वेलांटी व उकाराचे नियम // मराठी शब्दलेखन // सर्वच इयत्तांसाठी उपयुक्त // Velanti v Ukar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2021
  • आता शब्दलेखन चुकणारच नाही
    एकदा व्हिडिओ पहा व लेखनात होणाऱ्या चुका टाळा लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही उपयुक्त व्हिडिओ

Комментарии • 1,5 тыс.

  • @mangeshbhosale900
    @mangeshbhosale900 9 месяцев назад +148

    शालेय जीवनात हा नियम कधीच शिकवला नाही...
    खूप ग्रेट मॅडम..... 👍

    • @akresiblings
      @akresiblings 6 месяцев назад +4

      हो खरं ahe

  • @vidyaghadi8176
    @vidyaghadi8176 24 дня назад +17

    ज्या शब्दांना जोर देऊन बोलतो, बोलताना कष्ट लागतात,त्यांना दुसरी वेलांटी,उकार येतो,लागतो, सहज म्हणतो शब्द त्याला पहिली उकार वेलांटी लावायची.. धन्यवाद 🙏

  • @kailaspatil878
    @kailaspatil878 22 дня назад +23

    2 लाख पगार घेणारे भी, असे शिकवत नाहीत you are Great Madam जी 👍

    • @prashantgore4855
      @prashantgore4855 11 дней назад

      😢😢 खरं😅😅 दाखवायच

  • @mohanhule6836
    @mohanhule6836 Месяц назад +10

    मैडम अतिशय सुंदर नियम सांगितले आहेत. खरंच, शब्द लिहिण्यासाठी खूप उपयुक्त आहे...

  • @samarthsenpethe7824
    @samarthsenpethe7824 Год назад +305

    धन्यवाद मॅडम आपल्या व्हिडिओमुळे मी वयाच्या 52 व्या वर्षी माझे मराठी व्याकरण सुधारले

    • @mahadevbodhale3911
      @mahadevbodhale3911 Год назад +8

      Tai tmhi chhan sangitla

    • @indirabhole1346
      @indirabhole1346 Год назад +5

      Same here .

    • @seemapisal
      @seemapisal Год назад +7

      धन्यवाद. वयाच्या 45वर्ष.शिकले

    • @spicifykitchen2599
      @spicifykitchen2599 Год назад +3

      हो खरंय माझे वयही ५८ आहे पण तुमचा हा विडिओ पाहून खूप फायदा झाला..
      ⛳धन्यवाद⛳

    • @spicifykitchen2599
      @spicifykitchen2599 Год назад +2

      नमस्कार बहनजी साधुवाद प्रणाम 🙏

  • @soniyarajendraghag8989
    @soniyarajendraghag8989 Год назад +34

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितले.आम्हालाही हे माहीत न्हवते.या व्हिडिओ मुले मुलांना समजावून सांगणे सोपे झाले.धन्यवाद

  • @bhimraodegloorkar9782
    @bhimraodegloorkar9782 21 день назад +3

    अती उत्तम म्याडम, खुप वर्षांपासून याच नियमांच्या शोधात होतो. आज तुमचा व्हिडीओ पाहून माझी शोध मोहीम संपली. धन्यवाद म्याडम. 🙏

  • @ashaingale9802
    @ashaingale9802 11 месяцев назад +26

    साध्या सोप्या पद्धतीने उपयुक्त माहिती सांगत आहात. .. धन्यवाद.

  • @MAHESHTHORAT-en8ug
    @MAHESHTHORAT-en8ug Год назад +33

    आजकाल च्या मुलांना खूप फायद्याचे आहे हा व्हिडिओ.....75% शिक्षकांना पण हे नियम माहीत नसतील.

  • @dattaharikadam7492
    @dattaharikadam7492 6 месяцев назад +30

    मी पुस्तकी खुप वाचक आहे.पण मला एवढे ज्ञान नव्हते.आपल्यामुळे मिळाले.आभारी आहे.

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 17 дней назад +2

    सोप्या भाषेत व्याकरण समजावण्याची कला अप्रतिम आहे.

  • @adityatekam8647
    @adityatekam8647 Год назад +27

    अर्ध आयुष्य निघून गेलं पण माझा नेहमी च गोंधळ की कोणती vilanti कुठ आणि कोणता ukar कुठ. कधी वाटलं नव्हत की कधी माझा हा प्रश्र्न पण सुटेल काय. पण आज अचानक डोळ्या समोर तुमचा हा vdo आला आणि आज माझा प्रस्न शेवटी सुटला. माझी मुलगी मला अभ्यास करताना नेहमीच विचारते की मम्मा इथे कोणती विलांती येईल पण मला सांगता aal नाही पण आता मी तिला नीट सांगू सकते. तुमचे कितीही आभार व्यक्त केलं तरीही कमीच आहेत माझ्या साठी. गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णु गुरु र देवो महेश्वरा. तुम्हाला माझा चरण स्पर्श 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrasontakke8091
    @ravindrasontakke8091 Год назад +54

    नमस्कार मँडम. कित्येक वर्ष हा व्याकरणाचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो.अखेर तुमच्यामुळे ते वयाच्या साठाव्या वर्षी मिळाले😊 धन्यवाद खुप. आपण सोप्या भाषेत ते समजावून दिले. थोडा वेळ मला शाळेत बसल्यासारखच वाटत होतं. या लिखाणात व्याकरणचुक असल्यास या विद्यार्थ्याला क्षमा करावी.

  • @krishnaraut5097
    @krishnaraut5097 Год назад +13

    धन्यवाद मॅडम, आम्हाला शाळेत आज पर्यंत ही शाळेत शिकवल जात नाही, आज तुमच्या व्हिडिओमुळे शुद्धलेखन काढण्याची एक कला मिळाली.तरी तसे पाहता मॅडम हायस्कूल शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असून 650ते700 दरम्यान विद्यार्थी शिकत होते.त्यातील 50 विद्यार्थ्यांनी शुद्धलेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला असताना मी सहावी मध्ये शिकत असताना तृतीय क्रमांक पटकावला होता.तरी या व्हिडिओद्वारे माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @vikasnaikwadi2268
    @vikasnaikwadi2268 7 дней назад

    खूपच छान व्हिडिओ ...
    खरंच व्याकरण खूप सोपे करून सांगितले आहे...
    सर्व शाळांमध्ये असे शिकवले गेले तर किती छान होईल.
    व्हिडिओ साठी धन्यवाद

  • @prafullamunge6930
    @prafullamunge6930 6 дней назад

    खरंच मॅडम तुमचे नियम हे खूप आणि खूपच आम्हाला आवडले मी आता यापुढे माझ्या विद्यार्थ्यांना असेच नियम समजून सांगणार खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @mybrokenheart900
    @mybrokenheart900 5 месяцев назад +14

    15 नंतर वी नंतर शिक्षण सोडल्यावर हे आज समजलं 🙏🙏🙏🙏🙏खूप छान मॅडम 👌👌👌👌

  • @dnyaneshwariphad1813
    @dnyaneshwariphad1813 3 месяца назад +10

    शाळेत हा नियम खरच कोणी शिकवला नाही

  • @shriniwaspurohit4387
    @shriniwaspurohit4387 8 дней назад

    ताई . धन्यवाद . इतक सोप करून तुम्ही सांगितल . खूप खूप धन्यवाद . या बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत . शाळेत आधी हे शिकवायला पाहिजे .

  • @sureshbhalerao8420
    @sureshbhalerao8420 6 дней назад

    टिचर, धन्यवाद. आपण छान माहीती दिली.

  • @prakashgore6951
    @prakashgore6951 Год назад +7

    आपली मातृभाषा माय मराठी.......🙏🙏🙏

  • @ashwinipatil6178
    @ashwinipatil6178 4 месяца назад +6

    मॅडम खूप छान

  • @vikasjadhao7802
    @vikasjadhao7802 17 дней назад +1

    स्पर्धा परिक्षेचे पेपर देतांना,(आशीर्वाद )हा शब्द नेहमी चुकाचा. आता चुकनार नाही, धन्यवाद मँडम

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 2 месяца назад +1

    एकदम छान आणि कामाचा व्हिडिओ बनवला, अत्यंत अनमोल अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद !

  • @dyalbalajimogarkar5220
    @dyalbalajimogarkar5220 Год назад +8

    खूप छान व महत्वाची माहिती ट्रिक नियम ,मॅडम खरंच मनापासून अभिनंदन.🙏

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 Год назад +12

    खूप छान माहिती दिली तुम्ही, हे नियम पुष्कळ लोकांना माहीतच नाहीत.

  • @rohitsalunke8728
    @rohitsalunke8728 22 часа назад

    थँक्यू मॅडम मला थँक्यू मला सरांनी सांगितल्यावर मी लगेच पहिला आणि मला तुमचं शिकवण खूप छान वाटलं😊😊

  • @RajkumarKarde
    @RajkumarKarde Месяц назад +2

    खुफ खुफ छान मराठी वेलांटी, उकार,रपार, यांची माहिती 59वयात.माहिती.मिळाली. खानदान शिक्षक.होते.पणतुम्ही छान. सांगीतले. धन्यवाद धन्यवाद

    • @rajivninave1421
      @rajivninave1421 Месяц назад

      रफार ला अपवाद किर्तन

  • @varsha1986
    @varsha1986 Год назад +15

    खूपच उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत मांडली 🎉खूप खूप शुभेच्छा मॅडम

    • @shelkebalaji9068
      @shelkebalaji9068 5 месяцев назад +2

      खुप ला पहीला उकार लावा

    • @Melghatcraft
      @Melghatcraft Месяц назад

      फूल हा शब्द अपवाद आहे का जसे नियम 5

  • @vinupatilnarwade2913
    @vinupatilnarwade2913 11 месяцев назад +8

    Your teaching is excellent Mam

  • @sunitakadam2087
    @sunitakadam2087 2 месяца назад +1

    अत्यंत उपयुक्त नियम, सोप्या भाषेत सांगितले, धन्यवाद मॅडम.

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 6 месяцев назад +1

    छान मॅडम आपण अगदी सोप्या भाषेत व सहज लक्षात राहील अशा प्रकारे लक्षात राहील असे शिकवले.....
    ...
    धन्यवाद

  • @jayamurar3462
    @jayamurar3462 Год назад +21

    You have "The best Teaching skills !! "

  • @ajayrangari4779
    @ajayrangari4779 6 месяцев назад +5

    धन्यवाद मॅडम लहानपणी लक्ष नाही दील पण तुमच्या कुशाग्र व तळमळीने शिकविल्या मुळे शंका स्पष्ठ झाल्या खरच खूप छान शिकवलं.

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 2 месяца назад +2

    मॅडम खूपच छान शिकवता तुम्ही. मला माझे शाळेतील दिवस आठवले.माझे वय ६९आहे.आणि मी पण एक शिक्षिका आहे. आपण खूप सोप्या पध्दतीने अवघड प्रश्न सोपा करुन शिकवला. आपले विद्यार्थी खूपच भाग्यवान आहेत. मुले आवडीने मराठी शिकतील. मलाही नव्याने शिकायला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद .

  • @anantpande3161
    @anantpande3161 10 месяцев назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे, आत्ताच्या विद्यार्थ्यांना उपयोगी आहे.

  • @gayatrirao2856
    @gayatrirao2856 9 месяцев назад +13

    This is really really helpful thanks a lot ma'am! I was really bad with spelling but after watching this I am doing a lot lot better 😊

  • @nanasahebkedar9768
    @nanasahebkedar9768 Год назад +3

    खूप सुंदर.... मॅडम.. आपण इतक्या सोप्या भाषेत शिकवता की ते लक्षात बसायला वेळ लागणार नाही.. धन्यवाद..

  • @anitabangar241
    @anitabangar241 11 месяцев назад +1

    मॅडम खूप छान नियम सांगितले बरेच दिवस याबद्दल मनामध्ये भरपूर शंका होत्या शिक्षकांसाठी खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे

  • @gulamalibhaldar7467
    @gulamalibhaldar7467 12 дней назад

    मॅडम फारच छान सोप्या भाषेत विश्लेषण केले . धन्यवाद !

  • @sanjaybagad416
    @sanjaybagad416 Год назад +6

    आपली मातृभाषा मराठीचे अध्यापन खुप सोप्या भाषेत केलेले आहे.धन्यवाद मॅडम.

  • @shitalkandalkar4901
    @shitalkandalkar4901 4 месяца назад +4

    खुप छान आणि सोपे नियम

  • @chandrakalafarkade7595
    @chandrakalafarkade7595 6 дней назад

    अतिशय सुंदर माहिती दिली मॅडम व्याकरण

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 6 месяцев назад +1

    खरंच खूप छान माहिती दिली आणि अत्यंत महत्त्वाची.. 👌👌👌🙏🙏🙏

  • @ganeshbrahme8278
    @ganeshbrahme8278 Год назад +7

    खूपच सोप्या आणि सुंदर पद्धतीने नियम शिकवले त खूप खूप धन्यवाद.

  • @silvyadsouza7905
    @silvyadsouza7905 11 месяцев назад +15

    Thankyou mam. My daughter is in fifth standard and she use to get confused all the time while writing marathi spellings. Now I can teach her in the correct way. Thankyou very much.

  • @aparnamundada4546
    @aparnamundada4546 9 дней назад

    मॅडम तुम्ही खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने समजावून सांगितले आहे, त्यामुळे माझ्या मुलीला तिच्या तिच्या चुका सुधारण्यास खूप मदत होत आहे .. तुमचे खूप खूप आभार

  • @dhaneshgandhi5640
    @dhaneshgandhi5640 2 месяца назад

    अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
    सर्व शाळांमध्ये हे शिकविणे आवश्यक आहे.

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 Год назад +21

    वाटते तेवढी मराठी भाषा सोपी नाही.
    व्याकरण तुमच्या कडूनच शिकावं.
    धन्यवाद 👍🙏

  • @meerapathak2386
    @meerapathak2386 Год назад +3

    खूप खूप धन्यवाद , व्याकरणाचे नियम व्यवस्थित शिकवले...

  • @kailaspawar9930
    @kailaspawar9930 12 дней назад

    मॅडम मी नेहमी शब्द कोड सोडवितो. तुमचा व्हिडिओ बघितल्यामुळे माझ्या ज्ञानात अधिक भर पडली. धन्यवाद.

  • @chandrashekharpoal7495
    @chandrashekharpoal7495 7 месяцев назад +1

    फारच छान, खूपच सरळ आणि सोप्या भाषेत समजवलत, त्यबद्दल तुमचे धन्यवाद.

  • @maharudrappabali701
    @maharudrappabali701 9 месяцев назад +4

    Your explanation is superb mam.thanks so much.👌👌👌🙏🙏🙏 .

  • @OmkarChoubey-kk3zh
    @OmkarChoubey-kk3zh 6 месяцев назад +5

    Thank you teacher 😭😭 my Marathi so much improve ❤

  • @Luvlypraj
    @Luvlypraj 9 месяцев назад +1

    नमस्कार बाई 🙂🙏 तुम्ही फारच सोप्या पध्दतीने उकार आणि वेलांटीच्या वापराची उकल केलीत. त्याबद्दल खूप खूप आभार.

  • @sus28710
    @sus28710 9 месяцев назад +1

    Khup khup dhanyavad tumche mazhi udya pariksha aahe ani mala tumchi video pahun khup madat zali ❤

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 Год назад +3

    Madam your explanation was very helpful and good thanks a lot. खुपखूप धन्यवाद

  • @user-re7em7vl5i
    @user-re7em7vl5i 9 месяцев назад +3

    माणूस हा जिवनभर विद्यार्थ्यीच असतो❤❤❤

  • @popatkawade8889
    @popatkawade8889 4 месяца назад +1

    टिचर तुम्ही सांगितलेला नियमांमुळे माझे शुद्धलेखन खूप सुधारले आहे

  • @PiyushParge14
    @PiyushParge14 28 дней назад

    खुप छान पध्दत आहे शिकविण्याची त्यामुळे लवकर लक्षात बसत..खुप छान माहीती दिलात...

  • @ashokjagnade947
    @ashokjagnade947 3 месяца назад +3

    धन्यवाद साठाव्या वर्षी हे शोकलो

  • @anildayalwar5012
    @anildayalwar5012 Год назад +10

    खूप छान, ज्ञानाच भर व मराठी भाषेतील शब्दांची मांडणी करताना अत्यावश्यक माहिती सन्माननीय madumji यांनी खूप सोप्या व उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...🙏

    • @varshadarade4105
      @varshadarade4105 Год назад

      I love you too baby ❤️ you are my favourite ❤️ and my dear 💞 I love u so much all my dear 💞 I have been to tour karun and I

  • @Ganeshp689
    @Ganeshp689 18 дней назад

    खूप छान शिकवणी...❤
    बघणाऱ्यांना झटपट समजेल इतका छान शुद्धलेखन नियमांचा हा व्हिडिओ...💐
    खूप खूप धन्यवाद मॅडम...🙏🙏🙏

  • @pravinmhaski8049
    @pravinmhaski8049 9 дней назад

    दोन लाख पगार घेनारे यवढे शिकले नाही आहे काय येवढे शिकवायला वेळ तरी आहे त्याना
    फक्त पाच कधी वाजनार वाट पाहनार
    जबाबदारी घेयाला कोनी तयार नाही
    तुमच्या कार्याला लाख लाख सलाम
    फक्त मनात पाहीजे

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 Год назад +4

    खूप खूप फायदेशीर आहे हा VDO
    ज्ञानात खूप भर पडली
    🙏 धन्यवाद 🙏

  • @pramodrandhir1255
    @pramodrandhir1255 Год назад +4

    खुप सुंदर!!!

  • @advaithgaming2222
    @advaithgaming2222 5 месяцев назад +2

    Your teaching is excellent👍👍 thank you so much mam...

  • @eSports_Gaming07
    @eSports_Gaming07 3 месяца назад +1

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितले.

  • @vivekshinde9440
    @vivekshinde9440 6 месяцев назад +8

    Nice explanation Ma'am.Good knowledge given in simple way.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Месяц назад

      मराठीचे शुद्धलेखन कसे करावे हे शिकवत आहेत, त्याच्या प्रतिक्रिया "इंग्रजीत"? 🤦

    • @ninadprabhu763
      @ninadprabhu763 7 дней назад

      मॅडम तुम्हाला नमस्कार.वयाच्या कुठल्याही वळणावर का असेना आपल्या ज्ञानात भर घालणारा असा हा तुमचा सुरेख व्हिडिओ.
      आजकाल असे ज्ञान फारच कमी लोकांकडे आहे.तुमचे खुप आभार.

  • @user-kk4wy1rx1k
    @user-kk4wy1rx1k 3 месяца назад +3

    तुमची मुलं म्हणजे विद्यार्थी खूप लकी आहेत तुमच्या सारख्या मॅडम त्यांना मिळाल्या

  • @ganeshruke5445
    @ganeshruke5445 15 дней назад

    अतिशय सुंदर नियम सांगितले आहेत. खरंच, शब्द लिहिण्यासाठी खूप उपयुक्त आहे.ग्रेट मॅडम👌👍

  • @surendraingole7196
    @surendraingole7196 3 месяца назад +1

    खूपच छान माहिती मिळाली आहे.

  • @nirmitipatil9984
    @nirmitipatil9984 Год назад +4

    धन्यवाद टीचर, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🦵

  • @vijaykumarlakhore9526
    @vijaykumarlakhore9526 11 месяцев назад +4

    Superb❤ performance

  • @ManoharKhedkar-z8c
    @ManoharKhedkar-z8c 18 дней назад

    धन्यवाद मॅडम,मुलांसाठी व इतरांसाठी देखील खूप चांगली व सोप्या भाषेत ली माहिती आहे. 🌹🌹🙏🙏

  • @rekhamore6840
    @rekhamore6840 Месяц назад +1

    खूपच छान मॅम 👍🏻धन्यवाद ❤️

  • @aaratikanyalkar7151
    @aaratikanyalkar7151 Год назад +6

    मस्त नियम समजावलेत madam..

  • @shankarpalea8
    @shankarpalea8 Год назад +10

    Thankyou so much ma'am ur knowledge is so stunning tnx a lot 💞
    Childhood confusion was clear today 🙏

    • @arunakothawade7845
      @arunakothawade7845 9 месяцев назад +1

      ताई छान लक्षात आले धन्यवाद
      वयाच्या ६६व्या वर्षी ज्ञान मिळाले
      मस्त समजून सांगितले

  • @nilimavhavale
    @nilimavhavale 3 месяца назад +1

    Khupch chan sangitle madm

  • @anitakelkar883
    @anitakelkar883 Месяц назад

    Sarwaanna hi sarw maahiti, upayogaalaa padanaar aahe.Dhanyawaad.🎉

  • @sandhyaranilimbkar2036
    @sandhyaranilimbkar2036 Год назад +4

    Very good explanation Madam

  • @deepasangep12
    @deepasangep12 Год назад +6

    The best video for Marathi learning . I watched this video for my exams I would always make mistakes before this THANK YOU ❤😊😊😊😊❤❤

  • @mastani75
    @mastani75 9 дней назад

    फार उपकार झाले, आता मला कोणी अगदीच अडाणी समजणार नाही. 🫡

  • @KalpnaSorakhe-qx4qh
    @KalpnaSorakhe-qx4qh 3 месяца назад +1

    Khup chhan madam

  • @vaishaliupasani1518
    @vaishaliupasani1518 Год назад +3

    धन्यवाद मनापासुन आभार 🙏खुपच छान सुंदर व सोपे करून सांगीतले आहे.

  • @manojmishragclass4804
    @manojmishragclass4804 Год назад +4

    Bahut badhia explain... Learning never ending... Dhanyavaad

  • @vadanamali3414
    @vadanamali3414 11 месяцев назад +1

    खूप सुंदर पद्धतीने नियम समजून सांगितले धन्यवाद मॅडम

  • @SachinPatil36912
    @SachinPatil36912 Месяц назад

    खरंच मॅडम तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे शालेय शिक्षण घेत असताना मला हे आज पर्यंत कोणीच शिकवले नाही तुमच्या ह्या सुंदर शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी आज मराठी शुध्द कशी लिहितात ते शिकलो खरंच मॅडम तुमचे मी मनापासून खुप खुप आभार मानतो ,🙏🙏

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode5018 Год назад +4

    व्याकरणाचे नियम कधी शिकवले नाही मला वयाचे 55 व्या वर्षी समजले.खूप छान माहिती दिली आपले मनपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏🙏👌

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 Год назад +18

    Thank you madam,
    this was learned in primary school but not remember today.

  • @rajendrabansode3327
    @rajendrabansode3327 28 дней назад

    धन्यवाद मॅडम खुपच सोप्या पद्धतीत आपण व्याकरणाचे नियम सांगितलेत आजून पुढील नियमांची माहिती पाहिजेत पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @user-rk4xd8pe9r
    @user-rk4xd8pe9r 19 дней назад

    मॅडम तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने शिकवले अभिनंदन

  • @amolhowale3315
    @amolhowale3315 2 года назад +5

    सहज सुलभ पद्धती
    👌👌💐💐

  • @sanskrutiandbhumika5434
    @sanskrutiandbhumika5434 Год назад +7

    Thank you, mam,
    We learned this in 1st,2nd but we can't remember today.
    When I was watching your video I really remember all this.

  • @vaishalimaskar5805
    @vaishalimaskar5805 6 месяцев назад

    Yevde sope marathiche niyam pahilyandach ikale. Thank for sharing video.

  • @SampadaGabhud250
    @SampadaGabhud250 3 месяца назад +1

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली यामुळे माझे व्याकरण सुधारले

  • @awm3169
    @awm3169 Год назад +3

    धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕

  • @mohanmhaske2758
    @mohanmhaske2758 Год назад +10

    Thank you so much mam 🙏🙏🙏 you are best teacher and this can help me, good teaching karta tumhi

    • @govindpatgoankar6437
      @govindpatgoankar6437 Год назад

      गुरु व गुरू या मधील फरक व अर्थ

  • @user-qe2rn8jr7c
    @user-qe2rn8jr7c 3 месяца назад +1

    V v nice d parfect guidence

  • @sarojbawane4458
    @sarojbawane4458 4 месяца назад +2

    Thank's mam
    very nice vedio 🎉