- Видео 319
- Просмотров 1 736 167
Ekant Rider
Индия
Добавлен 14 май 2023
Marathi | Food | Travel | Cooking
एकांत रायडर हा एक खाद्य भ्रमंती चॅनलं आहे. ह्या चॅनल वर तुम्हाला पुण्यातील काही जुने तर काही नवीन खाद्य ठिकाण आणि तिथली चव व अनुभव ह आपल्या समोर अगदी साधे पणाने सादरीकरण केले जाईल. त्याच बरोबर घरच्या किचन मध्ये कुकिंग रेसिपी दाखवून बाहेरचं आणि घरचं, हा समतोल राखला जाईल ही देखील काळजी घेतली जाते. तेव्हा व्हिडिओस आवडले तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
@ekantrider is a food and travel Marathi youtube channel.
Expect different pure vegetarian hotel / street food and home cooking recipe experience on this channel.
For enquiries kindly contact ekantride@gmail.com

SADASHIV PETHETIL CHAN POLI BHAJI #affordable #unlimited #veg #thali #pune
@ekantrider #pocketfriendly #affordable #clean #healthy #hygenicfood #unlimited #vegthali #pune
खिश्याला परवडणारी ही आनंद डायनिंग हॉल ची थाळी खरंच एक साधी पण चाविष्ट अन्न मिळणारी अशी अमर्यादित थाळी आहे. तुम्ही रोज इथे जेऊ शकता, पदार्थ अजिबात जास्त मसालेदार किव्वा तिखट नसतात, वृद्ध लोकं, विद्यार्थी ते नोकरी करणारे रोज इथे जेऊ शकतात, रोज वेग वेगळे पदार्थ असल्या कारणाने कंटाळा ही येतं नाही, आणि अन्न चाविष्ट असल्या कारणाने पोटाला त्रास ही होतं नाही. गावात सदाशिव पेठेत एक छान अमर्यादित थाळी चा विकल्प, नक्की भेट देऊन या. इथे फक्त पोळी भाजी किव्वा वरण भात असे सुट्टे पदार्थ ही खायला व पार्सल मिळतात. थालीच घेयची आवशकता नाही.
📌 Address: Shop No 1, Bhopatkar Rd, Nagnath Par, Perugate, Sadashiv Peth, ...

Просмотров: 11 162
Видео
TILAK ROADCHA 40 WARSHA JUNA NASHTA #local #breakfast
Просмотров 20 тыс.День назад
@ekantrider #matarusal #usalpav 📌Madhuchi Gadi : Tilak Smarak Bylane, Lokamanya Nagar, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030 Google Maps Location: maps.app.goo.gl/7xi65aLopL3sNBfSA Time: Sunday holiday Other days 7 am to 2 pm आमच्या कुकिंग रेसिपी चॅनल ची लिंक youtube.com/@ArogyamDhanSampada?si=OULWgJbVDOuPQmNG Disclaimer Ekant Rider is a food and travel related youtube channel. The content cr...
TILAK ROAD BEST NASHTA #maharashtrian #traditional #breakfast #pune
Просмотров 15 тыс.14 дней назад
@ekantrider #kulachepohe #lassiwada #misal #thalipit #upwaskachori #serradura 📌 Shrimanti Misal Address: Ground Floor, 2040, Nikhil Pride, Lokmanya Bal Gangadhar Tilak Rd, near Yamaha Showroom, Pune, Maharashtra 411030 Google maps location: maps.app.goo.gl/KkjSzzW4DhLKZz7LA Timings: सोमवारी बंद रविवारी सकाळी 8 ते 5 एरवी सकाळी 8 ते 7 फोन : 93706 78004 Disclaimer Ekant Rider is a food and travel ...
FOOD WALK ON MG ROAD #streetfood #pune
Просмотров 2,8 тыс.21 день назад
@ekantrider #streetfood #pune #samosachaat #wadapav #iranichai #cake #dalpakwan Disclaimer Ekant Rider is a food and travel related youtube channel. The content creator visits various food places and shares it's food experience on this channel. The sole purpose and/or intent of this channel and/or it's creator is to entertain it's subscribers and/or viewers. However any views, opinions, suggest...
DECCANCHE PRASIDDHA STREET FOOD #streetfood #deccan #pune
Просмотров 3,2 тыс.Месяц назад
DECCANCHE PRASIDDHA STREET FOOD #streetfood #deccan #pune
SWAST AANI CHAWISHTA JEWAN NARAYAN PETH #pocketfriendly #meals
Просмотров 41 тыс.Месяц назад
SWAST AANI CHAWISHTA JEWAN NARAYAN PETH #pocketfriendly #meals
SADASHIV PETH BEST NASHTA #pocketfriendly #best #breakfast #pune
Просмотров 10 тыс.Месяц назад
SADASHIV PETH BEST NASHTA #pocketfriendly #best #breakfast #pune
FC ROAD BEST MARATHI NASHTA | Misal Pav | Kothimbir Wadi | Thalipith
Просмотров 11 тыс.2 месяца назад
FC ROAD BEST MARATHI NASHTA | Misal Pav | Kothimbir Wadi | Thalipith
PUNYATIL TIKHAT MISAL #misalpav #spiciest #food #pune
Просмотров 5 тыс.2 месяца назад
PUNYATIL TIKHAT MISAL #misalpav #spiciest #food #pune
EKDUM SWASTA UNLIMITED JEWAN Rs. 70/- ONLY #pocketfriendly #budgetfriendly #unlimited #thali
Просмотров 8 тыс.2 месяца назад
EKDUM SWASTA UNLIMITED JEWAN Rs. 70/- ONLY #pocketfriendly #budgetfriendly #unlimited #thali
KHISHALA PARVADNARI MASTA UNLIMITED THALI #unlimited #thali #vegetarian #pune
Просмотров 22 тыс.2 месяца назад
KHISHALA PARVADNARI MASTA UNLIMITED THALI #unlimited #thali #vegetarian #pune
PARVATI PAYTHYA JAWALCHA PRASIDHA FARAL #diwali #faral #traditional #snacks #pune #ekantrider
Просмотров 6 тыс.2 месяца назад
PARVATI PAYTHYA JAWALCHA PRASIDHA FARAL #diwali #faral #traditional #snacks #pune #ekantrider
PUNYATIL 2 JUNYA BHEL #oldest #bhel #pune #legend #food #ekantrider
Просмотров 20 тыс.2 месяца назад
PUNYATIL 2 JUNYA BHEL #oldest #bhel #pune #legend #food #ekantrider
CHAMPAKALI #diwali #faral #marathi #desert #sweet #ekantrider
Просмотров 3123 месяца назад
CHAMPAKALI #diwali #faral #marathi #desert #sweet #ekantrider
KHISHALA PARVADNARI POLI BHAJI #pocketfriendly #affordable #tiffin #tasty #ekantrider
Просмотров 101 тыс.3 месяца назад
KHISHALA PARVADNARI POLI BHAJI #pocketfriendly #affordable #tiffin #tasty #ekantrider
KHUSKUSHIT KACHORI DETAILED RECIPE #kachori #recipe #cooking
Просмотров 5503 месяца назад
KHUSKUSHIT KACHORI DETAILED RECIPE #kachori #recipe #cooking
DUDHACHA MASALA RECIPE | चुलीवरचं मसाला दूध
Просмотров 3243 месяца назад
DUDHACHA MASALA RECIPE | चुलीवरचं मसाला दूध
UNLIMITED THALI NUL STOP JAWAL #pocketfriendly #vegetarian #unlimited #thali
Просмотров 13 тыс.3 месяца назад
UNLIMITED THALI NUL STOP JAWAL #pocketfriendly #vegetarian #unlimited #thali
AUTHENTIC SAMBAR CHUTNEY RECIPE #authentic #traditional #cooking #recipe
Просмотров 8323 месяца назад
AUTHENTIC SAMBAR CHUTNEY RECIPE #authentic #traditional #cooking #recipe
TULSHI BAGETIL 40 WARSH JUNE HOTEL | Ekant Rider #tulshibag #food #pune
Просмотров 14 тыс.3 месяца назад
TULSHI BAGETIL 40 WARSH JUNE HOTEL | Ekant Rider #tulshibag #food #pune
AUTHENTIC TIRUPATI LADU RECIPE #cooking #recipe #traditional #authentic #sweet
Просмотров 5943 месяца назад
AUTHENTIC TIRUPATI LADU RECIPE #cooking #recipe #traditional #authentic #sweet
READY TO EAT BEDEKAR MISAL COMPARISON #misal #pune #bedekar
Просмотров 11 тыс.4 месяца назад
READY TO EAT BEDEKAR MISAL COMPARISON #misal #pune #bedekar
KHAMANG MATAR USAL #matarusal #nashta #pune #cookingrecipes
Просмотров 1,9 тыс.4 месяца назад
KHAMANG MATAR USAL #matarusal #nashta #pune #cookingrecipes
PAV BHAJI SPOTS NEAR LAXMI ROAD #pavbhaji #ganpati
Просмотров 6 тыс.4 месяца назад
PAV BHAJI SPOTS NEAR LAXMI ROAD #pavbhaji #ganpati
AUTHENTIC IDLI DETAILED RECIPE #idli #cooking #recipe
Просмотров 8214 месяца назад
AUTHENTIC IDLI DETAILED RECIPE #idli #cooking #recipe
SADASHIV PETHS 75 YEAR OLD SPICY MISAL #misal #breakfast #spicy
Просмотров 16 тыс.4 месяца назад
SADASHIV PETHS 75 YEAR OLD SPICY MISAL #misal #breakfast #spicy
SADASHIV PETHET 10 Rs. MADHYE NASHTA #cheapest #breakfast #streetfood #pune @chaitanyafoodvlog
Просмотров 59 тыс.4 месяца назад
SADASHIV PETHET 10 Rs. MADHYE NASHTA #cheapest #breakfast #streetfood #pune @chaitanyafoodvlog
SINHGAD KHEKDA BHAJI RECIPE #bhaji #cooking #recipe #authentic
Просмотров 7334 месяца назад
SINHGAD KHEKDA BHAJI RECIPE #bhaji #cooking #recipe #authentic
DECCAN CHA FAMOUS NASHTA #streetfood #spicy #local #pune #breakfast
Просмотров 14 тыс.5 месяцев назад
DECCAN CHA FAMOUS NASHTA #streetfood #spicy #local #pune #breakfast
Chan video...may be timing kami kel vdo ch tr reach vadhu shakel
Thanks, prayatna karen 👍
Please review Swami's Kitchen pure veg restaurant near Mhatre Pul subway opposite side of Verandah Restaurant in Erandwane. They have a brand new and huge menu now
Pohe tat Batata Nahi
Vaidya Misal is Worst
Shrikrishna vadapav madhe 2023 paryant kadhich 2 Vada 1 pav ashi dish milaleli nahi ki
Yummy 😋😍 very Nice😘😘
सर तुमचे आभार तुमच्या मुळे पुण्यातील खाऊ गल्ली छोटे पण स्वादिष्ट पदार्थ असणारे ठेले हे सर्व माहीत होते आहे पण माझी एक विनंती आहे तुम्ही ज्या ठिकाणी जाता तिथला पत्ता सविस्तर सांगा समजेल अशा भाषेत कारण मी देहू रोड येथे राहतो आहे पण शहरात नेहमी येत असतो कामा निमित्त त्यामुळे अशी खाऊ ची ठिकाणे माहिती असावी ती तुमच्या मार्फत समजते फक्त पत्ता नीट सांगा पुन्हा एकदा तुमचे आभार
Pl mention name and address,mo no for food ,snack supplier in bold letters for all videos
MOUDA Nagpur
नागपूरकर नमस्कार आणि धन्यवाद
Chatani rolls mastach. Mi gele 15 varsha khate aahe.
Delicious mast 😍😍
सगळेच पदार्थ महाग आहेत.
मी बार्शी तून कार्यक्रम पाहत आहे. नारायण पेठेत पत्ता काय.
धन्यवाद, नारायण पेठ पोलीस चौकी च्या गल्लीत बालाजी किराणा दुकानं समोर हे ठिकाण आहे. कुणाला हा पत्ता पाठवायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणाची गुगल मॅप्स ची लिंक दिली आहे
आजचा vlog सुद्धा छान वाटला. आनंद डायनिंग हॉल परिसरातच माझ्या परिचयाच्या कुटुंबीयांचे Diamond Drug Stores नावाचे औषधाचे (होलसेल) दुकान आहे. जेवणातील पदार्थ चांगले दिसत होते❤. आणखी एका नवीन ठिकाणची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!
आपल्या प्रेमळ स्तुती बद्दल धन्यवाद 🙏
खरच खूप छान आहे इथलं जेवण. आम्ही ट्राय केले. धन्यवाद
karvenagar madhe ruchi upagar gruha on samartha road....ek number,, punyat astana nehmi jaycho... nakki cover kara
एकदा भेट देऊन येईन 🙏
Viman nagar मध्ये delizia नवीन unlimited restaurant jhale आहे. 449 veg unlimited आहे. जेवणात 100 अधिक पदार्थ आहेत. Ice cream च 5 ते 6 आहेत, कोल्डड्रिंग, moctail पण आहे.
एकदा नक्की भेट देऊन येईन 🙏
हा स्पॉट माझ्या शाळेच्या पाठीमागे आहे अशोक विद्यालय (अबनावे महाविद्यालय ) टिळक रोड वर समोर न्यू इंग्लिश स्कूल आहे
हॉटेल शिवराज ढाबा कराड, शाखा कात्रज, भारती विद्यापीठ जवळ
टिळक रोड वर हॉटेल तिलक मध्ये पण कधीतरी ट्राय करा तिथे पण सर्व्ह पदार्थ अगदी चहा पासून सर्व काही खूप चांगले पदार्थ मिळतात मी रोज असतो तिथे नाश्ता करण्यासाठी
Badshahi try kara
बादशाही चा व्हिडीओ आगे या चॅनल वर, तुम्हाला तो विडिओ पहिला असेल तर खाली त्याची लिंक देतोय 🙏 ruclips.net/video/CUID0wJ5PL4/видео.html
Tumhi kimmat nahi sangat,sangat ja.
व्हिडिओ च्या शेवटी बिल दाखवलंय त्यात जे पदार्थ घेतले त्याच्या किमती दिल्या आहेत.
Tumhi rate kimmat nahi sngat!
160 रू थाळी पनीर नाही हिरवी फळ भांजी नाही फक्त कडधान्यची भांजी चपातीला पोळी। महत्ता। पुरन पोळी असते
**जयश्रीगणेश, नमस्कार। **नाही... पुण्यात चपातीलाच पोळी म्हणायची प्रथा आहे. आणि पुरणपोळी ला स्पष्ट पणे पुरणपोळी च म्हणतात. **चपाती फारसे कुणी म्हणत नाहीत. ** पदार्थांला काय म्हणायचे हा ज्या त्या ठिकाणच्या लोकांचा प्रश्न आहे. **त्यात कोण चूक कोण बरोबर असे काही नसते. धन्यवाद🙏
मराठीत पोळी म्हणतात, चपाती हा इंग्रजी शब्द आहे.
@@charuvarade6857 नाही,..... चपाती हा पूर्णतः हिंदी भाषेतील शब्द आहे. **तो यह.... बेलकर किसी आटेको " चपटा करना " इस क्रियापदसे बनता है। **आटेको चपटा चपटा बेलकर चपाती बनती है **English मधे .... पोळी, भाकरी, पराठा, दशमी ... कशाला ही bread हाच शब्द आहे .
राहुल सर एकदा आशीर्वाद डायनिंग हॉल शिवाजी महाराज पुतळा कोथरूड बागेसमोर try करा खूप वेळा सांगितलं तुम्हाला खूप छान असत जेवण रविवारी तर मस्त बेत अळूची भाजी आणि मसाले भात अनलिमिटेड 210 रुपये please
हो तिथे भेट देणारं आहे 🙏
Ambegaon Khurd jain mandir road Katraj bhagat katraj misal chya ithun atmadhye Hotel Shivneri ahe tikade 60 rupayamadhye 3 polya bhat 2 bhajya suki chatni tase varan dahi evade yete unlimited.tithehi bhet dya.
Hyanchi rating jara hyped aste. Bad experiences so far - Mankar vada, Tilak road chi matar usal, Dangi pattice
इथले जेवण खरंच खूप छान आहे
एडिकॅम्प चौक मिलन हॉटेल व्हेज 100 रुपये राईस प्लेट ३ चपाती किंवा २ पराठा ऑप्शन एक सूकी भाजी एक रस्सा भाजी भात वरण कांदा कोचिबर स्वीट पापड लोणच एवढ सर्व भेटत भाज्यांची कॉन्टिटी पण बऱ्यापैकी आहे एकदा भेट द्याच असेच नवीन विडीओ बनवत रहा मिडल क्लास लोकांच्या बजेट मध्ये बसेल असे ठिकाणे दाखवा
माझ्या सारखे अनेक जण आपल्या एकांत रायङरचे फॅन असतीलच ह्या चे कारण माझ्या कङे स्वयंपाक करणारा जोङीदाराचे दोन वर्षे पूर्वी निधन झाले पुण्यात आलो तर आपल्या मार्गदर्शनाचा आमच्या सारखे सिनीयर सीटीझन यांना याची जास्त आवश्यकता आहे आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
🙏
मी आपले सर्व व्हिडिओ बघतोय. प्रत्येक वेळी आपली प्रतिक्रियेत वारंवार एकच शब्द असतो तो म्हणजे छान सुंदर कधीच नकारात्मक प्रतिसाद नसतोच. असो जीसकी उसकी सोच होती है!
नकारात्मक प्रतिसाद त्यांच्या सांगण्यातून शोधायचा असतो. उदा. हे असते तर/हे नाही वैगरे. त्यातुन ज्याचे त्याने समजून घ्यायचे असते.
राहुलजी, तुमचा पदार्थांचा अभ्यास एव्हाना इतका झाला असेल की आता स्वतःचं हॉटेल सुरू करायला हरकत नसावी.
😁
📌 Address: Shop No 1, Bhopatkar Rd, Nagnath Par, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030 Google maps link: maps.app.goo.gl/LWNqgGuY84rxk7aT8 Timings: रोज 11 ते 3 आणि सायंकाळी 7 te 10:30
Never knew they sold breakfast items. Will try it when I am there.
नाही...नाही...हि काही मिसळ नाही
Nothing special. Infact ordinary taste
Khup detail eat ???
Khup slow
छान सोपी पाककृती. मटार उसळ मस्त चवदार हवी. मग सोबत ब्रेड, पाव, पोळी, पुरी काहीही चालतंय... ❤
Me ka sangu ❤❤
डोम्बिवली हुन
डोंबिवलीकर नमस्कार 🙏 आणि धन्यवाद 👍
Lahanpani ghari aaila swampakala sutti astana baba ithun jevnala poli bhaji gheun anayche. Javalach shanwarat rahayla hoto mhanun paper gullit. Madhyantari he dukan banda hota 2017-18 te covid kaalanantar but glad to know it is open again. Childhood nostalgia for me this shop is
I am not sure if the owners are the same पण पदार्थांची चव उत्कृष्ट 👌
Happy Makarsankrant ekant rider sir,mi punyat vadhloy pan ithe janyacha kadhi yog nahi aala. Punyat parat aalo ki nakkich bhet dein
तुम्हाला आणि तुमच्या परवाराला ही मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, गोड तर तुम्ही बोलताच तरी ही जिथे असाल तिथे थोडा तिळगुळ खा आणि इतरांना ही वाटा, तुमच्या सारखंच तेही थोडं गोड बोलायला सुरुवात करतील 🙂
अगदी सोपी आहे, छान 👌
मस्त मऊ फुगली आहे🥰🥰
टिळक वाडा आहे पत्ता चुकीची आहे
faltoo misal aahe, chukun hi khau nakaa. ghasaa kharab hoeel...
अय्या गडे , इश्श गडे l हे हॉटेल ताई बाई , खूपच महागडे ll - 😮😂😮
My fev
छान vblog. Voice cancellation mike वापरून बघा.