थंडी,पथ्य,तोंडाच्या चवीसाठी पौष्टीक मूग तांदूळ खिचडी | healthy kids recipe,moog Khichadi@KokaniThhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024
  • थंडीमध्ये खाण्यासाठी, तोंडाला चव नसेल, आजारपणात खाण्यासाठी, पथ्यकारक तितकीच चविष्ट अशी मूग तांदूळ खिचडी. मूग हे आधीच पौष्टीक आहेत. शक्तिवर्धक आहेत. आजारपणात खाल्ले गेले तर ताकद येते.. पोटाला आराम मिळतो.. पोटभरी साठी पण योग्य.. लहान मुलांसाठी पण पौष्टीक.. मसाले आहेत त्यांचं प्रमाण कमी केले तर अगदी पथ्यकारक आणि प्रमाणात वाढवले तर अगदी चवीला उत्तम...जिभेचे चोचले पुरवणारी..
    #traditional_recipe
    #moog_rice_khichadi_recipe
    #moong_rice
    #healthy_recipe
    #weightloss_recipe
    #पौष्टीक_रेसिपी
    #कोकणी_रेसिपी
    #कोकणी_traditional_रेसिपी
    #खिचडी_रेसिपी
    #khichadi_recipe
    #मूग_तांदूळ_खिचडी
    #पथ्य_रेसिपी
    #डाएट_रेसिपी
    #diet_रेसिपी

Комментарии • 1