जागा निघत नाही निकाल लावत नाही😭 सर्व पैसे भरून काम चालू हे शेवटीमी पण तोच विचार केला होता सर आई बाबा चा चेहरा समोर आला आणि पुण्या ला निघून आलोय इकडेच काम आणि अभ्यास चालू आहे😔
सर मी आज 25 वर्षाचा आहो आधी खुप वाटायच माझ कस होईल मी काय करू हे प्रश्न मनाला खुप tension द्यायचे पण जेव्हा पासुन तुम्हाला पाहतो तुमचे शब्द नि शब्द ऐकतो ऐकल्यानंतर अस वाटते कि किती संकटे आली आपल्याला मोठ व्हायच म्हणजे व्हायच आणि तुमच्यासमोर आभिमानाने यायच .मला एकच वाटते आपण आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहोत
सर तुमचे मनःपूर्वक आभार आभार मानतो सध्याची परिस्थिती खुप वाईट आहे. माझे ही जीवन खुप हालाकीत गेलेले आहे. आजही हालाकीतच जगतोय. पण याच माझ्या परिस्थितीला मी वैतागून न जाता याच माझ्या जीवनाच्या परिस्थितीच्या तोंडावर लाथ मारुन मी जगत आहे तेही मला माझे आईवडील नसताना,कधीतरी तुम्ही मला तुमच्या Online class मधे माझ्या स्वतःच्या जीवनाचे आत्मचरित्र सांगायची संधी द्या .मला मनापासून अस वाटत की एखादा तरी तरुण आत्महत्या करण्यापासून थांबला तरी माझे व सर्व आईवडिलांचे समाधान होईल. धन्यवाद 🙏
Most valuable video... मला खूप आवडल आणि सगळे हे एकदा जरूर बघावा आणि मला आनंद आहे... सगळ्यांना विनंती आहे माझ्या कडून ही विचार अन् निर्णय बडला आपल जीवन ही बदलेल आई वडीलान कडे बघा....
अतिशय मार्मिक शब्दांत सरांनी तरुणांना संदेश दिला आहे, आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. मराठा तरुणांनो आत्महत्या करू नका. तुम्ही लढवय्ये आहेत. मी ओबीसी कुणबी आहे. पण एखादा तरुण आपल्या हककासाठी आपला जीव गमावत आहे. हे खूपच दुःख दायक आहेत.हककसाठी सरकारशी लढा पण जीव गमावू नका
Life is beautiful...I believe....I wil mk it beautiful ....by making g it beautiful...by doing....things complete ...working very hard....and doing karmas
Ek no sir....pratekachya ayushyat dukha astat pan aplya peksha Jagat khup dukh ahe...sapana ya muline pan mala sodala pan mi Aaj struggle karat ahe ....
महाराष्ट्र मध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी बोलणारा एकमेव देव माणूस म्हणजे कांगणे सर मनापासुन आभार सर
Sir आज तुमि मला वाचावल डिप्रेशन मधुन काढल थैंक यू
कोन है भाई तू
😂
Lag mala call kar tuje ky doughnut असुदे पण अस ky kru nko
@@digambardeshkar4920 mai ek Bharat ka Rahane wala nagrik hu
@@amolanuse8985 ho dada dya no
कांगणे सर म्हणजे एक आदर्श शिक्षक आहेत. काही शिक्षक हे जातीवाद करत आहेत.
एखाद्या खेळातून स्वतः आऊट होऊन सामना कसा जिंकणार भावांनो...जिंकायच असेल तर मैदान सोडू नका...
😢
आजकाल मोठ्याभावासारखे समजून सांगणारे
कांगणे सरासारखे दुसरे कोणी सांगणार नाही
जागा निघत नाही
निकाल लावत नाही😭
सर्व पैसे भरून काम चालू हे
शेवटीमी
पण तोच विचार केला होता सर
आई बाबा चा चेहरा समोर आला आणि पुण्या ला निघून आलोय
इकडेच काम आणि अभ्यास चालू आहे😔
प्रेम करा. पण बापाचा स्वप्न पूर्ण केल्यानंतर. कारा तो खरा माणूस आहे
हृदय पिळवटून टाकणारे शब्द, मुलांनी ऐकायला पाहिजे
हे खरय भाऊ जिवंन संपवन हे अंतिम नसतं लढायच आणि जिंकायचं हेच अंतिम सत्य आहे 🚩
विठ्ठल कांगणे सर आपण खूप काही शिकता हे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
सर मी आज 25 वर्षाचा आहो आधी खुप वाटायच माझ कस होईल मी काय करू हे प्रश्न मनाला खुप tension द्यायचे पण जेव्हा पासुन तुम्हाला पाहतो तुमचे शब्द नि शब्द ऐकतो ऐकल्यानंतर अस वाटते कि किती संकटे आली आपल्याला मोठ व्हायच म्हणजे व्हायच आणि तुमच्यासमोर आभिमानाने यायच .मला एकच वाटते आपण आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहोत
Mast ... Depression madhe kunihi jauu nkaa....
Bhai kahi tension nko gheu mi pn tuzya sarlhach aahe kahi kaam nahi only study karne aani zopa kadhane
सर सद्य परिस्थिती सांगितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
सर आज पहिल्यांदा तुमचे असे मंचिनतक भाषण ऐकले आणि खूप काही विचार करण्यास भाग पाडले
अगदी तळमळीने बोलले आज कांगणे सर, जय भीम
सर तुमचे मनःपूर्वक आभार आभार मानतो
सध्याची परिस्थिती खुप वाईट आहे.
माझे ही जीवन खुप हालाकीत गेलेले आहे. आजही हालाकीतच जगतोय. पण याच माझ्या परिस्थितीला मी वैतागून न जाता याच माझ्या जीवनाच्या परिस्थितीच्या तोंडावर लाथ मारुन मी जगत आहे तेही मला माझे आईवडील नसताना,कधीतरी तुम्ही मला तुमच्या Online class मधे माझ्या स्वतःच्या जीवनाचे आत्मचरित्र सांगायची संधी द्या .मला मनापासून अस वाटत की एखादा तरी तरुण आत्महत्या करण्यापासून थांबला तरी माझे व सर्व आईवडिलांचे समाधान होईल.
धन्यवाद 🙏
खुप खुप छान सर... 👌🏻👌🏻आपल्या सारख्या शिक्षकाची प्रत्येक गावामध्ये गरज आहे.
एकदम परफेक्ट विषय सर समाजात असे विषय मांडणारे एकमेव सर
Best motivational work, I'm honestly inspired. Respect Humanity avoid casteism 🙏
मनापासून अभिनंदन करतो सर तुम्हाला खूप ठामपणे आपली भूमिका स्पष्ट मांडली
🙏sir तुमच्यासारखे बेधडक बोलणारे शिक्षक खूप कमी आहे, सलाम तुम्हांला sir👌
नमस्कार दा 🙏🙏 शिषँकच भारी आहे ... म्हणून विजित केलं...लाईक केलं.. धन्यवाद... परमेश्वर यिशू तुम्हाला आशिष करो....❤️❤️
खुप छान सर अतीशय आदर्श व्यक्तिमत्व सांगणारे एकमेव शिक्षक .. you are great sir ❤❤
Most valuable video... मला खूप आवडल आणि सगळे हे एकदा जरूर बघावा आणि मला आनंद आहे... सगळ्यांना विनंती आहे माझ्या कडून ही विचार अन् निर्णय बडला आपल जीवन ही बदलेल आई वडीलान कडे बघा....
तुमाला पुण्य लागेल 100℅
ध्येय एक ठेवा हे उद्योग आठवतीच नहीं ❤
खुप छान मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद❤ सर
सर खूप चांगलं बोलायचं तुम्ही
कांगणे सर फार फार धन्यवाद तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापुरुषांचे विचार सांगतात फारच छान
सर, अतिशय बहुमोल मार्गदर्शन आपण केले त्याबद्दल तुमचे अभिनंदन, हितकारक असे भाषण ऐकले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ कोटी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
सलाम आहे सर तुम्हाला आगदी बरोबर सांगितले साहेब 😊😊😊😊
सर असा व्हिडिओ बनवल्याबद्दल लाख लाख आभार जय शिवराय❤
एकदम बरोबर आहे सर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे
खूपच चांगली माहिती दिली खूप ग्रेट सर तुमचं अभिनंदन🙏🙏🙏
मी ज्या वेळी खूप बोर किंवा अभ्यास असतो तेंव्हा तुमचे व्हिडिओज पाहतो... आणि पुन्हा कामाला लागतो
सर खूप मनापासून आणि कळकळीने बोलतात खूप आभार
' इतिहास हा लढणाऱ्यांचा असतो रडणाऱ्यांचा नाही ' खूप बदल घडवून आणणारे वाक्य🤝
❤सर तुम्ही धन्य आहात आणि तुमचे विचार धन्य आहेत.love you sir ❤ धन्यवाद🙏🙏
Sir tumhi khup chan kaam krty Maharashtra madhe ❤❤
सर अतिशय मूल्यवान विचार आहेत तुमचे खरच यातून फार प्रेरणा मिळाली thanks सर💐👍🙏
अतिशय मोलाचा संदेश आपण तरूण मुलांना दिला तुमच्या कार्याला सलाम सर
Such a great motivation
Really Hats off sir....
अतिशय मार्मिक शब्दांत सरांनी तरुणांना संदेश दिला आहे, आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. मराठा तरुणांनो आत्महत्या करू नका. तुम्ही लढवय्ये आहेत. मी ओबीसी कुणबी आहे. पण एखादा तरुण आपल्या हककासाठी आपला जीव गमावत आहे. हे खूपच दुःख दायक आहेत.हककसाठी सरकारशी लढा पण जीव गमावू नका
सर या सरकार ला काही घेणं नाही
सरकार म्हणतय तुम्ही काही पण करा मोर्चे काढा ,उपोषण करा आम्हाला काही घेणं नाही 🧡 💙
गुरुजी आप महान हो। जय गुरुदेव। जय भीम जय शिवराय। अन्दर मन से सलुट।
,सर खरंच तुम्ही खुप भारी motivational deta ❤❤
Khup khup dhanyawad sir ❤
Barobar 💯 sangitlay sir tumhi
Sir tumchya vicharala maza salam jaibhim jaisavidhan
Great maargdarshan sir 🙏🙏🙏
खुप छान आहे सर धन्यवाद वाचलो
Ekach mission Maratha Aarakshan
अगदी बरोबर आहे मास्तर ❤❤
Ky video bhari kelay sir ❤. Proud of you thank sir kiti Jan suicide pasun tumchya video mule vachele ahet sir thanks ❤
Life is beautiful...I believe....I wil mk it beautiful ....by making g it beautiful...by doing....things complete ...working very hard....and doing karmas
Very .... dengerous sirrr........he ky barobr nhi......apn fkt Alya aaivadilansathich.....jgal pahijeee....ani jagaylach hav💯💯🙄😌😌😌😌🤞🤞🤞🤞🤞
Yes sir your all ideas about us is really jeniuos
नेहमी सतत प्रेरणास्थान 🎉
1 no. Sir❤❤❤ किती तळमळीने समजून सांगता
सर खरच मनापासून खूप खूप धन्यवाद
Video मधील प्रत्येक शब्द हा लाख मोलाचा आहे
Proud of you 👏 🥰
सत्य परिस्थिती
Sir thank you video खूपच मदत करेल लोकांना ❤🫡
😭😭🙏. सलाम या गुरूजी ला
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सांगितल सर तुम्ही🙏🏻🙏🏻
तुमचे विचार चांगले आहेत सरजी...
Sir you are great person😊💐
Sir tumhi great ahat.aajchya pidhisathi prernadayi ahe
सर मनापासुन तुम्हाला धन्यवाद 💐💐
Such a great thoughts ❤
Fail zale me
Depression mdhe hote pn
Khi goshti bghun savrun
Punha ubh rahav lagt
Exam harlo tri deta yete
Ayush baki tens nhi ghaych
Stdy vr focus Kara bs
💐🙏अगदी बरोबर म्हणतात सर🙏💐
सर तुमच्या चरणावर शिरसाष्टांग नमस्कार!
नोकरी सगळ्यांना मिळू शकत नही पन स्ट्रुगल सगळ्यांना करावा लागतो है सत्य
फार छाण गुरूजी असीच माहीती पाठवा
Khup chhan sir...,tumhi khup aspirant la motivate kartat..,. You save Boys & Girls..,
You are Great sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kagane Ser Barobar Hay❤
सर तुम्ही देव आहात 🥺❤️
Arkshn milaly vr khup kharb gosti ghadnar aahe
Kupch talmline sagata sir...jat dharm gart palawa baher nahi ...karale sir sagtat baher nigtani jat dharm garat kutila tagun sarvani tas karav .. sarv ami Bharat thace lok as samjun jivn jaga 🎉🎉🎉 dhyavad sir...
Absolutely Right sir....👍
Khup chan kam karat aahat tumi sir.
Very nice information Sir thanks
राम राम गुरुजी
खूप सुंदर विडिओ सर❤
Mahan vicharvant sir
Ek no sir....pratekachya ayushyat dukha astat pan aplya peksha Jagat khup dukh ahe...sapana ya muline pan mala sodala pan mi Aaj struggle karat ahe ....
धन्यवाद गुरूजी ❤
खरच वाईट अवस्था झालीय ओ sir 😢
World,sno.1teacher.proud.of.you.sir
Proud of you sir
Tumache lecture aikalyanantar POSITIVE MINDSET tayar zalab
Barobr ahe Sir💯
मी पण जमलं तर जग सोडतो पर्याय नाही सगळा विचार केला आहे सैन्यात अधिकारी व्हायच स्वप्न होत ते संपलं घरी खच्चीकरण होते
जीवाच काहि करू नका
Barobar Ahe sir
प्रेम समजलं नाही का, जाणून बुजून बोलतात, स्वतःच बाळ आहे त्याला प्रेम नाही का ? नसेल तर मानतो. प्रेमाचा कण ही नाही या जगात
आता पर्यंत आपण लहान पणी शिकलेला,, ईतिहास आजच्या राजकीय लोकांनी गटारात बुडविला.राजकीय लोकं सुद्धा जनतेचा चुरडून भुगा करतायत.😢
Thank you sir 🎉🎉🎉🎉🎉tumhi great ahath
सर तुम्हीं आगदी बराबर बोलतात 😢❤
सत्य परिस्थीती आहे