भाजपचं स्वबळ, एकशे आठ जागा लढवून दीडशे कशा जिंकणार? मिटकरी आणि रामदास कदम हा तर नमुना आहे!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #ramdaskadam

Комментарии • 503

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 3 месяца назад +27

    उद्धव ठाकरे यांचे 110 आमदार निवडून येणार त्यांनी लाईक करा.

  • @atulpati1639
    @atulpati1639 3 месяца назад +65

    फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही सोडणार नाही असे राष्ट्रवादी अजित पवार सहज सगळेच नेते म्हणून भाजपला प्रतिगामी ठरवत आहेत ते केव्हाही भाजपला सोडून सत्तेसाठी इतरत्र जाऊ शकतात त्यांच्यापासून भाजपने सावधान राहावं

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 месяца назад +11

      गेलेच पाहिजेत.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 месяца назад +14

      सुंठीवाचून खोकला जाईल!

    • @aniruddhachandekar1894
      @aniruddhachandekar1894 3 месяца назад

      September नंतर जातील तुतारी वाजवायला

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 3 месяца назад +33

    आता राज्यात एकच पर्याय योग्य होईल तो म्हणजे सर्वानीच स्वबळावर लढावे...

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 3 месяца назад +90

    हिंदू एकत्र आले तर ते सुध्दा होऊ शकत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आठवावा आणि भगवा फडकवण्यासाठी एकत्र यावे बस महाराष्ट्र भगवामय.

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 3 месяца назад +8

      मराठा ओबीसी विसरले पाहिजे तरच शक्य आहे

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 3 месяца назад

      ​@@chitrarekhadandekar9703yes

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 3 месяца назад +4

      काय संबंध....😂😂😂

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 3 месяца назад

      आपले नेते हिंदूंमध्येच आग लावणारे मराठा व ओबीसी मध्ये आग लावत आहेत.जरांगे हा बुजगावणं जराही अक्कल नसलेले. अजित पवार एवढ्या जागा मागत आहेत पण युतीला फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 месяца назад +3

      abe kelya hya sarkar ne waqf board la 12 CR dilet tyanna sang adhi😅😂

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 3 месяца назад +23

    भारतीय जनता पक्षाने स्वबळावर २८८ जागा लढविल्या पाहिजेत. मग निकाल काहीही येवो. त्याला खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे.

  • @namdevfarde4468
    @namdevfarde4468 3 месяца назад +151

    BJP ने एनसीपी ला जोडीला घेतले हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही.

    • @krushnanathPawal-tu2tn
      @krushnanathPawal-tu2tn 3 месяца назад +9

      Ajun pan BJP che dole ughdle nahit.
      Fadanvis jaminivar ya ani narrative todat raha. LS chya sarkhe vagu naye hi vinanti.
      Tumchyavar toofan narrative hot rahnar.

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 3 месяца назад +25

    मुळातच राष्ट्रवादी पक्षाला सत्तेत घ्यायलाच नको होते. ऐतेच सत्तेत आले.

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 3 месяца назад +4

      नुसते सत्तेत आले नाही तर भरमसाट मंत्रीपदे दिली आहे.

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 3 месяца назад +132

    रामदास भाई बरोबर तर बोललेत राष्ट्रवादीची गरज नसताना पण सोबत घेतलं आणि त्या मुळेच bjp च्या जागा कमी झाल्या हे 10001%सत्य आहे

    • @arungogte1472
      @arungogte1472 3 месяца назад +9

      रामदास कदम ना कुणी विचारत नाही,ते थकले आहेत, मुलाला खासदार बनवले, तरी हाव सुटत नाही खुर्चीची. Ubaatha मध्ये स्कोप नव्हता,म्हणून शिंदे मंत्री बनवतील म्हणून शिंदे ना मिळाले. पण शिंदे नी बिलकूल महत्व दिले नाही....मग प्रसिध्दी करता काहीही बडबड चालू आहे

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 3 месяца назад

      Modi la PM banvayacha hota na?Tya sathi dileli kimmat ahe ti!!!Tya Fadanvis chya credibility la tar ghodach laglay!!!

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 месяца назад

      sadhyachya bjp chya strik rate ne tya 4 paiki ekach ali asati

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 месяца назад +26

    दादांना नारळ द्यावा त्यांचा युतीला फायदा होत नाही.त्यांना देणार्या जागांचे अपयश तरी वाचेल.

  • @vishnusomwase6694
    @vishnusomwase6694 3 месяца назад +26

    महाराष्ट्रात बिजेपीने चुकीचा मार्ग निवडला आहे, ते वारंवार चुका करीत रहातील आणी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार नाही.

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 3 месяца назад +236

    राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्यामुळेच NDA च्या जागा महाराष्ट्रात कमी आल्या आहेत तरी बिजीपी ने गंभीरपणे विचारात घेऊन निर्णय घ्या वा ज्यांना असे वाट ते य त्यांनी जरुर लाईक करा

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 3 месяца назад

      कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
      म्हणून कमळाबाई ला महाराष्ट्रात जास्त जागा मिळत होत्या पण आता 😂😂😂😂
      चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी
      अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यही सच हैं अंधभक्त जनाब

    • @sharadpatil8384
      @sharadpatil8384 3 месяца назад +11

      अगदी बरोबर 👍👍👍👍👍

    • @AASHOK76189
      @AASHOK76189 3 месяца назад +1

      😊😊😊😊😊😊

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 3 месяца назад +11

      जर NCP एकसंध असती तर महायुतीची यापेक्षा बेकार अवस्था झाली असती...

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 3 месяца назад

      ​@@Vaibhavd416असं,हेक्कडतोंड्या कायम "भावी"चं राहणार आहे काहीही झाले तरी!😢😢😢

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 месяца назад +15

    भाजप व शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सोबतच असणं दोघांच्या हिताचे होईल.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 3 месяца назад +20

    जिथे जिथे अजित पवारचा उमेदवार असतील तेथे भाजप शिवसेनेचे मतदार मतदान करणार नाही हे सत्य आहे.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 3 месяца назад +71

    लोकसभा निवडणुकीत भाजपची निवडणूक स्ट्रॅटिजी 100 % चुकलीच.

    • @adnyat
      @adnyat 3 месяца назад +10

      वरवरचे नियोजन झाले. प्रत्यक्ष जमिनीवर कार्यकर्ते हजरच नव्हते.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 месяца назад

      Ata pan zopet aahet
      Atul setu la tade gelet ha narrative break nahi karta yet aahe tyana.

    • @udesingchavan4298
      @udesingchavan4298 3 месяца назад

      Maharashtra madhe chukali utter pradesh madhe Kai chukale

  • @desaibandhu
    @desaibandhu 3 месяца назад +26

    युती ची परिस्थिती आताशा आघाडी सारखी झाली आहे, ३ चाकी रिक्षा 😀

  • @स्वप्निल-य5भ
    @स्वप्निल-य5भ 3 месяца назад +347

    राष्ट्रवादी शी युती मान्य नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी लाईक करा

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 3 месяца назад +6

      काकांनी खूप लोकांचे घर आणि पक्ष फोडले त्या करता करणे हे अगदी बरोबर होतं.. दादांबरोबर आलेले नेते यांची निष्ठा फक्त सत्ते करिता व काकांच्या पायाशी

    • @durgaprasadkajarekar
      @durgaprasadkajarekar 3 месяца назад +6

      युती मान्य नाही हा विषय नाही, परंतु युती करून देखील काही उपयोग झाला नाही असं झालंय

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 3 месяца назад

      जागा कमी का झाल्या याची कारणे बरीच आहेत् त्यात्, BJP, आणि सहकारी पक्षाचे over confidence आणि बेरकी काका ना सहज पणे घेणे आणि त्यात फडणवीस यानी डोक् गहाण ठे व ने, थोडक्यात शिकारी कुत्र्या ना गावठी कुत्री समजून चु कीं चे निर्णय घेणे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад

      पवारांनी इतरांचे पक्ष फोडून स्वतःचा फायदा करून घेतला. भाजपने पवारांचा पक्ष फोडून स्वतः चें नुकसान करून घेतले 😂😂😂😂😂😂😂

  • @sakharammore4981
    @sakharammore4981 3 месяца назад +16

    Bjp ने स्वबळावर एकटे लढावे कोणाची हिम्मत नाहीं हार झाली तरी हरकत नाहीं bjp कार्यकर्ते सोबत राहिले पाहिजेत तीच तुमची खरी ताकद आहे जनता ठरवेल कोणाला सत्ता द्यायची ते तुम्ही तुमच्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना जपा तीच तुमची खरी पुंजी आहे सत्ता येते आणि जाते कार्यकर्ते निष्ठावंत सोबत संगत राहिले पाहिजेत त्यांना विसरू नये बाहेरच्या पेक्षा घरातील योग्य बाकी तुम्ही आहात सुजाण सुध्यान समजदार असो एकला चालो रे सफर कठीण है मगर राह मुमकिन है चालते रेहना है हम है साथ

  • @suniljoshi3818
    @suniljoshi3818 3 месяца назад +12

    श्रीयुत भाऊ तोरसेकर यांनी देखील भा. ज. प. चे आणि अर्थात देवेंद्र फडणवीस यांचे ' पुरे झाला रोड मॅप आता जागा वाटपाबाबत करा' चांगले कान टोचले आहे.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 месяца назад +5

      हे त्यांच्या पर्यंत पोचावे हीच इच्छा आहे!

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 3 месяца назад +9

    वाशिम आणि रामटेक ही Confirm पडणारच होत्या..
    भावना गवळी वर तसपण जनतेची भरपुर नाराजी होती..
    उलट तिथे जास्त मतानी पडली असती.
    रामटेक तसपण शिवसेना BJP चा जीवावर निवडुन येत होती..
    तिथे BJP ने सगळा जोर लावला होता पण यावेळी Vidharbha मध्ये Congress चीच हवा होती...

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 3 месяца назад +15

    जर युतीचे सरकार आले तर अजित दादा मुख्यमंत्री पदाचा दावा करतील. आणि त्यांना मुख्यमंत्री पद न दिल्यास, महाभकास आघाडी त्यांना आपल्या कडे ओढून घेणार आणि मग बसा पाच वर्षे शिटी वाजवत!

    • @mukundmalegaonkar5553
      @mukundmalegaonkar5553 3 месяца назад +5

      100 टक्के

    • @somnath9337
      @somnath9337 3 месяца назад +1

      100 % असेच होणार आहे, त्यामुळे तर दादाला पाठवले आहे शरद पवार नी

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 3 месяца назад +6

    महायुतीची खरच वाट खूप बिकट आहे …पभ्या

  • @anshude5293
    @anshude5293 3 месяца назад +3

    महाराष्ट्रात बीजेपी नेतृत्व कमालीचे बावळट आहे. आणि सगळ्या bavlatancha राजा म्हणजे फडणवीस. बीजेपी ने महाराष्ट्र विसरावे.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 месяца назад +7

    आताच भाऊंनी देवेंद्रजींना सांगितले आहे की नुसते रोड म्याप बनवू नका. जागा वाटप करा आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही पण तेच पण दुसर्या शब्दात सांगितले. युतीच्या कानावर या गोष्टी पडल्या पाहिजेत. ❤

  • @Bhagvad30
    @Bhagvad30 3 месяца назад +6

    फक्त शिवसेना आणि भाजपची युती व्हायला पाहिजे बाकीच्यांना नारळ दिला पाहिजे

  • @jaishreemahakal413
    @jaishreemahakal413 3 месяца назад +14

    रामटेक ,वाशिम , बद्दल आपन जे बोलले ते खर आहे

  • @sanjaypande3790
    @sanjaypande3790 3 месяца назад +58

    महाराष्ट्रातील तमाम राजकिय पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी. मगच कळेल कुणात खरा दम आहे. हे एकदा तरी व्हायलाच हवं...👍

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +5

      बरोबर,, मि पण तेच बोलतो
      अलग अलग ladha
      तरच सत्य समोर येयिल ll

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 3 месяца назад +8

      २०१४ला सगळे वेगळे लढले होते.तेव्हा चार प‌क्ष होते ते आता सहा झाले आहेत.

    • @adnyat
      @adnyat 3 месяца назад +4

      दहा वर्षांपूर्वी तेच केलं होतं. जोवर महाराष्ट्रातील जनता एकाच पक्षाला बहुमत देत नाही, तोवर हा राजकारणाचा चिखल चालूच राहणार!

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 месяца назад

      अलग अलग एकदा लढले होते.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 3 месяца назад

      Vanchit MIM BSPsarakhya paksha la fayada honaar yaacha 25 takka maddhe niwadun yenaar 😂😂

  • @pratikbadave7519
    @pratikbadave7519 3 месяца назад +4

    If BJP continues with NCP AP
    then 0.1% chance of winning.
    RSS and Nitin Gadkari are the only keys to win.

  • @manojdesawale9763
    @manojdesawale9763 3 месяца назад +5

    कसाआहे दादा सर्वे च्या नावाखाली लोकसभेला शिंदे साहेबांना ठिकठिकाणचे उमेदवार बदलण्याचा आग्रह केला त्याचा फटका थेट महायुतीला बसला निदान आता तरी एकत्र बसून आग्रह सोडून आपल्या वाट्याला किती जागा येतात हे पाहण्यापेक्षा वाट्याला आलेल्या जागा जिंकून कशा आणायच्या हे पाहणं अधिक चांगलं ठरेल कारण आता महायुतीला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे तरच त्यांचे सरकार विधानसभेला येईल

  • @rku03
    @rku03 3 месяца назад +13

    भारत माता की जय. जय श्री राम.
    आरक्षण संघर्ष निर्माण करणारा (1994 चा GR ) मजा घेत आहे.
    लोकांनी यांकडे लक्ष देऊ नये ‌
    यांना काहीही करून जनतेचे सरकार पाडुन भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करायचे आहे.
    बाकी जनतेची सेवा हे काहीही नाही.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 месяца назад +2

      💯✔️

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +4

      लोकांना हे कळत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 месяца назад +2

      @@swapnapandit478 जात प्रबळ ठरते आणि वर खिरापत आहेच!

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 3 месяца назад +4

    छगन भुजबळ आणि रामदास कदम यांच्यासारख्यांना घरीच बसवायला हवं. भाई भाई करुन कौतुक करायचं कारण नाही.

  • @ajaypathak826
    @ajaypathak826 3 месяца назад +5

    NCP ला बाहेर काढा...हाकला.... आणि BJP 200+88 शिंदे सेना असे करुन लवकर कामाला लागा. तरच काही खरे आहे... नाहीतर.....😭😭

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 месяца назад +45

    सूर्यवशि साहेब खरेच देवेंद्र साहेब एकनाथ साहेब खरेच चांगले काम करतात पंरतु देवेंद्र साहेब यांना तारगेट करन्या त आले देवेंद्र साहेब खरच कुटल्या जाती विरोधात काम करत नाही त हे सत्य आहे

  • @manoorao5583
    @manoorao5583 3 месяца назад +5

    उत्तम......हा एकच शब्द..... होप सो महायुती याची वेळीच दाखल घेईल....
    जय हिंद....

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 3 месяца назад +2

    महायुती तुटायलाच पाहीजे तरच बीजेपीला काहीतरी भविष्य आहे.... 😮😢😮

  • @anilgore6790
    @anilgore6790 3 месяца назад +2

    एकनाथ शिंदे साहेब हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिकाला आज्ञा झेलायची सवय असल्याने कठोर निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे कठीण आहे.

  • @rajeshilaviya9680
    @rajeshilaviya9680 3 месяца назад +7

    आता सर्व पक्षांनी वेग वेगळं लडायचं, नंतर बघु या

  • @arunsongire7485
    @arunsongire7485 3 месяца назад +8

    100% परफेक्ट अंदाज..... 👍🏻

  • @kingsameeri7210
    @kingsameeri7210 3 месяца назад +2

    तुमचा अंदाज चुकीचा आहे.बिजेपी बालासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवसेना ला जागा वाटप फसवले त्याचे उत्तम उदाहरण 2014, विधानसभा

  • @makaranddeshmukh1612
    @makaranddeshmukh1612 3 месяца назад +6

    महायुती आपसात भांडत राहिल आणि आघाडी डाव साधेल.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 месяца назад +55

    अजित पवार यांना भाजप ने सोबत घेतले तर आनखी नुकसान पुढील निवडूनकी मध्ये होणार आहे🙏
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏

    • @marutimane9755
      @marutimane9755 3 месяца назад +4

      नावाला सोबत आहेत मनाने नाही चंद्रकांत दादाचे म्हणने नपटणे हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे!

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

  • @rahulkelode4110
    @rahulkelode4110 3 месяца назад +3

    प्रभाकर जी हिंदुत्व म्हणून bjp ला vote करत होतो ,पण ज्या प्रकारे बातम्या येत आहे की केंद्र सरकार optione ट्रेडिंग वर 30% टॅक्स लावणार आहे आता तर ठरवलंय की वोट तर देणारच नाही पण लोकांना पण सांगेल वोट करू नका , पहिलेच छोट्या बिजनेस च gst मुळे वाटोळं झाल तरी पण सहन केल आता नाही लोकांनी जगाच की नाही

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +37

    बीजेपी ani शिंदे साहेब ही यूती योग्य आहे
    राष्ट्रवादी नको

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 месяца назад +3

    तुमच्या मताशी सहमत

  • @Nation1st_jayhind
    @Nation1st_jayhind 3 месяца назад +8

    आता पण जाती वर मतदान् होणार.. अन तुतारी पंजा अन उबाटा ला फायदा होणार.

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 3 месяца назад

      उबाटा नावाचे गाढव 😂😂😂😂😂

  • @jaihind6515
    @jaihind6515 3 месяца назад +3

    खोके वाटप करून 145 होणार नाहीत का हो?? "कमल खिलेगा महाराष्ट्र मे" अशी घोषणा कधी होणार या विचाराने बर्‍याच होतकरू आमदारांचे हाताचे तळवे खाजू लागले असतील एव्हापासूनच. आहात कुठे प्रभाकर जी? कल्यनाशक्ती लावा पणाला. उत्तरे सापडतील.

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 3 месяца назад +26

    Maharastra मध्ये भाजपा चे खूप कार्यकर्ते आहेत.. एकट्याने ताकद लाऊन लढले तर पूर्ण बहुमत भेटेल भाजपा ला .. बोलघेवडे नेत्यांना थोड बाजूला ठेवा

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 месяца назад

      कर्यकर्त्यांचे कान टोचले पाहिजेत प्रमुख नेत्यांनीही सतर्क व्हावे! घरोघरी पोचावे मतदार याद्या पुन्हा तपासाव्यात परस्पर वगळली गलेली नाव अनेकांच्या स्वर्गवासी नातेवाईकांची नावे पुन्हा येतात अगदी निवडणूक अधिकाऱ्यांना कळवूनही ! याकडे पक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे आळस, सुस्ती झटकून कामे करायला हवीत तरच तरणोपाय आहे!

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 месяца назад

      . BJP + Shinde Seana = Victory

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 3 месяца назад +3

    प्रभाकर भाऊ सादर प्रणाम.तुमची तगमग आमच्या सारख्या सर्वसामान्य हिंदुत्ववाद्यांच्या हृदययात जाऊन भिडते. विधानसभा जिंकणं महायुतीच्या आवाक्यात राहिलेलं नाही हि खुप खुप दुःख दायक बाब आहे.

  • @aniljoshi6667
    @aniljoshi6667 3 месяца назад +4

    प्रभाकर जी
    अतिशय स्पष्ट, पण आवश्यक होते तेच तुम्ही बोलला आहात. असेच चालू ठेवा.

  • @satishvibhute9795
    @satishvibhute9795 3 месяца назад +100

    BJP नी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला पाहिजे . BJP चे महत्व यांना कळले पाहिजे .

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 3 месяца назад

      गद्दार मिंधेबाईचा गँग रेप होईल मग...😂😂😂😂😂

    • @marutimane9755
      @marutimane9755 3 месяца назад +8

      वळत ही नाही
      कारण कळतं ही नाही ना!

    • @rohitpawar4080
      @rohitpawar4080 3 месяца назад +5

      Sampli bhava tuzi BJP kay garaj hoti party fodayachi

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

  • @ravindrakulkarni9609
    @ravindrakulkarni9609 3 месяца назад +1

    आज तुमचं विश्लेषण आणि काल भाऊंनी केलेला विडिओ भाजप जर लवकर जागा झाला नाही तर काय होईल ते सांगून जातो आणि काही सकारात्मक घडवायचं नसेल तर भाजप ने पुढच्या टर्म मध्ये विरोधात बसायची तयारी ठेवावी.

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 3 месяца назад +3

    महाराष्ट्रात महायुतीला विधानसभेत १०० आमदार निवडून येणार नाहीत अशी स्थिती आहे

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 3 месяца назад +2

    BJP unnecessarily involved in selecting Sena candidates and delayed the election campaign….
    But no delay in BJP candidates declared 20 seats in one go….😡
    This should not be repeated in assembly election

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 3 месяца назад +2

    तर्कशुद्ध विसलेशन।।

  • @kishorbade4022
    @kishorbade4022 3 месяца назад +2

    भाजपने आता सत्तेची स्वपन पहाण सोडून द्याव

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 3 месяца назад +2

    भाजपाने एकट्याने २८८ जागा लढवाव्यात, आरामात बहुमत मिळेल, पण त्यासाठी आत्मविश्वास, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यावर विश्वास असावा लागतो, ज्याची कमतरता आहे

  • @Dilipkhare-gu1mu
    @Dilipkhare-gu1mu 3 месяца назад +2

    प्रत्येकाने 288जागा लढा आपल्या इच्छुक उमेदवार नाराज होणारनाही निवडून आल्यावर आमची युती असेकेल्याने 75%डोकेदुखी राहणार नाही सगळे मनापासून कामकारतील 😊यांनी केलं त्यांनी केलनही हा वाद नसेल म त दा राना चांगले पर्याय असेल

  • @sudhirshinde3793
    @sudhirshinde3793 3 месяца назад +45

    तावडे आणि खडसे यांनी पुढाकार घेवून एकट्या bjp ने विधानसभा लढवली पाहिजे

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 3 месяца назад

      तिघे एकत्र येणार नाहीत, केंद्रीय नेते फारसे लक्ष घालणार नाहीत

    • @geetapillai6765
      @geetapillai6765 3 месяца назад

      Khadse nakot...

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 3 месяца назад +3

    प्रभाकर जी तुम्ही सांगितलेल्या बाबी अगदी बरोबर आहेत

  • @JayantBarve
    @JayantBarve 3 месяца назад +2

    तुमचं विवेचन रंगात आल्या आल्या तुम्ही तूर्तास थांबतो वर ठेपता असं वाटतं. अर्थातच विवेचन आकर्षक आणि उत्तम होतं, अभिनंदन !

  • @vijayendrasinggirase6439
    @vijayendrasinggirase6439 3 месяца назад +2

    bhujbalani धुळे त ही ताकत दाखवली

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 месяца назад +2

    भाजप चे शांत रहाणे नंतर आपला उमेदवार ठरवणे... याचाच फटका बसलाय् लोकसभेत👎👎👎

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 3 месяца назад +13

    पालघर साधु हत्याकांडाचा तपास कच-याच्या टोपलीत फेकला.....त्याचेही परिणाम झाले असतील!!!

    • @pramilamelekar1009
      @pramilamelekar1009 3 месяца назад +1

      तपास पुन्हा उकरून काढून सत्य जगासमोर यायला पाहिजे.

  • @rajarampatil3436
    @rajarampatil3436 3 месяца назад +9

    उद्धव सेना सोबत असताना 23खासदार निवडून आले पण शिंदे, अजितदादा, राज ठाकरे, रामदास आठवले, रासप व इतर सोबतीला असताना 9च खासदार का आले. एक एपिसोड होऊन जाऊद्या साहेब....

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 3 месяца назад +1

    शिंदे सेना+ बीजेपी ok नाहीतर स्वतंत्र लढा..... NCP अजित दादा नकोच एकत्र. दगा बाज लोक .. फुकट खाऊ... नसती बिन्याद... पुन्हा बाबाची संध्या मुलपदावर जाऊ शकते.. काँग्रेस ला निवडणुकीनंतर जाऊन मिळतील.... BJP आणि शिवसेना शिंदे युती ठीक आहे...160-110-18इतर

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 3 месяца назад +3

    त्याचवेळी LS गोरेगांव येथील गजानन किर्तीकर यांचा पी ए फोन करून रायकरंच्या विरुद्ध त्याच्या किर्तीकर यांच्या मुलाला मत द्या असे सांगत होता

  • @santoshmhatre3271
    @santoshmhatre3271 3 месяца назад +1

    ब्राह्मणा नी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अडथळा निर्माण केले आहे तर कुठलं शाने

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 3 месяца назад +1

    भाजपाने विधानसभा स्वतंत्र निवडणूक लढवावी .

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 3 месяца назад +1

    भाजप ने फक्त शिंदे वगळता कोणाशीही सोबत
    घेऊ नये अशी अपेक्षा आहे

  • @shivkumarpuranik1069
    @shivkumarpuranik1069 3 месяца назад +1

    भाजप ची सर्वात मोठी चूक म्हणजे भाजप ने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेली युती.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 месяца назад +2

    प्रभाकरजी आपण लोकसभेच्या जगाबाबत जे बोललात ते योग्यच होतं असे वाटतं. कारण आपणही अनेक विषय अभ्यासपूर्ण मांडत असता

  • @smitakaushike1040
    @smitakaushike1040 3 месяца назад +1

    BJP ने लवकरात लवकर जर जागा वाटून काम सुरू करावेत करण विरोधी पक्षात वाटप सुरू झाले आहे , मागे के झाले ह्याचे चरहात सोडून प्रत्येक घरी जाऊन भूमिका समजावी लागेल आणि आरक्षण बाबतीत जरी ते होणार नसेल तर तर निर्णय देऊन टाकावा बघू काय होतंय ते आणि पंकजा मुंढे चा निर्णय लवकर घायवा तरच विधानसभा निवडणूक चे थोडे फार भविष्य ठीक असेल
    कामाला लागा

  • @rajendrashete6392
    @rajendrashete6392 3 месяца назад +1

    राष्ट्रवादी काँग्रेस ला युती तोडण्याची संधी देऊन भाजपा - सेना महायुतीचे जागावाटप फॉर्म्युला ठरेल...
    भाजपा १६०ते१७०
    शिवसेना १००ते ११०
    इतर २० ते २५

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 3 месяца назад +1

    सर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अन त्याचा तोटा याबद्दल एक व्हीडिओ टाका

  • @vasantjadhav2527
    @vasantjadhav2527 3 месяца назад +1

    देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा मुख्यमंत्री नाव जाहीर करावे
    मग उबाटा शेना + शिंदे शेना + मनसे + BJP अशे केले तर
    बाकिच्यांचा सुफडा साफ होइल

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 3 месяца назад +3

    मिंधे & अजित पवारचे नेते एकमेकांची कपडे फडणार आहेत😂😂

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 3 месяца назад +2

    भाजप ने स्वतंत्र लढून मित्र पक्षांना नंतर सोबत घ्यावे

  • @ravindramuley6696
    @ravindramuley6696 3 месяца назад +14

    राष्ट्रवादी अजित पवार निवडून आल्यावर भाजप बरोबर राहील याची ग्यारंटी काय?

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 3 месяца назад +7

    या वेळी पुन्हा जरांगे bjp ला फटका देणार अटन105 आहे त्या 35 वर येणार हे नक्की..
    पण काँग्रेस ला फायदा होतोय ..बाकी सेना न राष्ट्रवादी श.पवार माग राहतील.😂😂😂😂

  • @janardhandeokar7383
    @janardhandeokar7383 3 месяца назад +1

    भाजपाने स्वताच्या चिन्हावर २८८ जागा लढविल्या पाहिजे. भाजपाला चांगले उमेदवार मिळतील. निवडणूकी नंतर शिदें शिवसेनाची आघाडी करावी अजित पवार यानां दुर करावे अन्यथा भाजपाला धोकादायक ठरेल. लोकसभा निवडणुकांमध्ये शिदें, देवेंद्र यांनी केलेला चुका केल्या आहेत. कार्यकर्तानी कामे केली नाही.

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 3 месяца назад +1

    तुम्ही किंवा भाऊ, सुशिलजी जे काही बोलता ते अगदी बरोबर असते. पण ते भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहोचते का ? तशी काही व्यवस्था असावी म्हणजे त्याचा खरंच उपयोग होईल. नाहीतर आमच्यासारख्यांची करमणूक याशिवाय काही होणार नाही.😊

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 3 месяца назад +3

    Shivsena Eknath Shinde nchya netrutvat 70+ aamdar nivdun aantil 🚩🏹💪✌️❤️

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад +26

    BJP 🇮🇳 BJP JINDABAD

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale3060 3 месяца назад +1

    BJP and Eknath Shinde Shivsena should share all 288 seats and Ajit Pawar NCP should fight independently any number of seats

  • @bhavarth.ramayana.123
    @bhavarth.ramayana.123 3 месяца назад +1

    2019 पासुन जर बीजेपी राज्यात विरोधात बसली असती तर या विधानसभेत फायदा झाला असता . फोडाफोडी केल्यामुळे नकारात्मक प्रतिमा तयार झाली .

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 3 месяца назад +3

    साधेसरळसोट विवेचनातही मौलकी सुचनाच मात्र दुरदृषिटीकोन ठेवुन निवडणुक कशी व का बस मानल प्रभाकरजी🎉👌👍👍👍👍

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 месяца назад +1

    भाजपने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ठणकावून सरळ सरळ सांगावे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला मनमानी करु दिली आता नाही, युतीमध्ये प्रत्येक पक्षाला साधारण पणे आहेत त्या जागेच्या अर्धा पट अधिक म्हणजे जास्तीत जास्त साधारण दिड चया हिशोबाने जागा मिळतील पटतंय तर रहा नाही तर आपला मार्ग शोधा

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 месяца назад +1

    अजित दादाच पण जरा चुकलय स्वतःच्या चार जागाचे इलेक्शन झाल की कुठ लपून बसले😂 मुंबईत प्रचार केला असता तर अल्पसंख्या काची सर्व मते उबाठा कडे गेली नसती

  • @smitapotnis3681
    @smitapotnis3681 3 месяца назад +4

    भाऊ म्हणाले ते बरोबर आहे. अजित पवारांची साथ सोडायला हवी.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

  • @rampendse3921
    @rampendse3921 3 месяца назад +1

    हरण्याचे एक मेव कारण दुबळा गृहमंत्री.

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 3 месяца назад +48

    भाजपने शिंदेसेना(ओरीजनल सेना) सोबत युती करावी. अजीत पवार सोबत नव्हे.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 месяца назад +1

      सही

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад +1

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

  • @akkshayjoshi7054
    @akkshayjoshi7054 3 месяца назад +3

    Vidhansabha geli Sir. Kahi nahi honar

  • @suhastalathi8144
    @suhastalathi8144 3 месяца назад +1

    कृपा करून अजित पवारांबरोबरची युती ताबडतोब संपवा.

  • @rohan14686
    @rohan14686 3 месяца назад +1

    Looks like BJP should dissolve the Maharashtra unit and allocate 140-140 seats to Eknath Shinde and Ajit Pawar...
    Only top 8 BJP leaders like Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde, Ashish Shelar, Girish Mahajan should contest on Bow and Arrow or clock symbol....
    Anyways I don't see any plans for BJP chief minister in Maharashtra anytime soon 😂😂😂

  • @jagdishk1591
    @jagdishk1591 3 месяца назад +2

    तुमची मत वरपर्यंत पोचतात हे नक्की फक्त कारवाई करण्यात चालढकल होते.

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 3 месяца назад +2

    भविष्यात भा ज प चे पण २ पक्ष होतील

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 3 месяца назад +6

    महाराष्ट्रात भाजपचा खेळ संपलेला आहे....स्वतःच स्वतःला संपवलं भाजपने!!

  • @tastewithhealth6742
    @tastewithhealth6742 3 месяца назад +3

    पूर्वी एक सूर्याजी पिसाळ होऊन गेला , त्याची अवलाद अजून आहे

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 3 месяца назад +8

    BJP..... फक्त 35 येतील...
    दोन्ही राहष्ट्रवादी एक होणार ...बसा बोंबलत

    • @dilipKumar20146
      @dilipKumar20146 3 месяца назад

      ३५ तरी येतील का....

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 3 месяца назад +2

      काकांनी दरवाजे खरेच बंद केलेत ना?

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 3 месяца назад +1

    1982 la BJP 2 khasdar hote. Tya nantar tyani strategic planning karun kramakramane aapli patsankhya vadhvali. Aatahi vidhansabhela 0 jaga aahet ase grahit dharun swabalavar election la samore jane yogy tharel. Jase 90 var astana batsman punha guard gheto aani aapla khel pudhe suru thevto tasa. Jevha ektyane ladhto tevha ekmeka madhe klesh nahi hot. Yachvelela Shivsene barobar collaboration suruch thevayche.

  • @MskarkeraKarkera-vd1so
    @MskarkeraKarkera-vd1so 3 месяца назад +1

    Ajit Pawar sobat chagan ne yeun ghatch kela BJP swabalawar ladhave hech yogya tharel