ओकांचा वाडा, किल्ला, गोधडी, आणि बाप्पा! ft. Prasad Oak | भाग ८९ | Whyfal Gappa Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 549

  • @CreativeTech-6
    @CreativeTech-6 2 месяца назад +36

    प्रसाद ओक हा निव्वळ चित्रपट सृष्टी नव्हे तर इतरही प्रोफेशन मधे काम करण्यारांकरिता एक उत्तम inspiration आहे. लहानपणापासूनच अभिनय कलेतील प्रत्येक पैलूंचा गाढा अभ्यास करीत, मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणारा, gen-x चा खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारा उत्तम, "प्रामाणिक" कलावंत आहे. From early part of his carrier he has explored all forms of acting, and step by step mastered each form be it marathi plays, tv serials or acting in movies. With all hardship and struggle now truly a successful actor, director in Marathi industry. He is best casestudy for persistent, perseverance and resilience for this generation. Truly on the path of becoming an iconic celebrity and figure In maharashtra.

  • @kk002188
    @kk002188 11 дней назад +1

    उत्तम मुलाखत...! जेवढ्या प्रचंड ताकदीच्या व्यक्तीची मुलाखत आहे, त्याच प्रकारे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे देखील कौतुक! मुलाखतीची मांडणी व साचा उत्तम वाटला. धन्यवाद.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 2 месяца назад +5

    खूप चांगला माणूस, उत्तम आणि गुणी कलाकार , खूप छान गप्पा त्यातून उलगडला प्रसाद ओकांचा जीवनप्रवास❤ मराठी भाषेवर असलेले प्रेम👌🏻

  • @hearingimpaired-rashmmipatil08
    @hearingimpaired-rashmmipatil08 2 месяца назад +22

    हॅलो व्हायफळ, मी एक इयरिंग इम्पेड (Hearing Impaired) मुलगी आहे मला पण ह्या मुलाखतींचा आस्वाद घ्यायला आवडेल जर प्रत्येक पोडकास्ट मध्ये सब टायटल (Subtitles) असतील तर मलाही आस्वाद घेता येईल. मनापासून माझ्यासारख्यांकडून ही विनंती 😊🙏🏻

    • @try2283
      @try2283 2 месяца назад +8

      Hi ! Marathi subtitles are available. You need to turn on the option to display subtitles. Tap on the small square at the top that has letters CC on it. Hope it helps 😊enjoy

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 2 месяца назад +9

    प्रामाणिक.... प्रसाद ओक यांना अजून ऐकायचं होतं. वेळेअभावी गप्पा लवकर संपल्या याचं वाईट वाटलं. सुयोग, अजून एक भाग नक्की व्हायला हवा.

  • @vishalgaikwad07
    @vishalgaikwad07 2 месяца назад +12

    प्रामाणिक...पण खर तर साहेबांची मुलाखत किंवा गप्पांचा कार्यक्रम आहे आणि कोणीही मध्येच सोडेल अस वाटत नाही...
    ता. क. प्रसाद ओकांचा एकंदर प्रवास, आवाका आणि मराठीवर प्रेम बघून मी त्यांना मराठी दृकमाध्यमांचे "साहेब "ही माझ्यापुरती उपाधी लावली आहे...

  • @archanadharrao7584
    @archanadharrao7584 2 месяца назад +1

    प्रामाणिकपणे मी सांगू शकते की हा भाग आज खूप लवकर संपला असे वाटत होते अजून गप्पा व्हायला पाहिजे होती

  • @shreeyachougule921
    @shreeyachougule921 Месяц назад +1

    प्रामाणिक 😊
    आईशप्पथ खरंच सांगते हा भाग हा पॉडकास्ट मला खूप आवडला पहिले तर माझा प्रसाद दादा खूप खूप फेवरेट आहे आणि तो ज्या प्रकारे बोलतो लिहितो काम करतो इस द बेस्ट अमेझिंग
    अँड थँक्यू वायफळ फॉर द पॉडकास्ट
    प्रचंड इंस्पिरेशन मिळाले आणि आपली इच्छाशक्ती कशी जागृत ठेवावी आणि काम करावे हे खूप खूप शिकायला मिळाला...

    • @sm_clickz
      @sm_clickz 21 день назад

      प्रामाणिक❤

  • @chitrabhoj3429
    @chitrabhoj3429 2 месяца назад +3

    प्रामाणिक.
    प्रसाद ओक हे माझे खूप आवडते व्यक्तिमत्व.
    या छान गप्पा ऐकवल्याबद्दल आभार मानायला शब्द नाहीत.
    🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
    मंगलमूर्ती मोरया 🙏🌸🌸🌸🌸🌸

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 2 месяца назад +2

    अत्यंत प्रामाणिक गप्पा आणि तितकेच अभ्यासपूर्ण विचारणं पण महत्वाचं ते मनाला वेगळा निर्मळ आनंद देवून जातं.

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 2 месяца назад +2

    छान घेतलीस मुलाखत.
    सुरुवातीला एक दोन शब्दात उत्तर देणार्या प्रसादला बोलतं केलंस.
    हे व्हायफळ निखळ मोकळं वातावरण निर्माण करण्यात यश मिळवलं आहेस तू.

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 Месяц назад

    प्रामाणिक! खुपच अप्रतिम एपिसोड होता हा आणि त्यानिमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या अगदी म्हणजे गोधडीची ऊब, मंदिरात असलेले अनुभव एक वेगळ्याच काळात घेऊन गेलात तुम्ही, निळू भाऊंच्या प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा प्रसाद जी 🙏🏻 मागे एका कंमेंट मध्ये मी सुचवलं होतं की प्रसाद ओक यांना बोलावा आणि अगदी लगेचच योग आला 🙏🏻😊पुढील वाटचालीस शुभेच्छा!🙏🏻

  • @vishakhabhandarkar8512
    @vishakhabhandarkar8512 28 дней назад

    प्रामाणिक, खूपच लवकर संपला हा भाग असं झालं, ....अजून खूप एकायच होत प्रसाद दादा कडून...भाग 2-3-4 होऊन जाऊ द्या...

  • @arishshaikh922
    @arishshaikh922 2 месяца назад +2

    We love his acting, we love him as judge, director..but I want to tell he is so damn handsome... My childhood crush...

  • @vp295
    @vp295 2 месяца назад +5

    प्रामाणिक..!
    खूप दिवसांपाून प्रसाद ओक यांना whylfal च्या platform वरती पाहण्याची इच्छा होती...! आणि खरंच तासाभराच्या होत्या गप्पा पण खूप भारी वाटलं ❤❤suyog da please come up with new episodes and whyfal gappa❤😊

  • @deepavaidya4083
    @deepavaidya4083 2 месяца назад +1

    सगळ्यात भारी ही मुलाखत झाली,आणि असे वाटते की ओकांचा वाडा पाहण्याचे भाग्य लाभावे

  • @pradnyakelkar6737
    @pradnyakelkar6737 Месяц назад

    प्रामाणिक💗💗
    खूप छान झाली पॉडकास्ट
    Thank u so much for such a wonderful experience 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @geetaoak8988
    @geetaoak8988 2 месяца назад +4

    प्रामाणिक 🌹
    निळू फुले यांच्या वरील सिनेमा बद्दल खूप उत्कंठा वाटत आहे.
    तुम्हां सगळ्यांना ह्या प्रोजेक्ट साठि शुभेच्छा
    🌹🍫
    अत्यंत सुदंर मुलाखत... खरं तर अंगणात गप्पांचा फड / अड्डा जमल्याचा फील अला 🙏🏻

  • @shailajachitale2963
    @shailajachitale2963 Месяц назад

    खूप सुंदर , अप्रतिम ❤
    भाग २ - " खुलतं कळी खुलेंना" , "मानसी" आणि " पिंपळपान "

  • @Family_Function
    @Family_Function 2 месяца назад +1

    अत्यंत प्रामाणिक संवाद. असाच दर्जा कायम ठेवा. खुप शुभेच्छा 🎉

  • @suparnalokare8866
    @suparnalokare8866 2 месяца назад +3

    Pramaanic.., although I'm not too familiar with Prasad Oak's body of work apart from a couple of TV series many years ago,I like watching him on MHJ. This was another great episode and my favourite part was when he was describing his wadaa. Nostalgia is a beautiful thing. Thank you Suyog and Prachi ❤

  • @sayalibachate376
    @sayalibachate376 2 месяца назад

    प्रामाणिक, प्रसाद दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. हा प्रामाणिकपणाच तुम्हाला उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने न्हेईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. हीच त्या गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ❤

  • @shivanimuley3248
    @shivanimuley3248 2 месяца назад +1

    Vadya chya athvani refresh zale… ajunahi aamchi joint family ch aahe pan lagna nantar mala khup athavte sagle …
    Masta!! Pramanik hota episode !!!

  • @nitinach
    @nitinach 2 месяца назад +1

    प्रामाणिक! खूप छान भाग होता आजचा, नेहमीसारखाच... प्रसाद ची इमेज सुद्धा बदलली आणि तो जे निळूभाऊंसाठी बोलला ते सुद्धा तसेच होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 माफ कर पण मी सुद्धा निळूभाऊंचा उल्लेख झाल्या झाल्या "बाई वाड्यावर या" बोलून गेलो त्यांच्या स्टाइल मध्ये (म्हणजे मला जमत तस), नंतर खूप वाईट वाटलं... मनापासून क्षमस्व! सुयोग आणि प्राची तुम्ही दोघे खूप सुंदर काम करताय, असच करत रहा... पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

  • @shobhanakerkar2654
    @shobhanakerkar2654 Месяц назад

    प्रामाणिक! खूप छान वाटत प्रसाद ओक ह्यांच्या बद्दल बरीच माहिती नव्याने कळली.

  • @mangeshlondhephotography6263
    @mangeshlondhephotography6263 Месяц назад

    प्रसाद दादा ज्या भावना वक्त केल्या त्या अगदी प्रामाणिक पण आणि निरागस पण मी पहिल्या......☺️👌👌👌👍 मी तुम्हला खूप लहान पण पासून बघत आलो आहे अगदी तुम्ही बाल कलाकार म्हणून चित्रपट काम केले तेव्हा पासून ते आता अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेब याच्या भूमी के पर्यंत.....👍
    दादा तुम्हला तुमच्या पुढच्या सगळ्या संपूर्ण प्रोजेक्ट साठी मनःपूर्वक शुभेच्छा......💐💐💐💐

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 2 месяца назад

    वाह ….प्रामाणिक पणे आत्ता पूर्ण पाहिल…😀दिवाळी…खूप छान बोलता केलास प्रसाद दादाला …प्रामाणिक गप्पा …God bless🙌🏻😍👍

  • @anaghabhate-z8r
    @anaghabhate-z8r 2 месяца назад

    प्रामाणिक, हा नुसता शब्द नाही तर या platform च्या सादरीकरणाचे सार आहे , फार उत्तम काम करत आहात , thanks 👍

  • @prasadpednekar4764
    @prasadpednekar4764 2 месяца назад +1

    "प्रामाणिक " धन्यवाद सुयोग आणि प्राची छान झाला podcast 👌👌👏

  • @rohinimoghe833
    @rohinimoghe833 2 месяца назад +2

    मुलाखतीतला प्रामाणिकपणा खूप छान वाटला. ( टीपीकल प्रश्न नाहीत ,ठरावीक उत्तरे नाहीत )

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 Месяц назад

    प्रामाणिक.
    खूप सुंदर भाग.
    🌷🌷🌷🌷🌷

  • @manalimore3252
    @manalimore3252 Месяц назад

    प्रसाद ओक यांच्याशी झालेल्या गप्पा खरोखरच खूप छान होत्या . कामाशी प्रामाणिक राहून यश मिळवले आहे

  • @gauriskitchen2315
    @gauriskitchen2315 2 месяца назад +1

    प्रामाणिक - ह्या पॉडकास्ट चा दुसरा भाग यायलाच पाहिजे. गाणं झालाच पाहिजे. मुलाखत पटापट संपवल्यासारखी वाटली. मुलाखत मस्त आहे यात वाद नाही.

  • @vibhavarinayak1603
    @vibhavarinayak1603 2 месяца назад +1

    I really admire Prasad Oak
    He is like a masterpiece in itself
    He is good looking,best actor,very honest ,humble and a good human being

  • @user-mansi2299
    @user-mansi2299 2 месяца назад

    प्रामाणिक ❤❤❤ खूप सुंदर भाग... 🤗🤗🤗 खूप उत्सुकता आहे प्रसाद दादा तुमच्या चित्रपटांची .... 🙂🙂🙂

  • @nishigandhatalwalkar2387
    @nishigandhatalwalkar2387 Месяц назад

    Pramanik, khup Sundar episode. Prasad Oak yachya baddal aaj khup kahi goshti kalalya. Tyanchya balpanichya athavani aikun khup chhan vatal. Nilu Phulenchya chitrapata sathi tyana khup shubhecchya.

  • @drushtisawant8330
    @drushtisawant8330 2 месяца назад

    ❤ प्रामाणिक ❤
    मी हे प्रामाणिक पणे सांगू इच्छिते की हा पॉडकास्ट अप्रतिम होता. प्रसाद सर ह्यांची मी खूप मोठी फॅन आहे❤. खूपच सुंदर . आणि त्यांनी सांगितलेला निळू दादा चे वर्णन किती छान आहे. ❤All the best for him always ❤❤❤❤

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 2 месяца назад

    प्रामाणिकपणे सांगतो की अतिशय उत्तम मुलाखत झाली. खरंच वेगळे प्रश्न विचारले. आणि त्याला ओकांनी पण अतिशय प्रामाणिकपणे व छान उत्तरे दिली.

  • @aparnavaidya4478
    @aparnavaidya4478 2 месяца назад

    प्रामाणिक.. खूप सुरेख..खूप काही शिकायला मिळाले.. धन्यवाद 🙏

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 месяца назад

    वाह ...... केवळ अप्रतीम झाला हा भाग , प्रामाणिक प्रयत्नांती सगळे साध्य होते . प्रसाद जी , तुमच्या सगळ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍🌹🌹🌹🌹

  • @abhijeetthakur-6307
    @abhijeetthakur-6307 Месяц назад

    Tya kamacha sapata ch mala shantata det hi 1 line mazya mate best n best aahe Prasad siranchi❤❤❤ LOVE U SIR

  • @diptisalvi6431
    @diptisalvi6431 15 дней назад

    प्रामाणिक. खूप मजा आली! ❤❤❤

  • @smitawagh8563
    @smitawagh8563 Месяц назад

    खूपच मजा आली प्रसाद ओक बरोबर गप्पांना!' प्रामाणिक' पणे सांगते

  • @pushpabhagat4710
    @pushpabhagat4710 2 месяца назад

    कामात प्रचंड ताकद असलेला , कसलेला तावून सुलाखून कर्तव्यनिष्ठ बनलेला प्रामाणिक प्रसाद ओक आमच्या च पुण्यातला .. खूप अभिमान वाटला❤ मुलाखत ऐकतांना , मुलाखतकार पण the best 🎉 निळू फुले सिनेमासाठी व भवितव्यासाठी एका सुहृदाची खूप मनापासून शुभेच्छा .

  • @varshahardikar3969
    @varshahardikar3969 2 месяца назад

    प्रामाणिकपणे आवडीने मी सगळे भाग बघते, उत्तम माहिती मिळते, मुलाखत छान योग्य प्रकारे घेतली जाते, शेवटचं सेगमेंट अद्भूत दरवाजा पण मस्त कल्पना आहे.

  • @girijakhaladkar9441
    @girijakhaladkar9441 2 месяца назад

    सुरवातीला थोडी अबोल वाटणारी मुलाखत नंतर खूप छान बोलकी आणि खुलून आली.. मस्तच.. 😀👍 prasad oak is best 👍😀 प्रामाणिक

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 месяца назад

    खूपच सुंदर भाग होता आजचा प्रसाद ओक सर एक खूप छान सुंदर,कष्टाळू,बिंदास आणि मनमोकळ व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट अभितेना आणि सुंदर गायक One Of My Most Favourite Actor In Marathi💯👌❤️👑🤩👏👏👏👏👏👏

  • @pvincoventry
    @pvincoventry 2 месяца назад

    खरच खुप प्रामाणिक … प्रसाद जेम आहे तू मराठी industry चा 💫👍👏👏

  • @manishamarathe1526
    @manishamarathe1526 2 месяца назад

    प्रामाणिकपणे काम करणार्या ने हा शब्द सांगितला आहे. आपली कामं करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे.

  • @akshayasawant201
    @akshayasawant201 2 месяца назад

    Whyphal चा प्रत्येक एपिसोड समोर बसलेल्या कलाकारांनाच नाही तर आम्हाला सुद्धा आपल्या भूतकाळातल्या अमूल्य अश्या कडू गोड आठवणींशी भेट घालून आणतो.... तुमच्या अश्याच प्रामाणिक गप्पा अखंड सुरू राहोत हीच गणपती चरणी इच्छा ❤🙏🙏😇

  • @gauravpardeshi2661
    @gauravpardeshi2661 Месяц назад

    Pramanik ❤
    Khupch chan, Khup maja ali. Khup kahi shakaylahi milal !

  • @vidyanagalwar7692
    @vidyanagalwar7692 2 месяца назад +2

    निळू फुले यांच्या कार्याला आम्हालाही बघायला आवडेल,
    धर्मवीर 1 आणि 2 दोनही चित्रपट आवडले आणि त्यात प्रसाद ओक यांनी काम केले असे वाटलेच नाही, ते आनंद दिघे साहेबच होते असे वाटते

  • @chhayapikale1848
    @chhayapikale1848 2 месяца назад +1

    प्रामाणिक
    प्रसाद चा फारच आगळा वेगळा होता भाग
    अनेक मुलाखती पाहाण्या आल्या. पण ही
    विशेष होती.

  • @PastelNuages
    @PastelNuages Месяц назад

    न घाबरता देवांबद्दल आणि धर्माबद्दल बोललेलं ऐकून छान वाटलं 😊

  • @maithilikulkarni8066
    @maithilikulkarni8066 2 месяца назад +1

    प्रामाणिक आणि सुंदर episode!

  • @mrunmayimirajkar8005
    @mrunmayimirajkar8005 Месяц назад

    प्रामाणिक !!
    episodes खूप आवडतायत कारण ते साधे आणि आपलेसे वाटतात...!! आणि एक गोष्ट नोटिस झाली की एडिटींग मध्ये जेव्हा प्रसाद ओक वाड्याच वर्णन करतात तेव्हा background ला पक्ष्यांच्या हलकासा किलबिलाटाचा sound add केलाय त्यामुळे अजून feel होत... keep🎉 going ❤👍

  • @snehaljakkanwar569
    @snehaljakkanwar569 2 месяца назад

    Khup chan hota interview….Thank you Suyog n Prachi!!!!
    Pramanik

  • @aditilonkar2873
    @aditilonkar2873 2 месяца назад

    Mast interview. I am प्रामाणिक watcher of all your interviews till the end 😄

  • @sonalihande4076
    @sonalihande4076 2 месяца назад

    प्रामाणिक
    खूपच सुंदर विचार...अजून ऐकावेसे वाटत होते.

  • @chaitanyakulkarni4537
    @chaitanyakulkarni4537 Месяц назад +1

    प्रामाणिक, प्रसाद ओक दादा बोलला त्याप्रमाणे ते ठाण्यात आले होते तेंव्हा एकदा भेटलो होतो आम्ही त्यांना तेंव्हा दादा बोलला तसाच वाटला होता की जास्त शिष्ठ आहे अजिबात बोलत नाही कारण दादा आणि वहिनी दोघे होते वहिनी जास्त बोलत होती त्यामुळे असं वाटले असेल पण आज कळलं की समोर बोलले पाहिजे तर तो बोलतो आणि बोलत राहतो आज त्यानिमित्ताने ते कळलं आणि प्रसाद दादा आता ठाण्यातील प्रत्येकाच्या मनात आहे कारण दिघे साहेब यांची भूमिका केली होती त्यामुळे शब्दच नाहीत दिसणे कदम हुबेहूब होते त्याला तोड नाही मेकप वाले श्री.भट्टे काका यांना खूप पण धन्यवाद आणि आज हा सुयोग खूप सुंदर असा भाग झाला तुझे आणि प्राची चेही खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @devendrabolave9682
    @devendrabolave9682 2 месяца назад

    प्रामाणिक.... अप्रतिम... ऐकणीय... बघनिय... अनुभवणीय.. मुलाखत🎉

  • @apurvaraut7481
    @apurvaraut7481 2 месяца назад

    प्रामाणिक...!
    Inspirational episode
    खूप छान प्रश्न विचारले

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 2 месяца назад

    प्रसाद दादा ! खूपच प्रामाणिक माणूस.. अतिशय छान मुलाखत !
    खूप प्रामाणिक शुभेच्छा 🙏🏻👏🏻

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 2 месяца назад

    It's a pleasure to watch Respected Prasad Oak's interview taken by Young Gentleman Suyog Ji in 'Whyfal' .

  • @preetibhanusachinbhanu6932
    @preetibhanusachinbhanu6932 2 месяца назад

    तुमचा कार्यक्रम मी नेहमी बघते,ऐकते,हा कार्यक्रम प्रत्येक काळावर प्रकाशझोत टाकणारा आहे.( भूतकाळ , वर्तमान काळ,आणि भविष्यकाळ).
    प्रत्येक episode एकाहून एक सरस असतो.
    तुमच्या आनंद आणि समधानासह येणाऱ्या प्रत्येक नवीन वळणासाठी खुप शुभेच्छा आणि सदिच्छा.

  • @pushparokade636
    @pushparokade636 2 месяца назад

    प्रामाणिक...आणि सुंदर गप्पा झाल्या.सगळ कस natural असत.😊

  • @opopop607
    @opopop607 Месяц назад

    Pramanik manus . Khup lavkar samplya gappa as watl. 2nd episode zala pahije.

  • @mohitkadu5386
    @mohitkadu5386 2 месяца назад

    प्रामाणिक....
    खूप मस्त हा भाग होता असा वाटला की हा भाग संपूच नये खरच खूप मस्त असा हा भाग होता.

  • @anjalitapkire6468
    @anjalitapkire6468 2 месяца назад

    प्रसाद...मला ..होणार सून मधला खूप च आवडतो..समृद्ध अभिनय केलाय..त्यात...अतिशय छान सुंदर अभिनय ..आणि एक रिक्वेस्ट आहे की देवावर विश्वास आहे का असा प्रश्न च का पडावा...अभिमानाने सांगता आले पाहिजे...देवाला मानत नाहीत अशी माणसं मी माझ्या लिस्ट मधून काढून टाकते....

  • @sunilrisbud2829
    @sunilrisbud2829 2 месяца назад +2

    प्रसाद जी आणि सुयोग आणि प्राची तुमचे खूप प्रामाणिक प्रयत्न दिसले

  • @AishwaryaBelsare-o6s
    @AishwaryaBelsare-o6s 2 месяца назад

    प्रामाणिक ❤❤❤❤ सुंदर मुलाखत आणि उत्तम पाहुणे

  • @chhayakhandagale6287
    @chhayakhandagale6287 2 месяца назад

    Pramanik !!
    Inspirational word..
    I view your each esposide..

  • @vidyajoshi9929
    @vidyajoshi9929 Месяц назад

    प्रामाणिक खूप सुंदर भाग ❤❤❤❤

  • @rudrapuri_
    @rudrapuri_ 2 месяца назад

    प्रामाणिक ❤ उत्तम podcast 🙌

  • @swapnalijadhav500
    @swapnalijadhav500 2 месяца назад

    Suyog dada tu khup bhari ahes....khup chan interview ghetos....bolayla bhag padtos....mstch...fan of you ❤️❤️ आपलासा wattos❤❤

  • @dipalisingh480
    @dipalisingh480 2 месяца назад

    प्रामाणिक मुलाखत. व्हायफळ मधून कलाकारांचे वेगळं रूप बघायला मिळतं.

  • @ManasiDabke-w5r
    @ManasiDabke-w5r 2 месяца назад

    प्रामाणिक
    अतिशय सुंदर मुलाखत 👌

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 2 месяца назад +1

    निळू फुले,ह्या चित्रपटाची वाट बघत आहे खूप शुभेच्छा😊😊😊
    सॉरी पुढे पुढे जाऊन पहिला कारण त्यांचे खूप मुलाखती पाहिल्यात same बोलले आहेत,
    प्रामाणिक 😂😂पणे संगितले😊😊😊😊😊

  • @_who_6306
    @_who_6306 26 дней назад

    Pramanik. Thank you for this Gappa.

  • @vaibhavpatil7384
    @vaibhavpatil7384 2 месяца назад

    प्रामाणिक...
    खूप भारी एपिसोड आहे...माझी खूप इच्छा आहे जुन पुणे पाहायचे...प्रसाद सरांसोबत.... निळू भाऊंच्या फिल्म ची मनापासून वाट पाहतोय सर...लवकर बनवा....

  • @shrikantjangam
    @shrikantjangam 2 месяца назад

    आपल्या कामाशी प्रामाणिक राहावे हेच महत्त्वाचे..

  • @tripvlogs5044
    @tripvlogs5044 2 месяца назад +1

    Pramanik.
    Prasad ok amachyach gallit rahat hote. te jijamata balak mandir che maji vidyarthi ahet he ekun mast vatala Karan Mazi pan tich shala hoti. Khup chhan mulakhat zali. Mast. 😊

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 2 месяца назад

    प्रामाणिक. तिघांना नमस्कार. सुंदर मुलाखत. धन्यवाद 🙏

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 2 месяца назад

    मंगल गाणी दंगल गाणी अप्रतिम कार्यक्रम
    होणार सुन मी ह्या घरची मधीत कांता लय भारी❤

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 2 месяца назад

    खुप सुंदर मुलाखत.... प्रसाद ओक सुंदर अभिनेता, दिग्दर्शक,गायक आहे पण त्याचबरोबर एक प्रामाणिक व्यक्ती आहे... निळूभाऊ फुले यांच्यावर ते चित्रपट करत आहेत....,'बाई वाड्यावर या ' हे निळूभाऊ विषयी लोकांना माहिती आहे...जे मलाही आवडत नाही....हे पुसून टाकण्याकरिता प्रसाद ओक यांना प्रामाणिकपणे यश मिळेल ह्या शुभेच्छा...❤❤

  • @manishalavarde7714
    @manishalavarde7714 2 месяца назад

    प्रामाणिक. तुम्ही खूप आवडणारे अभिनेता आहात माझे.

  • @sumedhasubhash
    @sumedhasubhash 2 месяца назад

    प्रसाद ओकांच्य ऐकलेल्या मुलाखती मधील उत्तम.अगदी प्रामाणिक आयुष्य

  • @vinayaitnal289
    @vinayaitnal289 2 месяца назад

    प्रामाणिक
    दिवाळी मध्ये फराळ करत हा episode पहिला.खूप छान वाटले.👌😊

  • @riddhishetye516
    @riddhishetye516 2 месяца назад

    सुंदर आणि प्रामाणिक गप्पा. मस्त वाटलं. खूप काही शिकायला ही मिळालं. अश्याच छान गप्पा मारत रहा, आम्हाला वेगवेगळ्या कलाकारांशी नव्याने भेटू द्या. ❤️✨

  • @ranijoshi6695
    @ranijoshi6695 2 месяца назад

    Khup khup sundar zala episode...dadala khup aikav vatat nehmich aaj khrch purn thakva nighun gelay...❤

  • @mukulavachat5570
    @mukulavachat5570 2 месяца назад

    प्रामाणिक हा शब्द देऊन प्रसाद सरांनी तसा वागायची उमेद दिली आहे... खूप भारी episode...

  • @videobazaar1988
    @videobazaar1988 2 месяца назад

    नेहमीप्रमाणे हाही भाग आम्ही "प्रामाणिक" पणे पहिला.
    मज्जा आली...🙏

  • @vasudhaashwathpur3211
    @vasudhaashwathpur3211 2 месяца назад

    प्रामाणिक ,अगदी शोभतो हा शब्द प्रसाद ल आणि तुमच्या टीम laa

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer 2 месяца назад

    एकदम "प्रामाणिक" आणि मस्तच गप्पा 👌👌🙂🤩

  • @namaratapatil3762
    @namaratapatil3762 2 месяца назад

    प्रामाणिक....!!
    अप्रतिम भाग..!!👌

  • @gauridhamapurkar6819
    @gauridhamapurkar6819 2 месяца назад +1

    लोणी विके दामले आळी 😄 हे नाव खूप वर्षांनी ऐकले 🤗

  • @MinalSwamy-q2v
    @MinalSwamy-q2v 2 месяца назад

    प्रामाणिक.
    खूप छान कलाकार आणि छान मुलाखत.

  • @shravanidhawale4413
    @shravanidhawale4413 Месяц назад

    प्रामाणिक 🎉 good episode 👏

  • @Sohamohite
    @Sohamohite 2 месяца назад

    दादा प्लीज आता 4K मध्ये पण काढत जा खूप छान दिसेल❤❤

  • @rashmijoshi9154
    @rashmijoshi9154 2 месяца назад

    प्रामाणिकपणे तुम्ही दोघे गेले ८५ भाग सतत जे काम करत आहात ते खुप सुंदर आणि अप्रतिम आहे