आजीने बनविलेली कारल्याची बिलकुल कडू न होणारी तव्यावरील भाजी | कार्ले भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 3,6 тыс.

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Год назад +4

    छान मस्तच🎉❤🎉
    🎉😊कारले कडू असेल तर च मज्जा🎉

  • @bhushanthikekar8719
    @bhushanthikekar8719 4 года назад +19

    एक नंबर आजी...खरंच त्या खलबत्ता आणि पाट्या वरच्या मसाल्याची चवच न्यारी असते.
    Love from #Junnar ,Pune

  • @seemamadane2840
    @seemamadane2840 Год назад

    लय भारी आजी... मला कारल बनवता येत नव्हतं पण मी या पद्धतीने कारले केल्यानंतर सर्वांना खूप आवडलं..thank you.

  • @एसvilas
    @एसvilas 4 года назад +11

    खुप छान आहे पद्धत. कमितकमी सामानात रुचकर भाजी. मी एकटाच राहतो नोकरीनिमित्त इटारसीला.
    तुमच्या पद्धतीने मी आज भाजी बनवली. खुप छान झाली. मनापासून धन्यवाद.😋

  • @mayur6984
    @mayur6984 4 года назад +18

    आजी तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने भाजी केली आणि सर्वांना ती खूप आवडली....🤗

  • @priyankanilkanth3156
    @priyankanilkanth3156 3 года назад

    आजी तुम्ही किती छान छान रेसिपी दाखवतात मला खूप आवडतात आणि त्या मी घरी बनवण्याचा सुध्दा प्रयत्न करते
    त्यामुळे मी तुमचे मनापासून धन्यवाद करते तुम्ही अजून नवं नवीन रेसिपी दाखवत रहा
    धन्यवाद आजी

  • @komalraut8515
    @komalraut8515 4 года назад +18

    आज्जी तुम्ही बनवलेल जेवण मला फार आवडल.. आणी तुम्ही जे नकळतं शेवटी बोलता ना suprise करा . शब्दप्रेमात पडले मी.. फार छान बोलता तुम्ही

  • @parvejshaikh1242
    @parvejshaikh1242 4 года назад +6

    आपल्या आजीबाई केलेल्या कारल्याच्या भाजीची रेसिपी एकमेव आहे.टिकाऊ भाजी व ठेवण्याची पद्धत फारच छान व सहजपणे उपलब्ध आहे. आजी मी आभारी आहे. फारच छान!

  • @user-yy2oq7rz7p
    @user-yy2oq7rz7p 3 года назад

    Wow ..Aajji..me pn try kele ...kup chan zali bahji..kup awadli saglyana... thank you for this video 😊😊

  • @samarthjapkar297
    @samarthjapkar297 3 года назад +5

    एक नंबर आजी 👌👌👌
    असच आम्हास सांगत राहा.
    तुमचा BIGFAN -
    ओळख ठेवा आजी.......

  • @revatiadsul7930
    @revatiadsul7930 4 года назад +53

    आजी तुमच्यासमोर मोठे मोठे chef फिके आहेत. तुमची बोलण्याची पद्धत पण किती गोड आहे. मला माझ्या आज्जीची आठवण आली

  • @shobhapatil1301
    @shobhapatil1301 2 года назад +1

    फारच छान आहे ,आजी तुमच्या सगळ्या रेसिपी👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @sachinbhagwat7541
    @sachinbhagwat7541 4 года назад +3

    भाजी बनवण्याची पद्धत फार छान वाटली
    We love it ❤❤❤

  • @pranjalilata8087
    @pranjalilata8087 4 года назад +7

    आमच्याकडे वांगी ची भाजी कोणी खात नाही पण तुमच्या पद्धतीने केली आणि सगळ्यांनी खाल्ली आजी तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @SureshGangadhar-lv2sm
    @SureshGangadhar-lv2sm 7 месяцев назад

    आजी मी बनवलेलं कारल कधी पण कडु होते पण् तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने केले तर खूप भारी झाले आणि सर्वांना खूप आवडल thanks aaji❤

  • @kanchanbhoir6404
    @kanchanbhoir6404 4 года назад +13

    कारली खूप मस्त जाहली, बिलकुल कडु नाय लागली मी आज बनवून बघितले खूप छान आहे आजी रेसिपी

    • @shailajapatil9625
      @shailajapatil9625 4 года назад

      Kadupanache gun dhuwun takle tar aapan kuchcha khalla

  • @doctorguruji7753
    @doctorguruji7753 4 года назад +14

    i have read about your channel story on daink bhaskar today really inspiring story and best of luck daadi 😊🤗🤗

  • @krutikanale3774
    @krutikanale3774 3 года назад

    भरली कारली मस्त पद्धत आहे आजींची. मी आजच बनवली , भरली कारली ... खूप चविष्ट झाली आहेत..

  • @sangitarangi3996
    @sangitarangi3996 3 года назад +8

    👍👍 छान आजी असंच आम्हाला रेसिपी सांगितली मग आम्ही तुमच्या सारखी छान बनवू.👍👍

  • @sarfarajshaikh5015
    @sarfarajshaikh5015 4 года назад +3

    आज्जे तुला पाहून मला माझ्या बानो आत्याची खुप आठवण आली, कडू कारलं पण गोड वाटलं 😘😘😘😘

  • @omplayzyt8845
    @omplayzyt8845 3 года назад +1

    Aaji khup mast astat tumchya receipee

  • @santoshmohite7289
    @santoshmohite7289 4 года назад +8

    आजी छान रेसिपी सांगितलीत
    धन्यवाद .!.

  • @ashwini376
    @ashwini376 4 года назад +7

    खुप छान रेसिपी आहे. तुमच्या सर्व रेसिपी मला आवडतात.. अशाच जुन्या रेसिपी दाखवा आजी

  • @AmolKuchkar
    @AmolKuchkar 6 месяцев назад

    Aaji mast jhaliye kisi... Mala aavdli recipe nice to➡❤🎉

  • @drdeepa5638
    @drdeepa5638 4 года назад +16

    I have prepared this recipe the way aaji mentioned it...and it turned out to be very nice... My family loved it... Thanks a lot aaji

  • @shoonnya
    @shoonnya 4 года назад +12

    आजी, तुमच्या भाजीबरोबर नातवाला/नातीला तुमच्या भाषेचाही वारसा मिळो ही सदिच्छा. तुमच्या भाषेत मराठी मातीचा सुगंध आहे..तो तुमच्या घरात पिढ्यान् पिढ्या तसाच राहो!

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад +2

      😊🙏

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад +1

      आपली वाणी सोन्याची होवो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

    • @sharadsarse1703
      @sharadsarse1703 4 года назад

      L K

    • @PoonamDeniel
      @PoonamDeniel 4 месяца назад

      F7​@@AapliAajiOfficial

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 3 года назад

    खुप, छान झाली कारलाची, रेसिपी, खूप छान, धन्यवाद 👍👍👌👌

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад

      कमेंट वाचून आनंद झाला बाळा

  • @shivkantayelam8639
    @shivkantayelam8639 4 года назад +21

    मी नक्की करुन पाहणारे आजीची कारले भाजी !! खूप छान असते आजीची रेसिपी!!

  • @ashabolar7575
    @ashabolar7575 4 года назад +10

    आजी कारल्याची भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं. मस्तच रेसिपी

  • @nikitamiskin9662
    @nikitamiskin9662 2 года назад

    आजी, mi tumchi khare wange chi recipe parwa bagitli ani lagech keli. Khup chaan zali. Thank you...

  • @SpokenEnglish14
    @SpokenEnglish14 3 года назад +5

    Ajji you are simply great!!( ajji tumhi bhari ahat) Love to watch your recipes👌👌 You are definitely an inspiration to new learners and all. (Tumhi navin ani shikau lokansathi ani saglyansathi prerana ahat.)

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад +3

      बाळ कमेंट वाचून बरं वाटलं

  • @prashantmalusare388
    @prashantmalusare388 4 года назад +7

    Aaji tumhi kitti cute ahat😙, Mala tumchya bolnyachi paddhat khup avadli. Mala mazya Ajji chi khup aathvan aali video pahatana 😫
    Love you so much aaji 😘😘
    Mass vadi chi recipe dakhva na please.

  • @ratnamalapawar8536
    @ratnamalapawar8536 3 года назад

    खुपच छान आजी मला कारले खुपच आवडते मी बनवायची पण वेगळ्या प्रकारे पण आता असं बनवेल मी मला खुप आवडल आजी कारले भाजी ❤🥰

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад

      हो बाळ नक्की बनवा 😊❤️

  • @atmarammanjrekar5347
    @atmarammanjrekar5347 4 года назад +5

    आई तुम्ही शिकवल्या प्रमाणे मी आज भरलेली कारली बनवली. छान झाली होती, सर्वांना आवडली. तुमचे मन:पुर्वक आभार

  • @sachinrenukadas3056
    @sachinrenukadas3056 4 года назад +19

    आजी तुमची रेसिपी खुप मस्त आहे आणि तुम्हीं सुद्धा खुप छान आहात,🙏🙏

  • @rajjadhav3643
    @rajjadhav3643 4 года назад

    तुझं सगळं बरोबर आहे. चिचु च म्हणण्यापेक्षा चिंचचा बारीक तुकडा बोल .तुझ्या सर्व रेसिपी मला आवडल्या. खूप छान!,, मस्त आय लाईक इट माय ग्रँडमदर

  • @prajaktapatil5951
    @prajaktapatil5951 4 года назад +13

    आजींची एकच नंबर कारल्याची गोड गोड भाजी कोणाला कोणाला आवडली??
    त्यांनी like करा ना👇👇👇👍👍👍

  • @madhukarpatil5045
    @madhukarpatil5045 4 года назад +32

    कारली कडू लागतील की गोड माहीत नाही, पण आजी तुम्ही खूप गोड वाटलात🤗🤗😃

  • @hemumadke209
    @hemumadke209 4 года назад

    आजी खूप छान बनवली आहे भाजी..तुम्ही ख-या अर्थाने अन्नपुर्णा आहात..तुमच्या सगळ्या रेसिपीज खुपच मस्त आणि खास असतात..तुम्हाला साष्टांग प्रणाम आजी..आमची लाडकी आजी 🙏🌹

  • @reshmaayub180
    @reshmaayub180 4 года назад +11

    Yummy. My ammi used to cook the karela like this only. Thank you aaji. You are so sweet just like my nani.

  • @pankeshbhanwar8649
    @pankeshbhanwar8649 4 года назад +13

    I can understand your language 😊thodi thodi😂😂😂... awesome 😍😍

    • @Seoual
      @Seoual 3 года назад

      O shut up

  • @snehal735
    @snehal735 3 года назад

    Aajji mi tumchi bhajani chi chakali recipe bghun banvilya khup chan zalyat khuskhushit... thank u 😊❤️

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад

      कमेंट वाचून आनंद झाला बाळा

  • @sulbhaphalke6384
    @sulbhaphalke6384 3 года назад +3

    आजी कारलं खुपचं छान 👍👍👌👌👌

  • @VeenaJoshi1974
    @VeenaJoshi1974 4 года назад +11

    I observed more thing. Aaji uses such basic utensils to prepare such tasty food and all utensils are so clean... spotless.... just like our moms and grandmoms.

  • @sampadajadhav6381
    @sampadajadhav6381 3 года назад

    आजी तुम्ही फार छान बोलता .स्वैपाक करण्याच्या तुमच्या पद्धती वेगळ्या आहेत .करून पाहायला हरकत नाही.

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад

      हो बाळ नक्की बनवून पहा 😊❤️

  • @riameow
    @riameow 4 года назад +10

    Even i dont like mixer..old is good aaji..love your guidance..thought of my aaji..need more old receipees in your authentic way

  • @prasadmohite4225
    @prasadmohite4225 4 года назад +6

    My favorite vegetable. Well prepare 👍😋😋

  • @mayurichauhan5645
    @mayurichauhan5645 3 года назад

    Ek number aaji...khup chan me karen try ani sangen tumhala..
    Me kelay subscribe tumhala

  • @vagsar1
    @vagsar1 4 года назад +11

    Thanks for your reply and wish to confirm that I tried and results were fantastic , in fact, everybody in my family enjoyed the dish which we never experienced up till now,

  • @harshat8829
    @harshat8829 4 года назад +8

    आपको सुनकर मुझे मेरी आजी की याद आ गयी ❤❤❤❤❤❤

  • @sarikachhatre1414
    @sarikachhatre1414 3 года назад

    Khupch sundar aaji 👍✌️🙏🙏 mi aajch banvnar ahe...thank you aaisaheb.. 🌹🌹❤️mazi aai pan banvati... aaj aajichi bhaji pahun nakkich karavshi vatati...😉👏👏

  • @tilotamagacche587
    @tilotamagacche587 3 года назад +4

    खुप खुप छान रेसिपी सांगितली धन्यवाद

  • @आनंदघन-ड1ह
    @आनंदघन-ड1ह 4 года назад +6

    आई तुझी साधी गावंढळ भाषा भाजी पेक्षाही सुंदर वाटते 🙏🙏🙏

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад

      😀

    • @kishorsatarkar3509
      @kishorsatarkar3509 4 года назад +3

      Rahul J & 5 others
      साहेब भाषा गावंढळ नसते, ग्रामीण असते. गावाकडचे लोक बोलतात त्या ग्रामीण लयीमधे भाषा गोड वाटते.
      तुम्हाला ही गावाकडली गोड लयीत बोललेली ग्रामीण भाषाच म्हणायचे आहे यात शंका नाही.
      फक्त गावंढळ हा शब्द बरोबर नाही. तो शब्द बावळट सारखा एखाद्याला दूषण देण्यासाठी वापरला जातो. हे कृपया लक्षात घ्यावे.

    • @kishorsatarkar3509
      @kishorsatarkar3509 4 года назад +1

      @@AapliAajiOfficial
      हे असं चिन्ह उत्तरात तुम्ही द्यायला नको. जगातील कुठलीही भाषा त्या त्या क्षेत्रातील मायबोली असते व तिचा सन्मान झालाच पाहिजे.
      प्रत्येक क्षेत्रातील केशभूषा, वेशभूषा, अन्न खानपान पध्दती, व भाषा ही तिथली जीवनशैली असते.
      भारतात तर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर भाषा, भाषेचा लहेजा बदलत असते.

  • @jyotimarathe2453
    @jyotimarathe2453 2 года назад

    Khup chan recipe aahe tumcha sagliyach recipe best aasta mla khup aavdt tumchi recipe

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +6

    खुप छान मावशी आशी कारल्याची रेसीपी पहील्यांदाच पाहीलो 👌👌👍👍🙏🙏

  • @rock25007
    @rock25007 4 года назад +10

    आजी ग आजी किती छान तुझी भाजी वाह तोडायला नुसतं पाणी सुटते

  • @pushpabhagat4710
    @pushpabhagat4710 3 года назад +2

    आजी तुम्ही खूप पद्धतशीर सांगता ..तुमच्या साधेपणात कमालीची गोडी आहे ..तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारे घरचे सगळे लोक यांना माझ्या खूप शुभेच्छा ...

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад

      खूप खूप छान वाटले बाळ ऐकून ❤️😊

    • @saritapatil4470
      @saritapatil4470 3 года назад

      आजी छान

  • @maniksidhabhambure6676
    @maniksidhabhambure6676 4 года назад +19

    Tasty भाजी, thanks for this video and God bless this grandson who posted videos of his Granny

  • @ambilimadhusudan8597
    @ambilimadhusudan8597 4 года назад +8

    Her language is sooo sweet.....😍😍😍

  • @seemapatil2891
    @seemapatil2891 3 года назад

    Real recipe khup chhan aaji tumhi kharach khup chhan bolata aplepanachi janiv hote

  • @hazeldmello5800
    @hazeldmello5800 3 года назад +6

    Amazing. Just what I was looking for. 👍👍👍🙏🙏🙏

    • @Aattu1210
      @Aattu1210 3 года назад

      𝕹𝖎𝖈𝖊 𝖆𝖆𝖏𝖎

    • @omjadhav7298
      @omjadhav7298 3 года назад +1

      खूप खूप छान आमच्या कडे पण,आवडते

  • @sonalipujari482
    @sonalipujari482 4 года назад +5

    आजी खूप सुंदर आम्हला खूप आवडली आज माझ्या आजी ची आठवण झाली

  • @utkarsharajput4234
    @utkarsharajput4234 4 года назад +1

    Aajje 1 no ha. ..aavdtis tu mla. ..mstch😊

  • @VarshaVSavla-vv3cw
    @VarshaVSavla-vv3cw 4 года назад +11

    आज्जी मी आज बनवणं कारल्याची भाजी...👍🏻👍🏻😋😋

  • @madhavi8707
    @madhavi8707 4 года назад +4

    Ek no❤️😘

  • @renumunjal5715
    @renumunjal5715 3 года назад +1

    आजी तुम्ही सांगितली एकदम तशीच केली भाजी, खूप खूप छान झाली, सगळ्यांना आवडली 😀

  • @surekhasirsath7657
    @surekhasirsath7657 4 года назад +10

    Ajji khup mast banvli g tu bhaji. Mi pan banvel Ashe karlyaci bhaji.😋😋😋😋

  • @dhanyateforeign3510
    @dhanyateforeign3510 4 года назад +12

    tumhi same mazya ajji sarkhya bolta...junnar side chya aht ka?

    • @prichem1307
      @prichem1307 4 года назад

      Your channel is very nice Di

    • @shubham6104
      @shubham6104 4 года назад

      Va tai tumchi comment ajinchya channel var tumcha pratyek video baghato mi

    • @sonalirohit1672
      @sonalirohit1672 4 года назад

      Aaji nagar chya ahet...pan mi junnarchi ahe

    • @prasadhande9351
      @prasadhande9351 4 года назад

      @@sonalirohit1672 ok

  • @vaishalithakur8289
    @vaishalithakur8289 4 года назад

    Aaji khubj chhan banvata tumhi. Aani tel pan kami vaparta. Khub chhan aaji. 😋😋😋👌👌👌👌👌

  • @swatigalkatte223
    @swatigalkatte223 3 года назад +3

    खुप छान झाली कारली मी नक्की करणार आहे आजी धन्यवाद

  • @babyapianolover1608
    @babyapianolover1608 4 года назад +5

    मज्जा आली आज्जी पहिला शब्द ऐकल्यावर.. पावशेर.... माझा नगर लय भारी

  • @anaghasaraf8287
    @anaghasaraf8287 3 года назад

    Khup chan aaji🥰🥰🥰🥰me try keli chan lagate asi baba la pn aavadali😘😘. Thank you aho aaji. ☺☺☺

  • @sheelashelke6573
    @sheelashelke6573 3 года назад +4

    आजी अमी पण कारले केले . खुप छान जाले .

  • @truthisgodgodistruth1248
    @truthisgodgodistruth1248 4 года назад +19

    Very informative and interesting healthy recipe, Please upload with English subtitles to better understand by non Marathi people like me.

  • @suvarnadabholkar150
    @suvarnadabholkar150 4 года назад

    आजी खूप मस्त,
    अशी भाजी केल्यापासून आम्ही कारल्याची भाजी आवडीने खातो,
    प्रत्येक वेळी बनवतांना मी तुझा विडिओ बघते ग आजी

  • @archanajoshi3039
    @archanajoshi3039 4 года назад +14

    आजी चैनल ला सपराईज केल कसली गोड़ आहेस तू मला फांर आवडलिस भाजी तर 1 no आणि तुही 1 no

  • @anjukarangale976
    @anjukarangale976 4 года назад +4

    आजी मी नक्की करून बघे ल.आजी तुम्ही खूप छान आहात खूप गोड आहात तशाच तुमच्या रेसिपीज आहेत ..आजी 👌

  • @sugandhabadhe5808
    @sugandhabadhe5808 3 года назад

    Khup Chan Aaji.... Aaj navin padhat milali so good

  • @ShwetaPrasannaa
    @ShwetaPrasannaa 3 года назад +3

    My MIL speaks in same style. I was checking for her exact recipe for karela bhaji and this is a perfect match.

  • @sujatapatil7342
    @sujatapatil7342 4 года назад +3

    आजी खुपचं छान आहे कार्ले भाजी

  • @samarthcreation4370
    @samarthcreation4370 3 года назад

    छान केलीत भाजी तुम्ही , भाजी करण्याची पद्धत आवडली . खूपच छान .

  • @anjalikadam6567
    @anjalikadam6567 4 года назад +7

    आजी, शेवच्या भाजीची रेसिपी दाखवा ना प्लीज. आम्हाला तुमच्या रेसिपी खूप आवडतात.

  • @shilpabhagwat9736
    @shilpabhagwat9736 4 года назад +4

    माझी आजी अशीच होती.. किती गोड आवाज!!

  • @preetigoregaonkar1524
    @preetigoregaonkar1524 3 года назад

    Wa aaji khupach mst mi nakki karun baghen👌👌

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 4 года назад +21

    एकदम मस्त लागते की राव ही भाजी .आम्ही आत्ता केली होती खरच अप्रतीम झाली होती

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 4 года назад +1

      आजी तुम्ही माझ्या आई सारखे च कार्ले बनवले नमस्कार आजी 🙏

    • @jayshrishelke1471
      @jayshrishelke1471 4 года назад

      How sweet Aaji .....I will try this recipe

    • @vimalgaikwad5834
      @vimalgaikwad5834 4 года назад

      त्याचे देठ तर तोड ?

    • @ushataiwable8178
      @ushataiwable8178 4 года назад

      👌👌

  • @amitnalavade49
    @amitnalavade49 4 года назад +3

    Ajii 1Number 🙏

  • @AP-bh3li
    @AP-bh3li 3 года назад

    Aaji lai bhaari...ekdum solid recipe...tumchi batata vade chi recipe superb...manje class...

  • @5-3a-aishwaryameshram75
    @5-3a-aishwaryameshram75 4 года назад +6

    So cuteee ... 🙂🙂🙂

  • @snehabhalerao3455
    @snehabhalerao3455 4 года назад +4

    आजी तुम्ही शेंगदाणे भाजून नाही घेतले.
    मी पण करुन बघेन.लय भारी आजी

  • @pravinpatilpune
    @pravinpatilpune 3 года назад

    आजी 1 नंबर झाली भाजी, बघून तोंडाला पाणी सुटते.👌👌👌

  • @قدرىعباس-س7ز
    @قدرىعباس-س7ز 4 года назад +16

    यह सुंदर और स्वादिष्ट स्वाद के लिए निश्चित है

  • @yashreejagtap9731
    @yashreejagtap9731 4 года назад +4

    Today I made it and it was awesome 👌,

    • @ss1457
      @ss1457 3 года назад +1

      Tai in her video she used some masala along with red mirchi powder, what is that masala?

  • @smitasheth9145
    @smitasheth9145 3 года назад +2

    Aaji I love the way you teach cooking and your recipes are awesome, typical Indian tasty food .ajkal chya pidhila chinese italian food awdte ,tuzya receipe pahun tyana nakki ch Indian food awdel.ya wayat tu pan tu modern ahes ,you tube war shikwtes .tuze abhinandan👏👏👏

  • @pammu74
    @pammu74 4 года назад +4

    खूप छान माऊली .. अशी कारल्याची भाजी .. तोंडाला पाणी सुटलं...

  • @sanjaygade4501
    @sanjaygade4501 4 года назад +5

    खूपच छान. मला माझ्या आजी ची आठवण झाली.माझी आजी ही अश्याच प्रकारे मेनू बनवत असे..जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    • @aru6241
      @aru6241 4 года назад

      Aajji tumhi kuthe rahatat me yeil bhetayla khup mast aajji

  • @tejuscreation2390
    @tejuscreation2390 4 года назад

    आजी मी आज तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली खूप छान झाली होती , आजी तुम्ही खूप छान पद्धतीने पदार्थ. समजावून सांगतात , मला असा वाटतं की माझी आजी बोलत आहे असं , धन्यवाद आजी

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад

      हो का बाळ खूप छान वाटले ऐकून 😊😊❤️

    • @tejuscreation2390
      @tejuscreation2390 4 года назад

      @@AapliAajiOfficialधन्यवाद आजी,,😊🙏🙏

  • @deepak7295
    @deepak7295 4 года назад +61

    ज्यांना आजी नसते त्यांना आजीचा सहवास हवा असतो

  • @vidyapatil9776
    @vidyapatil9776 4 года назад +5

    आजीची आठवण झाली भाषेवरून..👌

  • @pratimapawar2634
    @pratimapawar2634 3 года назад

    Mi banavali tumcha padhatine bhaji... Khup chan zali... Thank you🙏

  • @rutikchavan.4295
    @rutikchavan.4295 4 года назад +19

    आजी ची आठवण आली,😢🥺🥺😘😘😘