मेष राशीसाठी २०२५ ते २०३० चे भविष्य। Future for Aries from 2025 to 2030
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
2025 te 2030 ya kalavadit mesh rashi che bhavishya kay asel
भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨🍼
कार्यशाळेत सहभागासाठी खालील लिंक वर पेमेंट करावे
imojo.in/E5Oq7k
पेमेंट केल्यानंतर सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
forms.gle/H4Cg...
ज्योतिष प्रेमींच्या विशेष मागणीवरुन आपण २०२५ ते २०३० या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीसाठी २०२५ ते २०३० पर्यंतचा काळ कसा राहिल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या काळातील काही विशेष ग्रह स्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मेष राशी साठी आर्थिक स्थिती कशी असेल, मेष राशीच्या जातकांचे लग्न कधी होईल, मेष राशी वाल्यांचे आरोग्य कसे राहील, मेष राशी वाल्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल का, वास्तु तसेच वाहन योग कोणत्या वर्षात आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तसेच शेवटी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Very nice 👌 mam
उत्कृष्ट madani ,सादरीकरण सुंदर आहे
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
बापरे काय हे विश्लेषण?काय हा अभ्यास? Mam ग्रहांच्या प्रवासाच्या तारखाही कित्ती तोंडपाठ आहेत. खूप खूप आभार व शुभेच्छा ❤❤ छान सादर चालू केले आहे
धन्यवाद
जय ज्योतिष
दुसऱ्यांना मदत करता करता मीच कर्ज बाजारी झाली आहे मॅडम त्यामुळे मला खूप tentshn येत आहे माझी रास मेष आहे
हॅलो मॅडम प्रणाम,.
2025 te 30 चे भविष्य अतिशय सुंदर सटिक,अर्थपूर्ण,काळजी घेणे काळजी नं करणे,व उपायावर भर देणारे, सतर्क राहून काम केले तर 7:5 साती आनंद दायक आहे खूप खूप धन्यवाद ⚘🙏🙏⚘
जय ज्योतिष
मॅडम खूप छान सांगता आपण माझी रास वृषभ आहे आणि माझ्या मुलीची मेष रास आहे
धन्यवाद
जय ज्योतिष
Shree. Sawami. Samarth❤❤. Om. Ganesh❤❤
जय ज्योतिष 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
जय ज्योतीष खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद ताई 💐💐🌹🌹
जय ज्योतिष
धन्यवाद चहाते गुरु.माँ.आशिवाद.ही बहुत बडा धन.है...... हम कुशलमंगल रहे यही दुआ मागते है जय भोलेनाथ.....
जय ज्योतिष 🙏
जय ज्योतिष, खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
जय ज्योतिष
❤ खुपच छान ❤
जय ज्योतिष 🙏
❤खूप छान माहिती, आभार मॅडम 🙏🙏🙏
जय ज्योतिष
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
जय ज्योतिष 🙏🙏
जय ज्योतिष 🙏
शुभं भवतु
जय ज्योतिष
जय जोतिष खुप छान माहिती दिली आभारी आहे
जय ज्योतिष 🙏
Ashwini BOD 8/2/1995 maza job ch hoth nii ajun, kdhei hoyeil ?
Thanks mam
जय ज्योतिष 🙏
Dhanyawad Mam 💐🙏.
जय ज्योतिष
Jai jyotish❤
जय ज्योतिष 🙏
जय जोतिष
जय ज्योतिष
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏❤
जय ज्योतिष 🙏
खूप छान सांगितले त्याबद्दल धन्यवाद मला एकदा भेटायचे आहे
धन्यवाद
जय ज्योतिष
Jay jyotish 🙏har har jyotish ghar ghar jyotish 🙏
जय ज्योतिष 🙏
Jai jotish🙏
जय ज्योतिष 🙏
जय जय शनिदेव महाराज की जय
जय ज्योतिष
|| श्री स्वामी समर्थ ||
जय ज्योतिष 🙏🏼
@@suryakantkadu5546 जय ज्योतिष
Namaste mam , tumche video khup Chan astat, maza ek prshn ahe ki ,me 7 vrshapasun payachya dukhnyane pidit ahe mla hya dukhnyatun kdhi sutka hoil , plz reply mam🙏
धन्यवाद
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
जय ज्योतिष 🙏
Namskar madam🙏
Tumhi khup changlya prakare samjaun sangta..
Mazya mulanchi shikshanach khup tension yetymala .
Mi gavakade rahte Ani mulachya shikshnachi soy nahi ethe khup dur var jav lagt
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
खुप छान 👍❣️🙏🙏🌹💐
Khup asafalta mariide life share market business koutubik vatavaran ky kru kse rash ... Mesh
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
कोणत्या काळात कोणते उपाय करावेत हे ही सांगा मॅडम आम्ही पूर्ण तुमच्या वर अवलंबून असतो
Ok
लवकरच व्हिडियो अपलोड करण्यात येईल
Jay jyotish
जय ज्योतिष
जय ज्योतिष
जय ज्योतिष
जय ज्योतिष
श्री स्वामी समर्थ
जय ज्योतिष
Rupali Anil Kale
Dob-04/11/1979
Mesh
Gavi dumajali ghar kadhi hoil..tasech property vatap hotana kahi tras hoil ka
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
Naskar madm tumcha अभ्यास खूप छान आहे माझा एक प्रश्न आहे की माझे कर्ज कधी पर्यंत फिटेल मी regyulear भरते आहे तरी पण मला टेन्शन आहेच आणि एक प्रश्न आहे की माझे खूप पैसे बाहेर अडकले आहेत ते मिळतील का
Outstanding explanation.... Brilliant.... Ma'am.... There is so much of solace and peace in ur explanation.... And clarity is in its heights ... Too good...
Thank you
जय ज्योतिष 🙏
औऊम जप ज्योतिष
आपली भविष्य माहिती योग्य आहे.
माझी ज.ता.8/8/1966 रात्री 10.15 कराड येथील आहे. रास- मेष माझे पुढील भविष्य बघा मॅडम,कारण साडेसाती सुरू होत आहे.
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखिल देत असतो ते उपाय करावे
Jay Jyotish
जय ज्योतिष
Grah hai sagle paise kamvnyachi ya lokachi trick aahe kasht kara ani success milva
जय ज्योतिष!
26/09/1961 मॅडम तुमचा अभ्यास छान आहे नक्षत्र आणि विषयी सुद्धा अभ्यास चांगला आहे. मी अनंत कृष्णा वरणकर राहतो लोणावळा येथे जमिनीविषयी व्यवसाय करतो परंतु फार असे काही मोठे यश मिळाले नाही बदल्या 12 ते 14 वर्षांपूर्वी खूप लोकांनी मला फसवले त्यामुळे आर्थिक अडचणीत आलो आहे व्यवस्थित मार्गदर्शन करावे ही विनंती
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्या सेशनमध्ये उपस्थित रहावे आपल्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील
Hello madam,
माझी राशीं मेष आहे, माझी जन्मतारीख 17/04/1988 आहे, माझी जन्म वेळ सकाळी 10:45 ला झाला आहे. माझे खूप पैसे बऱ्याच वर्षांपासून अडकले आहेत. नोकरीमध्ये पण खूप struggle आहे.
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
जय जोतिष......... 🙏
जय ज्योतिष 🙏
Shital Rajesh Pohare
Mesh ras
Nokari unnati
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Jai joytish
Namskar mam
जय ज्योतिष
Sadesati madhe tar khup trass hoto na mam
Tumhi tar changal sangat ahet
Mag sade sati la dukh yet tyach kay
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Dr.Madam khup sunder mahiti dili Thank you
धन्यवाद
जय ज्योतिष
जय ज्योतिष 🙏
🙏 maddam
तुमचे विडिओ मला खूप आवडतात.
माझी रास मेष आहे
माझी D o b 14/04/53, कोल्हापूर चा आहे.
तर मला सांगाल का मी वरील kalwdhit काय उपाय करयला पाहिजे.प्लीज सांगा.
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
Mazi rash mesh aahe mazhakade four wheeler kheu shakan Kay please sanga
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
2027 la mla vastu bandhane yogya aahe ka
Mesh
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
राखीनामदेव खरजे जन्म राशी मेष जन्म वेळ 12:45 पहाटे जन्म तारीख 13/5/1991 मी सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत आहे लागेल की नाही ते सांगा कधी लागेल
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते....माझी रास मेष आहे .आणि मला खूप भीती वाटत आहे .. साडेसातीबद्दल खूप वाईट गोष्टी ऐकल्या आहेत ....plz मला खूप भीती वाटते काही उपासना सांगा..
.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Thanku ....,🙏🏻☺️
My Ras is Mesh.My age is 57 .I want to resign my existing service and want to settle at my hometown. Will it be peaceful ?
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
जय ज्योतिष
Priya vikrant salke Ghar kadhi hoil swatache new ?mesh rashi aahe
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Madam mesh Rashiche vidayarti shikshan kase rahil tya sati upau sanga 🙏
लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल
Madam mazya mulichi ras mesh ahe tiche pudhil varshe kase asel tila sadesathicha kay tras hou shekel tiche education neet hou shkela la.
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
My anita kadam ahe mazi rash mesh ahe mandate पैसे jast yat nahi jast kasht karun tabet satabal nast
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Priya vikrant salke pune
जय ज्योतिष 🙏
माझ्या मुलीचे नाव चैत्राली जन्मरास नाव लक्ष्मी आहे मुलीचे वय 34 आहे तिचे अजून लग्न झाले नाही आणि करियर ही सुरू झाले नाही आहे खूप त्रास होतोय मॅडम.प्लिज उपाय सांगा आपली मी कायम ऋणी राहीन
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Hello mam.
Surabhi
15-12-2002
Maz curier baddal sanga
येत्या रविवारी आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
15:39 शुभम.बाळु.निकम.20.7.1999. पहाटे 5:10 ए एम मायणी.सातारा. जिल्हा.नोकरीची संधी आहे का. शिक्षण पूर्ण झालेला आहे ऑटोमोबाईल मेकॅनिक शिक्षण केलेले आहे
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
मी काय उपाय करावेत तेही सांगा.....
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मेष राशी जन्मतारीख 1986 , व्यवसाय वृद्धी होईल का? मूळ गावी सासर आहे तिथे स्थलांतर करू का
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
Man ji aapki Jindagi dukhataj Gili madam
Rashi - mithun
Question - on which day My Shani mahadasha will end.?
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
08/08/1985
04.30am
Please yavatmal
मॅडम मला अडचणी खूप आहे
Please
🙏🌷Mesh rashi
Yash kirti kadhi milel
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
खूप छान मार्गदर्शन केले आहे तर मेष चि लोकांना नीलम रत्न वापरले तर चालेल काय 🙏🏼
मेष राशी ल 2025 मधे सरकारी नोकरी च योग आहे का नाही हे सांगा ..
मॅडम माझ्या वडिलांचे रास मेष आहे त्यांच वय78वर्ष आहे त्यांच आरोग्य 2025लाकस राहील
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
माझी मेष राशी आहे.. मला स्वतःच घर घेयाच आहे.. Plz मला सांगा केव्हा घेऊ शकते????
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात
What About Sr.Citizen of this rashi
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mazhi ras mesh aahe mi mazhe ghar gech vichar karte te aata yogy aahe ka 19/3/1983, 10am
नमस्कार मॅडम नाव.अंकुश विट्ठल भिसे 07/04/1967 जन्म वेळ 7:30 ते 8.सकाळी
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
मँडम ,माझी रास मेष च आहे...आणि साडेसाती सुरू होणार असे ऐकूनच खुप भीती वाटते आहे...खरच खूप भयानक असते का?
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Jay jotish
Wow! We’ve reached 321 subscribers! 🎉 Thank you all so much for your support, it truly means the world to me. I couldn’t have done it without each and every one of you! More exciting content is on the way, so stay tuned! 💖 #stylestrokes 😊
माझी रास पण मेष आहे .मला विवाहित जीवनात खूप अडचणी आल्या आहेत.नशीब साथ देइन्ना . 27/9/196
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्या सेशनमध्ये उपस्थित रहावे आपल्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील
Mesh rashi foodcart business chalu karne yogya ahe ka nako
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
नमस्कार
जय ज्योतिष
Hi my name is anushka Shrikant gosavi birth day - 11.09.1987
Night at 9.pm
In 2025 i m thinking to come in small Business from home and my rashi is mesh.. kindly guide me on the dame
नमस्कार
रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
धन्यवाद
जय ज्योतिष 🙏
नमस्कार मॅडम माझे नाव गौरी आहे माझी जन्मतारीख 6 9 1993 आहे जन्म वेळ पहाटे पाच ते साडेपाच उगवणारा सोमवार मला राहायला स्वतःचं घर नाही भाड्याच्या रूम मध्ये राहिला प्रॉब्लेम येत आहेत वडिलांबरोबर आणि घर मालकीण बरोबर कुरकुर होत आहे मी विधवा असून मोलमजुरी करून दोन मुलं सांभाळत आहे यावर्षी मेष राशीला साडेसाती सांगितलेली आहे पुढे मला काही अडचणी येऊ नयेत म्हणून उपाय सांगता का
दर रविवारी आपल्या चॅनल वर लाईव्ह सेशन घेतले जाते त्यात उपस्थित रहावे
म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील
लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका आपण घेत असतो
मि स्मिता राजेश पवार सोलापूरातून
Jai Jyotish
Police bharti chi tayari krtoy mesh Rashi aahe thoda sanga madam
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
My daughter's Rashi is mesh she is studying for NDA plz tell some remedies
जय ज्योतिष
Mam mala kup trass hoto sastat aajar pan paise nahi tikat kai n kai mage lagalay br nasat shani lagla mage kiti diwas aasch aasel.
जय ज्योतिष 😊
जय ज्योतिष 🙏
Birth Date 24/02/1977
Time 6:42 pm
Place: Digras. Dist yavatmal Maharastra
मेष रास
Question : financial position faimily position kashi राहील
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
यात आपण ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेतं असतो
जर त्यात तुमच्या ही नंबर लागला तर तुमचे नांव घेण्यात येइल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येइल
जय ज्योतिष 🙏
Mazi rashi mesh aahe bd 17 4 2007 aahe mi 2025 laa Jee chi exam denar ahe plz gied kara
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
Rashinusar career options sanga
जय ज्योतिष 🙏
Mam mi nilam ghalu ka prabhav kami krnya sathi
पत्रिकेचे अवलोकन करून च निर्णय घ्यावा
Mesh… all is not well court case not ending . What will happen in court case ..?? Please let me know …
मेष रास जन्म तारीख 27/1/2007 व जन्म वेळ 8वा आहे
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
Mesh ras. Videshat aahe pan vissa cha problem hotoy. Lagnache yog aahet ka? 3.10.93 , 4.35pm
लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील
@AstroguruDrJyotiJoshi ok mam. Tarikh sanga mam kadhi aahe live progmme
Mazi ras umesh ahe maza swathach ghar kevha hoil
मनोज माने, 20/3/1988 वेळ दुपारी 4:18 मि sangli.
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
Shree Swami Samrath
जय ज्योतिष
नाव अनिता सुभाष कवडे
राशि मेष आहे
माझे खुप चिडचिड होत असे का होते मला ❤❤
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
In the Guru Maha Dasha from this Nov 24 , how will sade sathiy impact? Kindly guide
My Rashi is Mesh from both Moon sign and Sun sign
Mazi ras mesh ahr mla ghar badaych ahe
जय ज्योतिष 🙏