सणासुदीला घराकडे जाण्यासाठी भरपूर पर्यायी मार्ग 😍🙏💯👍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 30

  • @shrikanthundalekar594
    @shrikanthundalekar594 Месяц назад

    Dada very Nice information 👍🙏

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 месяца назад +3

    नमस्कार दादा व्हिडिओ आवडला तुम्ही रस्त्यांची जी माहिती देता ती अतिशय उपयुक्त माहिती असते. त्याबद्दल धन्यवाद. हायवेवर तुम्ही जी ये जा करत असताना काही पर्यटन स्थळे, हाॅटेल ई माहिती देत जा.बाकी ऊत्तम. धन्यवाद

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  2 месяца назад +1

      हो नक्कीच सांगतो पुढच्या विडियो मध्ये 🤝😊👍💯

  • @ankushpatil7319
    @ankushpatil7319 2 месяца назад

    Jabardast sound&information

  • @rajendramali6876
    @rajendramali6876 Месяц назад

    जरा लाईट वेहिकलं वाल्यानी हेवी व्हेहिकल वाल्यानां प्रतम प्राधान्य दिले तर ट्रॅपिक थोडया अवंशी कमी होईल

  • @udaypatil680
    @udaypatil680 2 месяца назад +1

    💥🙌❤️

  • @yohan152madar4
    @yohan152madar4 2 месяца назад +1

    Good morning Dada Big fan of Kolhapur ❤❤❤❤

  • @Vishal16107
    @Vishal16107 2 месяца назад +3

    दादा फलटण दहिवडी वडूज पेक्षा, फलटण पुसेगाव वडूज हा रस्ता सुपर आहे अजिबात खड्डे नाहीत

  • @pk6119
    @pk6119 2 месяца назад

    स्वप्निल जी रविवारी 21तारीख होती..

  • @pritammohite3333
    @pritammohite3333 2 месяца назад

    🎉🎉 खुप सुंदर दादा ..

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 месяца назад +1

    आपल्या कडे पाऊस च इतका पडतोय कि सगळ्या रस्त्यांवर डबर च डबर पडत्यात.. कुठं पण जा. पर्यायी मार्ग चांगले सांगितले धन्यवाद दादा... शनिवार रविवारी तर बोलायचं नाही लय जाम लागत.
    डबरे असलेल्या रोड वर हेवी व्हेईकल चालवन लय आवघड असतं...झोला बसला तर...लोड मुळे टायर फुटायची भिती आसते 😊😮... कोंकण सारखी रेल्वे ची रो रो सेवा सुरू झाली पाहिजे आपल्या कडे मुंबई ते बेंगळुरू केरळ पर्यंत 😅

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  2 месяца назад

      😄😄 रेल्वे ची सेवा शक्य नाही,,,,ते झालं तर लोकप्रतिनिधी कसे जगणार

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 2 месяца назад

      @@Travel_star_0909 😀

  • @ix-tejas
    @ix-tejas 2 месяца назад

    💛

  • @superclasher2191
    @superclasher2191 2 месяца назад

    Dada lonand madhun ek madhla rasta ahe lalgun karun direct pusegaon chowk

  • @aniketmane3423
    @aniketmane3423 2 месяца назад

    Nice Video

  • @pravinwakade3217
    @pravinwakade3217 2 месяца назад

    Nice vdo Dada

  • @Nitin-patil.
    @Nitin-patil. 2 месяца назад

    2 ला पोहोंचतोय मुंबईला

  • @adityaparulekar305
    @adityaparulekar305 2 месяца назад

    पाऊस?

  • @harshvardhangodse2334
    @harshvardhangodse2334 2 месяца назад +1

    Amchya gavatun road ahe vaduj

  • @swatipavane6285
    @swatipavane6285 2 месяца назад

    मालखेड मधून आमच्या गावाला जायला लागतं

  • @Nitin-patil.
    @Nitin-patil. 2 месяца назад

    मी मुंबईला येणार आहे तिथून गावी पेठनाक्याला कसा येऊ बस ट्रॅव्हल्स का ट्रेन कराडपर्यंत तुम्ही सांगा

  • @user-shakti_427
    @user-shakti_427 2 месяца назад

    Bengaluru parent nahi re belgaon prent chalu ahe kam

  • @SSB-rb4ix
    @SSB-rb4ix 2 месяца назад

    Kal tumhala shivajinagar wakdewadi yethe pahile highway var 1: 00 pm la

  • @navnathchavan9589
    @navnathchavan9589 2 месяца назад

    नाशिक, आ नगर, टेंभुर्णी, करमाळा, पंढरपूर, सांगोला, मीरज , सांगली, कोल्हापूर
    नाशिक वरून कोल्हापूर ला जायचं असेल तर या मार्ग पण छान आहे