कोणत्याही संख्येचे टक्के काढा झटकन | टक्केवारी | टक्के कसे काढायचे | percentage marathi | math trick

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 837

  • @परशुरामजाधव-ब6ट
    @परशुरामजाधव-ब6ट 10 месяцев назад +212

    सर आता माझे वय ७१ वर्ष आहे.आणि आज मला तुमच्यामुळे गणित विषयाची आवड निर्माण झाली, त्याला कारण म्हणजे आपली सहज सोपी शिकविण्याची पद्धत! आमच्या काळात आम्हाला आपल्या सारखे गुरू लाभले असते तर मनातील गणिताची भिती केव्हाच दूर झाली असती.आमचे दुर्दैव म्हणा किंवा काय! पण आपली सहज सोप्या पद्धतीने गणित शिकविण्याची हातोटी फारच सुंदर आहे.धन्यवाद!
    न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यावर जो आनंद झाला असेल तसा मला आज आनंद झाला.पण.....
    कालाय तस्मै नमः

  • @TahirKhan-nh4wy
    @TahirKhan-nh4wy 8 месяцев назад +4

    धन्यवाद सर जे अनाडी आहे तेपंन समझूजाइल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vijaydalvi161
    @vijaydalvi161 10 месяцев назад +18

    सर तुम्ही खूपच सोप्या पध्दतीने समजावून सांगता त्याबद्दल आपले अभिनंदन. तुम्ही शिकवत असलेल्या ट्रिक्स ३०-३५ वर्षांपूर्वीच्या शिक्षकांनी सांगितल्या असत्या तर बरेच विद्यार्थी गणित या विषयामध्ये नापास झाले नसते. तुंम्ही शिकवत असलेली पध्दत फार सोपी आहे. तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला सलाम. धन्यवाद.

  • @theodorapereira9469
    @theodorapereira9469 9 месяцев назад +18

    सर तुम्ही आम्हाला १० वी ला शिकवायला असते तर मला गणितात १५० पैकी १४० गुण सहज मिळाले असते. खरोखरच असे शिक्षक लाभणे दुर्मिळ आहे. God Bless You. आमच्या नशीबात तुम्ही नव्हतात. ठीक आहे. आम्ही आमच्या नातवांना शिकवू.🎉🎉

  • @belasane5904
    @belasane5904 10 месяцев назад +15

    अतिशय उत्तम आणि सोप्प्या पध्दतीने आपण शिकवता.खूप लोकांना त्याचा फायदा नक्कीच होईल.धन्यवाद.

    • @HimmatThosar
      @HimmatThosar 5 месяцев назад

      DhshefutuxjAjfjjee😅😂😂😅😂

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 23 дня назад +2

    Great sir

  • @krishnabhise5881
    @krishnabhise5881 5 месяцев назад +14

    स्कुल टीचरला मुलांना गणित शिकवताना खूप फायदेशीर उपयोगी आहे 🙏👌

  • @chandrashekhardeshpande5814
    @chandrashekhardeshpande5814 10 месяцев назад +19

    आयुष्यात पहिल्यांदा इतकी सोपी पद्धत पाहीली आता माझं वय 62आहे आमच्या वेळेला अशी सोपी पद्धत हवी होती. धन्यवाद

  • @JuberBepari-y5j
    @JuberBepari-y5j 8 месяцев назад +3

    Sar tumhala baghun aamchya gurugi chi aathwan aali

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 10 месяцев назад +2

    खरच अद्भुत आहे हे.
    जादु पेक्षा पण सौपी पद्दत आहे गणित सोडवायची. धण्यवाद सर...

  • @prakashhalpatrao5954
    @prakashhalpatrao5954 9 месяцев назад +7

    अतिशय सोप्या पद्धतीने छान समजून सांगितले. असे गणित शिक्षक प्रत्येक शाळेत मिळाल्यास हा विषय विद्यार्थी आवडीने सोडवतील व त्यांच्या मनातील भीती कायमची दूर होईल.

  • @narayanasogekar4438
    @narayanasogekar4438 Месяц назад +1

    ✍️हि ट्रिक मला अगोदर माहित नव्हती आता तुमच्यामुळे समजले सर धन्यवाद👏

  • @vinodharkare5476
    @vinodharkare5476 10 месяцев назад +4

    खूप सोपी आणि अतिशय उपयुक्त पद्धत आहे,
    धन्यवाद सर!

  • @AmolKesbhat
    @AmolKesbhat 19 дней назад +3

    खुप छान सर

  • @poonamwarangade8507
    @poonamwarangade8507 5 месяцев назад +3

    What a trick.😮😮😮😮

  • @sharadpagare7432
    @sharadpagare7432 5 месяцев назад +1

    सर तुमच्यामुळे मला mpsc chya गणितात 100% पैकीच्या पैकी चांगले गुण मला मिळतील आणि तुमच्यासारखे मी स्वतः गणित तयार करून आजपासून नाही तर आतापासून सोडवण्याचा सराव करतो आणि मला हा विश्वास आहे तुमच्यावर की मी आता नक्की 100% पास होईल

  • @rajeshjadhav8
    @rajeshjadhav8 Месяц назад +2

    Must sir

  • @BhimajiMohite-xs1vx
    @BhimajiMohite-xs1vx 8 месяцев назад +1

    सरजी खुपच सोपे करून सांगितले त्या बाबतीत आपले मनापासून आभार मानतो.सरजी आपला व्हिडिओ मनलावून पहात होतो.मी गणीता मध्ये खुप कच्चा आहे आणि होतो मला गणित विषयाची खुप भिती वाटते.

  • @santoshbhaubkulkarni894
    @santoshbhaubkulkarni894 8 месяцев назад +1

    आपले मनपूर्वक अभिनंदन 🌹
    असे शिक्षक प्रत्येक शाळे मध्ये असायलाच हवेत

  • @kundlikurmode8395
    @kundlikurmode8395 Месяц назад +1

    खूप खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे

  • @kalpanasawant3143
    @kalpanasawant3143 9 месяцев назад +2

    सर खूपच छान पध्दतीने समजून सांगता असेच तुमचे मार्गदर्शन मिळत राहो

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande3603 9 месяцев назад +1

    खूप आवडला सर. व्हिडीओ.कारण गणित आजही मला कठीण वाटतं. रिटायर्ड टीचर असूनही. धन्यवाद सर आज मी पण सोप्या पद्धतीने गणित शिकले. खूप भारी वाटलं सर. पुन्हा एकदा धन्यवाद.,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐👍☺️

  • @manikraobhosale9473
    @manikraobhosale9473 8 месяцев назад +1

    खुप छान सर अशी सोपी पद्धत पहिल्या दाच समजून सांगितले.धन्यवाद सर.

  • @SameerHate-rd3ic
    @SameerHate-rd3ic 4 месяца назад +2

    Kup छान, सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितले

  • @alkakulkarni5346
    @alkakulkarni5346 6 месяцев назад +1

    मला ही खुप मस्त वाटले किती सोप्या पध्दतीने तुम्ही शिकविले मीआता ६९ वयाची आहे पुढच्या पिढीला याचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद

  • @ashokbhalerao1952
    @ashokbhalerao1952 9 месяцев назад +1

    सर माझे गणित या विषय मध्ये कधी च चाललेय नाही डोकं, माझ्या आवडी विषय म्हणजे इंग्लिश, पण आता, आपण जे गणित समजून सांगितलं आहे, मला ही कणसेफ खूप खूप आवडली सर, 🙏🌹🙏🌹🌹आपले खूप खूप धन्यवाद सर 🌹🌹🙏नमस्कार सर 🌹🌹🌹🌹🌹

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 6 месяцев назад +3

    सर खूप सोप्या पद्धतीने गणिताची टक्केवारी समजून सांगितली, धन्यवाद सर

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde4401 10 месяцев назад +11

    खूप छान आणि सुंदर पध्दत सर!

  • @SanjayKatare-f2f
    @SanjayKatare-f2f 9 месяцев назад +1

    खूपच सोपी पद्धतिने समजावून सागितले आहे खूपच छान वाटल

  • @amolkatkar6944
    @amolkatkar6944 2 месяца назад +1

    Great sir याच पध्दतीने मी आता येथून पुढे उपयोग करील

  • @vishalingle178
    @vishalingle178 2 месяца назад +1

    हि ट्रिक मला अगोदर माहिती नव्हती सर खूप खूप धन्यवाद ❤

  • @umeshbangade9143
    @umeshbangade9143 8 месяцев назад +1

    फारच छान सर फार सोप्या पद्धतीने गणिताची मांडणी सांगितली

  • @DZ_GAMING_27
    @DZ_GAMING_27 2 месяца назад +1

    Very attractive and lovely method of teching to understand to any body. Thanks.

  • @anildeshmukh4817
    @anildeshmukh4817 2 месяца назад +2

    खुपच छान शिकवता सर तुम्ही . लहान पणी त तुम्ही क कोणत्या शाळेत शिकले आहा you are best teacher is word 🎉🎉.

  • @chandrakantshinde3072
    @chandrakantshinde3072 27 дней назад +1

    खूप छान सर तुम्ही जर मला गणिताला असला असता तर मला खूप छान मार्क पडले असतील

  • @surendra2504
    @surendra2504 10 месяцев назад +2

    Excellent sir khoop sopya paddhatine mahiti dili.

  • @suvarnayadav1641
    @suvarnayadav1641 Месяц назад +1

    हे सर्व विसरले होते,,,रिव्हीजन झाली,,, खूप छान सर ,,

  • @loveyouzindagi3799
    @loveyouzindagi3799 10 месяцев назад +1

    खूप खूप आभार सर तुमचे. खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही समजाऊन सांगितले. पुढच्याच आठवड्यात प्रज्ञाशोध परीक्षा आहे. खुप फायदा होईल या ट्रिक चा. Thank you so much 🙏.

  • @sattendrabindu3114
    @sattendrabindu3114 8 месяцев назад +1

    वा, वा,छान,खूप सोपी पद्धत आणि शिकवणी.

  • @sindhukshirsagar7621
    @sindhukshirsagar7621 5 месяцев назад +2

    सर व्हिडिओ खूप छान वाटला खूप सोप्या पद्धतीने आपण समजावून सांगितलात धन्यवाद

  • @dattaaswale-lq2wd
    @dattaaswale-lq2wd 6 месяцев назад +1

    अभिमान वाटतोय सर त्या काळात आम्हांला तुमच्या सारखे सर लाभले....Great work...Sirji🎉❤

  • @shafiqueahmedkhan6905
    @shafiqueahmedkhan6905 10 месяцев назад +3

    अतिशय सओप्यआ पद्धतिने समजावल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @vasantraokaname8301
    @vasantraokaname8301 2 месяца назад +1

    खूपच चांगली पद्धत अशा पद्धतीने शिकवल्यास कोणत्याही मुलाला गणिताची भीती वाटणार नाही

  • @nageshatram4749
    @nageshatram4749 2 месяца назад +1

    पहिल्यांदाच गणित विषय आवडला सर तुमच्या मुळे

  • @sudhakarmali1084
    @sudhakarmali1084 5 месяцев назад +1

    अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मुलांच्या गडी पडतील अशा प्रकारे आपण गणित🙏🏻 शिकवलं

    • @skshinde4443
      @skshinde4443 3 месяца назад

      सर माझी वय 68 वर्षे आहे तुम्ही सांगितलेली पद्धत एकदम समजते धन्यवाद सर

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 6 месяцев назад +1

    अगदी सोपे व सरळ पद्धतीने टक्केवारी काढणे शिकवली

  • @arushentertaintment5577
    @arushentertaintment5577 9 месяцев назад +2

    अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने गणित समजावलं टक्केवारी कशी काढावी धन्यवाद 🙏

  • @chandrakantkateskar67
    @chandrakantkateskar67 23 дня назад +1

    सर खुप छान समजावून देता.धन्यवाद

  • @shahajijadhav4159
    @shahajijadhav4159 9 месяцев назад +10

    दशावंस टक्केवारी पद्धत व सरळ टक्केवारी सोपी पद्धत फार सुंदर वर्णन लक्षात रहाते. धन्यवाद सर

  • @govindpatil3179
    @govindpatil3179 3 месяца назад +1

    वा..! छान समजावलं सर ,आभार आणि धन्यवाद !

  • @rekhajadhav9237
    @rekhajadhav9237 2 месяца назад +1

    सर किती छान सुंदर शिकवता तुम्ही.आमच्या वेळी तुम्हि असायला पाहिजे होता.

  • @surendrasakore3255
    @surendrasakore3255 9 месяцев назад +2

    Very nice teaching sir.

  • @sureshjadhav7036
    @sureshjadhav7036 9 месяцев назад +1

    आपण फारच छान पद्धतीने टक्केवारी काढायचे शिकवले

  • @sudhakarmore2449
    @sudhakarmore2449 10 месяцев назад +8

    माझ वय 62 वर्ष .आवडता विषय गणित.इयत्ता चौथीत वार्षिक परीक्षेत 100 पैकी 100 मार्क पडलेत.
    तुमच्या मुळे परत गणिताचा आनंद घेत आहे.
    धन्यवाद

    • @GBsCorner
      @GBsCorner  10 месяцев назад

      स्वागत आहे.

  • @manoharrege5542
    @manoharrege5542 2 месяца назад +1

    आपले अभिनंदन तुमची माहिती फार मोलाची आहे

  • @drawartsketchwidanushka
    @drawartsketchwidanushka 10 месяцев назад +3

    LK, खूपच चांगल्या पद्धतीने टक्केवारी कशी काढायची हे तुम्ही शिकवत आहात, त्या बद्दल तुमचे मनापासून आभार 💖💗💝💓👌👌👌👌👍👍👍👍

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 6 месяцев назад +2

    तुमच्या गणित सोडविता पध्दत मुळें आम्हाला गणिताची आवड निर्माण झाली आहे

  • @Amy-d8e
    @Amy-d8e 10 месяцев назад +6

    Society needs teacher like you sir to make the bright future of students. Very simple and unique method of teaching maths definitely must be boosting confidence in students who are lacking in maths..

    • @GBsCorner
      @GBsCorner  10 месяцев назад

      It's my pleasure.thankx,

  • @rajendrajadhav5284
    @rajendrajadhav5284 8 месяцев назад +1

    सर ,अतिशय सोपी आणि सुंदर पद्धत आपण शिकवलित्त.🙏

  • @pravinapansare2126
    @pravinapansare2126 10 месяцев назад +6

    खुपच छान सर असेच सोपे गणिताचे video दाखवा धन्यवाद

  • @शिवलिंगकालेशिवा

    Thanks😊😊

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Месяц назад +1

    Very very great method sir.🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)

  • @dinkarsawant6796
    @dinkarsawant6796 6 месяцев назад +1

    अतिशय सोपी पद्धत आपण शिकवली धन्यवाद सर,मी आज प्रथमच आपला व्हिडिओ बघितला,माझे वय 69आहे. धन्यवाद

  • @shashikantrasam6484
    @shashikantrasam6484 7 месяцев назад +1

    The best information for calculating the percentage. Thanks 🙏
    .

  • @veena62pradhan94
    @veena62pradhan94 4 месяца назад +1

    खुप सोप्या पध्यतिनी शिकवत आहा धन्यवाद

  • @ShreyashMaske-z7w
    @ShreyashMaske-z7w 3 месяца назад +1

    Ek number sir amchya veli etki sopi padhat koni sangiltle asti bare zale aste salam ahe sir तुम्हाला आमच्या वेळी सर तुम्ही हवे होता नशीबवान आहेत आत्ताचे मुले ज्यांना तुमच्या सारखे शिक्षक मिळाले सलाम आहे sir तुम्हाला kitti sopi padhat ahe sir tumche ,,🙏🙏🙏🙏🙏

  • @abasobandgar2361
    @abasobandgar2361 6 месяцев назад +1

    टक्केवारी काढण्याची फारच सोपी
    आणी चांगली पध्दत आहे.🎉

  • @rajdakhole7394
    @rajdakhole7394 10 месяцев назад +5

    खूप सोपे करून सांगितले सर. छान!🙏

  • @sandipwaskar1834
    @sandipwaskar1834 9 месяцев назад +1

    खूप सुंदर सर धन्यवाद🎉
    असे शिक्षक शाळेमध्ये पाहिजे

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 Месяц назад +1

    Very nice, very good, Thanks.

  • @skatare8879
    @skatare8879 4 месяца назад +1

    खूप छान वाटले ही पद्धत पाहून

  • @lokkalamandal12
    @lokkalamandal12 10 месяцев назад +2

    आपल्या आभ्यासास सलाम,नमस्कार धन्यवाद.

  • @Doaurdia
    @Doaurdia 10 месяцев назад +1

    सर खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलं

  • @shindebuilders3929
    @shindebuilders3929 5 месяцев назад +1

    छान आणि सोप्या भाषेत सांगितले आहे .🎉

    • @GBsCorner
      @GBsCorner  5 месяцев назад

      आपला व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.

  • @ennol21
    @ennol21 10 месяцев назад +2

    Sir ji very Excellent & easy way u learned, thanks a lot

  • @h.bbirdspandharpur49
    @h.bbirdspandharpur49 10 месяцев назад +4

    खूप सुंदर पद्धत आहे तुमची समजावून सांगायची. धन्यवाद

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 4 месяца назад +1

    खूप सुंदर पध्दतीने सागितले. आभार.

  • @ravindramohod4503
    @ravindramohod4503 8 месяцев назад +1

    Very good sir, I was watching carefully. Thanks sir.

  • @swatipachundkar6995
    @swatipachundkar6995 10 месяцев назад +1

    Wow खूप छान सर तुमच्या सारखे शिक्षक सगळ्यांना मिळो

  • @Ahaque-edits
    @Ahaque-edits 5 месяцев назад +2

    Atishaya Sopi Trik kalali
    Very very thanks ❤

  • @rajuomane928
    @rajuomane928 10 месяцев назад +1

    अतिशय सुलभ सहज खूप छान पध्धत

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 10 месяцев назад +1

    सर! आपण खूप सोप्या भाषेत टक्केवारी कशी काढावी हे समजावले म्हणून धन्यवाद 👍🙏

  • @ravindrabommawar3509
    @ravindrabommawar3509 10 месяцев назад +8

    खूप सोप्या पद्धतीने सांगितले सर! मला आज कळलं आत्तापर्यंत कॅल्क्युलेटर उपयोगात आणीत होतो.धन्यवाद सर,! 👍🙏

  • @surekhashelke4335
    @surekhashelke4335 7 месяцев назад +1

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेत सर

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 10 месяцев назад +1

    अतिशय सोपी, सुलभ पद्धत

  • @pravinnandrekar7268
    @pravinnandrekar7268 9 месяцев назад +1

    एकदम उत्कृष्ट शिकवण्याची पद्धत

  • @SadguruTourismMultiservices
    @SadguruTourismMultiservices Месяц назад +1

    तुम्ही फार छान शिकवतात . 👌

  • @nitinkhalse3168
    @nitinkhalse3168 8 месяцев назад +1

    टक्केवारी काढण्याची इतकी सोप्पी पद्धती मी आजवर कधीच पहिली आणि शिकली सुद्धा नाही . खूप छान !

    • @GBsCorner
      @GBsCorner  8 месяцев назад

      plz share to suport.thankx.

  • @pandurangaghav9925
    @pandurangaghav9925 10 месяцев назад +3

    Your are clever teacher. Your method is very simple. I like very very much.😊😊❤

    • @GBsCorner
      @GBsCorner  10 месяцев назад

      Thank you! 😃

  • @krishnatjadhav3051
    @krishnatjadhav3051 10 месяцев назад +1

    👌खूपच सुंदर व सोपी पद्धत

  • @ashleshatamhane3277
    @ashleshatamhane3277 4 месяца назад +1

    Very nice and very informative 👍 👏 👌 😮

  • @rajeshrajankar3681
    @rajeshrajankar3681 10 месяцев назад +2

    खुप सोपी पद्धत समजाऊन सांगितली सर

  • @anilkoli4759
    @anilkoli4759 6 месяцев назад +1

    वा सर खूपच छान पद्धतीने समजवून सांगितलं. धन्यवाद 🙏

  • @bajrangmangrulkar2654
    @bajrangmangrulkar2654 9 месяцев назад +1

    अत्यंत सोप्या भाषेत सांगीतले आहे

  • @pravinsarwade3254
    @pravinsarwade3254 10 месяцев назад +15

    Really you are great Mathematic Teacher. 👍
    Your great skill 👏 👌

    • @GBsCorner
      @GBsCorner  10 месяцев назад

      Wow, thank you

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar2589 9 месяцев назад +3

    Tricks are beautiful to learn, due to this tricks maths goes more eazy to learn.

  • @anandghugare7357
    @anandghugare7357 10 месяцев назад +4

    सर तुमची शिकवण्याची पद्धत भारी आहे. खूप छान

  • @kbnews5317
    @kbnews5317 7 месяцев назад +1

    अतिशय सोपी अशी पद्धत आपण सांगितली धन्यवाद .

  • @rajeevpatil5053
    @rajeevpatil5053 10 месяцев назад +2

    फारच सुंदर मार्गदर्शन..

  • @cartoonbash5598
    @cartoonbash5598 8 месяцев назад +1

    Khupch chyan padatth ahe sir samjavnyachi aapratim