Ramdas Kadam यांची BJP व NCP वर जाहीर टीका, कदमांचा हा पॅटर्न Eknath Shinde यांना फायद्याचा ठरणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #BolBhidu #RamdasKadam #EknathShinde
    १९ जून २०२४ ला शिवसेनेच्या ५८व्या वर्धापनदिनी रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं महायुतीत वादाचे वारे वाहताना दिसतायंत. अजित पवार महायुतीत थोडे उशिरा आले असते तरी चाललं असतं, असं विधान रामदास कदम यांनी केलं आणि त्यावरुन अजित पवार गटाच्या नेत्यांनी कदम आणि शिंदेंच्या शिवसेनेला टार्गेट करायला सुरुवात केली. तसंच काही जागांवर शिवसेनेच्या झालेल्या पराभवाचं खापरंही कदमांनी भाजपवर फोडलं.
    त्यामुळं शिवसेना सोडताना ठाकरेंवर आरोप करणारे रामदास कदम आता महायुतीतल्या मित्रपक्षांवर आरोप करत असल्यामुळं त्याची चांगलीच चर्चा होतेय. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळं मित्रपक्षांविरोधात खदखद असली तरी ती व्यक्त करण्याचं धाडस नेते करत नाहीयेत. पण त्याच वेळी रामदास कदमांचा हा पवित्रा एकनाथ शिंदेंसाठी फायद्याचं असल्याचं म्हटलं जातं. रामदास कदम एकनाथ शिंदेंसाठी फायद्याचे कसे ठरू शकतात, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 95

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates 3 месяца назад +146

    ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या मुलाला मंत्री करू नये असं कदम यांना वाटते, पण स्वतःच्या मुलाला मात्र शिवसेनेने आमदार करावं असाही त्यांचा आग्रह आहे 😂. इथे कोणीही धुतल्या तांदळाचे नाही आहे, हेच अंतिम सत्य.

    • @prasad7391
      @prasad7391 3 месяца назад

      Murkha amdar ani mantri madhe farak asto ani asa bolun udhav kasa chngla sidha nhi hot

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 3 месяца назад +10

    रामदास कदम बाकीच्या शिवसैनिकांना चान्स नको का . का तुझ्याच घरात आमदार खासदार मंत्री पद पाहिजे मातोश्री ने भरभरून दिले आहे ह्यांना तरीही येवढा मुजोर पणा ठिक नाही रामदास भाई

  • @kunalmahadik1841
    @kunalmahadik1841 3 месяца назад

    Ekdum barobar

  • @RakeshPatil-s2p
    @RakeshPatil-s2p 3 месяца назад

    रामदास कदम खऱ्या मनाचा माणूस, काही लोक कोकणचे असून udhhavadin लंडकाते यांच्याकडून कमेंट करतात

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 3 месяца назад +9

    बरोबर आहे. शिंदे साहेबांना १०० जागा मिळाल्याचं पाहिजेत

    • @MelodyMasters3803
      @MelodyMasters3803 3 месяца назад +6

      Mnje UBT che jast aamdar jinktil😂

    • @maheshpatil3008
      @maheshpatil3008 3 месяца назад

      Only shinde saheb

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 3 месяца назад

      100 उमेदवार आहेत का ऊबे कराय

  • @sagartelangi4704
    @sagartelangi4704 3 месяца назад +1

    Haa Ban tyanchyat ghusnar nakki 🤣🤣🤣🤣

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 3 месяца назад

    Ata kahi upyog nahi saglikadun barbad zala ha totra

  • @PrabhakarPashte
    @PrabhakarPashte 3 месяца назад +64

    काय बोल भिडू वर वेळ आली आहे त्यांना रामदास कदमावर व्हिडिओ बनवावा लागतोय😂

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 3 месяца назад +92

    रामदास कदम हा स्वतःच्या मुलाला सुध्धा फायद्याचा ठरू शकत नाही

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 3 месяца назад +32

    अरे कदम ला पद दिलं कि सगळं ठीक नाहीतर.. ठाकरे खराब.. लोकांना सगळं कळतं

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 месяца назад +96

    हा महाशक्ती कमजोर होऊन शिंदेंची बार्गेनींग पावर वाढल्याचा परिणाम आहे , कारण आता इडी सीबीआय लावताना भाजपला 100 वेळा विचार करावा लागेल 😅

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 месяца назад +34

    हे सगळे एकामेकात फसले आहे. सगळ्यांचा केंद्र बिंदू म्हणजे भाजपा आहे. त्यांनी या सगळ्यांना न घर के ठेवलं आहे न ही घाटाच. 😂😂😂

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe 3 месяца назад +23

    यांच्या सारखा माणूस मी कधीच नाही पहिला 😂😂😂😂😂😂

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 3 месяца назад +6

    बरं झालं हा शिंदे सोबत गेला अन्यथा याने उद्धव ठाकरेंना संपवला असता

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 3 месяца назад +26

    हे लोक जवुदे बोंबलत पावूस पडत नाही त्याच्या वर व्हिडिओ बनवा

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 3 месяца назад

      Video karun paus padanar ahe kay😂😂

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 3 месяца назад +7

    संभाजीनगर,बुलढाणा व हातकणंगले तिरंगीमुळे तर कीर्तीकर बॅड लक शिंदेकडुन हारलेत.❤

  • @prakashshiraswal7657
    @prakashshiraswal7657 3 месяца назад +22

    आता जे 7 खासदार निवडून आलेत ते मोदी पंतप्रधान होणार म्हणून आलेत, विधानसभेला ही परिस्थिती नसणार आहे.

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 3 месяца назад +4

      उबाठाच्या अता 9 आहेत ते जंरागेमुळे परभणी,हिंगोली, धाराशीव व नाशिकया जागा मराठा आदोंलनामुळे आल्या विधानसभेला 0 मिळणार.

    • @avi9312
      @avi9312 3 месяца назад +1

      ​@@gopalshinde1576 100 miltil tyatiti 70 tari alya pahije

    • @sagarbhagure3778
      @sagarbhagure3778 3 месяца назад +2

      Nashik chi jaga lokani aanli gadaarana padun hya time la tumhi shinde 10 ani uddhav sageb 90+ yenar

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 3 месяца назад

      @@gopalshinde1576 thakre brand aahe aani to vidhansabhethi rahil aani shinde Modicha gulam😁😁😁

    • @sunnyshinde978
      @sunnyshinde978 3 месяца назад

      Zatta🥲 modi mhnunastey tr sagle yyala pahije hote

  • @dadabhaiji5132
    @dadabhaiji5132 3 месяца назад +8

    बामलाव्या संघटनेचा प्रमुख रामदास कदम

  • @chandrakantbhoite8126
    @chandrakantbhoite8126 3 месяца назад +13

    विनाश काले विपरीत बुद्धी

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 месяца назад +27

    घरी बसुन आराम करा विधानसभेला सुपडा साफ होणार आहे

  • @sarahmione
    @sarahmione 3 месяца назад +5

    वाह यांच्या मुलांना सगळे पण ज्याची पार्टी त्यांच्या मुलांना मिळाले की यांचे पोट दुखणार,निर्लज्जम सदा सुखी
    जनता १००% याच्या पोरला पडणार गेल्यावेळी पण शिवसेना म्हणून जिंकलेला नाहीतर १००% घरी बसलेला असता

  • @sandip9567
    @sandip9567 3 месяца назад +15

    काही होऊ शकत नाही

  • @omkarsawant8220
    @omkarsawant8220 3 месяца назад +2

    Performance कसला?? १३ वरून ७ आले 🤣

  • @balasahebshinde4649
    @balasahebshinde4649 3 месяца назад +4

    उपकार विसरले आहेत

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186 3 месяца назад +10

    पहिली गोष्ट गड्डारांची शिवसेना नाही
    उद्धव ठाकरें ह्यांची खरी शिवसेना

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 3 месяца назад +1

    धनुष्य मनाचा निकाल लवकर लागला असता ठाकरेंचे बाजूने लागला असता तर चित्र वेगळं असतं हेही लक्षात घ्यावे

  • @maheshjare3824
    @maheshjare3824 3 месяца назад +2

    बोल भिडू यांना एक विनंती आहे , तुमचे सगळे video हे mostly राजकारणशि संबंधित असतात. शेती या vishyavar तुम्ही कधी video का बनवत नाहीत. कारण हा vishay हा मुद्दा महत्त्वाचं आहे. 🙏🙏🙏

  • @pankajpawar2766
    @pankajpawar2766 3 месяца назад +5

    ❤du kadam

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 3 месяца назад +4

    राम्या बामलाव्या😂😂

  • @vishaljagtap7199
    @vishaljagtap7199 3 месяца назад +9

    Radka Ramdas

  • @anamikasunshine779
    @anamikasunshine779 3 месяца назад +3

    Shindenchya khasadara sagli BJP chi mate padli ahet nahitar tyanche seat yene possible navte. Jithe jithe bjp strong ahe tithe shindena changli mate milali ahet. Vidhansabhela bjp baghun gheil shinde gatala. 😂

  • @kahp46418
    @kahp46418 3 месяца назад +4

    He nete evdh dok lavat nastil tevdh dok lavun bolbhidu vale video banvtat ugach pudhya sodtat 😂😂😂

  • @prateikiscool
    @prateikiscool 3 месяца назад +1

    रामदास कदम हा सुकिवली गावातून बँन्ड आहे, तय बाद्दल पण तो एवढा रडला नसेल.

  • @king_111.
    @king_111. 3 месяца назад +2

    100ghya naytr kitipnn ghya 20-25 cha amdar yetil

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 3 месяца назад

    उध्दव चे भवितव्य ठीक नहीं
    विचार्धरेमुळे मत मिळत होते आता बाळासाहेबांची विचारधारा सोडली आणि शिवसैनिक दुखावले.
    शिंदे च पून्हा cm होतील.

  • @जयमहाराष्ट्र-फ2य

    रामदास कदम ला कोणीही गांभीर्यपूर्वक घेत नाही. फडणवीस च्या भाषेत तुझा पगार किती बोलतो किती 😂

  • @Tanmay-b2b
    @Tanmay-b2b 3 месяца назад

    Ya varshi yogesh kadam dapolit पडणार, संजयराव कदमच जिंकणार ..

  • @nittm8630
    @nittm8630 3 месяца назад

    रामदास कदम चे परत ❤ डे लागतील असे वाटत आहे मला. एकनाथ शिंदे हे ऐन वेळी यांना लाथ मारून पाडतील.

  • @hakimshaikh7286
    @hakimshaikh7286 3 месяца назад +4

    Jay Maharashtra❤ Jay Hind ❤

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 3 месяца назад

    भाजप मित्रपक्षांना संपवतो - एकदम अचूक बसलाय बाण 😂

  • @sunnyshinde978
    @sunnyshinde978 3 месяца назад

    Ramdas Kadam Balasahebnchya Talimt ghadlela neta..! ✌️🏹🚩 he parab desai raut nantr ale

  • @mimumbikar1878
    @mimumbikar1878 3 месяца назад

    Ramdas kadmala bhajpne siryas ghyav yevdhe vait divas ajun tari bjpvar aalet as vatat nahi ramdad kadam ha yogesh kadamla pn nivdun aanu shakat Nahi dapolit jith shinde modichya feklelya tukdyavar aahe tar ramdas ha tar lambcha vishay aahe

  • @h.n.nighukar2426
    @h.n.nighukar2426 3 месяца назад +2

    Fakt 50 khokhe😅😅😅

  • @SaurabhSalokhe-di7if
    @SaurabhSalokhe-di7if 3 месяца назад

    Jast natak kel tr saglyna ed lavel bjp 😂😂 dily te ghych n gap basych

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 3 месяца назад +1

    झंडू बाम

  • @niteensalve2869
    @niteensalve2869 3 месяца назад

    Ky time ala....bol भिडू वर

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 3 месяца назад

    बामचंद

  • @jaythutevideo02
    @jaythutevideo02 3 месяца назад +3

    First view 😮

  • @SandeshKamble-rp8my
    @SandeshKamble-rp8my 3 месяца назад

    L0😊😊😊

  • @_vinod
    @_vinod 3 месяца назад

    Chalo saavli bar

  • @pratapsapkal8112
    @pratapsapkal8112 3 месяца назад

    😂😂😂

  • @vishal_nagwekar8888
    @vishal_nagwekar8888 3 месяца назад +6

    Baam lav ani radat rha

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 3 месяца назад

    अरे कदमा हा एकनाथ शिंदे भाजपा मुळेच मुख्यमंत्री झालाय हे लक्षात ठेव.

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 3 месяца назад

    शिंदे ने कित्ती जगह वर बीजेपी चे उम्मीदवार होते ते सांघा 😂😂😂 15 जगह भेटली

  • @NitinJadhav-ye5nd
    @NitinJadhav-ye5nd 3 месяца назад

    Bamdas radke

  • @mayurkoli6966
    @mayurkoli6966 3 месяца назад

    ह्याचा पराभव नक्की आहे

  • @surajkanal403
    @surajkanal403 3 месяца назад

    एकूण वय किती जरा खरंच जनतेला सांगा..🙏😊

  • @pankajsant8009
    @pankajsant8009 3 месяца назад

    Vasnt more yanch bhavitavya kay yavr video kra

  • @Rohidas_Trending
    @Rohidas_Trending 3 месяца назад

    Ramdas Kadam aadhi tumhala seat bhetate ka te bagha aadhi😂😂

  • @Rohidas_Trending
    @Rohidas_Trending 3 месяца назад

    Ramdas Kadambari tumhala seat bhetate ka te bagha aadhi😂😂

  • @bhagwanshelake2462
    @bhagwanshelake2462 3 месяца назад

    13 पैकी 7 खासदार निवडून आले हाच शिंदेंचा नैतिक पराभव आहे. त्यांनी राजीनामा द्यावा ..

  • @extremekurt
    @extremekurt 3 месяца назад

    His crying meme is next level ❤

  • @Sam_7_
    @Sam_7_ 3 месяца назад +2

    Jai bhim jai shivray 💙🚩

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 3 месяца назад +1

    शिवसेना धनुष्य बाण फक्त शिंदे यांच्याकडे च राहणार म्हणून कॉन्फिडन्स वाढला🎉🎉🎉