श्री वारे गुरुजींची इयत्ता पहिलीला मुळाक्षरे शिकवण्याची अनोखी पद्धत / Dattatray Ware / ware guruji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • ‪@gm_educationNetwork‬ 20.06.2024 माननीय आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमशील शिक्षकांचा श्री वारे गुरुजी यांच्या यांच्या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी व जालिंदर नगर जिल्हा पुणे येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता यादरम्यान श्री वारे गुरुजी यांनी इयत्ता पहिली ला मुळाक्षरे कशी शिकवायचे त्याची अनोखी पद्धत गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांना सांगितली ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया #wareguruji
    • श्री वारे गुरुजींनीं इ...
    श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत

Комментарии • 208

  • @sangitaghotmukle399
    @sangitaghotmukle399 9 дней назад +5

    मान.श्री.वारे सर अतिशय सुंदर शिकविण्याची पद्धत आहे.सर खूप खूप धन्यवाद! 👏👏💐💐

  • @RajendraPatil-rj5ct
    @RajendraPatil-rj5ct 4 дня назад +2

    धन्यवाद सर! खूपच छान पद्धत !
    माझ्या वर्गातील सर्व मुले शब्द वाचू लागले.
    अंक ओळख सेमी इंग्लिश याचा व्हिडिओ टाका. ही विनंती.

  • @PriyankaWalke-wj3fd
    @PriyankaWalke-wj3fd День назад +1

    सगळे शिक्षक वारे सर नाही होऊ शकत नाही

  • @santoshgaikwad775
    @santoshgaikwad775 20 дней назад +15

    याला म्हणतात वा ऽ रे गुरूजी! सर आभिमान आहे आम्हाला आपल्या कर्तृत्वाचा.

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 18 дней назад +13

    वारे गुरुजींना त्रिवार वंदन.महाराष्ट्रातील इतर शिक्षकांनी वारे गुरुजींचे अनुकरण करावे.जेणे करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.वारे गुरुजींचे अभिनंदन🙏💐आपल्या शैक्षणिक प्रयोगामुळे राज्याला दिशा मिळाली.

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  17 дней назад

      एकदम बरोबर आहे सर

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @priyaeducation2031
    @priyaeducation2031 13 дней назад +11

    सर मी तुमची पद्धत वापरून माझ्या दोन अप्रगत विद्यार्थ्यांना चार दिवसातच वाचायला शिकवले आहे. खूप खूप धन्यवाद. 🫡

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  13 дней назад

      Great work

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @kalpanapawar6757
    @kalpanapawar6757 8 дней назад +2

    खूपच सुंदर सर
    मी विश्वकर्मा विद्यालय मराठी प्राथमिक, बिबवेवाडी पुणे ३७
    मागील 30 वर्षे इयत्ता पहिली व दुसरी या वर्गांना अध्यापनाचे कार्य करत. आज आपला व्हिडिओ पाहिला आणि मला खूप छान वाटले. धन्यवाद सर

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 9 дней назад +2

    मला तुमची पद्धत खूप आवडली

  • @bhairavnathparvate7415
    @bhairavnathparvate7415 13 дней назад +4

    वारे गुरुजी ,खरे,जातिवंत गुरु,जी

  • @bhavanapatil626
    @bhavanapatil626 16 дней назад +4

    श्रीमती भावना भिमराव पाटील, आर. सी. पटेल प्राथमिक आश्रम शाळा, असली.
    आदरणीय वारे सर यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी मुलांना आनंदायी शिक्षणाची एवढी सर्जनात्मक पद्धतीची सुरेख ओळख आम्हां शिक्षकांना करून दिली.
    अतिशय प्रभावी आणि फलदायी पद्धती.

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
      वारेगुरुजींची स्वरचिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची पद्धत

  • @muktabaidarade8216
    @muktabaidarade8216 13 дней назад +3

    धन्यवाद वारे सर मुळाक्षरे शिकवायचे सोपी पद्धत सांगितल्याबद्दल

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 20 дней назад +7

    श्री वारे गुरूजी यांना मानाचा नमस्कार

  • @bethe4297
    @bethe4297 14 дней назад +5

    वास्तवाकडून अवास्तवाकडे... मुर्ताकडून अमूर्ताकडे...

  • @alkasanap8279
    @alkasanap8279 19 дней назад +5

    अंगणवाडी हा मुलांचा पहिला पाया आहे हसत खेळत आनंददायी शिक्षण मुलांना अंगणवाडीत मिळत आहे मुलांना शाळेची आवड निर्माण होते.

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he 5 дней назад +2

    धन्यवाद Ideal sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suvarnmane2833
    @suvarnmane2833 13 дней назад +7

    खूप सुंदर पद्धतीने सांगितले थँक्यू सर, काना वेलांटी सुद्धा पुढे कशी मुलांना समजेल हे देखील सांगावे प्लीज

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  13 дней назад +1

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=mA4TkP32ZTup14aH
      काना मात्रा वेलांटी यासाठी हा व्हिडिओ वरील लिंकवर क्लिक करा

  • @tejalpedhambkar4819
    @tejalpedhambkar4819 8 дней назад +2

    खूप सुंदर सर

  • @savitahajare5928
    @savitahajare5928 14 дней назад +3

    खूप छान पद्धत आहे

  • @ramkrushnahari9681
    @ramkrushnahari9681 18 дней назад +3

    व्वा!!!रे... सरजी... Thanks❤

  • @mahanandachavan9195
    @mahanandachavan9195 19 дней назад +2

    खूपच छान मीपण या पद्धतीने शिकवेल सर पुढील व्हिडिओ पण टाका सर मार्गदर्शन खूपच कामाचे आहे सरांना सलाम

  • @meltingmoments6301
    @meltingmoments6301 13 дней назад +2

    गुरुजी तुम्हाला वंदन🙏🙏🙏

  • @dattatraythombre1298
    @dattatraythombre1298 19 дней назад +3

    छान पध्दत आहे सर!
    मी पण वापरले ही पद्धत.

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 12 дней назад +3

    खूपच नाविन्यपूर्ण

  • @watekar_sunilkumar
    @watekar_sunilkumar 18 дней назад +4

    छान उपक्रम राबविला आदरणीय श्री वारे सरांनी खूप मेहनत घेतली आहे

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @pradipgaurkar4265
    @pradipgaurkar4265 21 день назад +4

    उत्तम मार्गदर्शन सरजी.💐

  • @dattatraymasal6680
    @dattatraymasal6680 15 дней назад +6

    सर तुम्ही दररोज जे घेता ते सर्व व्हिडिओ करून पाठवले तर खूप बरं होईल आम्हाला मार्गदर्शन होईल

  • @shivakoli3337
    @shivakoli3337 13 дней назад +2

    खूप छान पध्दत

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 16 дней назад +5

    शासनाला कळले नाही पण वारे गुरुजीनी इतर ठिकाणी जाऊन शाळा विकसीत केली

  • @lalitadevare6574
    @lalitadevare6574 20 дней назад +3

    छान पद्धत,वारे sir 👌👌👌🙏

  • @chandrakantmohite7918
    @chandrakantmohite7918 17 дней назад +6

    खूप मेहनत आहे. सर्व अक्षरे मुले काही दिवसात वाचतात.हे miracle आहे.पद्धत खूप छान वाटली. वारे सर खूप छान. आपले मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @rekhapatil5785
    @rekhapatil5785 15 дней назад +4

    खूपच छान याच्याही पुढचं सर काय सांगतात ते समजले तर खूप चांगले होईल

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
      स्वरचिंन्ह

  • @vaishalichaudhari3712
    @vaishalichaudhari3712 13 дней назад +2

    Khup chhan

  • @vandanavyapari5832
    @vandanavyapari5832 20 дней назад +3

    सर, अप्रतिम पद्धती 👌👌👌

  • @luckytech8574
    @luckytech8574 20 дней назад +3

    चालू शैक्षणिक वर्षात ही पद्धत मी वापरीन सर धन्यवाद

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  20 дней назад

      नक्की सर आम्ही पण हि पद्धत वापरणार आहे

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 9 дней назад +1

    Sir far chhan. Juanya athava sir अरे आरे कळस hai धडा दाखva

  • @UmeshPatil-cq1zh
    @UmeshPatil-cq1zh 20 дней назад +1

    अप्रतिम सरजी

  • @swatidinde5472
    @swatidinde5472 18 дней назад +2

    सर नवं नवीन व्हिडिओ पाठवा अशा पद्धतीने आम्हीही शिकवू खूप छान मार्गदर्शन

  • @PradipPawar-t1x
    @PradipPawar-t1x 12 дней назад +2

    खूपच सोपी पध्दत आहे सर आवडली 🎉

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @narendramhashakhetri8606
    @narendramhashakhetri8606 12 дней назад +1

    खुपचं छान

  • @parmeshwarbangar2879
    @parmeshwarbangar2879 18 дней назад +2

    खूप छान सर

  • @guruprasadkhatkalle9255
    @guruprasadkhatkalle9255 17 дней назад +2

    अतिशय सुंदर व सोपी पद्धत आहे

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  17 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह शिकवण्याची पद्धत पाहा

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  17 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  17 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s

  • @krushnamadavi5736
    @krushnamadavi5736 19 дней назад +2

    खुप छान पद्धत आहे.

  • @kailas535
    @kailas535 19 дней назад +2

    खूपच छान सर अप्रतिम

  • @nutanbansode1576
    @nutanbansode1576 15 дней назад +3

    खूप च छान ❤

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
      स्वरचिन्ह

  • @sureshananda2292
    @sureshananda2292 15 дней назад +2

    SURESH ANANDA SURWADE
    New English School Jamner Dist Jalgaon.
    Excellent.

  • @user-gl3th9lb1t
    @user-gl3th9lb1t 20 дней назад +2

    सोपी पद्धत आहे.

  • @SurekhaGawari
    @SurekhaGawari 5 дней назад +2

    🙏🙏🙏

  • @NNKabale
    @NNKabale 20 дней назад +2

    Excellent Sir.

  • @nitindhage5009
    @nitindhage5009 19 дней назад +1

    Great sir

  • @aparnakumthekar-taware790
    @aparnakumthekar-taware790 16 дней назад +2

    खूप छान पद्धत सांगितली आहे

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  16 дней назад +1

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=g5diQ1f3ZHHSBA38
      वारे गुरुजींची स्वरचिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची पद्धत

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  16 дней назад +1

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=g5diQ1f3ZHHSBA38

    • @aparnakumthekar-taware790
      @aparnakumthekar-taware790 16 дней назад

      माझ्याकडे आता पहिलीचा वर्ग आहे सर नक्कीच ही पद्धत वापरू.

  • @anjalijadhav119
    @anjalijadhav119 15 дней назад +2

    खुप च छान 🎉🎉

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/pH_XdsU0Dis/видео.htmlsi=GzHagMrRadAyM4_2

  • @PallaviDhumma-bq1br
    @PallaviDhumma-bq1br 15 дней назад +2

    Mastch sir

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
      श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह शिकवण्याची पद्धत

  • @pralhadrajbhoj2764
    @pralhadrajbhoj2764 18 дней назад +2

    Very nice sir ji 🙏💐💐💐

  • @kailasmotharkar2373
    @kailasmotharkar2373 19 дней назад +2

    Very nice .....I salute you sir

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @manishapatil1934
    @manishapatil1934 19 дней назад +2

    छान सर

  • @meenaxisardeshmukh1981
    @meenaxisardeshmukh1981 15 дней назад +2

    खूप छान सर🙏

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=HSwmYxnj7YXo-r56
      इयत्ता पहिलीला स्वरचिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची श्री वारे गुरुजींची उत्तम पद्धत

  • @sunilchaudhari5357
    @sunilchaudhari5357 14 дней назад +2

    खूपच नावीन्यपूर्ण पद्धत आहे सर.

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @savleramthorat114
    @savleramthorat114 18 дней назад +4

    🙏 हरि ॐ🙏 वारे सर🙏 सर्वमुळाक्षरे असलेले शब्द व चित्र सांगा🙏

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
      श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत

    • @jagdishpatilpatil4374
      @jagdishpatilpatil4374 10 дней назад

      सर्व शब्द सांगा 🙏

  • @user-hz2hq1pg1g
    @user-hz2hq1pg1g 12 дней назад +1

    Very nice

  • @vanitasodmise4322
    @vanitasodmise4322 19 дней назад +2

    Nice 🎉🎉

  • @shalininikam62
    @shalininikam62 13 дней назад +1

    खुपचं छान सर

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  13 дней назад +1

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=mA4TkP32ZTup14aH
      स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत

  • @smart1985
    @smart1985 17 дней назад +2

    Great 👍👍🎉🎉

  • @satishhipparkar9663
    @satishhipparkar9663 18 дней назад +2

    खूपच छान सर 🙏🙏🙏🙏👍👍👍

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @NRKOLI777
    @NRKOLI777 16 дней назад +5

    श्री.एन.आर.कोळी (प्राथ.शिक्षक आर.सी.पटेल अनु.प्राथ.आश्रमशाळा असली ता.शिरपूर जि.धुळे
    आदरणीय वारे सरांनी मुळाक्षरे शिकविण्याची जी पद्धत सांगितली आहे ती अतिशय उपयुक्त असून त्याचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना दैनिक अध्ययन अध्यापन होईल... विद्यार्थ्यांना शिकण्यात नाविन्यता वाटेल .... खूप छान व उपयुक्त पद्धत.... धन्यवाद वारे सरजी....

  • @dhanpalfating5219
    @dhanpalfating5219 19 дней назад +2

    Nice 👍

  • @Parmeshwari.84
    @Parmeshwari.84 20 дней назад +2

    Wow🎉

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  20 дней назад

      सर एकदा श्री वारे सरांची भेट नक्की घ्या

  • @watekar_sunilkumar
    @watekar_sunilkumar 18 дней назад +2

    ❤❤❤🎉🎉

  • @bhalchandrarakde5117
    @bhalchandrarakde5117 2 дня назад +2

    चित्रवाचन ही वाचनाची पहिली पायरी आहे

  • @rahulAshinde
    @rahulAshinde 18 дней назад +2

    👌🏻

  • @BhauraoGhongade-tj6ze
    @BhauraoGhongade-tj6ze 20 дней назад +3

    Very nice teaching sirji

  • @rupalijadhav6050
    @rupalijadhav6050 17 дней назад +2

    Nice sir

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  17 дней назад

      हो अगदी सोपी पद्धत आहे
      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=2Rmu_dZPJtFHt_2s वरील लिंक क्लिक करा स्वर चिन्ह शिकविन्याची पद्धत पाहा

  • @balwantyamalwad2728
    @balwantyamalwad2728 5 дней назад +2

    आ घ ई र, प ण फ स, म त क ब, ग द व.........
    ✅️👌👍💐🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Gmindia100
      @Gmindia100 5 дней назад

      Ok sir thank 🎉🎉

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 18 дней назад +1

  • @vijayamoremore1041
    @vijayamoremore1041 19 дней назад +5

    तुम्हाला बहुतेक माहीत नाही आम्ही अंगणवाडीत सर्व शिकवतो
    तुम्ही अंगणवाडी विषयी असे कसं बोलू शक्यता

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 11 дней назад +2

    हि पद्धत अंगणवाडीत घेत आहोत

  • @user-sr6fz7bv9f
    @user-sr6fz7bv9f 18 дней назад +2

    फारच छान .

  • @manjuchandankhede645
    @manjuchandankhede645 17 дней назад +3

    संख्याज्ञान बद्दल थोडासा माहिती द्याल सर

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 9 дней назад +2

    ट्युशन वर्ग बंद करणे काळाची गरज आहे. हे सर्व पालकांना समजून घेणे आवश्यक आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे खाजगी शिकवणी वर्ग बंद झाले तर शिक्षक सुद्धा आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली तर जी.प.च्या शाळा पण प्रगती करतील यात शंका नाही.

  • @manjuchandankhede645
    @manjuchandankhede645 17 дней назад +4

    खूपच छान सर याच पद्धतीने पेपर शिकवण्याचा प्रयत्न करीन

    • @manjuchandankhede645
      @manjuchandankhede645 17 дней назад +1

      मला चित्र नाही काढता येत सर

    • @sangitakashid9190
      @sangitakashid9190 16 дней назад

      खूप छान वारे सर अशा पद्धतीने मी पण घेईन

  • @SupriyaDaundkar-mz1vt
    @SupriyaDaundkar-mz1vt Час назад

    सगळ्या अंगणवाडी असं उदाहरण नाही पण ज्या अंगणवाडीमध्ये मुलं अक्षर ओळख विना पुढे येतील ती पुढे कायमचेच अप्रगत राहतात. नर्सरी मध्ये आपण पाहतो मुलांचा कशा पद्धतीने अभ्यास घेतला जातो असं काही ॲडव्हान्स शिकवलं तर त्यावर बंधन कोणी घातले

  • @kanyakumaripadwal3130
    @kanyakumaripadwal3130 16 дней назад +1

    जि.प.प्रा.मराठी शाळा आबावाडी

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  12 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=C7nOV4Gapl5qZsp5
      श्री वारे सरांची स्वर चिन्ह व जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

  • @ravipote5572
    @ravipote5572 19 дней назад +9

    अशा पद्धतीने मुळाक्षरे शिकवणे ही चांगली पद्धत आहे. त्यापुढील काना, मात्रा वेलांटी उपकार अनुस्वार युक्त शब्द शिकवणे व शिकणे यासाठी खऱ्या अर्थाने जास्त वेळ लागतो. त्यासाठी सोपी पद्धत काय असू शकेल त्यासंबंधीचा पुढील भाग महत्त्वाचा आहे. तो सर्वांसाठी चित्रित करून पाठवा.

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  19 дней назад +1

      सर काना मात्रा वेलांटी यासाठी व्हिडिओ अपलोड केला आहे या चॅनलचे व्हिडिओ बघू शकता

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  19 дней назад +1

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=eu4ZIiLFz30ELCRE

  • @pallavishende8291
    @pallavishende8291 19 дней назад +2

    Very nice method

  • @riteshkulkarni1690
    @riteshkulkarni1690 16 дней назад +3

    आर सी पटेल आश्रमशाळा असली-श्री आर एस कुळकर्णी
    खुप छान व सोपी पध्दत

  • @rekhathute532
    @rekhathute532 19 дней назад +4

    सर अप्रतिम. पण अशाच प्रकारे स्वर लावने. यावर व्हिडिओ तयार करा.खूपच छान 🎉

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  19 дней назад +1

      Ok madam Thanks

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
      श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत

  • @ujwalajadhav5815
    @ujwalajadhav5815 19 дней назад +2

    व्हिडिओ खूपच सुंदर आहे मी पण या पद्धतीने प्रयत्न करेल पण स्वर युक्त शब्दांचे वाचन कसे करावे याबद्दल चाही व्हिडिओ पाठविण्यात यावा ही विनंती

  • @rajeshkarate6836
    @rajeshkarate6836 16 дней назад +2

    बरोबर😃

  • @deepakbhalerao3946
    @deepakbhalerao3946 18 дней назад +5

    अंगणवाडीतील मुलांचा वयोगट लक्षात घेतला तर त्यांना मुळाक्षरे व लिहायला वाचायला शिकवणे योग्य नाही असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात अशावेळी अंगणवाडीत फक्त घुगर्या खाऊ घालतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt

  • @teacherrecruitmentupdate
    @teacherrecruitmentupdate 5 дней назад +1

    यांच्या नंबर मिळेल का?

  • @kalawatigharde2104
    @kalawatigharde2104 11 дней назад +2

    नमस्कार सर अंगणवाडी सेविका मी पण आहे माझ्या अं केन्द्रातील मुल वाचन लेखन करतात

  • @sachinmaske6809
    @sachinmaske6809 19 дней назад +2

    Hi🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mandashrimant7722
    @mandashrimant7722 16 дней назад +4

    अंगणवाडी त पण शिकवले जाते सर फक्त खाऊ नाही देत मंदा श्रीमंत टाकून यू ट्यूब पाहू शकता सर आम्ही पण अभ्यास घेतो

    • @dipakpawar8365
      @dipakpawar8365 15 дней назад

      वारे सर....खुपचं छान👌👌👍👍

  • @RashmisChannel-do7oi
    @RashmisChannel-do7oi 19 дней назад +2

    🌹

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 11 дней назад +2

    वारेभाउ अंगणवाडीवर टिका नका करू खुप शिकवतात अंगणवाडीचा मुलाला तीन वयोगटापासून घडवत आहे तुमाला मोठा गट असतो तेचा बुध्यांक वाडलेल असतो गुगरे नाही तर औपचारिक घेत आहेत पसायदान प्रार्थना राष्ट्रगीत दिशा सागतात अंगणवाडीतील मुले हे सर्व ई आकार मधून शिकवत आहे सेविका

  • @sanjayyevtikar7827
    @sanjayyevtikar7827 19 дней назад +2

    Sir Salam

  • @sunitabarmukh3126
    @sunitabarmukh3126 15 дней назад +3

    सगळ्या अंगणवाडया सारख्या नसतात अंगणवाडीत शिकवतात फक्त घुग-या वाटत नाहीत

    • @rohinimali5773
      @rohinimali5773 10 дней назад

      @@sunitabarmukh3126 लाख रुपये पगार घेतात आणि अंगणवाडीच्या झाडू वापरतात

  • @SuhasiniPatil-tb1pd
    @SuhasiniPatil-tb1pd 7 дней назад +2

    Hi

  • @swatipatare6620
    @swatipatare6620 15 дней назад +13

    आम्ही पण रत्नागिरी येथे डि.एड.चे शिक्षण घेतांना चित्रांचाच वापर जास्त करावा म्हणजे लवकर कळते . मुले चित्रांकडे आकर्षित होतात ..सर्वच विषयात जर चित्रे फळ्यावर विद्यार्थ्यांच्या समोरच काढावीत म्हणजे ते चांगले involve होतात.. त्यातच मध्ये मध्येच गंमती जमती करत शिकवले तर आपले काम अधिक सोप्पे होते ..

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      Ok sir thanks 🙏

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=HSwmYxnj7YXo-r56

    • @piyushpiyush3743
      @piyushpiyush3743 15 дней назад +1

      खूपच छान video...गणित व इंग्रजी साठी सुध्दा असे video share करा सर please

    • @NageshShahu
      @NageshShahu 14 дней назад

      Sawarde ka

    • @kishorsurve7401
      @kishorsurve7401 14 дней назад

      Swati Dted chalu ahe ka Tuz?

  • @dilipmhaske2303
    @dilipmhaske2303 15 дней назад +3

    गुरुजी दर आठवड्याला एक व्हिडिओ टाका.ज्ञान महाराष्ट्र भर सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिळेल.

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      Ho sir

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/KI9Tw5WykYY/видео.htmlsi=rVT6gZquZSdxoHZt
      श्री वारे गुरुजींची स्वरचिन्ह जोडाक्षरे शिकवण्याची उत्तम पद्धत

  • @savitadhole2675
    @savitadhole2675 15 дней назад +2

    आमच्या शाळेतील मुलेही नियमित येत नाहीत पालक वर्ग उत्साही नाही

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  15 дней назад

      ruclips.net/video/pH_XdsU0Dis/видео.htmlsi=GzHagMrRadAyM4_2