खुप छान.. मी माझ्या मुलांना तुमचे व्हीडिओ दाखवत आहे सर.. त्यांची गणितात खुप इंटरेस्ट येत आहे.. माझ्या लहानपणी तुमच्या सारखे सर नव्हते व youtube पण नव्हते.. खुप धन्यवाद..
सर खूप छान..., खर तर पहिल्यापासून गणिताची आवड आहे मला , पण आम्ही दुकान दार असल्याने गणित आम्हाला अवघड जात नाही, आणि तेव्हा आम्हाला अश्या पद्धतीने ट्रिक्स सापडल्या असत्या तर खूप मुलांना मदत झाली असती....आणि आमच्या वेळी गणित ला मूल घाबरायची, तर ते न घाबरता शिकली असती... आणि तुमच्या सगळ्या पद्धती चांगल्या आणि सोप्या आहेत, जर अश्या पद्धीनुसार अभ्यासक्रम शिकवला पाहिजे, मग मुलांनाही गोडी लागेल....
सर्व सम संख्यांचे आणि सर्व विषम संख्यांचे उदाहरण दाखविले. मिश्र म्हणजे सम आणि विषम संख्यां असलेले उदाहरण दाखविले नाही. अशा उदाहरणात हा नियम लागू होतो कां ते बघायला पाहिजे..
असे " गणितज्ज्ञ " आम्हाला शालेय शिक्षण चे वेळला मिळायला हवे होते . " ओम गुरूवे नम: " ❤
अक्षर पण सुंदर , आणि trick पण भन्नाट
Very nice and very easy
खु प छान सर👌👌🙏🙏👌🏻👌🏾
खुप छान.. मी माझ्या मुलांना तुमचे व्हीडिओ दाखवत आहे सर.. त्यांची गणितात खुप इंटरेस्ट येत आहे.. माझ्या लहानपणी तुमच्या सारखे सर नव्हते व youtube पण नव्हते.. खुप धन्यवाद..
Best Tricks
Good
खूपच छान पद्धत आहे सर .🙏🙏
खूप छान 😊
अतिशय महत्वाची ट्रीक
एकदम सोप्या भाषेत सांगता सर
Super sir
सखोल विषयज्ञान, विषयावर प्रभुत्व, आणि शिकवण्याची उत्तम हातोटी यांचा सुरेख संगम म्हणजे निकम दादा !!!.....
Practice makes a man perfect. It is essential for the maths. So thanks!
Khup chan
खुप छान ट्रिक्स मामाजी
खूप छान समजावून देता सर
Very good stric
सर खूप छान..., खर तर पहिल्यापासून गणिताची आवड आहे मला , पण आम्ही दुकान दार असल्याने गणित आम्हाला अवघड जात नाही, आणि तेव्हा आम्हाला अश्या पद्धतीने ट्रिक्स सापडल्या असत्या तर खूप मुलांना मदत झाली असती....आणि आमच्या वेळी गणित ला मूल घाबरायची, तर ते न घाबरता शिकली असती...
आणि तुमच्या सगळ्या पद्धती चांगल्या आणि सोप्या आहेत, जर अश्या पद्धीनुसार अभ्यासक्रम शिकवला पाहिजे, मग मुलांनाही गोडी लागेल....
Khup chan sir
खूपच सोप्या आणि नविन पद्धती ! शिकवण्याची पद्धत उत्तम !👌👌👌👌👌👌
खूप छान
खूप सोपं करून सांगता सर थँक्स सर
very nice teaching guru
फारच सुंदर!
You are great sir
अतिशय सुंदर. थॅन्क्स सर
End example madhey gerber jhali, baki udharan😂jhakass.
Nice
खूप छान ट्रिक सांगितले सर तुम्ही.
छान.
CBSE 10th math cha vdo series bnva sir, khup chan shikvnyachi riti ahe
Super
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशयचांगली ट्रिक
Wow magic ❤
छान सर
❤❤ khup easy keli sir tumhi maths god bless you love from Maharashtra ❤
Wow...
🎉🎉super
छान उपक्रम 👏🏻👍🏻
अशा सोप्या ट्रिक्स शिकवणार आतापर्यंत कोणी भेटला नाही सर खूपच छान पद्धत आहे सर कोणालाही समजायला एकदम सोपी आहे
Apurnak gunakar bhagakar vr video bnva sir competitive exam student
Ur all vuds aar best 👍💯🎉 😊
dila aahe chanalvar
Thank you sir ❤
एकदम चांगली आयडिया आहे सर.....
सर तुम्ही खूप मस्त शिकवता👏👏👏tet चे गणित घ्या सर
Thank you sir 🎉🎉
💐🙏👌
❤❤❤
99/100
Jai Ho ji aapka
Chhhan shikavatat
सर ही पद्धत आतापासून वापरली तर पुढे गणित कसे समजणार
प्रथम पद 5 तर 20वे पद 4+20 येईल 1÷(4+20) ×25 असेही उकल करू शकतो नाहीका सर ? 🌹🙏🌹
प्लीज लाईव्ह क्लास घेत जा ना सर ❤
Sr. अपूर्णांक च छेद क्रमाने येत नसेल तर कस उत्तर काढायचं
(-30)+(-30)/10-(-30)*(-2)
I want this solution now..
Options are-
1) 27
2) -93
3) 53
4) -67
(-30)+(-30)/10-(-30)*(-2)
(-30)+(-3)-(-30)*(-2)
(-33)-(60)
(-33)+(-60)
-93
एक सम व एक विषम घेऊन सांगाल का?
76x56=? ह्यचा गुणाकार कसा करायचा.?
4/33
Tumhi amcha veli kuthe hota sar
सर्व सम संख्यांचे आणि सर्व विषम संख्यांचे उदाहरण दाखविले. मिश्र म्हणजे सम आणि विषम संख्यां असलेले उदाहरण दाखविले नाही. अशा उदाहरणात हा नियम लागू होतो कां ते बघायला पाहिजे..
76×56=?
Sir number dayya Tumacha
खूपच छान
खूपच छान पद्धत आहे सर!
खूप छान
Nice
❤❤