🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😞😞😞😞हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वानाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणी तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏
हया माणसाच्या आयुष्यात सुरवातीपासून दुःख आहे शेवट पर्यंत दुःख देवाने का ह्याचावर एवढा अन्याय केला अशी वेळ कोणावरही येऊ नये काका तुम्हाला व तुमच्या कार्याला सलाम
😭😔😔🥲🥲1नंबर पत्रकार खरंच सर तुमची जितके आभार मानावे तितके कमी आहेत sir 🙏 अशाप्रकारे कुणीच न्यूज बनवत नाहीत दुसरे चैनल वाले पुढार्यांच्या मागे लागलेले असतात लागलेले असतात 🙏🙏😔😔😭😭😭
Sir kharokhar tumhi khup bhari mulakhat dakhavli aikun khup vait pan vatale ani 1 maje swattachi adchan pan khup lahan vatli hi dadacha jivan pravasi aikun hya dadal maji adchan jar dur jali tar nakich madat karil mi
देवा एवढे ही बेकार वेळ कोणावर येऊ देऊ नकोस हीच प्रार्थना
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
गणेश दादा तुमच्या पत्रकारितेला खरोखरच सलाम
🙏हे दृष्य बघितल्यावर मनाला खरच वेदना होतात। अशा कामगारांना शासनाने कायमस्वरुपी मानधन दिले पाहिजे धन्यवाद सर बातमी दाखवली। 🙏
खूप दुःख वाटल खरच असी लोक भरपूर आहेत आपला भारत अजून गरीब आहे अजून गरीब लोक दुःख आहेत सर
जे लोक बालाजीला अजुन कोणत्याही मंदिरात जाऊन दान करतात अशा लोकांना दान करा भरपूर पुण्य लागेल
खरंच सर तुम्ही खूप खूप छान माहिती दिली ज्या गोष्टी आम्हाला माहीत नाही त्या गोष्टी तुम्ही आमच्या समोर आणता तुम्हाला मनापासून धन्यवाद
छान माहिती मिळाली, खरंच खूप त्रास सहन करून ती व्यक्ती जीवन जगत आहे, ईश्वर त्यांचे भले करो!
दादा सलाम तुमचा पत्र करितेला तुम्ही एका गरीबाची दखल घेतली नमस्कार
शारीरिक दुखा पेक्षा मोठे दुख या जगात कोणते ही नाही 😢😢😢
चांगली बातमी सादर केली आपण
सलाम दादाच्या कार्याला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😞😞😞😞हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वानाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणी तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏
किरीट सोमया व संजय राऊत यान हा व्हीडीओ पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯
सरकार च्युत्या आहे .आशा मानसांना खरोखरच मदत केली पाहीजे.ज्याला गरज असते त्यानां सरकार काहीच मदत करत नाही .
भाऊ खरोखरच मनाला लागेल अशी गोष्ठ आहे.
😭😭😭😭
Ab मराठी म्हंजे खरच भारी नुझ चॅनल आहे ,,🙏👍
हया माणसाच्या आयुष्यात सुरवातीपासून दुःख आहे शेवट पर्यंत दुःख देवाने का ह्याचावर एवढा अन्याय केला अशी वेळ कोणावरही येऊ नये काका तुम्हाला व तुमच्या कार्याला सलाम
मोदी la पाठवा वेडिओ
खूप छान वेदिओ आहे
खूप छान दादा वेडियो टाकला आहे
एक हात नसूनही खूप मेहनती व्यक्ती आहे
यांना सरकारने मदत केली पाहिजे
खुप छान भाऊ .काय बोलु कळत नाय पं.न आयुष्यत.तुमाला काही कमि पड्णार नाय.जवाब्दारी काय अहे हे बगा सर्वानी.
सर तुमच्या कार्याला सलाम खूप चांगल्या बातम्या दाखवता आपण 👌👌👌
सरकार ने असं माणसाठी काही तरी पगार चालू करायला पाहिजे
Nice महाराष्ट्र no 1 video सलाम तुमच्या कायॅला
ऊसतोड कामगारांच्या नावावर राजकारण करणार्या नेत्यांनी काहीतरी केलं पाहिजे
मला.खूप.वाईट.वाटले.दादांचे.काम.बघून
पहिल्यांदा एबी मराठी न्यूज चॅनेल आभार मानले पाहिजे गणेश दादा चे पण आभार मानले पाहिजेत गरिबांची परिस्थिती दाखवल्याबद्दल
AB मराठी न्यूज आपल्याला 100 तोफांची सलामी,खुप छान बातमी दाखवली.
🙏🙏 जिवन जगन अवघड झालंय दादा च चारी बाजूने आडचन च अडचण तरीही अडचणी ला समोर जाऊन लढा देणे धरैयवान माणूस आहे नाही तर माणसाना हात पाय असुन भिक मागतात
गायकवाड साहेब आपणास. मानाचा मुजरा
मला खुप वाईट वाटले दादांचे काम बगुन
वाघ हा वाघच आसतो जखमी झाला तर काय.
खुप दुखद परीस्थीती आहे,
अशा माणसांना शासनाने थोडेफार एकहाती काम दिले पाहिजे आणी कामाप्रमाणे मानधन दिले पाहिजे.
आपल्या पत्रकारितेला सलाम.
भाऊ तुमचा विडियो कोणताही असो थोडा बघु अस वाटते पन विडियो बघायला लागले की पुर्ण बघावाच लागतो राव भारी आहे तुम्चे विडीयो💕
हेच चॅनल देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात
खूप वाईट वाटले 😭😭
😭😔😔🥲🥲1नंबर पत्रकार खरंच सर तुमची जितके आभार मानावे तितके कमी आहेत sir 🙏 अशाप्रकारे कुणीच न्यूज बनवत नाहीत दुसरे चैनल वाले पुढार्यांच्या मागे लागलेले असतात लागलेले असतात 🙏🙏😔😔😭😭😭
अश्या दिनदुभळ्यासाठी शासन कधी काय करेल का
खरंच खूप मनाला लागली गोष्ट अशी वेळ कुणावर येऊ नये 🙏🙏🙏🙏
एक नंबर भाऊ सलाम भाऊ
खूप छान बातमी दाखवली सर जी
अशा लोकांना सरकारने मदत केली पाहिजे...
डोळ्यात पाणीच आले हे पाहून 😭😢😥.
गरीबाला वाली नाही
Apratim ,, salute 100 Vela ,,,jai hind jai Bharat,,,,
Salute to you 🙏 hich aahe deshaachi khari taqat. Khartar majdur aaple deshachi taqat aahet .educated loka kaahi kaamache naahit.
धन्यवाद सर आपन ही बातमी दखवाली
आशा अपंगत्व माणसाला शासनाकडून काहीतरी मदत मिळवून द्यावे ही नम्र विनंती पत्रकार भाऊ
सहनशीलता ❤️❤️
छान पत्रकारिता दादा
🔻🔻🙏🙏thanks sir 🙏.
Vadan karto mi ya kakala.
I am proud of you 👏
Thanks to all AB marathi team
जिद्दीला सलाम आपल्या.. दादा!
धन्यवाद माहिती दिली खूप वाईट वाटल, 🕉🚩🙋
वा पट्ट्या लड मित्रा लड 🌹🌹🌹🌹🌹
अशा व्यक्तीला सरकारने धीर दिला पाहिजे
Quality and Inspiration video sir
हे परमेश्वरा अशी कोणावर हि अशी वेळ येऊ देऊ नये.........
अशी वेळ कुणालाच येऊ नये फारच वाईट आहे
एखाद्याच्या आयुष्यात पहिल्या पासूनच दुःख असते तरीही ते हार नाही मनात खरंच खूप काही शिकण्या सारख आहे 🙏🙏🙏
या कामगाराला शासकीय न्याय मिळायला पाहिजे
Best news channel
छान सर बातमी
खुप छान पत्रकारिता.गरीबांचे व्हिडिओ पाठवता सतत
ग्रेट
जय श्रीकृष्ण 🙏
सलाम!!👍🙏🙏🙏
ऊसतोड कामगार यातनानी दोले पानव्ले
Wawaw chan sir..
Upar wala aap ki hifajat Karen inshallha
देव आशी वेळ कोनावर नाही येऊ देवो🙏
भगवान आपको शक्ती दे
गोड साखरेची कडू कहाणी......
धन्यवाद
सलाम
संघर्ष मय जिवन
नमस्ते 👏👏👍👍
अशा लोकांना शासनाने आधार दिला पाहिजे
Hardworking man👌🏻🙏👌🏻🙏👌🏻
वाईट वाटलं सर
🙏श्री गुरूदेव माऊली 🙏
हार्दिक हार्दिक अभिनंदन
Khupch Chhan mahiti
😭😭😭😭खरच
भूक,वाईट,असते
Khup chan
हि बातमी देशा म धील. त रुणा साटी व प शासणकरीत. काम गरसवगासा? पेरणा
Aapan saglyanni comments kele khup chhan. Parantu aaplya jivanat kuthehi ase udharan disale tar tyanna madat kara. Aapan aaple kartavya bajau. Tarach aaplya la comments karnyacha adhikar ahe , ase MI samjto ahe.
खूप छान
Dada...dolyat Pani aanla rao🙂
आपण मदतीचे आवाहन करयला पाहिजे होते 11रुपयने मदत ज़ाली आस्थी
I sallute you
सरकारने अश्या माणसांना मदत करावी
दुनिया में कितना गम है. मेरा गम उतना कम है.
he Bhagwan is bhaiya ki Raksha karna Hamesha
Very nice
मित्रा परिस्थिती कशी ही असो ....हार मानायची नही .....हेच शिकवलस तु...लढ लढ
verre great
🙏🙏
Abp 🙏🙏
😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
😥😥
साहेब हे एकुन डोळ्यातुन पाणी आले
उस तोडिला भाव दया शरद पवार साहेब, कोरोना आला सघलीकडे कड़े भाव भढले पेट्रोल महाग्ला,😥😥तेल महगला काय तरी पहा साहेब गरीब मनुष्य काय खानaर
Sir kharokhar tumhi khup bhari mulakhat dakhavli aikun khup vait pan vatale ani 1 maje swattachi adchan pan khup lahan vatli hi dadacha jivan pravasi aikun hya dadal maji adchan jar dur jali tar nakich madat karil mi
😥😥😢