भरलं वांगं | भरल्या वांग्याची सुपरहिट रेसिपी | महाराष्ट्राची चमचमीत सिग्नेचर डिश | Stuffed Brinjal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 149

  • @samarthcreation4370
    @samarthcreation4370 Месяц назад +34

    भरलं वांग Awesome , आणि आपण त्याचा महाराष्ट्राची सिग्नेचर डिश असा उल्लेख करून खरोखर भरलं वांग्याला न्याय दिला आहे , खरोखर ही भाजी जगात भारी , भरल्या वांग्याची आठवण सांगायची झाली तर अशा खूप आठवणी आहेत त्यातल्या त्यात सांगावीशी वाटते ती आठवण म्हणजे पूर्वी घरात आमच्या फॅमिली मेंबर्स भरपूर होते म्हणजेच एकत्र कुटुंब पद्धती होती , मी लहान असताना घरी भाजी करायला वांगी आणली जायची , आजकाल या भाजीमध्ये घालायला वेगवेगळे मसाले उपलब्ध आहेत , पण त्याकाळी असं काही नव्हतं , एकतर मुळात वांगी म्हणजे पावशेर किंवा अर्धा किलो यापेक्षा जास्त कधी घेतली जायची नाही 😅 आणि त्यात खाणार खाणारी तोंड , त्यामुळे एक तरी वांगा आपल्या वाट्याला यावं अशी प्रत्येकाची इच्छा 😂 आता दहा जणांमध्ये पावशेर किंवा अर्धा किलो वांगी म्हटलं तर येऊन येऊन किती येणार 😅 10 जणांमध्ये 4 वांगी आणि आईजवळ साठवलेले पैसे असले तर ती आर्ध किलो घ्यायची मग 10 जणांमध्ये जेमतेम 6 वांगी असा रेषो 😅 जेवायला ज्याचा नंबर पहिला तो एक वांग्याचा हक्कदार असा तो काळ , आम्ही लहान असल्यामुळे आमचा नंबर 1/2 असायचा पण आई आम्हाला लिंबूटिंबू पकडायची म्हणजे आमच्या वाट्याला अर्धे अर्धे वांगे यायचे , 😊 बहिणीला अर्धे आणि मला अर्धे त्यात बहीण लहान आणि घरात रॉकेल च्या चिमणीचा उजेड आणि मी डाका टाकण्यात पटाईत 😅 मग काय अंधारात तिचे अर्धे माझ्या पोटात हे तिला खूप नंतर समजायला लागले 😅 मग ती ताटात आले रे आले की त्यावर तिचा ट्रेडमार्क लावायला लागली 😮 म्हणजे अर्धे खाऊन ठेवायचे , ती खूप हुशार , पूर्वी stov वर स्वयंपाक आणि रॉकेल संपले की चुलीवर पण चांगला जाळ आसला की वांगे शिजायचे पण त्यात पावसाळा असला की ते देठाकडे कच्चे 😊 मग बहीण जो भाग शिजला तो प्रथम खाऊन म्हणजे ट्रेडमार्क लावून मोकळी 😮 मग माझा टाकलेला डाका फेल जायचा 😅 कधी कधी आईची भाजी भुकेच्या वेळेला वर्ल्ड signatur भाजी व्हायची त्यावेळी माझ्या पप्पा , पप्पाचे पप्पा आणि माझ्यासाहीत आम्ही वांग्याचे देठाच्या वरच्या आवरणा सहित चव घेऊन ही भाजी खात पार कढई धुवायला सुद्धा त्यामध्ये मसाला शिल्लक राहत नसे 😊

  • @chhayakulkarni9097
    @chhayakulkarni9097 Месяц назад +6

    खुपच छान भरून वांगी
    केलीत.कलर सुंदर आलाय.टेमटिंग 😋
    अश्या पद्धतीने नक्की करून बघू.

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 27 дней назад +3

    सर्वात..खमंग... रेसिपी..

  • @ameymurkar79
    @ameymurkar79 Месяц назад +5

    Super😊

  • @rahulkulkarni7701
    @rahulkulkarni7701 Месяц назад +4

    अप्रतिम सुंदर .... पाणी सुटले तोंडाला ...

  • @foodyumaroma
    @foodyumaroma Месяц назад +3

    Brinjal recipe looks yummy 😋

  • @chandakoppar6982
    @chandakoppar6982 Месяц назад +3

    👌🏼 nicely crafted
    hei amchipan favorite bhaji as well as party dish, hit recipe 👍🏼

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z Месяц назад +1

    मस्तच झाली आहे रेसिपी एकच नंबर चमचमीत वांग्याची भाजी

  • @balasahebkokale88
    @balasahebkokale88 Месяц назад +7

    खूपच चविष्ट झाली आहे भाजी .

  • @anujakeskar5875
    @anujakeskar5875 Месяц назад +2

    WA...mast tasty yummy veg...sangitey pan chan

  • @rahulkulkarni1035
    @rahulkulkarni1035 Месяц назад +3

    my favorite.... chan presentation ..

  • @neelamkhan7570
    @neelamkhan7570 Месяц назад +2

    Khup masta jhali bhaji, this will always be my go-to recipe for Bharla Vanga!

  • @sangitabelhekar-d4u
    @sangitabelhekar-d4u 26 дней назад +2

    ❤🎉❤वांगीचीरासिपीछान आहे

  • @artisticdesign9204
    @artisticdesign9204 29 дней назад +3

    So tasty friend and new 6

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Месяц назад +2

    Chhan zali bhaji.

  • @atulajadhav
    @atulajadhav Месяц назад +4

    बटाटा पण घातला तर काय सॉलिड आजुन छान taste येईल... मस्त recipe

  • @rahulkulkarni7701
    @rahulkulkarni7701 Месяц назад +2

    तुमची रेसीपी खरंच सुपरडुपर हिट आहे ..

  • @rameshdangle3332
    @rameshdangle3332 29 дней назад +3

    मस्त खूपच छान

  • @vibhavarinayak1603
    @vibhavarinayak1603 Месяц назад +2

    Chavdar chhan receipe

  • @manjushalatthe7116
    @manjushalatthe7116 Месяц назад +4

    छानच ❤👌👌

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre Месяц назад +2

    Awesome method...वेगळी एकदम...मी नक्कीच करून बघीन❤

  • @varshagov1699
    @varshagov1699 Месяц назад +3

    My favorite..so many ways of making it...will try ur recipe Pallavi..
    Seems easy 😊

  • @apurvasavarkar2264
    @apurvasavarkar2264 Месяц назад +3

    खुपच छान आहे

  • @pandurangpawar7235
    @pandurangpawar7235 29 дней назад +3

    Khup chan

  • @kesharrecipes7116
    @kesharrecipes7116 28 дней назад +3

    Very very nice

  • @prescillasequeira2220
    @prescillasequeira2220 28 дней назад +1

    Very good recipe.Thank u

  • @amitrahurkar
    @amitrahurkar Месяц назад +3

    Nice

  • @anitahegishte4743
    @anitahegishte4743 Месяц назад +3

    खूप छान

  • @anadsouza1756
    @anadsouza1756 Месяц назад +3

    Yummy 😋

  • @rahulkulkarni7701
    @rahulkulkarni7701 Месяц назад +2

    Aaj karun baghitali... khup chan zali.. ❤❤

  • @surekhamondkar8924
    @surekhamondkar8924 Месяц назад +3

    मस्तच 👌

  • @raahulthane
    @raahulthane Месяц назад +2

    Awesome 😮

  • @MavirasStudio
    @MavirasStudio Месяц назад +3

    खुपच छान

  • @AdityaKamble-l1y
    @AdityaKamble-l1y Месяц назад +3

    Ghari aai ne banvali same tumchyasarkhi bhaji. Thanku

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  Месяц назад +1

      @@AdityaKamble-l1y धन्यवाद माझी रेसिपि केल्याबद्दल

  • @AdityaKamble-l1y
    @AdityaKamble-l1y Месяц назад +2

    😋 yummy

  • @ruchakulkarni0106
    @ruchakulkarni0106 Месяц назад +3

    Wah.. Superb ❤.. आणि हो... वांग्याला थोडं लक्ष द्यावं लागतं.. फुरसत मध्ये करायची भाजी आहे ही.. आणि मेहनतीचं फळ पण तेवढच छान मिळतं... आणि तुझी पद्धत ही खूप सोपी आणि छान आहे.. ❤😊

  • @raahulthane
    @raahulthane Месяц назад +3

    भारीच !!!

  • @avinashchannesongs9333
    @avinashchannesongs9333 22 дня назад +2

    खूपच छान विडिओ. कृपया आपणही करावे. माझ्या आवडीचा विषय. ह्या पद्धतीने नक्कीच करून बघू. इतरही विडिओ बघणार सपोर्ट केला आहे. फुल्ल WATCH .लाईक 692

  • @g.vsrinivasan2774
    @g.vsrinivasan2774 27 дней назад +3

    Nice
    Reqd to add no of servings in descp box in English to prepare accordingly

  • @anitadias2535
    @anitadias2535 Месяц назад +3

    Just awesome . Can I fry the onions , garlic , ....in little oil before grinding .
    Enjoyed watching , will definitely try preparing this lip smacking recipe 😋

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  Месяц назад +1

      Normally we have to fry onion , garlic / ginger before grinding ..
      but here in this case , firstly we are cooking that raw ground masala to a level that the masala is well cooked and most importantly later we are slow cooking the entire thing ..
      which in turn , matures the masala.
      So we actually don’t need to do that .
      But if you feel , that adds extra zing , you can very well do that .

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  Месяц назад +1

      Thank you for watching !

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 Месяц назад +3

    👌😋😋पण मी यामध्ये नारळाचा चव पण घालते खूपच छान लागते

  • @suchetajoshi4978
    @suchetajoshi4978 Месяц назад +3

    भरली वांगी आवडती.. अशी आता करून बघू❤

  • @raahulthane
    @raahulthane Месяц назад +3

    Made just now 😋

  • @SnehaPatil-gk5gv
    @SnehaPatil-gk5gv Месяц назад +2

    Yumm 😋

  • @rahulkulkarni1035
    @rahulkulkarni1035 26 дней назад +1

    😋 😋

  • @pallavik7745
    @pallavik7745 Месяц назад +3

    Kitipan bhari

  • @bapusahebadhav5531
    @bapusahebadhav5531 28 дней назад +4

    तुमची रेसिपी छान पण ..या एकदा भरलं वांग खायला आमच्या गावाकडे...ते ही माझ्या आईच्या हातचे....आजकाल ती जास्त नसते स्वयंपाक घरात ...नक्कीच तुमच्या भाषेत किचन..

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  28 дней назад +1

      @@bapusahebadhav5531 आईच्या हाताची सर कोणालाच नाही !

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 29 дней назад +2

    Tai tumchi recipe chan aahe pan please tumhi ashi Fancy cookware wapru naye karan ashi utensils bilkul safe nahiyet aarogyasathi 😊🙏

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  28 дней назад +2

      Mala personally traditional brass utensils vaparayala avadatat… change ani kadhi good representation sathi non stick vaparate ..
      But point noted ..
      Kami vaparen.

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  28 дней назад +2

      And thank you for watching my video

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 28 дней назад +2

      @@Foodstoriesbypallavikaushik 🙏😊

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 Месяц назад +4

    Please घाटी मसला rice dya ताई प्लीज

  • @samirlg5
    @samirlg5 10 дней назад +1

    Gujrathi style is bit different. We use jaggery and gathiya as well. Base usually is besan instead of groundout powder.

  • @ashishdeshpande7702
    @ashishdeshpande7702 11 дней назад +1

    Baghun tondala pani sutle

  • @ShalakaParab
    @ShalakaParab Месяц назад +3

    Godya masalabadali konta masala vaparayacha ?

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  Месяц назад +1

      @@ShalakaParab तिखट आवडत असेल तर कांदा लसूण मसाला वापरा किंवा गरम मसाला + धने जिरं पूड वापरा .
      तिखट चालत असेल तर प्रकाश ब्रँड चा भरली वांगी मसाला येतो .अतिशय छान आहे .

    • @ShalakaParab
      @ShalakaParab 26 дней назад

      Thanks

  • @arunabnannaware
    @arunabnannaware Месяц назад +4

    खुप छान भरलं 🍆 बनवलं आहे ताई 😋👌👍🙏❤🎉

  • @zohrajuwale8619
    @zohrajuwale8619 29 дней назад +2

    If you saute onion and tomato in little oil till the smell of onion goes then add ginger garlic paste and turmeric and little chillies powder corriender pwd. and cumin pwd saute .then remove from heat cool down and make paste in mixer. Then put little oil in pan and put this mixture in pan stirring put little water and then put stuffed brinjal in it and put little water and cook until brinjal is cooked. If you make onion paste in the beginning and cook it sticks to the pan and takes a lot of time .

  • @sheetal5733
    @sheetal5733 Месяц назад +3

    Cooker madhe kela tr chalel ka

  • @sanjaypaithankar155
    @sanjaypaithankar155 Месяц назад +1

    Bapre evda tickat tiki lal mirchi powder

  • @sunitajam
    @sunitajam 24 дня назад

    जयगुजी 11:02

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe 28 дней назад +2

    अशीच भरली तोंडली होतील का?

  • @samarthcreation4370
    @samarthcreation4370 Месяц назад +3

    बाजारात फेरफटका मारत असताना वांगे दृष्टीस पडले , की लगेच आठवण झाली 🤔 ती भरल्या वांग्याची , मग काय लगेच घेतले , भाजी वाल्याने ते कॅरी बॅग मधे भरले , पूर्वी मी मोकळ्या हातानेच फिरत असे पण हल्ली प्लास्टिक चा वाढता वापर लक्षात घेता , माझ्या बहिणीने नो प्लास्टिक मोहीम हातात घेतली , घरी काही वस्तू आणली आणि ती प्लास्टिक च्या बॅगेत दिसली की तीच भांडण चालू होत असे , म्हणून प्लास्टिक न घेता गाडीच्या डिक्कीमध्ये वांगे भरले , आईची तब्येत खराब असल्याने वांग्याची भाजी करण्याचा योग जुळून आला , आता काय माझ्याकडे अस्खलित रेसिपी असल्यामुळे मी बिनधास्त 😅 केली चमचमीत भरल्या वांग्याची भाजी, आई आणि बहीण एकदम खुश 😅 त्यांची खुशी पाहून एक ॲडव्हर्टाइस सहज मनात येऊन गेली 😊 ती म्हणजे , बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी 😂 या म्हणीप्रमाणे माझ्याकडून आईची मदत न घेता वांग्याची चवदार भाजी झाली 😅 Good Keep it up 👍

    • @Foodstoriesbypallavikaushik
      @Foodstoriesbypallavikaushik  Месяц назад +1

      खुपच छान

    • @rahulkulkarni7701
      @rahulkulkarni7701 Месяц назад

      Chan experience sir

    • @chhayakulkarni9097
      @chhayakulkarni9097 Месяц назад +1

      आम्ही तुमच्या पध्दतीने भाजी केली.खुप छान झाली.😋
      शेव भाजी ची रेसिपी दाखवा प्लीज..

  • @urmilakelkar920
    @urmilakelkar920 27 дней назад +1

    कृपया मराठी तुन सांगता येईल. कृती चॅन आहे. Add करू पेक्षा थोडं घालुयात असं वापरलं तरी चालेल.

  • @RameshwarDukre
    @RameshwarDukre 12 дней назад

    🍆🍆🍆🍆 la कीड नसते.😂😂
    🐛🐛🐛🐛 असते...😢😢😢😂😂😂😂

  • @atharv63
    @atharv63 Месяц назад

    Yevda Masala Testy vatat nahi Mma mazi khup ch chhan bharli hanging. So so tumchi recipe 😅

    • @raahulthane
      @raahulthane Месяц назад +2

      मित्रा तुझ्या आईला सांग ना , रेसिपी टाकायला .. आपण तशी बनवु .. बघुया नक्की 😀

    • @rahulkulkarni7701
      @rahulkulkarni7701 Месяц назад +2

      पल्लवी जी। खुप छान रेसिपी झाली आहे तुमची... बिनधास्त अश्या रेसिपी टाकत जा.. आम्ही नक्की बघु 👌

  • @shalikarampawar6947
    @shalikarampawar6947 Месяц назад +3

    खुप छान