khup goshtina samore Jatana majya life madhe khup kahi fark padnare व्यक्तिमत्त्व तुम्हीच .but आत्ता tait exame madhe 125 mark padle ashech Kiran फक्त तुमच्यामुेच....... Tnx to inspire mi sir
बरोबर आहे सर...नोकरी हा पर्याय नाही.. आणि मरण हा शेवटचा पर्याय नाही.. सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत नसते.. आपले कला गुण ओळखून आपण काम केलं पाहिजे..
ekach man ahe sir maz te purn pane jinkalat tumhi ...khup prerna milate sir tumhala aikun 🙏🏻🙏🏻❤️😢😢😢😢
सर वास्तविक सत्य आहे पण सांगणार कोणाला 🎉🎉🎉🎉🎉