घन घन माला नभी दाटल्या_श्री.दादा राणे-कोनस्कर व श्री.सिध्देश कलिंगण_कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 29

  • @dikshasawant388
    @dikshasawant388 Год назад +4

    खुप सुंदर आहे या पुढे ही या कलेचा इतिहास पूर्ण राज्यभरात गाजवा या साठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 2 года назад +1

    Great Great Great Great

  • @arvinddewoolkar8812
    @arvinddewoolkar8812 2 года назад +1

    Apratim sadrikaran kel mast

  • @sarikakambli8188
    @sarikakambli8188 2 года назад +1

    Chhan siddhesh...👌👌👍

  • @rajeshwarishinde3460
    @rajeshwarishinde3460 2 года назад +2

    शिद्देश कलिगंण आणि दादा राणे अप्रतिम लढाई 👌🙏

  • @viveksutar4368
    @viveksutar4368 2 года назад +1

    अप्रतिम

  • @chayalambar53
    @chayalambar53 2 года назад +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @anushkarawool2247
    @anushkarawool2247 2 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @maheshshrikhande9778
    @maheshshrikhande9778 2 года назад +2

    अप्रतिम लढाई नृत्य

  • @maheshbirmole2242
    @maheshbirmole2242 2 года назад +4

    Khup chan🙏🙏❤❤👍👍👌👌👏👏🙏🙏

  • @नाट्यप्रेमीस्वप्निलपरबपाट

    लंगार नृत्याची हर ऐक खासीयत आणी रसीकांच्या टाळ्या खरच अप्रतिम लंगार नृत्य जोडी मास्टर खलनायक दादा राने कोनसकर युवराज सिध्दे्श कलिंगण 👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shubhrasatardekar7555
    @shubhrasatardekar7555 2 года назад +1

    Dada konaskar khup chan nrutya

  • @maheshpadwal8236
    @maheshpadwal8236 2 года назад +1

    Sundar shidesh& dada

  • @onlyhelth6405
    @onlyhelth6405 2 года назад +1

    दादाचा नाद भारी

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 года назад +3

    👌👌👌

  • @aartihindlekar6764
    @aartihindlekar6764 2 года назад +2

    Apratim..... Ladai

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 2 года назад +1

    Mahanayak

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 2 года назад +1

    Amazing

  • @मीमालवणीमाणूस

    उत्कृष्ट लंगार गायन...🙏🏻🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️आणि थैकार नृत्य करणारी ही एक उत्कृष्ट जोडी...थैकार नृत्यात या जोडीचा हात धरणे कठीण आहे...🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arjunghadigaonkar3621
    @arjunghadigaonkar3621 2 года назад

    तुमच गाव कोणत कारण म्हापणकर आमचे पाहुणे गावाच नाव सांगा तालुका नाही

  • @arjunghadigaonkar3621
    @arjunghadigaonkar3621 2 года назад

    हर्षल म्हापणकर कितीही झाले तरी सुधीर काका त्याची तोड नाही हो पुनरूपी संसारा येणे नाही एकदाच

    • @HARSHALMHAPANKAR
      @HARSHALMHAPANKAR  2 года назад

      हो.. लोकराजा एकच..💞🙏

  • @Samdaniel578
    @Samdaniel578 2 года назад

    पेटी व ढोलक वाजवणारे स्टेजवर का बरं ? स्टेजच्या खाली बसवले पाहीजे त्यांना .स्टेजवर फक्त कलाकारच पाहीजे तेव्हां ते नाटक वाटते .

    • @HARSHALMHAPANKAR
      @HARSHALMHAPANKAR  2 года назад

      संगीत नाटक नव्हे ते, प्रत्येक कलेची आपली एक ठेवण आहे. त्याप्रमाणे दशावतार मध्ये रंगमंचावरील डाव्या बाजूला(रसिकांच्या नजरेतून) संगीत-साथ असते.

    • @pawardatta2687
      @pawardatta2687 Год назад +1

      साहेब माहिती करून घ्यावी मगच मते मांडा...

  • @arjunghadigaonkar3621
    @arjunghadigaonkar3621 2 года назад

    किती ही ओरडतात तरी सुधीर काकांची बरोबरी करू शकत नाही