Ghan ghan mala (घन घन माला)| Manna Day | Jomee (जोमी)
HTML-код
- Опубликовано: 3 фев 2025
- Everybody loves rain & is eager to enjoy the season. Presenting a sensational song from Marathi movie "Vardakshina".
सादर करतोय "वरदक्षिणा" या चित्रपटातील 'मन्ना डे' यांच्या गायकीने प्रसिद्ध झालेले हे गाणे.
ग. दि. मा. यांच्या साहित्यातील हे एक अजरामर गीत. तुकारामांचं लेखन साहित्य जसं पाण्यातून वर आलं, तसंच काहीसं गुपित गदिमांच्या या साहित्यात दडलेलं आहे. काय आहे ते जाणण्यासाठी खालील Link वर क्लिक करा.
www.aathavanit...
#gadima #balchitale #vardakshina #52weeks52songs #rain