तुमच्या सगळ्याच रेसिपी मी आवर्जून पाहते आणि बऱ्याचशा रेसिपी करून उद्या पाहिल्या आहेत तुम्ही सांगितलेलं अचूक प्रमाण जर वापरलं तर रेसिपी एकदम परफेक्ट होते सगळा दिवाळीचा फराळ सुद्धा तुमच्याच रेसिपी प्रमाणे केला अप्रतिम झाला सगळ्यांना घरामध्ये खूप आवडला आणि माझी वाहवा झाली त्याबद्दल खूप धन्यवाद ताई तुला❤
प्रिया आज तू सांगितल्या प्रमाणे शेवभाजी केली ....4 जणांच्या अंदाजाने केली ....पण दोघांनीच संपवली 😊 😊 खूप खूप टेस्टी झालेली ! तुझ्या खूपशा रेसिपीज मी फॉलो करते ! अशाच छान छान रेसिपी देत जा 🙏
ruclips.net/video/-WygoOzmquU/видео.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी 💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
प्रिया तु दाखवतेस त्या सर्व पदार्थांच्या कृती अप्रतिम असतात. त्या बघताक्षणीच मन तृप्त होतं.अशाच रेसिपी दाखवुन आम्हालाही समृद्ध करत जा . तुझ्या ह्या वाटचालीसाठी तुला मनापासुन शुभेच्छा. ❤ खूप दिवसान पासुन ही शेव भाजी करायची इच्छा होती . आता नक्की करून बघीन.😊
हो चण्याच्या डाळीच्या पीठामध्ये बारीक चिरलेली मेथी किंवा पालक किंवा कोथिंबीर घालायची हळद तिखट मीठ पांढरे तीळ थोडासा ओवा घालून घट्टसर पीठ भिजवायचे आणि हाताला तेल लावून छोटे-छोटे बॉल करायचे ते रस्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सोडू शकतो.
खरंच घरामध्ये भाजीला काहीही नसेल अशा वेळी ही भाजी करायला काही हरकत नाही अगदी चमचमीत आणि झटपट बेत आहे💯😋😋👌
तुमच्या सगळ्याच रेसिपी मी आवर्जून पाहते आणि बऱ्याचशा रेसिपी करून उद्या पाहिल्या आहेत तुम्ही सांगितलेलं अचूक प्रमाण जर वापरलं तर रेसिपी एकदम परफेक्ट होते सगळा दिवाळीचा फराळ सुद्धा तुमच्याच रेसिपी प्रमाणे केला अप्रतिम झाला सगळ्यांना घरामध्ये खूप आवडला आणि माझी वाहवा झाली त्याबद्दल खूप धन्यवाद ताई तुला❤
You are simply great ❤❤
Khupchan sunder bhaji🎉❤
भाजीला रंग किती सुरेख आला आहे मस्तच❤
फारच सुंदर 👌👌😋😋😋😋मला ही रेसिपी हवीच होती.खूप धन्यवाद प्रिया. इतकी मस्त झालिये भाजी की पाहूनच तोंडाला पाणी सुटलं.....😋😋😋👌👌🎊🎊
Thank you tai ❤️
Mustch zali hi rassa bhaji
अप्रतिम टेस्टी ....कमीतकमी साहित्यात होणारी 😋 😋
प्रिया आज तू सांगितल्या प्रमाणे शेवभाजी केली ....4 जणांच्या अंदाजाने केली ....पण दोघांनीच संपवली 😊 😊 खूप खूप टेस्टी झालेली ! तुझ्या खूपशा रेसिपीज मी फॉलो करते ! अशाच छान छान रेसिपी देत जा 🙏
Khup mast
Khupach chaan bhajji tai
Perfect dhabha style 👌
Ekdam bhaari 👌👌👌
Awesome 👌
Like केले ❤
Priyatai khup chhan bhaji recipe
ruclips.net/video/-WygoOzmquU/видео.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB
ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी
💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
प्रिया तु दाखवतेस त्या सर्व पदार्थांच्या कृती अप्रतिम असतात. त्या बघताक्षणीच मन तृप्त होतं.अशाच रेसिपी दाखवुन आम्हालाही समृद्ध करत जा . तुझ्या ह्या वाटचालीसाठी तुला मनापासुन शुभेच्छा. ❤
खूप दिवसान पासुन ही शेव भाजी करायची इच्छा होती . आता नक्की करून बघीन.😊
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई तू कायमच मला भरभरून दाद देते व कौतुक करते त्यामुळे नवीन नवीन रेसिपी शेअर करण्यासाठी हुरूप येतो💯❤️😘🙏🙏
खूप खूप उपयुक्त रेसिपी प्रिया .....नेहमी प्रमाणेच खूप च टेस्टी 😋 😋
Ekdum mast
खूप खूप सुंदर दिसत आहे ❤
मस्तच ❤
Ek number Didi
खुप सुंदर ❤
🎉 खूपच छान तरी दार शेवेची भाजी झाली आहे पाहताक्षणी तरुण खावीशी वाटते धन्यवाद प्रिया...
Thank you 😊 🙏 💓
I like your all receipes.
खूप मस्त शेवभाजी❤
Yummy 👌😋😋
मी नक्की ही चमचमीत शेवभाजी करणार आहे. धन्यवाद प्रिया ताई.
खूप खूप धन्यवाद मॅडम🙏😊❤️
Very nice recipe Tai
Khup Chan
👍👍
मस्त
Very nice 👌 👌 👌 👌 👌 👌
एकदम मस्त लगेच खाउशी वाटेन अशी बनवली
Nice recipe
Kuph Chan
Sunder recipe
Mast झटपट होणारी
Nakki करून baghen
भन्नाट दिवस आहे.
Matkichi usal chi receipe please
छान शेव भाजी
Khup chhan
Kadhi tri nonveg recipe dakhva
Nice
छान
ही शेव घरी कशी करायची ते सांगा
Priyyyyyaaa dear thank you for helping me menu for tomorrow...😂 ab to yahi banega. . .teri recipe...❤
सगळ्यांना आवडेल अशी भाजी आहे 😍❤️💯
❤❤❤❤❤😂😂
Eikda misal chi recipe dakhawa tai
भाकरी सुद्धा मस्त टम्म फुगलेली बघून लगेच खायला घ्यावी असे वाटले😅❤
साखरेच्या पाकतले सुके आवळे दाखवाल का, सध्या बाजारात छान डोंगरी आवळे मिळत आहेत
Hi, masala kasa order karycha tumcha?
Me masala vikat nahi g tai 😊
Ok 😊
मस्तच तर्रीदार रस्सा झालाय मी आजच बनवणार ताई तुम्ही हा कोणता शेव वापरलाय
Shew karne sanga
1नं
Tai description madhe praman pls dya na
शेव भाजी बघून खरच तोंडाला पाणी सुटले😂😅
ही ग्रेव्ही वापरून शेव च्या ऐवजी आणखी काही घालता येईल का
हो चण्याच्या डाळीच्या पीठामध्ये बारीक चिरलेली मेथी किंवा पालक किंवा कोथिंबीर घालायची हळद तिखट मीठ पांढरे तीळ थोडासा ओवा घालून घट्टसर पीठ भिजवायचे आणि हाताला तेल लावून छोटे-छोटे बॉल करायचे ते रस्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सोडू शकतो.
@PriyasKitchen_ Thank you 🙏🏻. Stay blessed
हिरव्या चिंचेचा ठेचा दाखवा
हिरव्या चिंचेचा ठेचा👇👇👇😋😋
ruclips.net/video/4zwf6CLlRvk/видео.htmlsi=4ELWAiWSw_DWLLN0
तुमचं जेवणाचं वाढलेलं ताट पाहून तोंडाला पाणी सुटलं❤
किचन किंग मसाल्याची ही रेसिपी दाखवाल ना.... फक्त आठवण केली....🙏
दाखवेन
माला तुमीची रेशिपी पसन्द नही अली sorry
Juni aahy ny आवडली
Ok tai
Thank you 😊 🙏
छान