- Видео 531
- Просмотров 7 222 493
Travel star 0909
Индия
Добавлен 22 ноя 2018
Volvo Captain
Видео
कापुसखेड ते नेर्ले रस्ता 😊🤗 पुतणीसोबत
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
कापुसखेड ते नेर्ले रस्ता 😊🤗 पुतणीसोबत
सगळ्यांच्या साठी एक छोटासा संदेश 🙏🙏
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
सगळ्यांच्या साठी एक छोटासा संदेश 🙏🙏
रात्रीची गाडी चालवताना काही माहिती🤝😊
Просмотров 4,7 тыс.Месяц назад
रात्रीची गाडी चालवताना काही माहिती🤝😊
एका शॉर्ट व्हिडीओ मुळे रस्त्याचं काम झालं🤝🙏☺️
Просмотров 8 тыс.Месяц назад
एका शॉर्ट व्हिडीओ मुळे रस्त्याचं काम झालं🤝🙏☺️
VOLVO😎B8R😇🥰CLUBCLASS in Ghat section
Просмотров 4,8 тыс.Месяц назад
VOLVO😎B8R😇🥰CLUBCLASS in Ghat section
सणासुदीला घराकडे जाण्यासाठी भरपूर पर्यायी मार्ग 😍🙏💯👍
Просмотров 7 тыс.2 месяца назад
सणासुदीला घराकडे जाण्यासाठी भरपूर पर्यायी मार्ग 😍🙏💯👍
कोल्हापूर ते पुणे DROPPING आणि YouTube monitise 😊🥰🤗🤝
Просмотров 12 тыс.2 месяца назад
कोल्हापूर ते पुणे DROPPING आणि RUclips monitise 😊🥰🤗🤝
🔥नाकोडा VOLVO कंपनीची पहिली ट्रिप 😍🤗🥰🤝
Просмотров 25 тыс.2 месяца назад
🔥नाकोडा VOLVO कंपनीची पहिली ट्रिप 😍🤗🥰🤝
काही वेळ फॅमिली सोबत 😊😁🤝हूशार भाच्चा😅
Просмотров 7722 месяца назад
काही वेळ फॅमिली सोबत 😊😁🤝हूशार भाच्चा😅
अनुभव आहे. चालक आणि वाहक कोणतेही वाहन असो..... ते सुखी आनंदी त्याचा वाहांना मधी राहू शकतात, मतलब नाही, त्रास नाही, कोणती ही मागणी नाही, रुसून फुंगु बसणे नाही.... चालक जिथे उभी करनार कोणती ही तक्रार न करता गप चूप उभी रहाणार 🎉
🤝😊
❤❤😂😂
अपंग लोकाची मुलाक़ात घ्याची होती भावा 🤔🤔🤔🤔
नवरात्री च्या खुप खुप शुभेच्छा 👌👌👌सातारकर अगदी कंदी पेढ्या सारखे गोड
आम्हाला तुमच्या कोल्हापुरी भाषेचा बाज खूप आवडतो आणि म्हणूनच तुमचे व्हिडिओ बघत असतो. धन्यवाद दादा
🙌🙏🤝😊 आभारी आहे मनापासून
भावा मी सातारचा आहे पण रस्ता विचारला तर घरापर्यंत सोडणारी माणसे फक्त कोल्हापूर मध्ये बागितले आहेत सातारा कोल्हापूर नाद खुळा ❤
🤝😊✌️
Supla Video ❤❤
विषयच हार्ड शेठ❤
❤
❤
Dada MLA ky job bhetel ka me pn driver ahe vaibhav travels la hoto
Enjoying your journey
😂😂😂
देवा. नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻 आदिशक्ती सदैव आपल्या पाठीशी असो 🙏🏻
🙌🙌🙏
❤❤❤😂😂
ट्रायव्हालिंग मध्ये भेटणारे नवीन माणसं यामध्ये आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो ..... मी नेहमी आपले व्हिडियो बघतो छान असतात मी बुलढाण्याला। राहतो पुण्यात आलोतर तुझी नकीच भेट घेऊ माझा मुलगा शिवाजी नगरला राहतो.❤
भेटूया नक्कीच कधीतरी🤝😊
Dosti t lya duniyet li gaddar aahet tejas satara sarkha
भारी एकदम
दादा माझा आवडता रुट आहे, भारी वाटलं.
सातारा
🎉🎉❤❤
दादा मोठे vlog बनवा हा विडिओ पण भारीच कि जरा वडगाव ब्रिज ला भेटा होऊद्या एकदा 😍😍
Ho nakkich bhetuya
Beutiful ❤
नाद खुळा ❤
गणपती बाप्पा मोरया
Mi nippani ch bus fan aahe ti samor veera v8 nakoda aani bengaluru- kolhapur- veera nakoda photos aahet mazya kade tumi nippani la yenar aasal tr sanga bhetu aapn
Nice video Dada 🎉🎉🎉
Many many thanks😊🤝
शारनाथ भाऊ फोन नंबर मिळाल का
आऊंद गावला आहे का पीकप
Brehman chowk madhe ahe baga
शेवटच ❤❤
दादा आम्हाला पण येताना शाम मामा चा वडा पाव घेऊन. येत जावा की
Yeto ki nakkich 😃🤝
@@Travel_star_0909 होय 💞🫂
Mast❤
❤👍
जरा गाणी बिणी वाजवा की राव 😂😂 तुमची बडबड कोण कशाला एकवता ?
😅😅🙏 permission nahi dada
@@Travel_star_0909 तींडणी भजन नाही तर लावणी होऊन जाऊदे ✅
Nice vlog 👍🏻👍🏻💯
पहिला लाईक केलाय दादा...❤
Thank you 😊🤝
@@Travel_star_0909 dada video madhe te बॅकग्राऊंड sound हलगी पाहिजे त्याशिवाय भारी वाटत नाही बाकी video चांगल असत सगळ
Mast 😊😊😊
असे व्हिडिओ बनवा की तुमचे steering handling पण दिसले पाहिजे .try करा एकदा dada
Nakkich 🤝😊
@@Travel_star_0909 love from Islampur ♥️🫡
Dada Daily Vlog Krt ja Asech 😍😍
Apli bhet hoil ka dada wakad la pan kadhi hoil dev jane😂
11:15 Bombay Restaurant Chowk, Satara.
तुम्ही चहा पीवून तो कप कचराकुंडीत टाकायचा होता पण तूम्ही तो कोपऱ्यात फेकून दिला हे अत्यंत चूकीची गोष्ट आहे कारण तोच कप उचलण्यासाठी आपल्यासारखेच माणसं असतात धन्यवाद
दादा video एकदम भारीच
व्हिडिओ बघत बघत कधी कोल्हापूर मध्ये पोहचलो ते कळलंच नाही. धन्यवाद दादा
So nice ...
😂😂😂
❤❤❤❤❤
एक नंबर भाऊ तुमच्या बरोबर आम्ही पण प्रवास करतोय असं फील होतंय
Driving veiw dhakwat ja
Mla khup aawdtat tumche video 😊.. निगडीतून कोल्हापूरला जायला रोज सकाळी तुमची travels असते का... का रोज नसते... आणि किती वाजता निगडितून ट्रॅव्हल्स जाते plz सांगाल का.... रिप्लाय नक्की दया 😊
Sakali 6 la bus aste darroj nigditun 🤝
@@Travel_star_0909 thank you so much 😊
@@Travel_star_0909 pn travel konti🤔