वा वा क्या बात है कान अगदी तृप्त झाले. दिदी चा आवाज तर खुप सुरेल आहेत शिवाय साथकरी मंडळी सुध्दा अप्रतिम गायन आणि सोबत मृदंग वादन खुपच सुंदर. शब्दच नाहीत कौतुक करायला.🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
सर्व गायक वादक मंडळीना मनापासून धन्यवाद विशेष करून क कर्पे ताईना खूप खूप धन्यवाद ताई तुमचा आवाज छान आहे टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही धन्यवाद ताई
अप्रतिम, अतिसुंदर, गायनाचार्या, साक्षात परमेश्वर अवतारी सोनाली दीदी महाराज सोबत आवाजाचे जादुगार हभप कैलास जी पवार व पखवाज पंडित,सर्व वा क्या बात है. असं वाटतं की हे गायन संपूच नये. निःशब्द. रामकृष्ण हरी माऊली....
राम कृष्ण हरी 🚩🌺🌼🥀🌷🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ताईला हार्दिक शुभेच्छा राधे राधे कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय श्री कृष्ण
जयहो बहोत बढिया गाये ठाकुर माहाराज गायक शिलोड हार्मोनियम वादक रामायण कथाकार संगित
राम कृष्ण हरी माऊली ❤खुपच सुंदर झाली गौळण ताई खुप खुप अभिनंदन तुमचे 🎉
खूप छान गायन सोनाली दीदी, पखवाज वादन तर अतिशय सुंदर खूप गायन वादन आणि कोरस पण छान दिलेले आहे खूप खूप ऐकून छान वाटलं
3:40
वा वा क्या बात है कान अगदी तृप्त झाले. दिदी चा आवाज तर खुप सुरेल आहेत शिवाय साथकरी मंडळी सुध्दा अप्रतिम गायन आणि सोबत मृदंग वादन खुपच सुंदर. शब्दच नाहीत कौतुक करायला.🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
अति सुंदर गवळण ताई माउली सर्वांना धन्यवाद 🙏
सर्व गायक वादक मंडळीना मनापासून धन्यवाद विशेष करून क कर्पे ताईना खूप खूप धन्यवाद ताई तुमचा आवाज छान आहे टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही धन्यवाद ताई
खूपच छान गायन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢 बिभिषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड पुणे 🎉 जय रामकृष्ण हरी 🎉
सोनाली ताईंचा आवाज खूप गोड आहे, गान कोकिळा लता मंगेशकर,याचेपेक्षा सुदंर आवाज उंच गायन अप्रतिम,,,
अप्रतिम, अतिसुंदर,
गायनाचार्या, साक्षात परमेश्वर अवतारी सोनाली दीदी महाराज सोबत आवाजाचे जादुगार हभप कैलास जी पवार व पखवाज पंडित,सर्व वा क्या बात है. असं वाटतं की हे गायन संपूच नये.
निःशब्द.
रामकृष्ण हरी माऊली....
खूप छान 👌👌👍👍💐💐
मन भरून आले कैलास बाबा आणि सोनाली ताई तुमच्या गायकी ने आईकतच राहाव असं वाटत
अतिशय मनमोहक 😊
ताई वा अप्रतिम गायन वाद्य वादक सर्व कलाकार अतिशय सुंदर
सांप्रदायातील लतादीदी आहेत सोनाली दिदी
सोनाली ताईचा आवाज खूप छान आहे मन प्रसन्न होते
दीदी खूप सुंदर आवाज आहे जय हरी माऊली
खूपच सुंदर गायन ताई.. अप्रतिम 👌🌸🌹🙏
0:17
दिदि.खुपच. अंतकरणातुन.गवळणीची.गाईली
ताई फार छान आवाज आहे रामकृष्ण हरी
फार छान .. सतत ऐकायला आवडते . सर्व गायक छान गातात ,
हम खरचं रेकॉर्डिंग साठी 💯टक्के मार्क खूपच सुंदर आणि कैलास महाराज पवार जिथं आहे तिथं काही विषय नाही माहोल होणार नाही तर❤
अति सुंदर गवळण सर्वांना धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼
स्वर्गिय आवाज..
ताईंचा आवाज सारखा सारखा ऐकतच रहावा ईतका अप्रतिम 👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली🚩
खूपच छान
संकेत वाळुंज यांच्या रेकॉर्डिंग ला खुप छान कॉलिटी वा जय हो दादा
धन्यवाद महाराज 🙏🚩
जय हरी ताई खूप सुंदर गायल्या
Khupch sundar gayan ahe naman maulinna🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान गायन, 🚩🚩🚩🙏🙏
खुप च छान दीदी राम कृष्ण हरी🙏🙏🙏
Xkhup
Sundar
Gavalan
Jay Hari Jay ho
पखवाज साथ अप्रतिम च
सुंदर गायन सुंदर पखवाज वादन महाराज
Waa wa wa wa 👍 khup Chan awaaz ahe Tai 😊 Ram Krishna Hari 🙏 Mauli 🚩
राम कूष्ण हरी 🙏🙏🙏
खूप छान माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏
रवि महाराज पवार यांचा पावर फुल कोरस खूप सुंदर😍♥️
Sundar.gayan.esvarchi.dengi.ahe
व्वा व्वा ... खूप सुंदर ❤
Cofdar baba sathi khup subhecha ek no baba
खूप छान दीदी 👏👏👏🙏
राम कृष्ण हरी 🙏🏼
राम कृष्ण हरी ताई
Khup chan mauli
वा.अप्रतिम गायन 🚩🙏
Very nice gayan
अप्रतिम गायन वा
No words found ❤ amezing 🤗😘👍🙏🙏🙏
खूप सुंदर ताई🎉🎉🎉🎉💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤗🤗🤗🤗
ताई फार सुंदर मोहक आवाज गोडवा
,, राम कृष्ण हरी खूप छान ❤
हातनोली ता तासगांव जिल्हा सांगली
राम कृष्ण हरी 🥰🙏🚩
मृदंग वा खूप छान आहे
Very nice Tai
खुप छान
राम कृष्ण हरी 🚩🌺🌼🥀🌷🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ताईला हार्दिक शुभेच्छा राधे राधे कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय श्री कृष्ण
Aprtim...khup chn...❤
आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन
Mxhv
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🙏🙏🙏
Khup sunder didi❤🎉😊
छान. छान. ताई मी. खुप. आनंदी. आहे
Sarvch khup khup chan mouli
ताईंचे असेच गायनाचे व्हिडिओ अपलोड करावेत
व्हिडिओ क्वालिटी खूप छान
अती सुंदर आवाज
Khup Chan ❤
Ram. Kisha. Hare. Chan. Chan
Eka dam bhare
अभिनंदन ताई
❤
कोरस फार छान
खुप खुप सुंदर गायन
छान सुंदर
बा मरोनिया जावे ब
Khupchan
Jay hari mauli
Mahulch❤
H.s.s.ok dada
राधे राधे
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
जय हरी
1 number
Khup chan aawaj
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
khup chan gayn
चौघांनी पण एक मोहोल तयार केला अंगावरती अगदी शहारे आले ❤❤❤
👋🏿👋🏿
🎉
🙏🙏🙏🙏🙏
Very nice 👌👌
❤❤
अप्रतिम
खूप छान.
Nice ❤
👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमच्या दर्शना ची इच्छा आहे
ताई चा नंबर पाहीजे
मी आत्तापर्यंत 16 वेळा ऐकले आहे
जवळ आमच्या भागात कर्यक्रम असल्यास कळवा ताई
वा ताई जय हरी विठ्ठल