शशांक ठाकूर खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला भरपूर दिवसात वातावरण तयार झाले आहे पावसाळ्यात कोकणातील वातावरण सुंदर😍💓 असते मस्तच शेतकरी कामाला लागले चढणीचे🐠🐋🐟 मासे पकडणे मजाच वेगळी असते शशांक ठाकूर खुपच छान बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
Khup sundar video ek number astat tuze video vell kadun lavkar yevu de video Two brothers jodi sundar Aaila suna ghevun ya ekach mandvat lagn kara 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
काय रे येवढा late upload कूला. खूप सुंदर लमध प्रसन्न वचि़ब ,हिरवगार झाले. शशांक तु आणि संचित दोघे त्या आजींच्या शेतिवर पेरणी,तरवा लावण्यासाठी गेला होता तुमच्या गावापासून लांब आहे पण जा ना मस्त वावर आहे ,निसर्ग अप्रतिम . Make lots video of nature beauty. अरे बाबा मळेकरांना विचार आम्हाला दत्तक घेता का ? नशिबान आहे तुम्ही कोकणकर. काकू,आवशी कसे आहे. लाल परी पावसात नहाऊन एकदम नवतरूणी दिसतीये. शेती,बेर नांगरणी,शेळया,मेंढ्या कळप,गायी बैल कीरण चरतानाचे.रंगी बेरंगी कोंबड्या, पक्षी,बेडक हे पण दाखव.रानभाज्या नदीचे पाणी मंदीरा पर्यंत आले का ? चिंब पावसाने रान छान अबादनी.प प्रल्हाद। काकांच ईरल गोणपाटच होते का घोंगडीच होते ? Very strong cloth. आज सुट्टी आहे आणखीन video टाक तयार असतील तर. Good & quality work bro,keep it up. Can we bist your village & help out to all villager for farm work. पेरणी,तरवा,powrtailet ,नांगरणी. पुणयाहून कठलीS.Tघेयची थेट तुमच्या गावी पोहचायला .तो निसर्ग स्वतः अनुभवायच but if you permit 👌👌👌👍👍👍🎂👌👌😊😊
तुझा व्हिडिओ हल्ली कमी येतात पाऊस चालू झाला आता तरी चढनिचे मासे,खेकडे पकडतानाचे व्हिडिओ टाक तुझे आणि संचितचे व्हिडिओ बघायला खुप मजा येते खरोखर गावाला आल्या सारख वाटत...खुप छान
शंशाक मी लहान पणी मळेकरांन कडे बाईवरची काकी होती त्यावेळी जाम खाण्यासाठी मळेकरांन च्या घरी जायाचो पडावा मध्ये बसायचो नदी मध्ये फिराय चो मज्जा येत होती त्यावेळी शंशाक मळेकरांन चा घर दाखवल त्या वरून लहान पणा ची आठवण आली म्हणुन मन व्यक्त केले, एवढा राग नसावा शंशाक 👏👏
खूप छान मस्त आपल्या डांगमोड गावात मी कधी जास्त राहिलो नाही. पण जेवढा राहिलो आणि तिथल्या ज्या काही आठवणी आहेत त्यातील एक आठवण म्हणजे मळ्यातले सुभाष काकाचे घर .आपल गाव खूप सुंदर.
माझ परीचय देतो माझ नाव दत्तात्रेय घाडीगांवकर माझ गांव शिरवंडे ता.मालवण मी मुंबई ला असतो मी औद्योगिक सुरक्षा बल महाराष्ट्र शासन मध्ये काम करतो माझी २०१३ची भरती मला कामामूळे गावाला जायला जास्त टाईम भेटत नाही पण तुमच्या सारख्या माझ्या कोकणातील युटूबर मुळे आम्ही घर बसल्या आमच कोकण बघतो...तुमचे आभार.मी गावी आलो की तुझी आणि संचितची नव्की भेट घेणार आणि माझ्या कडून दोघांनाही फूल ना फूलाची पाखळी म्हणून मदत करनार..…माझी ईछ्या आहे .... धन्यवाद
बऱ्याच काळानंतर. आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात मसूरे येथे देवदर्शनासाठी धावती भेट दिली होती. तुमची आठवण झाली होती. पण तुका आणि संचिताक खय शोधूचा ता कधी तरी कोकणात येणाऱ्या आमच्या सारख्या पाहुण्यांना जमला नाय.
पावसाळ्यातील कोकण पाहता पाहता मन चिंब होऊन जात खूप समाधान आणि आनंद मिळाला उत्तम सादरीकरण शशांक
धन्यवाद💐❤️
शशांक खुप छान व्हिडिओ पावसाळ्यातला निसर्ग पाहुन आनंदीत झालो तुझा अवाज माहिती देत होतास खुपच छान
Sunder Video
शशांक ठाकूर खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला भरपूर दिवसात वातावरण तयार झाले आहे पावसाळ्यात कोकणातील वातावरण सुंदर😍💓 असते मस्तच शेतकरी कामाला लागले चढणीचे🐠🐋🐟 मासे पकडणे मजाच वेगळी असते शशांक ठाकूर खुपच छान बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
धन्यवाद💐❤️
Khup sundar video ek number astat tuze video vell kadun lavkar yevu de video Two brothers jodi sundar Aaila suna ghevun ya ekach mandvat lagn kara 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
धन्यवाद💐❤️
Khupchan sunder video
खुप सुंदर निसर्ग घरात बसून पहातोय धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद💐❤️
काय रे येवढा late upload कूला.
खूप सुंदर लमध प्रसन्न वचि़ब ,हिरवगार
झाले. शशांक तु आणि संचित दोघे त्या
आजींच्या शेतिवर पेरणी,तरवा लावण्यासाठी गेला होता तुमच्या गावापासून
लांब आहे पण जा ना मस्त वावर आहे ,निसर्ग अप्रतिम .
Make lots video of nature beauty.
अरे बाबा मळेकरांना विचार आम्हाला दत्तक
घेता का ? नशिबान आहे तुम्ही कोकणकर.
काकू,आवशी कसे आहे.
लाल परी पावसात नहाऊन एकदम नवतरूणी दिसतीये.
शेती,बेर नांगरणी,शेळया,मेंढ्या कळप,गायी
बैल कीरण चरतानाचे.रंगी बेरंगी कोंबड्या, पक्षी,बेडक हे पण दाखव.रानभाज्या
नदीचे पाणी मंदीरा पर्यंत आले का ?
चिंब पावसाने रान छान अबादनी.प
प्रल्हाद। काकांच ईरल गोणपाटच होते का
घोंगडीच होते ? Very strong cloth.
आज सुट्टी आहे आणखीन video टाक तयार असतील तर.
Good & quality work bro,keep it up. Can we bist your village & help out to all villager for farm work.
पेरणी,तरवा,powrtailet ,नांगरणी.
पुणयाहून कठलीS.Tघेयची थेट तुमच्या
गावी पोहचायला .तो निसर्ग स्वतः अनुभवायच but if you permit
👌👌👌👍👍👍🎂👌👌😊😊
धन्यवाद💐❤️
अफलातून... असे दृश्य दिसले की gavi यावे असे वाटते. तुझ्या video madhe हा निसर्गाचा najara pahatana मन मोहून जाते.
धन्यवाद💐❤️
Khupach chhan hirval aani paus 👌👌 video aavdla 👍👍
छान व्हिडिओ 😊
Khup Chan video
खूप छान
पावसाचे daily vlog येवू दे
धन्यवाद💐❤️
Khup sundar amche kokan. Keep it up Shashank.🎉❤
धन्यवाद💐❤️
खूप छान व्हिडीओ बघितला. आवडला.
धन्यवाद💐❤️
तुझा व्हिडिओ हल्ली कमी येतात पाऊस चालू झाला आता तरी चढनिचे मासे,खेकडे पकडतानाचे व्हिडिओ टाक तुझे आणि संचितचे व्हिडिओ बघायला खुप मजा येते खरोखर गावाला आल्या सारख वाटत...खुप छान
शंशाक मी लहान पणी मळेकरांन कडे बाईवरची काकी होती त्यावेळी जाम खाण्यासाठी मळेकरांन च्या घरी जायाचो पडावा मध्ये बसायचो नदी मध्ये फिराय चो मज्जा येत होती त्यावेळी शंशाक मळेकरांन चा घर दाखवल त्या वरून लहान पणा ची आठवण आली म्हणुन मन व्यक्त केले, एवढा राग नसावा शंशाक 👏👏
धन्यवाद💐❤️
Bhau videos ka yet nahi?
खूप छान व्हिडिओ, कोकणातील निसर्ग खूपच सुंदर आहे.. असं वाटतं सर्व कामधंदे सोडावे आणि कोकणात राहायला यावं
धन्यवाद💐❤️
regular विडिओ टाकत जा रे ... तुझ्या विडिओ मध्ये गावपण दिसता. अनिकेत रासम च्या video पेक्षा तुझे विडिओ बघूक जाम आवाडतत.
Mast kokan aani kokani manus
Daily video takat ja Mitra.
Nice video
Dada khup diwsananter vlog takla tujhe vlog khup bhari vatte vlog countinue. Takat jaa aani Aaj cha vlog ter 1no.hota ❤ All the best..
Hi Shashank mast vatla video gav khup sundar ahe tuz .
धन्यवाद💐❤️
खूप छान मस्त आपल्या डांगमोड गावात मी कधी जास्त राहिलो नाही. पण जेवढा राहिलो आणि तिथल्या ज्या काही आठवणी आहेत त्यातील एक आठवण म्हणजे मळ्यातले सुभाष काकाचे घर .आपल गाव खूप सुंदर.
धन्यवाद💐❤️
Mast 👌👌👌👌
पावसाळा म्हणजे कोकण,
कोकण म्हणजे पावसाळा ❣️
धन्यवाद💐💐❤️
लयभारी
धन्यवाद💐❤️
*ek dum mast ek alambi soducho ani kaducho video kar*
खुपच छान व्हीडीओ
धन्यवाद💐❤️
असोच पावसातलो हिरवोगार मळो बघितल्यावर मन प्रसन्न होता..लहानपणाची आठवण ताजी होता..आडसरा,जाम आणि फणस याच मळ्यात खाल्लव आसा..धन्य ते दिवस आणि आठवणी..😊
धन्यवाद💐❤️
नवीन व्हिडिओ बनव रे मस्त लवकर😊
😃👌🏻👌🏻👌🏻 Bhari
Dear Shashank instead of seiiing raw milk try to make bye products. Cheese or khava. It's very easy advice I know. Best luck to your project.
धन्यवाद💐❤️
Nice ❤
2:03 चाफ्याचा फुल जेवढा झाडार चांगला दिसता तेवढा खय नाय दिसत . किती खरा हा ता . बर्याच दिसान मालवणीतना व्हिडिओ इलो . बरा वाटला . फोटोग्राफ्री मस्तच.
धन्यवाद💐❤️
Paadi khup Chan ahe tumchi ☺️🤞🏼
धन्यवाद💐❤️❤️
माझ परीचय देतो माझ नाव दत्तात्रेय घाडीगांवकर माझ गांव शिरवंडे ता.मालवण मी मुंबई ला असतो मी औद्योगिक सुरक्षा बल महाराष्ट्र शासन मध्ये काम करतो माझी २०१३ची भरती मला कामामूळे गावाला जायला जास्त टाईम भेटत नाही पण तुमच्या सारख्या माझ्या कोकणातील युटूबर मुळे आम्ही घर बसल्या आमच कोकण बघतो...तुमचे आभार.मी गावी आलो की तुझी आणि संचितची नव्की भेट घेणार आणि माझ्या कडून दोघांनाही फूल ना फूलाची पाखळी म्हणून मदत करनार..…माझी ईछ्या आहे .... धन्यवाद
धन्यवाद💐❤️
Khup bhari
धन्यवाद💐❤️
Kay re video kami yetat.shetichi kam suru ahet na .chadhniche mashyacha video kar na
छान रे.. ❤🎉
बऱ्याच काळानंतर. आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात मसूरे येथे देवदर्शनासाठी धावती भेट दिली होती. तुमची आठवण झाली होती. पण तुका आणि संचिताक खय शोधूचा ता कधी तरी कोकणात येणाऱ्या आमच्या सारख्या पाहुण्यांना जमला नाय.
परत आलात की भेटू❤️
Lay bhari👍👍👍
Lucky people 👍👍👍
धन्यवाद💐❤️
Chafaa aboli
Chaan ghar tya gharatli mansa kuthe rahatat ani kadi yetat kay gari?
कामानिमित्त सगळे शहरात राहतात, गणपतीत येतात
शशांक ठाकूर याणा कूनी पाहिलाका मित्रा बघीतलेले व्हीडीओ परत परत बगतो
Melya tuza bolna ekdam masst haa
धन्यवाद💐❤️
खुप सुदंर दुश्य पावसात फुले झाडे छान दिसता
कांबळी बघलवं काय गावची जुणी आठवण येता
धन्यवाद💐❤️
काय भावा आहे कुठे.. Video भारी...
धन्यवाद💐❤️
पाणी फाऊण्डीशन यूट्यब मै देख
धन्यवाद💐❤️
मळेकराचा घरा बसुन फेरफटका मारून इलव आसव खळयत भात झोडीत होती आम्ही माड शीपाक गेलव ठाकूर गुरुजीचे बागात रहोत अतुला माझी मैत्रीण तुझी आते पण मझी मैत्रीण शेभा सर्व विडिओ बघून लाईव्ह 🎉😂🎉
धन्यवाद 💐❤️
Hi
Hiii
Rain water harvesting
धन्यवाद💐❤️
Tu bolta poi tet chan dista
Kharavas Nahi Dakhavalas ……..
खाल्ला
Khup chan video