I have that in my bucket list. I used to visit Chalukya with my father. He used to take me there and I had a pleasent memory of having its veg biryani. Purab will be a new experience. Thanks for suggesting.
राहुल, नेहमीप्रमाणेच उत्तम व्हिडिओ. मी नेहमी उडीद वडा आणि सांबार वेगवेगळं घेतो, कारण वडा डीप केला की त्याचा क्रिस्पीनेस जाऊन तो सॉगी होतो, अर्थात हे माझं वयक्तिक मत आहे 🙂
खरंच खूप छान पदार्थ मिळतात. इथे बटाटा वड़ा सुद्धा चांगला आहे. त्याच बरोबर जेवण पण मस्त आहे इथले. फक्त खूप जास्त गर्दी आसते. आणि बायकांच्या तुळशीबागेतल्या खरेदी पेक्षा हॉटेल चे बिल जास्त होते. 😃😃
साधारण 30 वर्षांपूर्वी येथील मटार व ओले खोबरे समोसा प्रसिद्ध होता. त्या बरोबर सॅलड आणी उत्कृष्ट पुदिना चटणी द्यायचे.लोक रांगेत थांबत असत टेबल मिळण्यासाठी!
सहसा सांबार परत लागला तर फुकटच देतात... ₹९५ एक प्लेट इडली वडा म्हणजे महाग आहे. मसाला डोसा ₹११५ महागच. आठवण म्हणजे आमची दिवाळीची खरेदी झाली की आम्ही सहकुटुंब ह्या हॉटेल ला भेट द्याईची ही तर रीतच झाली होती.
अगत्यमध्ये दाक्षिणात्य, पंजाबी सर्वच पदार्थ छान असतात. अनेकदा गेलो आहे. कटलेट तर मस्तच असते. कटलेट आवडत असेल तर सुप्रियाचे खाऊन पहा. कॅम्पमध्ये SGS मॉल जवळ, नेहरू मेमोरियलच्या चौकात.
Kharach Agatya hotel chi chav varshanu varsh same aahe.aani tyanchi service quick and fast watli .all over sarvach menu tyancha bhari aahe. Panjabi,south indian,pav-bhaji etc. Tulshibag madhye gel ki Agatya la visit kelya shivay purn hot hot nahi trip. The Best .
Location Address:
Ganapathi Chowk, Lane, Laxmi Rd, opp. Kakakuwa Mansions, Tulshibaug, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002
Google Maps Link:
maps.app.goo.gl/K1x4EY3kePhC6Gob9
अत्यंत महाग.
Good..but unreasonably high rated hotel.
Rate Sangha
विडिओ मध्ये प्रत्येक पदारताचा रेट दिला आहे 🙏
१ इडली, १ वडा ९५/- रुपये खूप महाग आहे
Try Purab for same items @deccan ... even for mysore dosa
I have that in my bucket list. I used to visit Chalukya with my father. He used to take me there and I had a pleasent memory of having its veg biryani. Purab will be a new experience. Thanks for suggesting.
@@ekantrider I also used to go to Purab and also Chalukya with my father. But I think Chalukya is no more. But try Purab.
अगत्य हॉटेल चे मुळ मालक भंडारे बंधु होते आता ते शेट्टी चालवतो।
हे हाँटेल व पदार्थ छान च आहेत. मात्र खूप महाग आहे. सारखे दर वाढवतात.
राहुल, नेहमीप्रमाणेच उत्तम व्हिडिओ. मी नेहमी उडीद वडा आणि सांबार वेगवेगळं घेतो, कारण वडा डीप केला की त्याचा क्रिस्पीनेस जाऊन तो सॉगी होतो, अर्थात हे माझं वयक्तिक मत आहे 🙂
मला दोन्ही आवडतं 😁 मि दोन्ही खाऊ शकतो 😁
Lajawab video
Nice vdo...short n sweet....
खरंच खूप छान पदार्थ मिळतात. इथे बटाटा वड़ा सुद्धा चांगला आहे. त्याच बरोबर जेवण पण मस्त आहे इथले. फक्त खूप जास्त गर्दी आसते. आणि बायकांच्या तुळशीबागेतल्या खरेदी पेक्षा हॉटेल चे बिल जास्त होते. 😃😃
झकास एपिसोड.❤
धन्यवाद 🙏
अपल्या सांगण्यात आलेल्या नाष्टा पाॕईंट टिळक रोडवर विजिट केली खुप चांगला अनुभव आला खवय म्हणून
साधारण 30 वर्षांपूर्वी येथील मटार व ओले खोबरे समोसा प्रसिद्ध होता. त्या बरोबर सॅलड आणी उत्कृष्ट पुदिना चटणी द्यायचे.लोक रांगेत थांबत असत टेबल मिळण्यासाठी!
या हॉटेल च्या समोर या हॉटेल च्या आधीपासून पावभाजी साठी रौनक पावभाजी प्रसिद्ध आहे
अनेक जुन्या आठवणीतले हे हॉटेल..जुने दिवस आठवले
मी बऱ्याचदा गेले आहे. Good quality 👍
Tamilian Sambhar is much better than the sweet sambhar served in Udipi Hotels.
सहसा सांबार परत लागला तर फुकटच देतात... ₹९५ एक प्लेट इडली वडा म्हणजे महाग आहे. मसाला डोसा ₹११५ महागच.
आठवण म्हणजे आमची दिवाळीची खरेदी झाली की आम्ही सहकुटुंब ह्या हॉटेल ला भेट द्याईची ही तर रीतच झाली होती.
Mi agatya hotel la 30 warsha purvi shewatchi bhet dili hoti , paper masala dosa khanesathi tya veles paper dosa navin hota...best❤
कृपया व्हिडीओ कमीत कमी Full HD मध्ये म्हणजे १०८०p मध्ये तरी बनवा
अगत्यमध्ये दाक्षिणात्य, पंजाबी सर्वच पदार्थ छान असतात. अनेकदा गेलो आहे. कटलेट तर मस्तच असते.
कटलेट आवडत असेल तर सुप्रियाचे खाऊन पहा. कॅम्पमध्ये SGS मॉल जवळ, नेहरू मेमोरियलच्या चौकात.
कटलेट प्रिया हॉटेलमध्ये सुद्धा चांगले मिळते. भोपळा चौका जवळ कॕम्प पुणे. सुप्रिया हॉटेल यांचेच आहे व नंतरचे आहे. हे प्रिया म्हणुन ते सुप्रिया.
पुण्यात एडी कॅम्प चौकात मिलन व्हेज हॉटेल वर व्हिडिओ बनवा राईस प्लेट 100 ₹
40 वर्ष झाली नाहीत मालक बदलेला आहे केवळ जवळ पास होटेल च नाही म्हणुन चालत बाकी चव बरी आहे रेट जास्त आहेत
Barobar ahe mehi tasech gheto
Kharach Agatya hotel chi chav varshanu varsh same aahe.aani tyanchi service quick and fast watli .all over sarvach menu tyancha bhari aahe. Panjabi,south indian,pav-bhaji etc. Tulshibag madhye gel ki Agatya la visit kelya shivay purn hot hot nahi trip. The Best .
Khoop mahagde aahe ret jasta aahe
पावभाजी हा मराठी खाद्यपदार्थ आहे.
त्यावरून तुम्ही थेट इडली - वडा - सांबार वर पोचलात?
म्हणजे तुम्ही "काहीच्या काही"चा अंत पाहिलात?