मेष राशि स्त्री स्वभाव | Aries women personality | संपूर्ण स्त्री मेष रास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 495

  • @dishaudgirkar5261
    @dishaudgirkar5261 3 года назад +35

    किती खरे sangitle आहे mam तुम्ही

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 3 года назад +5

      Your explanation is so and so right but this ras speaks falty theft by nature and all

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 3 года назад +3

      Bhushan
      Your explanation is so and so right but this ras speaks Fauly threft

    • @alkaramekar3433
      @alkaramekar3433 3 года назад +6

      अगदी बरोबर सागितलेताई तुम्ही माझी रासमेष आहेनवरा धनु आहे

    • @mangalapendse4319
      @mangalapendse4319 3 года назад +2

      खर आहे मेष राशीबद्दलच आपल मत

    • @kundlikpatil7147
      @kundlikpatil7147 3 года назад

      000000000000000000000000000000000000

  • @mangaltamboli
    @mangaltamboli 3 года назад +43

    एकदम खरं आहे जोडिदार हवा तसा मिळाला नाही म्हणून खुप प्राब्लेम होतात

    • @archanamahadik-jadhav1378
      @archanamahadik-jadhav1378 3 года назад +6

      Maz pn same problam

    • @harshadchougale2511
      @harshadchougale2511 2 года назад +1

      Ho kharach khup chan sangitle

    • @ashokjawalekar2432
      @ashokjawalekar2432 2 года назад +1

      @@archanamahadik-jadhav1378 ŕr4

    • @vijayakelkar3479
      @vijayakelkar3479 2 года назад +1

      मी मेष आहे. स्त्री एकदम बरोबर आहे, वय75 एकटी जोडीदार मिळेल का?

    • @pratapsingp1960
      @pratapsingp1960 2 года назад

      @@vijayakelkar3479 yes Life partner milel 65 year person your suggestion please visit our visit

  • @Aaratipatwardhan1234
    @Aaratipatwardhan1234 3 года назад +12

    मी सुद्धा मेष राशी आहे, तुम्ही सर्व गोष्टी बरोबर सागितले

  • @arunaghule2566
    @arunaghule2566 3 года назад +7

    खूप छान ताई मी पण मेष राशीची महिला आहे अगदी तंतोतंत वर्णन केले अगदी बरोबर आहे ताई माझ्यातही खूप जिद्द आहे वयाच्या 36 व्या वर्षी मी वनविभागा मध्ये रुजू झाले

  • @anitarengade5285
    @anitarengade5285 2 года назад +4

    अगदी बरोबर सांगितले तुम्ही, मी मेष राशीची आहे तंतोतंत खरं सांगितले त्यामुळे खूप बरे वाटले धन्यवाद 🙏🌹🌹🌹

  • @amrutadharap2775
    @amrutadharap2775 Год назад +2

    अगदी बरोबर annpoornecha खरचं आशीर्वाद आहे.

  • @archuscreativity6022
    @archuscreativity6022 3 года назад +7

    खरंच डोळ्यात पाणी आलं 100%खरं आहे ❤️

  • @shitaltodankar4148
    @shitaltodankar4148 3 года назад +5

    माझ्या स्वभावाशी जुळते. उत्कृष्ट माहिती.

  • @aparnamore4825
    @aparnamore4825 2 года назад +6

    माझी रास मेष आहे, माझा स्वभाव आणि बाकी सर्व जे काही तुम्ही सांगितले आहे ते 100% खरं आहे😜.

  • @aparnaalshi7603
    @aparnaalshi7603 2 года назад +3

    अगदी खरी माहिती दिली तूम्ही मॅडम... धन्यवाद

  • @shitaljadhav1885
    @shitaljadhav1885 8 месяцев назад +2

    अगदी 100% बरोबर सागितले आहे ताई माझ्या बद्दल 🙏

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 3 года назад +5

    अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे🙏
    अतिशय छान माहिती दिली आहे

  • @anuradhadighe558
    @anuradhadighe558 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिलीत नमस्कार माझी रास मेष आ आहे एकदम बरोबर सांगितलेत.परफेक्ट. खुप अनुभव आलेत.
    धन्यवाद.

  • @neelimabhosale5191
    @neelimabhosale5191 10 месяцев назад +1

    🙏 अगदी अचूक माहिती सांगितली आहे, मॅडम

  • @lakhanpatil9381
    @lakhanpatil9381 2 года назад +3

    खूप छान तुम्ही जे काही सांगितलं ते बरोबर आहे 🙏🏻🥰

  • @ashagharpure6015
    @ashagharpure6015 3 года назад +6

    तुम्ही सांगितलेलि माहिती बर्याचअंशी खरी आहे मॅम ..

  • @sumanjoshi2283
    @sumanjoshi2283 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली माझी रास मेष आहे आणि मिस्टरांची सिंह पण सतत खटके उडतात, दोन्ही मुलांची रास मेषच आहे त्यामुळे वातावरण जास्तीत जास्त तप्त असते, नक्षत्रानुसार वर्गीकरण ऐकायला नक्कीच आवडेल खूप खूप धन्यवाद

  • @leenagodbole6285
    @leenagodbole6285 9 месяцев назад +1

    Very well said. 100% correct explanation

  • @leeladangat645
    @leeladangat645 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीस ताई तुम्ही

  • @tanujanijai183
    @tanujanijai183 3 года назад +5

    अगदी बरोबर आहे छान माहिती दिली. माझ्याशी तंतोतंत जुळते

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 3 года назад +14

    🙏ज्योतिष पंडिता! आपण केलेल्या राशी वैशिष्ट्यांची ठळक लक्षणे माझ्या मध्ये दिसत आहेत. आणि मीही तशीच आहे.. पती परमेश्वर धनु राशीचे. आहेत. जीवनात संघर्ष सुरू आहे. पण सद्गुरुंची साथ मिळाली आहे आणि पूर्ण करण्यास आशिर्वाद आहेत. त्यामुळे मी समाधान कशात आहे हे लक्षात घेऊन आयुष्य हे गोड आहे, हे मानते. जीवनातील क्षण सोनेरी जगण्याची प्रेरणा मिळते.

  • @priyankakulkarni9986
    @priyankakulkarni9986 3 года назад +2

    अगदी बरोबर आहे माझी रास मेष आहे आणि माझ्या मिस्टर याची रास सिंह आहे आणि सगळे अगदी तंतोतंत सांगितले आहे तुम्ही mam तुम्ही

  • @arundhatibhosale-dhasal227
    @arundhatibhosale-dhasal227 3 года назад +3

    मॅडम, अगदी बरोबर सांगितले आहे... माझा स्वभाव असाच आहे. धन्यवाद 🙏

  • @poojagavali146
    @poojagavali146 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली मॅडम खुप खुप धन्यवाद

  • @deepalishah7833
    @deepalishah7833 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली आहे १००% खरे आहे पटले मला धन्यवाद मॅडम नमस्ते🙏

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 3 года назад +2

    अगदि खरं आहे। माझ्या स्वभावाशी तंतोतंत जळत आहे।नमस्कार।धन्यवाद।

  • @komalmane2759
    @komalmane2759 8 месяцев назад +1

    Agdi barobar aahe mahiti,🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻💯

  • @smitasawant3786
    @smitasawant3786 2 года назад +1

    एकदम 100%बरोबर. माझी रास आहे. ☺🙏

  • @arundhatibhosale-dhasal227
    @arundhatibhosale-dhasal227 3 года назад +3

    मॅडम, अगदी बरोबर सांगितले आहे. धन्यवाद

  • @meghanagavade6486
    @meghanagavade6486 3 года назад +2

    100% agree मॅम. मी मेष राशीची आहे आणि हे सर्व गुण आणि दोष माझ्यात आहेत अगदी भरभरून.....

  • @AshaDube-xe6cw
    @AshaDube-xe6cw Год назад +1

    Khupch chan agdhi barobar ahe very nice👍

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 Год назад

    अगदी बरोबर... 👌👌.. धन्यवाद.. 🙏

  • @pradnyakshirsagar6406
    @pradnyakshirsagar6406 3 года назад +3

    आपण जे सांगितलं ते अगदी 100%बरोबर आहे .

  • @lalitamathapati3802
    @lalitamathapati3802 3 года назад +4

    💯 ture.very nice. Thank you.

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 2 года назад +1

    Agdi perfect mahiti sangitlit madam, dhanyvad.

  • @durgeshghosalkar4420
    @durgeshghosalkar4420 3 года назад +3

    खूप छान सांगितले आहे तुम्ही Mam 👌👍

  • @rekhagautam950
    @rekhagautam950 3 года назад +2

    धन्यवाद मॅडम अगदी तंतोतंत माहिती सांगितली 🙏👍

  • @dinkarwaghmare495
    @dinkarwaghmare495 2 года назад +1

    ताई तू मी खूपच सुंदर माहिती दिली आहे कारण मंडळी मेष राशीच्या आहेत

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Год назад +1

    You have told absolutely truth. I am mesh rashi woman. Thank you madam.

  • @prachibokil410
    @prachibokil410 Год назад

    Barobar mam. Perfect sangitlat

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 2 года назад

    Khupach awadke thank you very much

  • @anupamagaikwad6364
    @anupamagaikwad6364 3 года назад +3

    100% खरंच माहिती सांगितली मॅडम हे सर्व अनुभव आलेत दुसर्‍या राशीचा जोडीदार असल्या मुळे खुप प्राॅब्लेम येतात हे अगदी खर आहे

  • @aartichavan6615
    @aartichavan6615 3 года назад +1

    बरोबर आहे खूप छान माहिती दिली मॅडम माझी मेष रास आहे अगदी बरोबर माहिती दिली धन्यवाद मॅडम 💯🙏🙏✅✅

  • @jyotisitapure5520
    @jyotisitapure5520 3 года назад +2

    Kuphch ch an. Explain kele. Aahe👌👌👌😍😍😍🙏🙏🙏

    • @ashashimpi5353
      @ashashimpi5353 2 года назад

      खर आहे माझि राशि मेश आऐ राशि पृमाणे 100परसेन
      सतय आऐ

  • @hemlatashinde293
    @hemlatashinde293 2 года назад

    माझी रास मेष आहे. अगदी बरोबर आहे. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.धन्यवाद मॅम

  • @parasramugale
    @parasramugale Год назад +1

    खूप छान आहे माझ्या लक्ष्मीची राज मेष परसराम राजकन्या 🙏🙏🌹🌹👍👍

  • @hindikahani383
    @hindikahani383 3 года назад +2

    मी एक मेष रास महिला आहे आणि जे तुम्ही सांगितलं मॅडम ते अगदी खरंखुरं आहे माझ्या स्वभावा बद्दल

  • @ashokadole2774
    @ashokadole2774 Год назад +1

    जय हरी मेम खुप छान माहीती दीली धन्यवाद जय जोतीष

  • @sumanendait6585
    @sumanendait6585 3 года назад +1

    ताई फारच खरं आहे तुमचं माझ्या मुलीची रास मेष आहे त्यामुळे तिला सासरी त्रास होतो

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 3 года назад +6

    अगदी बरोबर...!! मी मेष लग्न मेष राशि ची आहे. मी कधीही अन्याय झालेला सहन करू शकत नाही. अन्याया विरुद्ध पेटून उठते तसेच माझा मुलगा सिंह राशि चा आहे आमचा एकमेंकात खूप जीव आहे.

    • @sunitasonawane5853
      @sunitasonawane5853 3 года назад +1

      कुठे कुणावर झालेला अन्याय ऐकला कि भयंकर सतांप होतो माझा माझ्या प्रतिक्रिया ऐकून माझ्या सर्कल मधील सगळे जण मला म्हणतात तुला पाहुन स्मिता पाटील ची आठवण येते. तुही तीच्या ही भूमिका प्रमाणे बोलते.

    • @monalisonawane8450
      @monalisonawane8450 2 года назад

      Majha pn ascha ahe
      Mesh rashi ahe majhi pan

  • @rajaniveer9762
    @rajaniveer9762 3 года назад +1

    एकदम बरोबर सांगितलेत ताई 👌👍😊

  • @jayawantpatil7345
    @jayawantpatil7345 3 года назад +6

    अगदी बरोबर आपण मेष राशीची माहिती दिलीत माझी पत्नी मेष राशीची आहे.धन्यवाद.

  • @KrutikaKokate
    @KrutikaKokate Год назад +1

    Perfect...

  • @gayatriyadav6631
    @gayatriyadav6631 2 года назад +1

    Khup chan mahiti dili madam

  • @archanaghume2618
    @archanaghume2618 3 года назад +1

    Khup Chan mahiti sangtli

  • @manishagaikwad1754
    @manishagaikwad1754 3 года назад +1

    तंतोतंत खरे आहे.माझी रास आहे मेष.तुम्ही सांगितल्याप्रमणे खूप गोष्टी जुळतात 👍

  • @meghaliapte6546
    @meghaliapte6546 2 года назад +1

    बरोबर सागितल तुम्हीं माझी रास मेष आहे

  • @rukhminiturerao3277
    @rukhminiturerao3277 3 года назад +2

    Perfect mahiti dilit tai 🙏🙏🙏

  • @alkaramekar3433
    @alkaramekar3433 3 года назад +2

    माझी रास मेष आहे जे तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर माझा स्वभाव तसाच आहे माझ्या मिस्टाराची रास धनु आहे त्याचा स्वभाव खुप गरम आहे 🙏🙏

    • @alkaramekar3433
      @alkaramekar3433 3 года назад

      शंभर टक्के बरोबर आहे

  • @user-se6zz1lm9v
    @user-se6zz1lm9v 3 года назад +1

    Ho kharach khup chan mahiti dilat madam

  • @sujatasakhare6497
    @sujatasakhare6497 3 года назад +2

    😊 अतिशय सुंदर माहिती दिलीत तुम्ही अगदी तंतोतंत बरोबर आहे. खुप छान परिक्षण ,खरोखर तुम्ही खुप सुंदर पद्धतीने सांगता सर्व फोड करुन. अगदी बरोबर आहे कि सर्वच जण एकसारखे नसतात प्रत्येकाचा आपला काही वेगळा गुणधर्म आसतो. माझ्या बाबतीत थोड वेगळ आहे.माला स्वताःला कलेची खूप आवड आहे पणं माझ स्वतःच ( career, education ) नाही होऊ शकल या मागचे कारण पुढल्या video मध्ये सांगू शकलात तर फार उत्तम होईल फार बर होईल सर्व मेष राशी महीलांन साठी पुन्हाः एकदा उत्तम माहीती मिळेल.मेष राषी महीलांन मध्ये चंचल वृत्ती असू शकते का...? बाकी छान वर दिलेली माहीती सुंदर आहे.मेष राशी विद्यार्थि(मुलगा , मुलगी )दोघानं विषयी सुद्धा अशी सुंदर माहीती सांगता आली तर please सांगा कि ज्यांन च शिक्षण आजून चालू आहे specially जे आत्ता ९वी,१०वी मध्ये आहेत आणि घरगुती उपाय सुद्धा...धन्यवाद🙏🙏

  • @lpatil5479
    @lpatil5479 Год назад +1

    अगदी खरे सांगितले तूम्ही

  • @ahilya4622
    @ahilya4622 Год назад +1

    अगदी सगळ खरी सांगितल mam

  • @leenapawar3276
    @leenapawar3276 Год назад +1

    ताई मेष राशीचे भविष्य अगदी बरोबर सांगितले आभारी आहोत

  • @alkawagh3842
    @alkawagh3842 11 месяцев назад +1

    नमस्कार ताई
    तुम्ही माझी राशी अगदी बरोबर आहे

  • @ashaahirrao9598
    @ashaahirrao9598 3 года назад +1

    छान माहीती खूप मिळती जुळती आहे नमस्कार

  • @geetadessai5558
    @geetadessai5558 Год назад +1

    Very very true madam.nicely explained

  • @Sarveshkulkarni45
    @Sarveshkulkarni45 2 года назад +1

    एकदम बरोबर आहे mam ऐकून कूप जान वाटर

  • @smskitchen5085
    @smskitchen5085 Год назад +1

    Absolutely correct 👍

  • @madhuripande1399
    @madhuripande1399 Год назад +1

    Thank you mam

  • @drgauripatil-nirkhee33
    @drgauripatil-nirkhee33 3 года назад +1

    अत्यंत अचूक वर्णन 🙏🙏🙏🙏😍thanks ni

  • @alkapathak1119
    @alkapathak1119 3 года назад +2

    अगदी बरोबर बोललात माझी व माझ्याच मुलीची मेष रास आहे.

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 3 года назад +6

    खर आहे
    माझी बहीण आहे मेष राशीची
    ती अत्यंत कर्तृत्ववान आहे आणि एकटीच सर्व कुटुंबाचा भार सांभाळते
    सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @Techboyz0056
    @Techboyz0056 2 года назад +1

    Mazi ras perfect mam 💝💐👌

  • @darshanapatil1622
    @darshanapatil1622 3 года назад +1

    अगदी बरोब्बर सांगितले

  • @pranalidhume6630
    @pranalidhume6630 Год назад +1

    This absolutely true and real🙏🙏

  • @ashabombe3653
    @ashabombe3653 2 года назад

    Ekdm khra swabhav sagitla dhanyvad

  • @ashaingole4521
    @ashaingole4521 2 года назад +1

    खुप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही माझी रास मेष आहे

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 2 года назад +1

    नमस्कार मॅम
    तुम्ही खूप चांगली व तंतोतंत माहिती देता.मॅम, तुम्ही राशीत येणाऱ्या प्रत्येक नक्षत्रांवर माहिती दयाल का???

  • @anjalijorapur2919
    @anjalijorapur2919 3 года назад

    Agadi tantonant julat ahe majya swabhavashi
    Sunder mahiti

  • @malatipawar9952
    @malatipawar9952 3 года назад +1

    🙏
    Kooo chhan mahiti dili

  • @ArchanaBankar-zg4wf
    @ArchanaBankar-zg4wf Год назад +1

    बरोबर सांगितले सर्व मी पुर्ण अशीच आहे

  • @dikshadhore7198
    @dikshadhore7198 2 года назад

    100% Right swabhav

  • @deepashreenabar382
    @deepashreenabar382 3 года назад +3

    मॅडम एकदम खरे. मी अशीच आहे .मला अन्याय खोटेपणा सहन होत नाही.धन्यवाद

  • @shailajadhav4282
    @shailajadhav4282 3 года назад +1

    R8, majhe ras same hich ahe aani all tumhi sangtile te barobar ahe mam thank you 🙏

  • @ashwinimahurkar4183
    @ashwinimahurkar4183 3 года назад +1

    Kharch sagl barobar ahe.maz sobt pn asch hote

  • @sharmilaskitchen6613
    @sharmilaskitchen6613 Год назад

    खरच खूप खरे आहे जोडीदार समजून घेणार असेल तर मेष रास खुप काही करु शकते

  • @shaileshkale1407
    @shaileshkale1407 Год назад

    माझी रास पन मेष आहे तुम्ही जे काही सांगितले ते बरोबर आहे 100%खरचं आहे

  • @sarthaksambhaji4181
    @sarthaksambhaji4181 Год назад +1

    Mast🙏🙏

  • @sanjayshinde4063
    @sanjayshinde4063 2 года назад +1

    Agdi khar sangitlat mam ! Mi mesh rashichi aahe...🙏🙏

  • @sanketkadam-lc2iu
    @sanketkadam-lc2iu 3 года назад +2

    हा खरच खूप छान आहे ही माहिती

  • @vasantjade2470
    @vasantjade2470 6 месяцев назад +1

    Khar aahe he ❤

  • @anitashinde2396
    @anitashinde2396 3 года назад +1

    ताई 100% खरोखर सांगत आहे थँक्यू

    • @anitashinde2396
      @anitashinde2396 3 года назад +1

      🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 3 года назад +1

    अगदी तंतोतंत बरोबर सांगितले

  • @mangalamane9289
    @mangalamane9289 3 года назад +1

    ताई अगदी स्वभाव बरोबर सांगितला आहे..
    भविष्य ही बरोबर आहे..

  • @alkaramekar3433
    @alkaramekar3433 3 года назад +1

    ताई बरोबर आहे

  • @JagrutiBhagat-yh3cz
    @JagrutiBhagat-yh3cz Год назад +1

    100% correct. माझी पण मेष राशी आहे आणि माझा नवरा धनु राशीचा आहे.

  • @ashabhadale2576
    @ashabhadale2576 Год назад +1

    आगदी बरोबर आहेमाझी रास मेष आहे

  • @asmitatrivedi2273
    @asmitatrivedi2273 3 года назад +2

    सर्व काही अगदी बरोबर मॅडम 👌👌 मी अशीच आहे 😀

  • @amrutakumatkar1877
    @amrutakumatkar1877 3 года назад +1

    Khup mst mahiti mam