Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 249

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Год назад +2

    खुप छान!खेड्यातील कौलारू घरातुन पावसांच रूपड न्याहळतांना त्यात सहभागी झालेले व गीतातुन व्यक्त केलेल्या प्रमाणे नाणाणारा मोर, सुमधुर बासरीचे स्वर सारं काही समोर अवतरलं! खुप छान ! आपले धन्यवाद !🌹🙏

  • @siddheshthavre738
    @siddheshthavre738 3 года назад +9

    पावसाळ्यातील वातावरणात गावी सड्यावर हे गाणे ऐकण्याचे सुख वेगळेच ❤️

  • @sagarvishe2141
    @sagarvishe2141 2 года назад +1

    खूपच छान प्रथमेश दादा .तुझा आवाज अप्रतिम आहे .

  • @venukulkarni2068
    @venukulkarni2068 3 года назад +7

    खूप छान प्रथमेश दादा💐💐👌🏼👌🏼 तुझा आवाज खूप कमाल आहे👌🏼👌🏼👌🏼💐💐💐

  • @chandrikakatekar7209
    @chandrikakatekar7209 Год назад

    प्रथमेश,तुझे हे गाणे ऐकुन असे वाटले की माझ्या मनामध्ये आनंद लहरीच्या धारा कोसळतायत आणि सगळं वातावरण उल्हास आणि उत्साहाने भरून गेले आहे.
    तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद .तुझ्या गोड गळ्यातून असेच गोड गाण्यांचे मोती वारंवार बिखरू दे.

  • @nishagurav1200
    @nishagurav1200 2 года назад +1

    तू रत्नागिरी ची शान आहेस. तू लहान असताना पासून गात आहेस हे मी अनुभवलं आहे. छानच खूप सुंदर अप्रतिम गातोस. 👌👌⚘⚘👍👍

  • @UshaKulkarni-ku8kd
    @UshaKulkarni-ku8kd 8 месяцев назад

    प्रथमेश तुझि आवाज इतका सुंदर आणि करकरीत आहे की तुझे ऐकतच रहावे असे वाटते तु जे काही गातोस ते अप्रतिम च असते तुला मनापासून शुभेच्छा व शुभाशीर्वाद एक आजी

  • @rupalijadhav842
    @rupalijadhav842 3 года назад +1

    अंगावर सरी झेलल्याचा आभास झाला. मस्त प्रथमेश.

  • @tejaskulkarni9
    @tejaskulkarni9 3 года назад

    मस्तच झाले हे गाणे 👌👌मन्ना दांचे विविध भारती सुरु करताना जे गाणे झाले ते तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल प्रथमेश... नाच रे मयूरा, नाच रे मयूरा, खोलकर सहस्र नयन, देख सरस स्वप्न जो के आज हुवा पूरा |

  • @youtubeaccount1134
    @youtubeaccount1134 3 года назад

    कार्तिकी माझी सर्वात आवडती होती पण कार्तिकीने सारेगमप जिंकल्यावर गाणं न शिकता नुस्ते कार्यक्रमच करत बसली आणि गळ्याची वाट लावली, आज तुझे गाणे ऐकून खूप आनंद झाला, तू सारेगमप नंतर गाणं शिकलास हे तुझ्या गाण्यातून दिसतं।

  • @aatmshanti
    @aatmshanti 2 года назад

    Manna Dey Yani gayalele gane ahe...Tumhi te mast gayale...Great work Prathamesh!!!

  • @wamorkarcs
    @wamorkarcs 3 года назад +11

    कठीण शब्द आणि चाल...पण छान म्हटल.. 👌👏👏

  • @pawanjoshi2485
    @pawanjoshi2485 3 года назад +2

    ऐकत रहावस वाटत प्रथमेश मस्त ..श्रीकृष्ण:शरणं मम

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 3 года назад +2

    अतिशय सुंदर गायलात तुम्ही. खूप सुंदर व्हिडिओ 👌🏼

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka 11 месяцев назад

    पाऊस असो वा नसो, केव्हाही श्रवणीय आणि त्यात तुझा आवाज म्हणजे क्या बात है , बहोत खूब !!!!

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 3 года назад +2

    प्रथमेश ... खूपच छान झालं गाणं ... अभिनंदन

  • @awantiabhay6012
    @awantiabhay6012 3 года назад +3

    Baher paus padat hota Ani tuzya ganyache notification pahilee... best morning zali 😍... thank you 😊

  • @harshadere7289
    @harshadere7289 3 года назад +1

    कठीण आहे . खुप छान वाटल गायन आणि तुम्हाला पाच ही जणांना परीक्षकांच्या भुमिकेत बघून खूप आनंद होतो आहे 😘😘👌👌👌👌

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 3 года назад +3

    खरंच प्रथमेश, कठीण चाल आणि शब्द ही आहेतच पण काही क्षणातच आपण सर्व ज्या त्या प्रसंगाशी एकरूप होऊन तल्लीन होऊन गायन सेवा रुजू करता, ह्याला खरोखर तोड नाही!!
    सर्वांनाच सदैव मनःपूर्वक धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार ही आहेतच!!काका!!

  • @sudhirprabhudesai8872
    @sudhirprabhudesai8872 Год назад +1

    प्रथमेश खूपच सुंदर गायलास

  • @sadhale2768
    @sadhale2768 3 года назад

    प्रथमेश, खूपच सुरेल...👌

  • @umasawant3015
    @umasawant3015 3 года назад +2

    कोसळत्या पावसासारखा गायला आहे. उत्तम

  • @ashishlasinkar1558
    @ashishlasinkar1558 3 года назад +1

    मस्तच... खूप छान नेहेमीप्रमाणे अप्रतिम.

  • @sheelabapat4653
    @sheelabapat4653 2 года назад

    प्रथमेश खूप छान म्हणलेस
    मला हे गाणे फार आवडते

  • @veenavagal4410
    @veenavagal4410 5 месяцев назад

    स्वच्छ व शुद्ध उच्चार आणि गोड आवाज अप्रतिम गायलास

  • @veenavagal4410
    @veenavagal4410 5 месяцев назад

    स्वच्छ व शुद्ध उच्चार आणि गोडड आवाज अप्रतिम.

  • @samruddhidesai3516
    @samruddhidesai3516 3 года назад

    Chhan mhantlas rathamesh. 👍👍👌👌

  • @ramraghav522
    @ramraghav522 3 года назад +3

    दादा खूप छान
    तुझ्या कडून अशी गाणी ऐकायला खूप आवडत 👏👏👌🙏

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 3 года назад

    ✌ एकदम झऽकाऽस मन तृप्त झाल. मुंबईत ( कांदिवली) आज पाऊस नाही तरी पाऊस कोसळत अस वाटल एकदम कऽडऽक असच भारी ऐकवत जा. खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद. सारागमप साठी शुभेच्छा. तिथे एखाद सोलो गाण ऐकवलस तर चालेल तसेच आर्या सोबत ड्यूएट म्हटलेले आवडेल. 👌🎼😆🚩

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 года назад +1

    बहुत बढ़िया ,अप्रतिम गायन प्रथमेश तूला अहिलयादेवी चे नगरीमे गाताना बघायची इच्छा आहे।

  • @shubhangikulkarni8813
    @shubhangikulkarni8813 3 года назад

    खूप छान सादरीकरण. तबल्याची साथ असती तर अजून उत्तम.

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 3 года назад +2

    खूप मस्त !! स्पर्धेत गायलेलं गाणं आठवलं. आता परिपक्व आवाजातलं गाणं ऐकताना खूप मजा आली.

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Год назад

    मस्तच! तालवाद्याशिवाय गायलंस, तरी लय सोडली नाहीस. मुक्त गळ्यानं गायल्यामुळं गीतातला भाव ह्रुदयाला भिडला. असाच गायनानंद आम्हाला देत राहा. हार्दिक शुभेच्छा !

  • @jyot1954
    @jyot1954 Год назад

    खूप छान, उत्तम. छान गायलं आहे.

  • @sarthakwankarofficial4725
    @sarthakwankarofficial4725 3 года назад +1

    प्रथमेशबुवा अगदी स्वरपर्जन्यात चिंब भिजल़्यासारख वाटल.'सारेगमप२०२१' मधील नवीन भूमिकेसाठी अर्थात 'परीक्षक' झाल्याबद्दल 'पाचही जणांना' शुभेच्छा आणि असच गात आमच आयुष्य सुंदर करत रहा.

  • @smlondhe13
    @smlondhe13 3 года назад +1

    खूप छान.दादा तुझे गाणे ऐकले कि मन प्रसन्न होते आणि संपूर्ण दिवस खूप छान जातो.तुझे recipe चे video सुद्धा मी बघतो.असेच छान छान गाणे आम्हाला ऐकवत जा. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 3 года назад +1

    वा,खूपच छान प्रथमेश..

  • @dipaleejoshi3843
    @dipaleejoshi3843 3 года назад

    Kiti god..khup chan prathamesh

  • @rameshmehta7688
    @rameshmehta7688 14 дней назад

    Music sound is also equally lmp . .very nice

  • @yashkulkarni6346
    @yashkulkarni6346 3 года назад +4

    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणे आपल्या आवाजात ऐकल्यास मन मंत्रमुग्ध होईल so pls ❤🙏😇 🚩

  • @divyamestry5706
    @divyamestry5706 3 года назад +1

    खूपच छान दादा...👌👌 तुझं गाणं ऐकतच राहावस वाटत...

  • @ashapande4394
    @ashapande4394 Год назад

    कमालीचा गातोस प्रथमेश सुंदर🎉🎉

  • @sanjaykatre4378
    @sanjaykatre4378 3 года назад +1

    बुवा मस्त!खूपच छान सादरीकरण!

  • @vaishnavikulkarni8247
    @vaishnavikulkarni8247 6 месяцев назад

    Khup sundar dada🎉🙏

  • @Aquasiddhi
    @Aquasiddhi 3 года назад +1

    प्रथमेश खूप मस्त. गाणे सुंदर झाले आहे.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 3 года назад

    आज आफुलया फ़तम फी़तिचा संगम हा झाला

  • @tanvijoshi9467
    @tanvijoshi9467 3 года назад

    क्या बात है .. प्रथमेश सो साल जिओ बेटा

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 3 года назад +1

    अप्रतीम झालं गाणं.... नेहमीसारखच... 👍
    सारेगमप मध्ये मुग्धा सोबत प्रथमेश असं एक duet song upcoming episode मध्ये ठेवा, ही एक विनंती. ..🙏

  • @anandtalekar8750
    @anandtalekar8750 2 года назад

    खूपच सुंदर गायलंस.प्रथमेश.

  • @shrikantlaghate7402
    @shrikantlaghate7402 3 года назад +1

    अप्रतिम प्रथमेश.. खूपच छान.
    तुला अगणित शुभेच्छा व अनेक शुभाशीर्वाद👌👌👌👌👌👌✋

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 3 года назад

    छान गायलसं ।असाच गात रहा ।मी रोज रात्री एकच्या सुमारास तुझी लिटिल चँम्स मधील गाणी ऐकते ।ती सर्व गाणी येथे टाक ।कोणाला तरी त काम करायला सांग ।

  • @virajbarve3920
    @virajbarve3920 3 года назад +1

    Shabd nahit. Kai anubhuti aali he sangayla. Kharach khup chan. Itkach bolu shakto.

  • @kiranpatil1222
    @kiranpatil1222 2 месяца назад

    छान सादरीकरण..🎉

  • @vasudevgawas8436
    @vasudevgawas8436 3 года назад +2

    Superb 👌👍Prathamesh dada🙏👌👌

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 года назад

    प्रथमेश,खूप अप्रतिम. आशीर्वाद आहेतच.

  • @bhairavimehta9388
    @bhairavimehta9388 Год назад

    ❤khup chhan aawaj ahe tujha

  • @pratikkoli4399
    @pratikkoli4399 3 года назад

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    एकदम सुंदर, एक एक जागा व्यवस्थित ऐकू येते ...

  • @ajiteshjoshi2492
    @ajiteshjoshi2492 3 года назад

    Wow khupch chaan bro.

  • @vishakhanaik4149
    @vishakhanaik4149 3 года назад +1

    वाह !!फार छान!!

  • @shubhadadeshpande9642
    @shubhadadeshpande9642 2 года назад

    अप्रतिम गायलं! माझ्या खूप आवडीच गाणं आहे.

  • @niteshdixit2190
    @niteshdixit2190 3 года назад

    Khupach chan....कान तृप्त झाले 👏👏👏👏👍

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 3 года назад +1

    खुप सुंदर अप्रतिम आवाज गोड आहे

  • @shirishkulkarni2705
    @shirishkulkarni2705 3 года назад

    प्रथमेश, खूपच छान

  • @veenakarve4428
    @veenakarve4428 2 года назад

    मस्त !! खुप छान !!
    हे गाणे कोणत्या रागातील आहे ?

  • @vilasgawade5318
    @vilasgawade5318 Месяц назад

    खूप छान, पण संगीत असल्यास अजून मजा येईल

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 3 года назад +1

    वाह!क्या बात है!

  • @nareshkulkarni4487
    @nareshkulkarni4487 3 года назад +3

    आमच्या साठी तू मोदक 👍🙏

  • @dgdeshpande9892
    @dgdeshpande9892 10 месяцев назад

    फार चांगल गायल आहे. तबल्याची साथ असती तर आणखी गाण्याला उभार आला असता

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад +1

    खूप छान प्रथमेश 👌👌👏👏

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 3 года назад +1

    Chanach mhantos ani confident houn very good

  • @vinaypitre3961
    @vinaypitre3961 4 месяца назад

    Wow! Amazing 🤩

  • @padmarao8469
    @padmarao8469 3 года назад +1

    Brilliant rendition of my favorite song, difficult song to attempt with difficult words, but perfectly delivered

  • @KAILASKIRTIComedy
    @KAILASKIRTIComedy 2 года назад

    किती गोड आवाज आहे सर तुमचा

  • @shubhangivichare3755
    @shubhangivichare3755 3 года назад

    अप्रतिम प्रथमेश, नेहमीप्रमाणेच.अनेक शुभार्शीवाद.

  • @UshaKulkarni-ku8kd
    @UshaKulkarni-ku8kd 7 месяцев назад

    प्रथमेश बाळ तू खूप छान गातोस तू गायीलेली सगळी गाणी खूप आवडतात

  • @diptijagtap5099
    @diptijagtap5099 3 года назад +1

    Prathmesh dada plz saregamapa little champs behind the scenes cha video kar na or seat masti plz ....

  • @anaghamanerikar3661
    @anaghamanerikar3661 3 года назад +2

    khupach chaan apratim!!

  • @bhagyashrikhare3951
    @bhagyashrikhare3951 3 года назад

    एकदम सुंदर इतकं अवघड गाणं पण सहजपणे म्हटलंय

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 3 года назад +1

    खूपच छान गायीलस.

    • @sitaramgawade1843
      @sitaramgawade1843 3 года назад +1

      अप्रतिम!👌👌👌🙏🏼🙏🏼

  • @sudhakarthatte19
    @sudhakarthatte19 2 года назад

    फारच छान !

  • @HarshitaDeshpande
    @HarshitaDeshpande 3 года назад

    Khup sundar Prathamesh..asshich ajun gaani tujhya aawazat aikaychi aahet 😊😊

  • @madhavprabhune5438
    @madhavprabhune5438 3 года назад +1

    Very sweet to listen even without side music. Really Great!

  • @rameshpatankar7715
    @rameshpatankar7715 3 года назад +3

    Waah Morayaa 👍👍

  • @manishp1336
    @manishp1336 3 года назад +1

    अतिशय उत्तम ।

  • @swatipawnikar2895
    @swatipawnikar2895 3 года назад

    खूपच वर्षांनी ऐकले

  • @learner9120
    @learner9120 3 года назад +1

    Khup Chan Dada👍👍👌👌👌

  • @sudhachougule1681
    @sudhachougule1681 3 года назад

    Khuuuuuup mst..👏👏🤗🤗

  • @adhitalele9101
    @adhitalele9101 3 года назад +1

    Wa buwa 👌👌👌

  • @SonaMonaNewRangoliDesign_111
    @SonaMonaNewRangoliDesign_111 2 года назад

    Yeh song humne apse sikha... Thank you so much... Bahut achhe se smajh aya😊

  • @ameywadadekar
    @ameywadadekar 3 года назад

    Nice, राग कुठला आहे?

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar8216 2 года назад

    खरोखरच सुंदर गायन!

  • @sanjivanikulkarni3476
    @sanjivanikulkarni3476 3 года назад

    खूप छान 👌👌👌

  • @devendrapanchal7388
    @devendrapanchal7388 3 года назад +1

    खूपच सुंदर...👌👌👌👌🙏🙏

  • @mrunalkirkire4204
    @mrunalkirkire4204 3 года назад +1

    Sa re ga ma pa cha shooting nahi ka ??

  • @minalsardesai8730
    @minalsardesai8730 3 года назад +1

    खूपच छान

  • @gayatrijoshi8575
    @gayatrijoshi8575 3 года назад +1

    Atishay sundar👌👌👍

  • @Harshpatil007
    @Harshpatil007 3 года назад +2

    Hii dada I am your big fan

  • @dwarkanathkulkarni3914
    @dwarkanathkulkarni3914 Год назад

    आदरणीय श्री प्रथमेश जी, आपण फेसबुक, ट्वीटर, टेलीग्राम, कु, व्हाॅट्स App वैगेरे सोशल मिडीया मध्ये आहात का? कृपया

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 Год назад

    छान, मस्त 👍

  • @vandanaandmuralikumar1612
    @vandanaandmuralikumar1612 3 года назад +3

    Absolutely Superb👍👏👏👌