MANDAI'S 24 YEARS OLD SATPUTE CATERE'S
HTML-код
- Опубликовано: 7 янв 2025
- Disclaimer
Ekant Rider is a food and travel related youtube channel. The content creator visits various food places and shares it's food experience on this channel. The sole purpose and/or intent of this channel and/or it's creator is to entertain it's subscribers and/or viewers. However any views, opinions, suggestions, remarks and comments posted through/related to this content by the creator, subscriber and or viewer should be considered as their exclusive individual opinion and the channel nor the creator shall be held responsible for it in any manner. Further the audience is solely responsible for their independent choice/s, should they come to a conclusion of visiting a particular food place shown on this channel. The channel advises its audience to make their own individual assesment, research and conclusion of the food place they want to visit before visiting and have their own experience, opinion, decision and view about it. The channel or the creator does not take any responsibility for any unfortunate experience/s that may occur or may have occured directly or indirectly to any individual/s from the content shown on the channel. The channel and or it's creator shall not be responsible for the same.
@ekantrider is a Marathi food and travel channel.
नमस्कार, एकांत रायडर हा एक मराठी यूट्यूब चॅनल असून, यावर आपल्याला खाद्य पदार्थ, निरनिराळे हॉटेल्स व फिरण्याच्या वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील. मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबासाठी छानसे संदेश /उपदेश देण्याचा एक प्रामाणीक प्रयत्न देखील करतो. तर या माझ्या प्रयत्नांना तुमची साथ द्या आणि हा चॅनल सबसक्राईब करा.
Social Media Links:
We are present on Facebook, use the below link to connect with us on Facebook.
www.facebook.c...
We are present on instagram, use the below link to connect with us on instagram.
...
We are present on Whatsapp, use the below link to connect with us on Whatsapp channel.
whatsapp.com/c...
It seems that Matar Karanji , Samosa and Pohe with the Satputes are pretty delicious dishes. A video par excellence.
अगदी अप्रतिम चव आहे.. प्रत्येक पदार्थ खाऊन पहा ..साक्षात अन्नपूर्णा आहेत रेखा सातपुते.. सारंग सातपुते यांच्या स्वभावामुळे खूप लोक जोडले गेले आहेत, खूप खूप शुभेच्छा 🎉❤
खूप छान ,ताजे आणि चविष्ट, घरगुती पदार्थ मिळतात, ते पण योग्य दरात
Ashutosh Shirish: Vaidya Misal : Number One . Shri Krishna Misal : Number Two. Nighojkar Waada : Number Three . Satpute Caterers : Number Four. Bhat ( Kumthekar Road ): Number Five.
अतिशय प्रामाणिक review, ekant rider 👌🏻
धन्यवाद 🙏
मी स्वतः सर्व पदार्थ खाल्ले आहेत. शुद्ध पदार्थ खायला मिळतात. मटार करंजी व समोसा अप्रतिम.
सर्वच पदार्थ खूपच अप्रतिम असतात तुम्ही खिचडी सुध्दा खाऊन बघा खूपच सुंदर असते,कोणता पदार्थ खायचा हे प्रश्न पडतो असे ठिकाण आहे😊
नक्की एकदा उपवासचे पदार्थ घेऊन येईन इथले 🙏
अप्रतिम video 👌
सातपुते केटरर्स
एकदा अवश्य भेट द्या 🙏
पत्ता- शनिपार, मंडई रोड, पुणे
..सारंग सातपुते आणि चंद्रकांता सातपुते🙏
छान पूर्ण माहिती दिलीत.धन्यवाद 🙏😊👍
चांगलं ठिकाण सांगितलंत. नक्की जाऊन येणार. धन्यवाद.
🙏
अतिशय सुंदर नाष्टा असतो एकदा आवर्जून भेट दया❤
Tumche review ekdum mast astat. Pratek dish che in detail sangtat. Great
धन्यवाद 🙏
अस्सल पुणेरी खाद्यपदार्थ चव हवी असेल तर नक्की भेट द्या...सातपुते कॅटरिंग
नाश्त्याचे सर्व मेनू खुपच छान. रेसीपीचं ingredients व त्यांच्या किंमती सांगितल्या हे बरं झालं. किंमती अगदी reasonable aahet. Nice video.♥️😋♥️
Thank you
I vote for Samosa and matar karanji from its looks and your narration about it. Ofcourse your narration decides my vote.
Both Samosa and Matar Karanji were too good. You can eat both of them without any chutney and they will still taste good. Thank you for your kind words 🙏
Chaan video. Nakki try karu.
Thank you 🙏
मटार करंजी 1 नंबर, बाकी सर्व नाश्ता छान आहे. जे नाश्ता तयार करतात त्यांना खरोखरच धन्यवाद.
Ashutosh Shirish: I haven’t tasted it. Thnx. I shall taste it definitely.
Khup ch chan Ekda nakki bhet dya.
Khup chaan sir
धन्यवाद 🙏, कृपया सर म्हणू नका 😁
आम्ही कायमच गिर्हाईक आहोत फुल्टु टेस्टी मटार करंजी.
Ekant rider खूप सुंदर video...👍🏻
..सातपुते केटरर्स..
अस्सल चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या 🙏🏻
पत्ता - शनिपार, मंडई रोड, पुणे
....सारंग सातपुते आणि चंद्रकांता सातपुते 🙏🏻
आम्ही पण रविवारी जातो. पण तुम्ही आम्ही असताना आला नाहीत 😊
सगळे पदार्थ अप्रतिम असतात.
दत्त मंदिर (दगङूशेठ गणपती बसतो तिथे )समोर कचोरी समोसा छान मिळतो मी.25पैसे पासुन खाल्लेला आहे
1970च्या आसपास मंदिरासमोर एक 15/16वर्षाचा मुलगा एका थाळीत हेच कचोरी समोसा विकायचा तोच हा विकणारा आहे जरूर लाभ घ्या
अरे वाह मस्तच, नक्की भेट देऊन येईन 👍🙏
काका हलवाईंच्या दगडूशेठ आणि डेक्कनवरील दुकानांमध्येही मिळते टेस्टी मटार करंजी.
स्वादिष्ट आणि घरची चव❤
खुपचं छान!
खूप सुंदर चव एकदा अवश्य भेट द्या 👏🏻
Video thoda small duration che banwat ja max 15 min, Good for u
Apratim Break Fast
Naki Bheat Denar
❤
जोशी स्वीट्स ची मटार करंजी पण छान आहे
Are me pun nasta kela ❤❤❤
Keep this simplicity, it's your strength and relates viewers ❤
Thank you, these words mean a lot for a newbie like me 🙏
Pushkarni bhel ani navaratna bhel cover kara dada
Nakki 👍
Sampada Bekary chi mast asate
Kothrud paud road kinara hotelchyajaval dadape pohe milatat.tyanche dukan pan ahe ani tithech footpathvar pan he asate
Bhet deun yeto 🙏👍
रोजचा नाष्टा इथेच असतो आमचा 👍🏻
पोहे मटार करंजी best 👍🏻
नशीबवान आहात 😁
Thanks for the information. Tumacha khanyacha stamina changala ahe.
Nahi ho, tya diwshi jewloch nahi amhi doghe navra bayko, tari doghanni milun ek ek padarthach ghetla 😁
पाश्चात्य देशांत अर्ली मॉर्निंगला असाच जेवणासारखा हेव्ही ब्रेकफास्ट करण्याची प्रथा आहे. तो असा जरा उशिरा केला (सहसा रविवारी) की त्याला 'ब्रेकफास्ट'मधला 'ब्र' आणि 'लंच'मधला 'च' हे जोडून 'ब्रंच' असे म्हणतात.
Do visit murugan idli centre ( Gada aahe ) near untade maruti near Kem hospital in rasta peth for authentic taste of south indian idli, Wada, dosa
Nakki bhet deun yein 🙏
खूप छान पदार्थ नकी एकदा भेट द्या❤
Ha akatach khoto ka
सगळेच पदार्थ छान वाटले. मुख्य म्हणजे किंमती कोणालाही सहज परवडण्यासारख्या असून क्वांटिटी देखील भरभक्कम दिसते. तुमच्या व्हिडिओ मध्ये किचनची स्वच्छता, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. तसेच तुमच्या निवेदनामध्ये अनेकदा पुनरुक्ती होते. निवेदनशैली थोडी बदलल्यास किंवा आकर्षक केल्यास व्हिडिओ पाहताना अधिक आनंद मिळू शकेल. मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्या सारख्या प्रेक्षकान मुळेच ह्या चॅनल ने इतकी प्रगती केली आहे. येणाऱ्या व्हिडिओस मध्ये आपल्या सल्ल्या वर नक्की काम करण्याचा प्रयत्न करेन, आपल्या कैतुकाचे देखील खूप मना पासून आभार 🙏
Sir khichadi try kara
LBS रोड वरील सुशीलचे पोहे खाऊन पहा. मी आत्तापर्यंत खाल्लेले सर्वात चविश्ठ पोहे आहेत हे.
सुशील पोहे माझे आवडते, गोड्सर पोहे असले त्री त्याची चव काही हटकेच. ह्याचा ही व्हिडिओ आणेन 🙏
इथली उपवासाची कचोरी पण छान असते.
Ok❤❤
Vdo चांगले असतात..पण एवढे मोठे vdo करु नका.
दहा/पंधरा मिनिटांचे vdo करा.
शेवटपर्यंत interest ने बघितले जातील
पदार्थ जास्त असले की जरा मोठे होतात पण मग त्या मध्ये मला माहिती ही व्यवंस्तीत देता येते, माझे बहुतेक व्हिडिओस हे 15 ते 20 मिनीटांच्या आसपास असतात. पण प्रयत्न नक्की करेन 🙏
दारूवाला पूल ते रास्ते वाडा रोड येथील दाजी मिसळवाले यांची पुरी भाजी ट्राय करण्यासारखी आहे
पूर्वी हातगाडी होती हल्ली बसुन खायचीही दुकानात सोय उपलब्ध आहे
नक्की जाऊन बघेन 🙏
नाश्ता चा वीडियो 30 मिनिट खूप जास्त वेळ आहे, कमी करायला पाहिजे,
ह्याच्या अगदी समोरच अगोदर मकरंद माणकीकर ह्यांचा नाश्त्याचा स्टॉल लागत असे तिथे मी अनेकदा जात असे, परंतु गेला बराच काळ माझे तिकडे जाणे झालेले नाही. तोही जोरदार चालत असे. पण तुमच्या व्हिडिओत तो दिसत नाही. म्हणजे बहुधा आता तो बंद झालेला दिसतो. ते राजकीय व सामाजिक कार्यकर्तेही होते.
पुण्यात अलोाकी नक्की स्वाद घेणार.
Please share the address of this place, in brief
एवढे पदार्थ एका वेळी कसे खाऊ शकता काका.
Location pls
Shanipar Mandai Road Next to famous "Kale Sugandhi" Shop. Address and timings are mentioned in the video.
Google Location टाकावे.
गुगल लोकेशन ची गरज नाही, कुणाला ही मंडई रोड वर काळे सुगंधी दुकान विचारा, पत्ता सांगतील. तरी तुमच्या सोयी साठी गुगल लिंक देतो
maps.app.goo.gl/xS4reDwPGYjMfS2b7
दात आहे
Ekada gaurav snacks shanipar ani ashirvad dining hall kothrud ithe bhet dya
आजचा व्हिडिओ पाहिलात का? तुमचे आभार मानले आहेत त्यात 🙏 आणि माझा नंबर 9822 234 516
Kuthala video tyache title sanga
Thanks sir pahila video aatach
हो. नक्कीच. शनिपारावरील गौरव स्नॅक्सचेही सर्वच पदार्थ छान टेस्टी असतात. आणि कर्वे पुतळ्याजवळील आशीर्वाद डायनिंग हॉलही साध्याश्या जेवणासाठी छान आहे.
Jarur bhet dya.karan ha padartha far kami thikani milato ani batatepohe ha padartha kuthe milat asel tar tithehi bhet deun ya.
आम्ही पण समोसा ची कड़ पहली खातो
सर आपण दाखवत असलेली ठिकाण पत्ता फ़ोन नंबर पाठवत जा 🙏🙏🙏
Hyancha nakki address sanga ple.kiwa javalpaschi khun.kiwa road
Mandai Road war khup famous puja samagri cha dukan aahe "KALE SUGANDHI", ya dukanachya shejari ha stall roj sakali 7:30 te 10 suru asto. Mandai road war kunala hi wichara Kale Sugandhi dukan, sangtil tumhala.
मी नक्की यांची मटार करंजी ट्राय करणार.
वेळ सांगत आहात ती सकाळची का संध्याकाळची
व्हिडियो मध्ये सविस्तर माहिती दिली आहे, व या हॉटेल मालकाने पण व्हिडिओ मध्ये पत्ता आणि वेळ सांगितली आहे 🙏 इथे रोज पण फक्त सकाळीच पदार्थ मिळतात. इथे उपवासचे पदार्थ पण निवडक दिवस मिळतात त्याची ही सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये आहे.
What i lkke u try to replay max comments with clear answers kefp it is p
Keep it up 👍👍
Thank you 🙏
Intention of this channel is to share good places, that includes sharing right information
कमी बजेट मध्ये राईस प्लेटचे विडीओ बनवा
नक्की आणतो, मला हे लक्ष्यात आहे की तुम्ही हे वरमवर मला सुचवलय, हे मि नक्की आणीन 👍
Pahile moonrise tar hovu de
Thik aahe pan sagale ghas khatana ka video kela aahe.
Thoda lambla
Hello Medhaji, mi jevha eka peksha jast padarth gheto, especially eka maage ek, tevha ekach ghasa madhe eka padartha baddal patkan mala nahi sangta yet, ek padartha aplya madhye weg weglya chavichya layers dadwun thewto, te taste buds la yeyla mala jara wel lagto. Aani mi video banawtanna welecha farsa bhan thewat nahi. Majha jor hyawar asto ki mahiti sadhya pan yogya prakarane samor yeil. Kahi videos jyat eka peksha jast padartha aahet tech mothe videos jhale aahet, nahitar barya paiki chotech rahilet. Pan prayatna nakki karen videos to the point asavet, thank for your suggestion 👍
कृपया मला पत्ता हव हवा
पेठेतल्या चविष्ट व माफक दरातील मेस चा व्हिडिओ बनवा
ह्यांच्या दुकानाजवळ 'मुरलीधर' नामक मेस आहे तेथील जेवण टेस्टी असते, परंतु माफक दराची अपेक्षा येथे पूर्ण होणार नाही. 😂
@@vidyanandbapat8032 address please
आपण रामनाथ मिसळ टिळक रोड पुणे याचा सुद्धा ब्लॉक करा एकांत Ryder
हो. पण ती खूपच तिखटजाळ आहे. काटाकीर्ररर छान आहे.
सुशीला Veg Patice गंज पेठ पुणे हा ब्लॉक तयार करा
location please
बिपीन स्नॅक्स ला पण भेट द्या
बिपीन स्नॅक्स आपण कव्हर केलंय या चॅनल वर, खाली लिंक देतो, नक्की पहा, ही जागा ही मला आवडली 🙏
ruclips.net/video/5lKxfIv9CVk/видео.htmlsi=IaQVpeiv5EgKf9Za
नेहमी अचूक पत्ता दाखवा .
पत्ता एकदम सोप्पा करून सांगितला, मंडई रोड वर काळे सुगंधी नावाचं अतिशय प्रसिद्ध दुकान आहे, मंडई रोड वर कुणाला ही विचारा, सांगतील.
आपल्या सोयी साठी गुगल मॅप्स ची लिंक देतो
maps.app.goo.gl/xS4reDwPGYjMfS2b7
हो. ए. व्ही. काळे सुगंधी ह्या जुन्या, प्रसिद्ध धार्मिक साहित्याच्या दुकानाच्याबाजूला. पंड्या अँड कंपनीच्या अगदी समोर.
Price suddha sanga please
व्हिडिओ च्या शेवटी किंम्मत आणि रेटिंग दिले आहे
वैद्य मिसळ येथे भेट द्या.
वैद्य मिसळ आपण कव्हर केलंय, खाली त्याची लिंक देतोय, नक्की पहा ruclips.net/video/LdjxtXrpJiE/видео.htmlsi=gz-YlV-vs_4-c6lO 🙏
पूर्वीचे लोक अजून खातात ही मिसळ. पण झणझणीत तर्रीदार मिसळ ह्या व्याख्येत वैद्य, बेडेकर आणि श्रीकृष्ण भुवन ह्या मिसळी बसत नाहीत.
Chutney barabar khaycha sarvee padarth
मला माहीत नाही, मला मटार करंजी आणि सामोसा हा नुसताच इतका अप्रतिम वाटला की चटणी ची आवशकटाच नाही वाटली. चटणी छान आहेच पण त्याची मजा मला इडली किव्वा उडीद वड्या बरोबर आली.
इथले सर्वच पदार्थ छान आहे. परत तेच तेच बोलताय त्यामुळे वेळ जातोय.....
पत्ता निट समजला नाही मी गेल्या वर ठिकाण सापडले तर जरुर चव मठार करजी खाईन
मंडई रोड वर काळे सुगंधालंय दुकानं शेजारी. कुणाला ही काळे सुगंधालय हे प्रसिद्ध पूजा सामग्रीच दुकान आहे, मंडई रोडवर विचारलेत तर सांगतील तुम्हाला, फक्त सकाळी ७:३० ते १० ही वेळ पाळा कारण हे संध्याकाळी सुरू नसते फक्त रोज सकाळी.
अप्रतिम video
Karanji. Khobryachi. Patal. Chtni. Barobar. Khayala. Ajnch. Chan. Lagte. Aamhi. Sunday.la. baryachda. Hi. Karanji. Aani. Prabhat. Jawal. Kuber. Snaks. Aahe. Tithala. Edali. Sambar. Ha. Nasta. Asto sambhar mala. Far. Aavadte. Mala. Pan. Office. La. Holiday. Aasto. Mast. Enjoy. Karat. Rajchya. Dhavpali. Tevadach. Aaram. My. Age. 51
सातपुते यांचं काही contact number मिळेल का
व्हिडिओ मध्ये शेवटी जिथे सातपुते माहिती देतायेत, त्या क्लिप मध्ये खाली नंबर दिलाय. 🙏
एकांत रायडर सर आपला फोन नंबर मिळेल का
Rahul Naik 9822 234 516