रूम वर आक्खा मसूरा केला🥰😁🪢

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 18

  • @AkhandBharat1177
    @AkhandBharat1177 15 дней назад +5

    साधी राहणी उच्च विचारसरणी,लोड नाही घ्यायचा.प्रत्येक गोष्टीला निसर्ग नियम आहे

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 14 дней назад +1

    हा व्हिडिओ पाहिला लोकांनी कि स्थळ चालून येणार 😊... त्यात कोडोली च्या नवसाच्या गणपती बाप्पा चे दर्शन घेऊन नवस बोलून आलाय तुम्ही....नवरा माझा नवसाचा पार्ट ३ रिलिज करुया... 😅😅😅 दादा सगळ्यात भारी सुहाना कंपनी चा आख्खा मसुर मसाला आणायचा...एक नंबर टेस्ट नी जास्त झंझट नाही 🎉🎉🎉🎉

    • @Travel_star_0909
      @Travel_star_0909  14 дней назад +1

      😂😂🤝 बगू अजून गंगी चा पत्ता नाही नक्कीच पिक्चर रिलीज करुया😁

  • @PravinmaneMane-pg4km
    @PravinmaneMane-pg4km 12 дней назад

    👍

  • @akshaypatil-pu2hu
    @akshaypatil-pu2hu 15 дней назад

    दादा मस्त मसुरा घरी एकदा ट्राय करतो .

  • @swapnilbandsode7386
    @swapnilbandsode7386 13 дней назад

    Gaju la ch sagal karayala sang...aadhi lay kamacha

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 11 дней назад

    लाय भारी.. 👌🏻👌🏻👌🏻

  • @pravinthorat3131
    @pravinthorat3131 14 дней назад

    😂😂

  • @Dk19_85
    @Dk19_85 14 дней назад

    दादा आमच्या आजी la भेटा ..लग्न होईल..😂

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 15 дней назад

    अख्खा मसूर करताय की युद्धची तयारी करतं होता 😂😂 लग्नाचा लोढण गळयात बाधून घेणे पेक्षा आयुष बिंदास जागा नाही तरी हाली लग्न टिकत नाहित 😂😂 दूधाचा चहा ने एसीडीटी होते, काळा चहा उत्तम 🎉

  • @akashbabar1095
    @akashbabar1095 14 дней назад

    Lay Bhari Dada🎉🎉

  • @aniketmore3682
    @aniketmore3682 14 дней назад +1

    Hii Dada Tumcha bhau mazha classmate ahe ITI cha ...sushant kumbhar...

  • @PariMom36
    @PariMom36 14 дней назад

    मला एक गोष्ट खूप आवडली 😂 प्लेट मध्ये चहा गरम केला... भारीच कि 😅

  • @AJIT40
    @AJIT40 14 дней назад

    लग्न करून पण काय होत नाही