सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे यातच भाग्य आहे असो बोबड्या बोलीत रचना केली आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे
गुरुजी माझी खरी रास कोणती आहे हेच कळत नाही आज प्रर्यन्त मेष राशी वरुण च चालु आहे पण मेष मधले काही काही वणऀन मिळते जुळते असते पण काही नसते म्हणुन काय समजाव मला तुमच्या शी बोलायच आहे नंबर मिळेल का
Tumhi jar Google var tumchi janma Tarik takun rashi pahat asal tar te foreign padhatine tumchi rashi sangnar, pan aplya madhe fakta hi raas patriket lihili ahe tich khari raas aste, for example, majhi raas Google varmeen fakhvat ahe, pan majhya patriket kumbh rashi dakhavte,
Mesh rashi ekdam best...comedy, perfect timing,sense of humour....sarvch Bharti...❤❤❤❤
You are perfectly wright. 👍
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे यातच भाग्य आहे असो बोबड्या बोलीत रचना केली आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे
❤ DADA 1number sar Perfect ❤
फटकळ नव्हे हजरजबाबी, स्पष्टवक्ते !
एकदम तंतोतंत बरोबरच आहे .🎉🎉🎉🎉🎉
Khup chan video ahe
Sir, can you please explain in Hindi or English
Chuk mesh woman is very romantic.
Great ❤
Mazhya mulachi rasha meshch aahe barch milathe julathe aahe
Pan maje mister mesh rashi cha ahet pan te halve ahet romantic ahet premal ahet ❤
मेष राशीं कृतिका नक्षत्र आहे का बघा.
👌🏻👌🏻
माझी राशी मेष आहे मी आहे तशीच पण वरुन रागीट आत नरम
आश्विनी नावाच्या मुलींनी शेयर बाजारात इनवेस्ट करावे का
Jai shree ram
2025 kase jail mesh rashi la women la??
Bharani nakshtra mesh ras visheshata sanga
Mesh राशीला है वरणान फर कमी जुळते कारण मला मेष राशीच्या काही व्यक्ती माहीत आहे इतके फटकळ वागत नाही हे विनोदी टीका ठीक आहे aahe
भयंकर रागीट लोक असतात. जवळ राहणाऱ्या लोकांना कळते तर