खूप छान सर मी शाळेत असताना मला गणिताची खूप भीती वाटायची. दहावीला गणितात नापास झाले होते. पण जसे तुमचे विडिओ पाहते ना मला. तेव्हा पासुन गणिताची दडपण गेल्या सारखे झाले. मन लावून तुमचे विडिओ पाहते मी आणि माजी आई. 👍👌 खूप छान
पद्धत खुफ छान आहे पण जेव्हा मी करून बघितली तेव्हा 1512÷ 252 असा भागाकार होता.. त्याची एकक स्थानी आलेली संख्या 2 ते ही करून पहिला तरी उत्तर काही आलेलं नाही म्हणजे सर जे सांगत आहेत ते पाड्यांमध्ये असेल तरच उत्तर निघेल नाहीतर नाही.. म्हणून मित्रानो वेळ वाया न घालवता तुम्ही कठीण पद्धतीचा भागाकार शिकून घ्या नाहीतर तुमचा वेळ वाया गेल्याशिवाय राहणार नाही..
गणिताचे बाप माणूस ❤️❤️🔥👍.. तुमच्यामुळे माझं गणित चांगला होणार नक्कीच ❤️❤️
मला गणित आवडत आपले आभार सर
अपूर्णांक चे गणितासाठी, किंवा बाकी शिल्लक उरणाऱ्या गणितासाठी टिक्स असल्यास कळवा
अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत आहे. धन्यवाद सर🙏🏻
सर तुम्ही कुठं होते आतापर्यंत....? ही Trick खुप छान समजावली.......❤
धन्यवाद सर 🙏
Extremely good, important equally and very useful. Thanks for your efforts.
खुपच सोपं करून दाखवलं सर यामुळे, मुलांची भागाकारची भीती निघून जाईल thanks सर 🙏🌹
खुपच छान सर मुलांमध्ये गणितं सोडवायची आवड निर्माण होईल गणित विषयाची आवड निर्माण होईल
धन्यवाद सर
खूप सोपा आणि सरळ पद्धतीने शिकवण दिली आहे..!❤
खूप छान सर .माप काढणारे भरपूर असतात. स्वतः तर काय करायचे नाही आणि आपली अक्कल कमेंट वर पात्रता दाखवतात.
खूपच सुंदर व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले thanks
भागाकाराची ट्रिक्स खूपच छान आहे
Mai Hindi medium se hu so subscribe nahi kar raha hu. Par yeh topic aapki wajah se clear hua. Thank you sir
खूप छान सर मी शाळेत असताना मला गणिताची खूप भीती वाटायची. दहावीला गणितात नापास झाले होते. पण जसे तुमचे विडिओ पाहते ना मला. तेव्हा पासुन गणिताची दडपण गेल्या सारखे झाले. मन लावून तुमचे विडिओ पाहते मी आणि माजी आई. 👍👌 खूप छान
Waaa sir mind blowing 👏👏👏👏👏👏
Khupcha bhari ani sopi paddhat aahe sir hi thanks
अगदी सोपी पद्धत सांगितली खुप छान
असे शिक्षक मिळाले असते तर माझे गणित चांगले झाले असते. 👍
very easy and fast method.. very nice technique Sir
धन्यवाद सर... अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे...
स्वागत आहे.धन्यवाद.
Me khup video pahile pn tumchya sarkhe explain ajun tari nahi pahile👍🙏 thank sir
Sir tumhi kharch khup chan shikvta 👍
No.1 tricks sir thanks.
Welcome
Very good maths for teaching
खुप छान शिकवायची पध्दत धन्यवाद मास्तर 💐🙏💐👍👌
Skill magician !!Love You
Waw kya baat hai Adarniya Sirji super super super
Chhan 👍👍👍👍
नमस्कार साहेब आपन खूप छान माहिती दिली आहे त्या बदल धन्यवाद साहेब
Very much useful and unique tricks it can can help for my daughter
nice.thankx.welcome to our chanel
Super super Superior video 📷📸
Direct बण्यान घालून शिकवत आहात सर, जबरदस्त 😂😂😂... क्या बात है 😂😂
Tumcha Chashma rahila vatat lavaycha😂😂😂
त्यांनी अंगावर काय आहे हे पाहण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात काय आहे ते पहा.आणि त्या वस्त्राला बण्यान नाही बनियान म्हणतात.
@@kailashkaranjkar9983 तू सिरियस झालास 🤣😂🤣😂🤣
@@AyyoGamer गणित विषयाच सिरीयस आहे.😂😂😂
aasi majak naka karu re sir yetin ghari aaplya
सर खूपच छान या पद्धतीने गणित समजून देण्याची
Wahhh sir kay ramban trick sangitli
Sir lay bhari good
खूप भारी सर भणा्ट पद्धत आहे 😊😊😊🎉
Thanku sir very much for this esay solution 🙏🙏
Most welcome आपला व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.
Thanks 🎉❤❤❤
👌👌khup sundr
Sir kahi अंकासाठी भारी पद्धत आहे.. pn purn भाग न जाणाऱ्या अंकासाठी काही वेगळी method pn सांगा..pn अंदाज लावण्यासाठी मस्तच..👌
समजावण्याची पद्धत फार सुरेख आहे सर थँक्यू सो मच🎉🎉
❤❤❤ खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपले खुप खुप आभार ❤❤
लय ❤❤भारी❤❤ सर 😮 ❤❤❤😮❤😮 धन्यवाद
शानदार जबरदस्त❤
खूपच सुंदर आहे.
Khupch chan sir 🎉🎉
Very nice. Plz ratio cha video upload kara. Khup sopi padhat
खूप सुंदर ट्रिक सर 🎉🎉
Khup chhan sir😊👌👍
Khup Chan trick ahe sir.
Congratulations Sir Thanks
ग्रेट जॉब सर 🎉
Thank you very much sir for giving/teaching this easy method of Maths
मी पाढा कसा तर होतो ते आज शिकलो खुप खुप धन्यवाद गुरुजी
Sir math trick far chhan ahe mi tumcha for mula aj pasun A. T. M. Sat kar nar ahe
फार सुरेख पद्धतीने शिकण्याचा पध्दत 💐💐💐
Excellent 👌
Nice way. Thank you sir
Ekdam jabardast 👌👍🌹❤️
सर तुमची दाढी खूप भारी. आहे मला खूप आवडली.
Excellent. Keep it up. Thx a lot
जबरदस्त, subscribe kela sir😊
लय भरी 🎉🎉
अप्रतिम तर्क👌👌
Great teacher 👏
Pranjal parmeshwar garad
तुमच्यामुळे मला भागाकार सिम्पल चाललांय
फार सुंदर समजावून सांगताय सर. खुप खुप आभार ❤
Khupach chan trik aahe adhi mahiti nawate
Purn.laxat.alay.sir.verry.good
ही गंमत बघून आता आली गणित सोडवायची हिंमत ❤
Thank you sir aapan khup bhare explain karata.khup bhare.
Great salute sir Thank you so Much
Great sir khup chhan
खूप छान सर अशी शिकवणी मुलांना केली तर गणिताची आवड निर्माण होते
Wahhha wahhha masatch bhau
अप्रतिम 🎉
सर लय भारी शिकवतात❤😂🎉🎉🎉🎉
नमस्कार सर तुमची शिकवा ची पद्धत खुप छान आहे आणि सोप्या पद्धतीने आहे सर % कशी काडाय सर सर मी ईन्दौर (मध्ये प्रदेश)तुमचे विडीओ बघत आहो❤
थँक्स फॉर ट्रिक 👌👌🙏🙏😊😊👍👍
Super 🎉
Zabardast 🎉🎉
ट्रिक खूपच छान आहे.. यात मुख्यत्वे 2ते 10 पर्यंतच्या पाढ्यांचे पाठांतर खूप जरुरी आहे. हेच तर मुलांनाही केले पाहिजे...
Very nice 🎉
krutadnyata, khup anandayi.
Chhan shikvita sir
खूप छान पद्धत आहे सर
Good sir 😊😊😊
Thank you sir trim sangalya baddal.❤❤❤
खूप छान सांगितले
भारी आहे एकदम सर ji
Apratim method Sir thanks
khup chan mahiti sir
He ter Ramanujan peksha Sara's ahet😘
sir❌Legend✅
सर तुम्ही खुप सोपी पद्धत शिकवतात ग्रेट सर
धन्यवाद.
Very good trick sir🎉
अतीउत्तम 🎉🎉🎉
Great sir
निशेष भाग जाणाऱ्या संख्येसाठी उपयोगी आहे
Very nice Sir
Very excellent
पद्धत खुफ छान आहे पण जेव्हा मी करून बघितली तेव्हा 1512÷ 252 असा भागाकार होता.. त्याची एकक स्थानी आलेली संख्या 2 ते ही करून पहिला तरी उत्तर काही आलेलं नाही म्हणजे सर जे सांगत आहेत ते पाड्यांमध्ये असेल तरच उत्तर निघेल नाहीतर नाही.. म्हणून मित्रानो वेळ वाया न घालवता तुम्ही कठीण पद्धतीचा भागाकार शिकून घ्या नाहीतर तुमचा वेळ वाया गेल्याशिवाय राहणार नाही..