📌Madhuchi Gadi : Tilak Smarak Bylane, Lokamanya Nagar, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030 Google Maps Location: maps.app.goo.gl/7xi65aLopL3sNBfSA Time: Sunday holiday Other days 7 am to 2pm
याला 40 वर्षे वगैरे अजिबात झालेली नाहीत. 40 वर्षांपूर्वी ते 30 वर्षांपूर्वीपर्यंत मी या भागामध्ये रोज येत होतो कारण माझं ऑफिस शेजारी होतं. तिथं त्यावेळेस मधुची गाडी नावाची कोणतीही गाडी नसायची. तिथे त्यावेळेपर्यंत कुठलीच गाडी नसायची. 93 साली मी माझं ऑफिस डेक्कन ला नेलं. नंतर आलेले असल्यास मात्र माहीत नाही.
बरोबर आहे ४०वर्षा नक्कीच नव्हती कारण मी बादशाही बोर्डिंगच्या मागच्या गल्लीत रहात होतो मधू पूर्वी बादशाही (न्यू रिफ्रेशमेंट )मध्ये कामाला होता नंतर त्याने गाडी चालू केली आताच्या चवी बद्दल माहिती नाही
मस्तच.....तुमचे व्हिडिओ मी नेहमी जेवताना पाहतो, त्यामुळे जेवण मस्त होते.....बाकी नारायण कदमांचे वाक्य मस्त , "मी २१ वर्षांपासून आहे, मी मीसळ, मटार उसळ, मटकी उसळ , भजी बनवतो.....माझ हे अस आहे" 😊😊😊
अतिशय उपयुक्त माहीती देता पण दोन वाक्यात व शब्दांत थोडा जास्तच वेळ तोही नाटकातल्या संवादा प्रमाणे अगदी ओढून तानून घेता त्यामुळे धावपळीच्या युगात अगदी छोटासा होऊ शकणारा व्हिडीओ पाल्हाळ लावल्या सारखा व किंचीतसा रटाळ होतो. बाकी आपण घेत असलेले कष्ट अप्रतिम आहेत.
तुम्हाला आणि तुमच्या परवाराला ही मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, गोड तर तुम्ही बोलताच तरी ही जिथे असाल तिथे थोडा तिळगुळ खा आणि इतरांना ही वाटा, तुमच्या सारखंच तेही थोडं गोड बोलायला सुरुवात करतील 🙂
व्हिडिओ बघितल्यानंतर आज सकाळी या गाडीला भेट दिली अनुभव काही चांगला नव्हता. स्वच्छता बऱ्यापैकी होती परंतु अगदीच पांचट रस्सा खायला मिळाला. पाण्यापेक्षा पातळ असे म्हणू शकतो. धड शेव सुद्धा पुरेशी टाकलेली नव्हती आणि वटाणे तर मोजून 10 ही नव्हते भजी चांगली होती. काही करपलेली आणि काही व्यवस्थित होती. आपण जितकी स्तुती केली त्याच्या 5% सुद्धा चव नव्हती. सकाळी गेलो होतो तरीही मुले वगैरे कुणीही खात नव्हती गर्दी अजिबात नव्हती यावरून हे लक्षात आले की ही गाडी तितकीशी प्रसिद्ध नाही. आपण चवीबद्दल केलेली स्तुती अवास्तव आहे असे वाटले. आणि जर आपणास ही चव उत्तम वाटत असेल तर आपण फूड ब्लॉगिंग बंद करावे. कारण यामुळे अनेकांची दिशाभूल होत आहे. घनघोर निराशा झाली.
गेली ४० वर्ष ही गाडी अनेक पुणेकरांना आपल्या चवी ने इथे खेचून आणते यातच यांचं यश कळतं, त्या साठी माझ्या सारख्या कुठल्या माणसाची गरज नाही. चव हा एक वयतीक भाग आहे. तुम्हाला एखादा आवडणारा पदार्थ सर्वांनाच आवडेल असं नाही, तरी ही तुम्हाला इथे वाईट अनुभव आला या बद्दल वाईट वाटलं. आशा करतो कि तुम्हाला या चॅनल वर चांगली माहिती व ठिकाण मिळत राहतील 🙏
दादा पत्ता व्हिडिओ च्या सुरुवातीला मिळेल जिथे मि हे ठिकाण कुठे आहे ते सांगितलं. व्हिडिओ च्या खाली डिस्क्रिप्शन म्हणून एक भाग असतो त्यात आणि पहिल्या कमेंट मध्ये ही पत्ता आणि गुगल मॅप्स ची लिंक दिली आहे.
माझ्या अनुभवाने भजीत सोडा जास्त वापरला तर भजी जास्त तेल शोषून घेते, इथे तसं काही नाही वाटलं, भजी खरच एकदम छान, अश्या या आधी कधीच नाही खाल्या हे मात्र नक्की.
सर, मी आपले व्हिडिओ नियमित पाहतो. जर चॅनल वर Paid pramotion करत असाल तर तसे यूट्यूब वर अपलोड करताना कळवणे अनिवार्य आहे. याची दखल न घेतल्यास, यूट्यूब तर्फे strike येण्याची शक्यता आहे. काळजी घ्या ही एक विनंती.
काही खास चव नाही मटार ऊसल आणि महाग 40 रूपये जूना मोटर स्टॅन्ड भवानी पेठ ईथे 35 रूपयात मिसल चवपन बऱ्यापैकी छान गरीब माणसाला परवडण्यासारखी भरपूर गर्दी असते असेच नवीन विडीओ बनवत रहा
📌Madhuchi Gadi : Tilak Smarak Bylane, Lokamanya Nagar, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
Google Maps Location:
maps.app.goo.gl/7xi65aLopL3sNBfSA
Time: Sunday holiday
Other days 7 am to 2pm
धन्यवाद आपल्या मुळे मला नवीन खानच्या. ठिकाणा ची माहिती मिळत आहे
याला 40 वर्षे वगैरे अजिबात झालेली नाहीत. 40 वर्षांपूर्वी ते 30 वर्षांपूर्वीपर्यंत मी या भागामध्ये रोज येत होतो कारण माझं ऑफिस शेजारी होतं. तिथं त्यावेळेस मधुची गाडी नावाची कोणतीही गाडी नसायची. तिथे त्यावेळेपर्यंत कुठलीच गाडी नसायची. 93 साली मी माझं ऑफिस डेक्कन ला नेलं. नंतर आलेले असल्यास मात्र माहीत नाही.
Evdhe tirsatche sarkhe ka boltay 😂😂😂😂
बरोबर आहे ४०वर्षा नक्कीच नव्हती कारण मी बादशाही बोर्डिंगच्या मागच्या गल्लीत रहात होतो मधू पूर्वी बादशाही (न्यू रिफ्रेशमेंट )मध्ये कामाला होता नंतर त्याने गाडी चालू केली आताच्या चवी बद्दल माहिती नाही
मस्तच.....तुमचे व्हिडिओ मी नेहमी जेवताना पाहतो, त्यामुळे जेवण मस्त होते.....बाकी नारायण कदमांचे वाक्य मस्त , "मी २१ वर्षांपासून आहे, मी मीसळ, मटार उसळ, मटकी उसळ , भजी बनवतो.....माझ हे अस आहे" 😊😊😊
Sir tumhi awesome presentation kartay in this era of globalization you’re keeping the Puneri spirits high!!
Thank you 😁
My fev
अतिशय उपयुक्त माहीती देता पण दोन वाक्यात व शब्दांत थोडा जास्तच वेळ तोही नाटकातल्या संवादा प्रमाणे अगदी ओढून तानून घेता त्यामुळे धावपळीच्या युगात अगदी छोटासा होऊ शकणारा व्हिडीओ पाल्हाळ लावल्या सारखा व किंचीतसा रटाळ होतो.
बाकी आपण घेत असलेले कष्ट अप्रतिम आहेत.
मस्त !!!
MAST 😊😊
मधुकर शेठ होते तेव्हा खाण्यासाठी आवर्जून जायचो . आता ती मजा , आपुलकी नाही राहीली.
Madhu astana tyachi main dish pohe hoti. Pohe, chatni ani sample ek no..
खूप खूप मस्त 😋😍
Ho.me taste kele aahet ekdche padharth. Khup ch tasty, aani cleanliness aahe.aani rate pan reasonable aahet.
मधु ची गाड़ी जुनी आहे परंतु 5/6वर्ष आदी मधू स्वर्गवासी झाले आणि आता गाडी कोणी वेगळीच व्यक्ती चालवत आहे गोल भाजी आज ही उत्तम
बरोबर आहे
Happy Makarsankrant ekant rider sir,mi punyat vadhloy pan ithe janyacha kadhi yog nahi aala. Punyat parat aalo ki nakkich bhet dein
तुम्हाला आणि तुमच्या परवाराला ही मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, गोड तर तुम्ही बोलताच तरी ही जिथे असाल तिथे थोडा तिळगुळ खा आणि इतरांना ही वाटा, तुमच्या सारखंच तेही थोडं गोड बोलायला सुरुवात करतील 🙂
Anand bhel puri pan ahe mi lahan astana jayche atta te ahe ka mahit nahi 😋
एकदा नक्कीच चव घेणार ❤
व्हिडिओ बघितल्यानंतर आज सकाळी या गाडीला भेट दिली अनुभव काही चांगला नव्हता. स्वच्छता बऱ्यापैकी होती परंतु अगदीच पांचट रस्सा खायला मिळाला. पाण्यापेक्षा पातळ असे म्हणू शकतो. धड शेव सुद्धा पुरेशी टाकलेली नव्हती आणि वटाणे तर मोजून 10 ही नव्हते भजी चांगली होती. काही करपलेली आणि काही व्यवस्थित होती.
आपण जितकी स्तुती केली त्याच्या 5% सुद्धा चव नव्हती.
सकाळी गेलो होतो तरीही मुले वगैरे कुणीही खात नव्हती गर्दी अजिबात नव्हती यावरून हे लक्षात आले की ही गाडी तितकीशी प्रसिद्ध नाही.
आपण चवीबद्दल केलेली स्तुती अवास्तव आहे असे वाटले. आणि जर आपणास ही चव उत्तम वाटत असेल तर आपण फूड ब्लॉगिंग बंद करावे. कारण यामुळे अनेकांची दिशाभूल होत आहे.
घनघोर निराशा झाली.
गेली ४० वर्ष ही गाडी अनेक पुणेकरांना आपल्या चवी ने इथे खेचून आणते यातच यांचं यश कळतं, त्या साठी माझ्या सारख्या कुठल्या माणसाची गरज नाही. चव हा एक वयतीक भाग आहे. तुम्हाला एखादा आवडणारा पदार्थ सर्वांनाच आवडेल असं नाही, तरी ही तुम्हाला इथे वाईट अनुभव आला या बद्दल वाईट वाटलं. आशा करतो कि तुम्हाला या चॅनल वर चांगली माहिती व ठिकाण मिळत राहतील 🙏
सांगायला फार वेळ लावता.
😂😂😂😂😂
अगदी ओढून ताणून आणलेली नाटकी संवादशैली व पाल्हाळ लावल्याचा भास क्षणोक्षणी होतो.त्यामुळे लवकरच कंटाळवाणं वाटायला लागतं.
Age zalay tyancha
Tari itke kartayt
Learn to appreciate
@@Vegetarian99 young है की
पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला जे एकदम haunting music होत ते का बंद केला?
लोकांना त्याची भीती वाटत होती म्हणून 🙂
@@ekantrider HAHAHa Far unique hota ani anpekshit hi :)
🙂
@@ekantrider फार युनिक म्युझिक होत आणि एकदम अचानक यायचं त्यामूळे चांगलं लक्षात राहिलं
मला खूप आवडायचं पण अनेकांनी मागणी केली म्हणून ते वापरण बंद केलं. तुम्हा सर्वांच्या सूचनेनीच हा चॅनल मोठा होतं चालला आहे 🙏
सर्वात सोपी खुण एस पी काॅलेज पोस्ट ऑफिस मुख्य दाराजवळ.
सर पत्ता टाका
दादा पत्ता व्हिडिओ च्या सुरुवातीला मिळेल जिथे मि हे ठिकाण कुठे आहे ते सांगितलं. व्हिडिओ च्या खाली डिस्क्रिप्शन म्हणून एक भाग असतो त्यात आणि पहिल्या कमेंट मध्ये ही पत्ता आणि गुगल मॅप्स ची लिंक दिली आहे.
Soda jast ki bhaji mau😊
माझ्या अनुभवाने भजीत सोडा जास्त वापरला तर भजी जास्त तेल शोषून घेते, इथे तसं काही नाही वाटलं, भजी खरच एकदम छान, अश्या या आधी कधीच नाही खाल्या हे मात्र नक्की.
मी जाणारच.....
थोडं भाषण कमी केलं तर पोस्ट सगळ्यांना आवडेल
तुमची ती bike वाली एंट्री अणि ते नाव येतात आजूबाजूला. लई भारी....dewana picture madhla shahrukh khan सारखी entry 😂😂😂😂😂😂
🙂
@ekantrider 😄
वाटी छोटी 😂😂😂😂😂😂😂😂
सर,
मी आपले व्हिडिओ नियमित पाहतो. जर चॅनल वर Paid pramotion करत असाल तर तसे यूट्यूब वर अपलोड करताना कळवणे अनिवार्य आहे. याची दखल न घेतल्यास, यूट्यूब तर्फे strike येण्याची शक्यता आहे. काळजी घ्या ही एक विनंती.
या चॅनल वर पेड प्रोमोशन कधी केले नाही आणि करण्याची वेळ कधी येणार नाही 🙂 खात्री असावी 🙏
ओके
@@ekantriderjabardast reply 🔥🔥
Khup slow
काही खास चव नाही मटार ऊसल आणि महाग 40 रूपये जूना मोटर स्टॅन्ड भवानी पेठ ईथे 35 रूपयात मिसल चवपन बऱ्यापैकी छान गरीब माणसाला परवडण्यासारखी भरपूर गर्दी असते असेच नवीन विडीओ बनवत रहा
पातळ भाजी सारखी ढवळत बसू नका.
Kiti khawchat 😂😂😂
निव्वळ कृत्रिमपणे दिखावा करीत शुद्ध पेड प्रमोशनल व्हिडीओ दिसतोय हा. असले दिखाऊपणा ब्लोज कृपया नकोत. बाकी यांची चव अगदीच सुमार आहे. 😡😡😡😡
Aho Punekar gappa basa khawchat pana bajula theva
Fafat pasara tumchya bolnyat khup asto...
Baghu naka tumhala koni force kelay