आजीच्या गावरान पद्धतीने बनवा महाराष्ट्राची प्रसिद्ध झणझणीत तर्रीबाज मिसळ पाव | Misal pav recipe
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #Punerimisal #Kolhapurimisal #मिसळरस्सा
#Streetfoodrecipe #आपली_आजी
आनंदाची बातमी :-
बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
आपली आजी
सामग्री:
मोड आलेली मटकी. sprouts
1 चमचा हळद. 1 spoon turmeric powder
1 वाटी खोबरे. 1 bowl coconut
2 कांदे. 2 onions
कोथिंबीर. coriander
2 टमाटे. 2 tomatoes
2-3 आल्याचे तुकडे. 3 piece of ginger
लसूण. garlic
कढीपत्ता. Curry leaves
मीठ. salt
1चमचा लाल मिरची. 1 spoon red chili powder
1 चमचा गरम मसाला 1 spoon garam masala
2 चमचे तेल 2 spoon oil
फरसाण। pharsan/bhel
Click here to subscribe -
/ @aapliaajiofficial
आज्जी खरच तुम्ही खूप छान स्वयंपाक बनवता , आम्ही सगळे तुमचेच मसाले घेणार ,
आज्जी साठी 1 like
Aaji khup chan recipe mast mi pan nagarchichaahe
Nice
मी तर आजीचे मसाले नक्की घेणार 😍😍
वाह आजी !! आता आम्हाला गावरान मसाले मिळणार 😘😘
अजून कोण कोण आजीचे मसाले घेणार ????
मी पण घेणार आजीचे मसाले 😍😍
आजी माझ्यासाठी 1 किलो मसाला बनवा 😍😍
मी घेणार 😍😻
मला पण आजी मी तर कायमच आता तुमचाच मसाला वापरणार😋😋😋
अरे वाह आजी किती छान मी पण घेणार😋😋😋😋😋😍😍😍
Mala pan pahije
Khup chan is good lake
😃😃
Grandma you make good dishes wow👌
Khup Chan banavali misal
आनंद आहे बाळा
आजी लई भारी,❤️🙏, बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो ❤️🙏
ruclips.net/video/Yh5_V2DBv-8/видео.html
@@mangalmarathikitchen8497 1
Lay Bhari Aaji👌👌👌
आज्जी खरचं खूप छान मिसळ झाली.तोंडाला चव आली.1like
♥️
रेसिपी खूप छान आहेत तुमच्या
आज्जी मिसळ रेसीपी खूपच छान आम्ही पण बनविणार धन्यवाद
आजी एक नंबर वाह!!!!! खूप छान मिसळ वाह!!!!! खरंच खूप छान मिसळ बनवली आहे तूम्ही 😊😊😊😊👌👌
Kharch khup chan aji
Bi
आजी मी घरी मिसळपाव केली छान झाली रेसिपी दिल्याबद्दल थँक्यू
Hello Aaji!! I live in England and came upon your channel because of my mum.
Hearing your voice feels so homely that I instantly felt homesick and wanted to come and hug you.
Thank you for sharing your recipes with the world. You are god sent. Sending you lots of love!
🎉😂❤😊
आजी मी आज बनवली खूप छान झाली .
खूप छान आणि सोपी रेसिपी आहे
आजी मी आज मिस्सल पाव बनवली खूपच टेस्टी zali
Aajji.... Khup Chan recipies aahet tumchya.. tumhla pahun majhya aajjichi aathavn yete ... FAKT EK REQUEST PLZ NONVEG GAVRAAN CHIKEN VAIGRE RECIPE PN BANVA NA PLEASE .. ANI NON VEG SATHI MASALE PLEASE PLEASE
आजी तुमची रेसीपी एकच नंबर आहे खुपच छान आणि तुम्ही खुप गोड आहात🥰🥰😘
Aajji khup chan receipe...tumhi khup chan sangta receipe
😊😊❤️
Waiting for ur masale and i try misal with ur style loving it ❤️💞😍it.. 🙏For sharing recipe 🤞✌🤟👌👌👆👆
आजी फार सुंदर माहिती दिली
Aaje you are awesome I like the way u explain love u aaje god bless you always 🙏
Aaji khup chaan aahe recipe aamhi nakki karu thanks for the tasty recipe mi nakki karel
नक्की कर बाळा आणि मला सांग
आजी मिसळ छान झाली आहे. 👌👍
परमेश्वर तुला खूप आशिर्वाद देवो!
👌👌👌👌👌
खूप छान मिसळ पाव रेसिपी आहे खरंच खूप छान मिसळ बनविली आहे
😀😀
Aaji tumhi balano mahantat tar khup chan watta mala. Asa watta ki tumhi majhi aaji aahat. Mi majya aaji la kadhi nahi baghitla. Pan tumche video baghun mala khup chan watta. Tumhi Pune la ya aaji. Mi tumhala Pune pirawte. Mi tumche masale nakki order karna. Tumche recipes mala khup avadtat. Love you aaji 🥰🤗
Aaji khup bhari misal
Masta gaavran recipe. Nakki banavnar hi recipe. Amhi punekar khush. 🍫🍫🍫
आई भूक लागली ना 😘😘😘
तुमच्या हातचे मसाले मिळणार,.. खुप आनंदाची बातमी 👍👍👍
तुम्ही संगीतल्या प्रमाणे गुलाबजामुन बनवले।
आजी तूमच्या वर पूर्ण महाराष्ट्र प्रेम करतोय
अगदी बरोबर
Aaji khup chan
तुमची रेसिपी छान आहे
खरंच, माझ्या घरातली आजी शोभली... हसतमुख आजीबाई...!!!
आजी तुमची रेसिपी लय भारी वाटला
आजी मिसळ एकच नंबर झाली
मी करून पाहिली खुप छान झाली thankhu
आजी खूप छान,,
पूरण पोळी,आणि आमटि,आमटिचा सार तूमच्याकडे कस बनवतात,,सांगाल का,??
प्लिज आजी श्रावण सूरू होईल तर छान
मस्त रेसिपी
Ek number aajji एकदम भारी..मी पण बनवली होती..Thank u ❤🤗😊👌
Hii Aaji Mi Dubai varn Boltiye. Aaji khup Mast Misal banvalit.😋I Like this misal Mi Tumche sarv video pahati . Khup Mast All Resipe Very nice ..
आनंद आहे बाळ
Bestt aajii Saheb👌💯❣️❣️🙏😊
खूप सुंदर आजी
♥️
I made the misal at home from ur recipe it was very tasty.....yummy and my family luved it
Aji masth recipes kartha
आजी मिसळ खुप छान 👌👌👌👌
Mi krun bghitli...saglyana khup aavdli...thank aaji 🙏
Aaji tumhi ek number aahata........love you aaji😍❤️
ZwTVt.
खुप छान आहे रिसीपि
Aajji tu jevha सप्राइस करा mhantes na
Khup गोड vattes😊😊👌
Ho mala pan tech aavdat ykayla.
Me keli hi misal khupch tasty zhali ..thnk u aaji
तुम्ही माझ्या आजी सारख्या च स्वयंपाक करता 😘😍💖💗😍😘♥️ ...
Hii
mastach....khupach chan misal kelit...ashi rabarabit misal kiti tasty disatiye... tumhi dish serve hi mast kelit... chanach
😊😊
🔥🔥🔥💥💥आजी मिसळपाव एक नंबर आहे खुप छान तुम्ही तर सुगरण आहात,😘😘😍😍😍
मिसळपाव मी केली आहे खुप छान झालती माझ्या बाबांना खुप आवडते 😋
आजी खूप भारी. लवकरच तुमचा परिवार 1M चा होवो.
तुमच्या नातू च्या video पण भारी असता बर का.
#एकसंगमनेरी
आजींच्या रेसिपी छान व पौष्टिक पाचक स्वादिष्ट असतात . कारण घरी बनवा पैसे वाचवा व तंदरुस्त परिवारात enjoy करा .
खुप चांगला काम .
तुम्हाला चांगल आरोग्य लाभो
ईश्वर करणी प्रार्थना .
धन्यवाद .
खूप छान वाटले बाळ ऐकून 😊❤️
Hello Aaji, u r just awesome. I tried batata Vada u shared earlier. It was so tasty , everybody at our home liked it most. Thank u so much for all ur videos. U r the best. Keep posting all ur recepies.
Thank you so much for your beautiful comment beta ☺️☺️❤️❤️
Ajji chi smile 1k number
Aaji is very sweet. Best part of the video
Kharch mala ajjichi attavan yete.tumi khup chhan bolta Ani tumchi padardh mast astat
आजी मिसळ खूप छान झाली आहे .तुमचा मसाला आम्हाला हवा आहे
Ajji tumhi khup chan swayampak karta amhala khup avadta
All the best aaji for the coocking food u r gret nd hardworker
शंकरपाळी खूप छान झाली .मी आज बनवली
आजी तुम्ही सगळ्या रेसिपी खुप छान बनवता, पण पनीर चि भाजी पण बनवाना
खुपचं छान आजी तुमची मिसळ
Love you aaji ❤️
अशी आजी सगळ्यांना मिळावी 🥰
Ati sunder recipee
आजी मला 1 किलो मसाला हवा आहे 🙏,
रेसीपी खूप भारी आहे 👌
मी आणि माझ्या आईने दोघानी एकत्र मिळून मिसळ केली. घरात खूप आवडली सर्वाना...😋😋😋असेच चांगल्या receipe टाका....😇
Amazing I feeling better you really I want to learning cooking. Where are you from?
Nagar... Maharashtra
आजी तुमचे पदार्थ खूप छान असतात
आजी आम्ही तुमच्या सगळ्या videos पाहिल्या ,तुमच्या पक्वान्न बनवण्याच्या गावरान व पारंपरिक पद्धत आमच्या परिवारात सर्वांना खूप आवडते, तुम्ही अश्याच नवनवीन पदार्थांच्या video बनवून टाकत जा, आमच्या support तुम्हाला नेहेमी राहील, लवकरच तुमचे 1M follower होवो अशी अपेक्षा ठेवतो😇 , तुमचा नातू पण खूप छान व्हिडीओ बनवतो , #नगरकर✌️
धन्यवाद बाळ 😊 असेच प्रेम देत रहा 😊❤️
Agi thumi khoop chan recipe banauthe
Full on energy aaji
Ho na full josh..
Nice..
श्रावण स्पेशल अखंड शिव धुन -ॐ नमः शिवाय: Om namah shivaya dhun must listen ruclips.net/video/ld8tzg1suwE/видео.html
Masale kiti gram che ahet packet
ruclips.net/video/DvTNK6h2pEk-/видео.html-- masale
Aaji lai mast aahe batata vada
आजी मिसळ छान , मला १ किलो काळा मसाला हवा आहे ,मी ठाण्याला राहते.🙏🙏
नक्की पाठवून देईल बाळ 😊
❤आजी तुमची प्रत्येक रेसिपी चांगली असते ❤ नविन पिढीने हा आदर्श घेतला पाहिजे.❤ उदंड आयुष्य लाभो ❤
आज्जी एक दिवस चिकन करा .....
Tumhi khup Chan recipe sangta mala far avdta
आजी तुमच्या हातच्या पदार्थ ची चव खरोखर एकदा पहिली पाहिजे. एकदा जेवणाला बोलवा ना....
नक्की ! केव्हाही ये बाळ जेवायला
बेसन लाडू करुन पाहिले खूप छान झाले तुमची रेसिपी वापरली
हो का बाळ खूप छान 😊❤️
आजी तुम्ही हे वीडियो घराबाहेर हिरव्या गार रानात शूट करा ! आनी जमल तर चुल्ही वर बनवा ! ❤❤❤🔥
हो बाळ पण माझे मळे घरापासून लांब लांब आहेत आणि मग पावसाळ्यात शक्य नाही होत , तरी मी दाखवेल बनवून😊
@@AapliAajiOfficial nako aaji tras naka gheu gharatch banav...lokana kay lagt kahi pan bolayla ..tumhi recipe gharat banav kiva raanat ekach recipe asnar na.
Ranat video banavala tr voice problem yenar, mhanje aawaj tumcha tevadha clear yenar nahi. Gharatach chhan aahe.
आज्जे खूप छान पद्धत आहे मिसळ बनायवची, हा व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटलं होत तर, मी पण मिसळ बनवून खाल्ली, समे तुझ्यासारखी.🙏🙏🙏
हो का बाळ खूप छान 😊😊❤️
आजी तुम्ही तुमच्या काळ्या मसाल्याची रेसिपी दाखवा
ruclips.net/video/DvTNK6h2pEk/видео.html
Asome aaji
आनंद आहे बाळ
Aaji you are so cute! ❤️
View
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान मिसळ.पाव!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤ DIWALI !
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
aaji your great 😍 we all love you 🤗
Woooh misal chan aye
Aaji plz make Cabbage Manchurian 🙂
Aajji khupch chan recipe aahevtumchi...mi pn try karel ok
Like ur smile aaji, keep smiling💕♥️💕😍😘
Aaji...Misal 1 no jhali....1st time try keli tumchi recipe khup khup chan...thank you so much💐🙏
कमेंट वाचून बाळा आनंद झाला बनवत जा
आजी एकदा गावरान पद्घती ची काळ्या मसाल्याची मटकीची भाजी करुन दाखवा
आहे आजीच्या चॅनेल वर भाऊ
आजी खरस तुम्ही खूप छान स्वयंपाक बनवतता
आजी मी पण नगर ची आहे आपल्या कडे अशीच मिसळ बनवत आहे खुप छान बनवली
👌👌
Aaji tumhi khup chhan recepe banvta.
तुम्ही आणि आम्ही एकाच शहरांतले आहोत
आजी खुप छान रेसिपीज आहेत.
♥️
आजी तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात
पण तुम्ही आम्हाला घरी कधी बोलावणार नुसत्या रेसिपीने पोट भरत नाही तुमच्या हातचे खल्याशिवाय मजा नाही
Haaa😀😀😀
@@JustYummyRecipes ha bhai barober
हा😜
@@JustYummyRecipes ⁰⁰0nice
@@JustYummyRecipes Acjhan
Khup chan recipe