रात्रीची गाडी चालवताना काही माहिती🤝😊

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 31

  • @santoshthabe3762
    @santoshthabe3762 25 дней назад

    खूप छान माहीती साहेब

  • @anilmane5862
    @anilmane5862 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @user-shakti_427
    @user-shakti_427 Месяц назад +3

    ओव्हर कॉन्फिडन्स अणि इगो अणि हाच्छा राखून गाडी चालवा मस्त मुद्दा भावा

  • @amrutkumbhar1990
    @amrutkumbhar1990 Месяц назад

    छान माहिती दिली

  • @samarsinh679
    @samarsinh679 Месяц назад

    पुणे ते कोल्हापूर टोल २५% माफ करनार होते. पण अजुन झाली नाही, मी काल प्रवास केला.

  • @tejaspise9506
    @tejaspise9506 Месяц назад

    Khup chan mahiti dili thanks 🙂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +5

    तुमचं बरं हाय ....रविवारी रात्री पुणे ते छत्रपती संभाजी नगर ला कार ने प्रवास केला लय अवघड राव भर पावसात कार चालवायचं... travel वाले सहा हेडलाईट लावून भुंगाट गाडी चालवतात.कार वर सगळा चिखुल उडवून जात्यात...😱😱😱

    • @user-shakti_427
      @user-shakti_427 Месяц назад +1

      ट्रेवल वाले १० headlight लाऊन का चालतात हे कधी त्यांना विचारला तुमचा गाडीत चार जीव असतात त्यांच्या पंनास

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  Месяц назад

      Ho sir te pan ahe mhana🤝bagu ata saglyanni tasa niyam palayla avet

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 Месяц назад

      @@user-shakti_427 ✔️

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 Месяц назад

      ​@Travel_star_0909 ...appa site belt lava driving kartani

    • @Endeavour3.2
      @Endeavour3.2 Месяц назад

      Mg car valyala andhala krun tkych ka@user-shakti_427

  • @laxmitourstravels6978
    @laxmitourstravels6978 Месяц назад

    छान माहिती दिली ❤

  • @ix-tejas
    @ix-tejas Месяц назад

    💛💛

  • @bhopale1
    @bhopale1 Месяц назад

    हम दो हमारा कुछ नही बसा वरडत 😂😂👌👌

  • @pk6119
    @pk6119 Месяц назад

    स्वप्निल जी वीडियो छान आहे ..पण महाराष्ट्रात सरकार घाण आहे. ज्या राज्यातले रस्ते छान त्या राज्याचा विकास महान हा अनुभव तुम्ही सुधा घेतल असाल... प्रतेक 5 वर्षाने सरकार बदलेच पाहीजे

  • @amolkajave0025
    @amolkajave0025 Месяц назад +1

    शिटबेल्ट जरा लावत जा.....पहिला .....

  • @pravinthorat3131
    @pravinthorat3131 Месяц назад

    Ek no information deta ..tumi Dada ani Driving कातील ahe 😂

    • @pravinthorat3131
      @pravinthorat3131 Месяц назад

      आपल्या इकडे स्कॅनिया अश्या bus ka nahit

  • @ameyakerkar1
    @ameyakerkar1 Месяц назад

    Pune to nipani highway road conditions update dya

  • @manojsavardekar1950
    @manojsavardekar1950 Месяц назад

    दादा आम्ही कधितर बाहेर पडतो , त्या मुळे तुमच्या व्हिडिओ बघून फिरायला गेलो आहे असं वाटतंय.

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  Месяц назад

      😊🤝👍 आभारी आहे मनापासून

  • @mayur7070
    @mayur7070 Месяц назад

    दादा तुम्हाला कंट्रोल स्वीटचस बद्दल विडिओ टाका म्हणून request केली होती

  • @adityagokhale9163
    @adityagokhale9163 Месяц назад

    Kaka tumhi konduskar travels sodla aaha ka ?

  • @SureshchavanChavan-tw8kk
    @SureshchavanChavan-tw8kk Месяц назад

    Seet belt first sefty dada... video cha nadat visarla...

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  Месяц назад +1

      Nahi jara kharab zala hota seatbelt ghetla kam karun

  • @umeshgorkhe3977
    @umeshgorkhe3977 Месяц назад

    आप्पा, तुम्ही महाराष्ट्र मध्ये रस्त्यावर hazardous light लावले पाहिजे बोलता. पण hazardous light लावायला रस्ते तर नीट पाहिजे ना.
    आधीच रस्ते नीट भेटतं नाही. Hazardous light चां विषय कोस भर लांबच 😂😂😂😂